चिमूटभर ही खत न टाकता 7 गुंठ्यात काकडी उत्पन्न सात टन पेक्षा जास्त आणि चार महिने चालतो बाग
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- mission organic contact NO👇
office = 940486236.
savrab sir = 9404472365
Rahul sir = 9665961616
Bissnes Contact Ramadange64324@gmail.com
8308630806
यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही प्रकारे लूटमार करण्याचा हेतू नसून सामाजिक दृष्ट्या ऑरगॅनिक फूड म्हणजे नैसर्गिक आहार जनतेला उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत तरी आपण सर्वांनी व्हिडिओ पाहून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबष करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिशन ऑरगॅनिक चे व्हिडिओ शेअर करावी ही कळकळीची विनंती
व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडीओ जास्तीत जास्त जनहितार्थ शेअर करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र
राजू dhavle यनछा no discription madhe aahe📞
राजु ढवळे मो नंबर
कृपया नंबर स्कीनवर टाका
फो नं.पाठवा
Tumchya २प्रोड़कट chi पेटंट रजिस्तेशन वर akhada वीडियो banwa आनि आप्लोड़ करा
अगदी बरोबर आहे सर. व्हिडिओ बघनाऱ्याच्या डोळ्यात पाणीआणणारी माहिती दिली.सर तुमच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद.
💗🙏🙏
ताई/दादा आपण खूप चांगल्या मेहनत करत आहात आम्ही आपले आभारी आहोत...पण ताई रडायचं नाही आपण लढायच... शेतकरी ताई रडायचं नाही आपण जगाचे पोशिंदा आहोत.
खूप छान अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली निस्ती माहिती ऐकून पाहून उपयोग नाही तर ते प्रत्यक्षात केली पाहिजे शुभेच्छा धन्यवाद या शेतकर्याला देशी गाईचे शेण मूत्र बहुउपयोगी
जय संत सिद्धेश्वर श्री गुलाब बाबा कि जय.....दत्त गुरूदेव बाप्पा कि जय..खुप छान शेती केली ढवळे दादा व पारंपरिक शेती व नैसर्गिक शेतीची शोध लावणारी टिमचे मनपूर्वक खुप खुप अभिनंदन...
दिलीप बालासाहेब वाडेवाले.
संत गुलाब बाबा सेन्ट्रल हाॅल नांदेड.
💝🙏
सर खुप छान मार्गदर्शन केले
खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर.
गाईचं शेण गोमुत्र याच काय करायचं पारंपरिक पद्धतीत गाईला वा तिचे शेण, गोमुत्र यांचं वापर सांगितला आहे तर Mission organic formal कस्यावर आधारित आहे ते कृपया स्पष्ट करावे
विदर्भात आपले मिशन ऑरगॅनिक ची मदत मिळेल काय,?
Hat's up, I am very much impressed.
कापुस पिकाचा एखाद्या शेतकऱ्याचा व्हिडिओ टाकून माहिती द्यावी
औषध कुठे मिळतात त्यांचा नंबर पाठवा
औषध कुठे मिळेल
Contact no. Pathava
He.ashth.kuthe.milel.pta.pathva
😊
नाशिक मध्ये कुठे भेटेल औषध
राजु ढवळे व मिशनचे अधिकारी फोन नंबर पटवा
Greatsir
तिसरा तोडा तोडण्यापूर्वी इतकी परस्थतीती कशी सुधारली.
Khup chan
झिरो बजेट म्हणता मग तुमच्या औषधाची किमत किती?
मला ऊस पिकासाटी मार्गदर्शन पाहीजे आता माझा ऊसाचा खोडवा आहे सहा महीन्याचा आजुनी काहीच केलेल नाही मटरेल न टाकता कशाच्या फवारन्या घ्याव्यात ते मार्गदर्शन हव आहे ऊस दिड एकर आहे
व्हिडिओ जास्तच लांब झालेला आहे मिशन ऑरगॅनिक काय आहे त्यामध्ये कोणते घटक आहे फवारणीसाठी ते कशासाठी चालते हे सांगणे गरजेचे आहे
Nice
Anapurnaaavsedkoth 10:48 10:50 heaahe 10:45
सर तुम्ही जे काम करत आहे ते पुणो पुणे भक्तीचे काम
काकडीला पाण्याची पाली किती दिवसानी घ्यावी लागते
अन्नपूर्णना औषधं कुठे मिळेल ते सांगा
अन्नपुर्णा औषध कोठे मिळेल मोबाईल नंबर पाठवा
चागळी महिती दिली आहे सर
Oshd milnyachs patta sanga
Plot kiti calvyca he aapn tharvyc❤To kiti divas calto he ny bagyc❤
काकडीला किती दिवसनी पाणी ध्यावे लागते?
