शेतातील गवत हेच खरे धन | जमीन स्वच्छ म्हणजे नुकसान | विना नांगरणी शेतीचे तंत्र | Vina Nangarni Sheti
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2024
- देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे गेल्या पाच वर्षांपासून विना नांगरणी तंत्राने शेती करत आहेत. शेतात तूर पेरणी करून फक्त एकदा ग्रास कटर आणि तणनाशकाचा वापर केला आहे. कोरडवाहू शेतकरी कापूस, तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. पण, फळबागेतही विना नांगरणी शेतीचे तंत्र वापरून खर्च कमी होतोय.
शेत जमिनीत तण असणे पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी गरजेचे आहे. शेतीचे अर्थकारण सुरळीत करणारे नांगरणी शेतीचे तंत्र आहे. प्रताप काका चिपळूणकर यांनी विना नांगरणी शेती तंत्र विकसित केले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विना नांगरणी शेती वरदान ठरत आहे. दीपक जोशी यांची विना नांगरणीची शेती दिशादर्शक ठरत आहे. पाच वर्षांपासून शेतात नांगरणी नाही, गवत तसेच आहे. फक्त शेतीवरच विश्वास ठेवा, बाकी कुणी कामाचे नाही, असे दीपक जोशी यांचे मत आहे. दीपक जोशी यांनी दिलेली विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घ्या. शेती नफ्यात कशी आणायची हेच आपण समजून घेऊ.
#pratapkakachiplunkar
#vinanangarnisheti
#deepakjoshidevgaon
#विनानांगरणीशेती
#प्रतापकाकाचिपळूणकर
#shivarnews24
आपणा सारख्या सुशिक्षित लोकांनी समाजाला योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे.
फार छान.. मी श्री पाळेकर कृषी पद्धतीने 2015 पासून शेती करत आहे.श्री चिपळूण कर सरांचे अनुकरण करीत 2018 पासून फळबागेत मशागत बंद केली आहे.ग्रासकटर व मजुरांकडुन गवत कापून आच्छादन करतो. ऊसाचे पाचट देखील वापरतो.
सर्वात उत्तम व्यवसाय शेती व्यवसाय।
कुणाच्या दडपण नाही .
हेल्थ आणि वेल्थ ।
दोन्हि ❤
ताई बाकीच्या मुलीसुद्धा तुमच्या सारख्या अस्त्या तर आम्हा तरुण शेतकऱ्यांचं किती भलं झालं असतं😢😢😢😢
सगळ गोव्याला हे विचार त्यांना सतावणार नक्कीच
सरकार सोबत शेन खाणे म्हणजे शेती
सर्वात महत्त्वाचे म्हणजे परप्रांतीय जादा भाव देतात म्हणून जमिनी विकू नका. जमीन गेली की गाव सुटते.
महान शेती तज्ञ fukuoka ह्यांनी या विषयावर अफाट संशोधन केलं आहे
त्यांचं one straw revolution हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
मराठी भाषांतर "एका काडातून क्रांती"
धन्यवाद
दादा तुमचे शब्दना शब्द बरोबर आहे वर्षानुवर्षे पावसामुळे माती वाहून जात आहे याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे
राम राम देवा खुप घेण्यासारखे ज्ञान आहे
खूप छान आजोबा माझं मन जिंकलं तुम्ही
सुंदर मार्गदर्शन व उत्तम समन्वयक भाषाशैली. एकेश्वरवाद धन्यवाद!!!
जोशी साहेब हे खरोखर प्रगतशील शेतकरी आहेत
त्यांची प्रत्येक बाब हीस्वतःकेलेली असतेआधी केले मग सांगितलेया उक्तीप्रमाणे वागणाराएकमेव व्यक्तीमी आत्तापर्यंत बघितला आहेफारच छान धन्यवाद जोशी साहेब
श्री जोशी दादानी जीव तोडून सत्य सांगितले आहे. मला काही करनास्तव माझ्या शेतात 2/3वर्षात अनुभव आला. निंदन झाले नाही तसेच रासायनिक खत मी 2014पासून वापरत नाही.
खूप सुंदर मार्गदर्शन केले जोशी साहेब
तुमचे म्हणणे बरोबर आहे काका, सर्व शेतकऱ्यांनी यांचा विचार केला पाहिजे जेणेकरून त्यांचे पैसे वाचतील आणि मानसिक त्रासातून मुक्तता होईल.
खूप सुंदर माहिती दिलीत सर.... अभ्यास पूर्ण वक्तव्य...
देवदत्त दाभोळकर यांनी अतिशय उत्तम पुस्तक लिहिले आहे.
👍👍 चांगली माहिती दिली सर धन्यवाद
#SaveSoil..Isha foundation chi movement barobar ahe..Keep it up..Thank you sir..
Keep watching
धन्यवाद ताई तू रडायचं असतं आणि चांगले चरित्र वाचलं आणि लिहिलं आहेस तू
धन्यवाद जोशी काका तुम्ही खुप मोलाची माहिती दिली
sir you have mentioned a probem which is also my problem and that is the low value of organic carbon. but you have not given a solution for this what is the solution for low OC? how to improve it? awaiting your answer. thanks.
खूप छान व्हिडिओ सर लोकांना कळते पण वळत नाही
विचार करण्या सारखा vishay हाताळला. धन्यवाद सर.
मी एक अभ्यासू आहें, शेतकरी बांधवानी संपूर्ण शेती शासनाचे कृषि विभाग यांचे वेळो वेळी होणारे मार्गदर्शनच उपयोग करुन घावा. विषय शास्त्रीय रित्या खुप मोठा असून काळानुपारातवे प्रगती झालेला आहें.
मी सुद्धा स्वघोषित अभ्यासू आहें 😂
मी दोन वर्षे विना नांगरणी शेती केली पिकातील तन न खुरपता तनाची कापनी केली पण उत्पादन खुप कमी निघाले. मी आता शेण खत टाकून पारंपरिक पद्धतीने शेती नांगरणी करून पिकातील तण काढून तण फवारणी करून उत्पादन घेत आहे.उत्पादनही चांगले निघत आहे.
मोठे मोठे फेकत असतात .. मी कितीदा गणित करून पाहिले youtube वर सांगतात ते .. काहीच्या काही येत आहे. 😂
हेच खरं आहे....!
@@tenand11नुसता टाईमपास दूसरं काय
नमस्कार.. आपला अनुभव खोटाअसु शकत नाही...खोटा मानायचे कारण ही नाही.
हे तंत्र गेली ४-५ वर्षे झालीत वापरतोय.. अजुन ही शिकतच आहे, दरवर्षी वातावरणा नुसार नविन नविन अडचणी ऊभ्या राहतात त्याची शांततेत सोडवणूक होण गरजेचे आहे.. हे ऐकताना जितके सोप सरळ वाटते तितके अजिबात नाही, ह्यात वेळेला प्रचंड महत्व आहे. पिक व गवत ह्यात चढाओढ लागायला नको.आज रोजी जास्त पाण्याच्या क्षेत्रातील व चांगल्या क्षेत्रातील तुर पिक ह्या पद्धती वर ऊभे आहे निंदण अजीबात नाही, पहायला येऊ शकता... फवारणी फक्त दोन झालेल्या पुढच्या अजुन दोन येत्या काही दिवसांत होतील..
बाकी हे सर्व आपल्या जवळ असणारी अवजारे फवारणी वगैरे वेळेवारी होण अत्यंत महत्वपूर्ण.
ईतरांनी ईथे हे नाकारले ते ही न करुन पाहता हे नावे ठेवणे न करता फार सोपे आहे.
कुणाला ही करायचे असेल तर सुरवातीला काही वर्षेअर्धा एकर चे करून पाहुन स्वतः ला तपासावे तयार करावे मगच मोठ्या क्षेत्रात करावे हे पक्के तर मग सार जमते
धन्यवाद.. 🙏🙏
पीक बघा कस आहे
खुप छान माहिती दिली... धन्यवाद 🙏 मी तुमची शेती पाहायला येणार आहे.
धन्यवाद जोशी काका चांगली माहिती दिल्याबद्दल
मला वाटलं खूप अभ्यास आहे.
Very good information sir thanks
Khub chaan mahiti dili
Agdi barobar bolalat baba....😊😊😊😊
जोशी साहेब कधीही प्रत्याक्षीक दाखवीत नाहीत जसे काही तज्ञा ac बसून सांगतात आणि जोशी साहेब शेतात उभे राहून सांगतात मात्र कसे होते कसे केले हे दाखवीत नाहीत
Congratulations Joshi sir , your thoughts are very useful in present days. Best wishes for ever efforts.
Thanks a lot
श्री प्रेम स्वरुप श्री राम अभिनंदन तूमाला पुढील शेवे साठी श्री राम शुभेच्छा.
खुप शान वीडियो आहे
Great chan mahiti👌
Right khup shan saheb
Tan vyavsthapan kase kelat tech sangayche rahun gele
Khup Sundar vichar
नमस्कार सर, खुप छान माहिती देता आपण.
छान काका
Sr lavli gavta sati kai upaya saga
Ekch number sir 🙏🏻thanks a lot☺for best important information ever 👑we will meet u soon 🙏🏻🤗😊🧿☺👑🎬🤗🎀✨🧿
Always welcome
मी स्वत कृषी सहाय्यक आहे, मी स्वत चे शेतात शुन्य मशागत तंत्रावर आधारीत शेती करतो. माझा निव्वळ नफा व वाढला.