Annapurn kay ahe te sanga. Kaash banvatst te sanga
अभिनन्दन mission oraganic टीम च
Raju bhau तुमचा मो न पाठवा मी अकोल्या जिल्ह्यातून लिहत आहों
सर कोकणामध्ये पाणी कमी असल्यामुळे कोणते पीक घेणे योग्य असेल
राजू ढवळे यांचा नंबर मिळाला तर सविस्तर त्यांना विचारता येईल
Comment madhe aahe📞
आपण आपला नंबर पाठवा तुम्हाला शेतकरी नंबर पाठवतो.
माझ्याकडे 15एकर शेती आहे
मुग व सूर्य फुलासाठी अन्नपूर्णा किती वापरावे होते वापरण्याची पद्धत सांगा आपला फोन नंबर दिल्यास फार बरी होईल
राजू ढवले याना तेंच प्रयत्ना बदल राम राम
अन्नपूर्णा औषध कुठे मिळेल
Discription मधे no आहे
राजू ढवळेंचा नंबर का देत नाहीत
Raju dhvalencha number description madhe last la आहे
धन्यवाद
Aushdh kase milvayche
I don't know about agriculture but, 950x21 = 19950 (20k) average? please correct me if I am wrong.
औषध कुठून भेटतील नंबर पाठवा
काय दर आहे अन्नपूर्णा औषध चा
800 rs 1liter
मला औषध हव आहे कूठे व कस मिळेल
Discription मधे no आहे phone kara
अन्नपुर्णाचा नंबर पाठवा 🙏
कांदा पिकाला एकरी किती खर्च
शेतकऱ्यांचा नंबर द्या ही विनंती
Discription madhe aahe📞
एव्हढे बोलत राहिले पण अन्नपुर्णा औषध कोठे मिळेल याची माहिती मोबाईल नंबर का पाठवत नाही
Discription मधे no आहे contact करा
मूळ मुद्द्याला हात नाही, जास्त वेळ घेत आहात..
21:04
25:37
राजू चा फोन नंबर पठवा औषद कोठे मिळेल त्याचा पत्ता व फोन नंबर पाठवा
अन्नपूर्णा काय आहे? ते कुठे मिळेल? कस मिळेल? ते का सांगत नाही?
जाहिरात करता पण जाहिरातीत
अपूर्ण माहिती का देता त्यामुळे तुमच
हे प्रोडेक्ट खोट आहे अस वाटत.
Description madhe number call kara
❤
14 दिवसांमध्ये शक्यच नाही
Annpurna ph no dya
कंपनी चे नाव द्या
Mission organic
ऊस पिकासाठी एकरी एकूण खर्च किती येईल
पंधरा ते वीस हजार
शेण खत किती टाकले होते
राजु ढवळे अतिशय मेहनती शेतकरी आहे . प्रत्यन सोडले नाहीत .❤
Phone no dya kothe milel
आ लका मंगळसूत्र मोडल म्हणतोय ,, आन 1200 rs. खर्च केला.. 😢
राजुचा नंबर देणे
mobile no dya bhau
जसं दहा लाख मिळालं अस सांगता
Dhavale sir mo no. Taka
Discription मधे आहे
❤🎉
Bhubaneswar Branch ka phone number diya
सर नंबर पटवा
Mo no taka sir
सर संपर्क नंबर द्या
Videos chya description Madhe number aahe
Next video बनवा
फोन.नं...का.देत..नाहीत..
Discription madhe aahe📞
Raju bhau cha phon numbar
Phone no Patva
Mo.nambar pathava
Datta talekar
Pls contact no dya
Wah baherchye loka yaun Maharashtra madhye kamavatat ashi he apli bhoomi sarvancha pot bharate😂😂😂
राजू ढवळे याचा फोन नंबर देणे
Discription madhe aahe📞
Mala..zero.Bajet.SheteeCha.KaryaktamGhyycha.Ahe.Tarikh.Dywi.Dhanywad.
मी बाळु ससे साके ता कागल कोल्हापूर आऔषधआंचई किंमती पाटवा
क्रुपया ढवळे यांचा फोन नंबर द्यावा
सर तुमचा फोन नंबर पाठवा
Please tumcha number share kara
❤