Tula pagar chalu aahe tu vinanagarani sheti kar naytr Sheti band kar tula Kay farak padnar nay
@@Dd_12348 मला पगार आहे परंतु हे तत्रं प्रभावी आहे मी करतो तला रेशन मिळत असेल ना त्यावर जग चांगले विचार कोणी मांडले व त्याचे अनुभव चांगले आहे हे मला सांगायचे ते मी सांगितले तरी का आग झाली.
Tu haramacha paisa lach manun gheto .tula kay farak padnar
तूप शेती विकून टाक,
तुला तासही शेती करण्यात रस दिसत नाही
Soyabin ghetaka ghetasal tar dusare pik konte gheta
तन खाई धन शेण खत म्हणजे धन आहे व ते तनाने खाल्ले तर पिकाला काय राहायचे
😂 एक दान केलं असं समजा 😂😂
तणाच्या मुळावर असंख्य जिवाणू असतात जे मुख्य पिकाला फायदेशीर असतात.. फक्त तण आणि पिक दोघांची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या थरात असायला पाहिजे..
खुप छान साहेब
Thanks
खरच खुप छान आणि खुप सुंदर अशी माहिती दिली आहात ।
तुमचा खुप अभ्यास आहे
आणि खुप मोठ्या मनाचे आणि मन मिळावू स्वभावाचे आहात खरंच
खुप छान वाटल तुमचा हा विडीओ .
बरीच माहिती मिळाली आहे .
तुम्ही म्हणता कि तण देईल धन
खरच ही कल्पना खुप छान आहे.
सर्व नव युवकांना आणि सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की यांनी जी काही माहिती सांगीतली आहे त्यावर नक्कीच विचार करा आणि आपली शेती
वाचवा पर्यावरण वाचवा
विषनाशक किटकांचा वापर कमी करा .
धन्यवाद .
तुमच्या कडून खुप काही शिकण्या सारख आहे ।
असेच विडीओ नवनवीन क ल्पना देत
रहा आणि ..... दररोज किंवा साप्ताहिक किंवा मासीक विडीओ टाकत रहा ।
तुमची शेती पहायला आणि तुमचा कडून शिकवायला आणि तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल .
धन्यवाद 🙏🙏
सलाम आहे तुमच्या कार्याला .💐💐🌹
छान माहिती दिली
Khup chan
असल्या दाट तणातून चालताना पायातील दिसत नाही , चालायचे कसे पाणी कसं पाजायचं , पश्चिम महाराष्ट्रात कडा सुध्दा शेताच्या स्वच्छ लागतात .
जो तो आपलंच खरं म्हणतो,मागे मी एक vdo पाहिला ते म्हणत होते की दुप्पट खोल नांगरनी केली तर पीक चागल येत,शेततली पीक पण दाखवलं
बरोबर... पण उत्पादन खर्च कमीत कमी केले तर फायदा
हे फक्त फळबागेसाठी ठिक आहे, इतर पिकांसाठी कसं शक्य आहे ?
Kahi tharavik pike hou shakta example tur, bag peru sitafhal dalimb kapus पण कांदा ,कोथंबिर ,पालक तरका री पिके nhi येणार व्यवस्थित
Good information
Thanks
What are the uses of' TAN" ( waste grass), that please be explained here. 🙏
धन्यवाद काका पण लव्हाळा आणी काँग्रेस सगळं पाणी आणी खत घेती मग काय करू. पिका पेक्ष्या तन जास्त मोठ होत
अहो हे एवढं सारं सांगण्यापेक्षा तनाचे व्यवस्थापन कसे केले याचे प्रात्यक्षिक सांगितले नाही.कमीत कमी आपल्या तणाचे कसे उपयोग केले है सांगायला हवे होते तरच व्हिडिओ करण्याचं साफल्य झालं अस्त.
अधिक माहितीसाठी चॅनेलवर विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती आहे
I agree with you. @ Suresh Faye
फक्त ज्ञान पाजळणे एवढं काम होतं ना उपाय सांगायचा उद्देश नव्हता व्हिडिओ चा
Good information for organic health and wealth through thanks for 🎉
पेरणी करताना ती गवतात पेरणी कशी करायची
Right ❤
Super kaka majhi pan sheti तशीच आहे
Tan nashak vaparata mhanje tan jalata na ,,,bandha var jalale kay and shetat jalale kay
Dhanyawad
ह्याच ऐकुन तुमचे कल्याण तर होणारच नाही
पण मद्रास नक्की होणार
विना नांगरणी शेतीची संपूर्ण प्ले लिस्ट चॅनेलवर आहे. कृपया जरूर बघावी.
एक नंबर जोशी साहेब
खुप छान काका
Shevat parynt kalal nahi tan vyavsthapan mhanjr nakki kela kay ya sahebanni.... 🙄🙄🙄🙄
Srt tantradnyan changale aahe ka?
GOOD
नमस्कार साहेब लय खास
माहिती छान आहे पण प्रत्यक्षात कर्ण कठीण आहे खूप अडचणी येतात तन येऊ दिल्यापेक्षा ढेंच्या ची लागवड करून हिरवा मातीमध्ये नागरणी करावी उत्कृष्ट प्रकारे सेंद्रिय कर्ब वाढवता येईल धन्यवाद माझ्याकडे 25 एकर बागायती शेती आहे माझा बाप हाडाचा शेतकरी आहे आणि मीही
तुम्ही प्रत्यक्ष कस काम केले व नक्की काय केले याबद्दल न बोलता अवांतर बडबड जास्त केली.
स्टार्ट टू एंड पीक कस लावल व वेळोवेळी काय केल ते सांगा.
विना नांगरणी शेतीची संपूर्ण प्ले लिस्ट चॅनेलवर आहे
अगदी बरोबर
@@shivarnews24दुसरे विडीओ पाहू ओ पण हा विडीओ पण विषयालाच धरून पाहिजे होता
शेतात हरळी असल तर पिक कस काय येईल
साहेब कांद्याची शेती करता येणार का ,कांद्याचे रोप टाकता येणार का
शेतातील तण शेतातच कुजवणे गरजेचे आहे.. मला त्याचा फायदा झाला आहे .. पण प्रत्येक वर्षी नांगरणी करणे गरजेचे आहे..
जगवेगळा शेतकरी अरे बाबा तण खाई धन
Good
Thanks
तण नाशक कोणते वापरता.आपण देत असलेली माहिती छान आहे
Tumhal vichrun amhi seti kraychi amchya aja panjan ani bapn kay ganjr uptlit kay
पालेभाज्या पिकवत असेल तर त्या मध्ये हे तंत्रज्ञान काम करेल का
सर भात शेती बिना नागर नी करता येईल का
gajar gavat...kamre paryant wadhte tyache kay karayche...
Vina nangranichi sheti karn mla tr prvdt nahi, jaminitil kid Ani burshi kashi marnar
Very good sir
Thanks and welcome
मुर्खपणा आहे ❤
एकदा Visit करा
खुप चांगली पद्धत आहे भाऊ पण
अधी नोलेज मिळवा बाबा चांगली
माहिती देत आहे
Lohala ta nashak ahe ka
फक्त एकदा बिना नांगरणी शेती केली दुसऱ्या वर्षी पलटी एवढी खोल गेली की 55hp ट्रॅक्टरला जागेवर थांबवलं. एवढी जमीन बुश बुशित झाली. यावरन कळते की हे तंत्र चांगले आहे.
Mi 6 varsh Bina nagrani sheti Keli Ardha yekar madhe 1 no rizalt ahe
अभ्यासपूर्ण शेती ,घन्यवाद साहेब आपल्या प्रयोगामुळे जमीनीत सेंद्रीय कर्ब वाढेल व शेतीतील खर्च कमी होइल.
Add expenditure menwork per hour rs 150
विना नांगरणी शेतीचे उत्तम उदाहरण म्हणजे जंगल...ना कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता ना कुठल्या स्प्रे ची आवश्यकता...
शेतीच वाटोळं ,गाजर गवताचे काय करणार?
राम राम भाई
हेलोक कुनबी समाजाला बनवतात माझे शेतात करून दाखव जोशी
Far chan information
Thanks
वीणा नागरणी आपण अजून कोण कोणते पीक शेतात घेऊ शकतो व ते कसे?
Falbag
श्री प्रताप चिपळूणकर यांनी ह्या तंत्राचा ,विविध युरोपियन शाअत्रज्ञांच्या संशोधन करून लिहिलेल्या पुस्तकांचा स्वतः आपल्या शेतीत प्रयोग करून आपल्या "तन देई धन" या पुस्तकाद्वारे प्रसार केला आहे.
ह्या तंत्राची टिंगल टवाळी करण्या पेक्षा शेतकऱ्यांनी छोट्या क्षेत्रावर प्रयोग करावा.
बरोबर आहे तुमचं म्हणणं.
मी खोडवा ऊसाला कोणतीही मशागत केली नाही 3.5एकर 10500 रूपयांची बचत झाली
खूप उत्तम माहिती आहे
खूप सुंदर,👌👌
Actually bagansathi n nangarni thik ahe pan 3 mahinyachya pikastgi yogya nahi
Karan pratek pik wegle ahe