8 फूट सरी किती फायद्याची..? उत्पन्न होईल तिप्पट🤔🤑💯Sugarcane Farming A to Z | Indian Farmer Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2023
  • 8 फूट सरी किती फायद्याची..? उत्पन्न होईल तिप्पट🤔🤑💯Sugarcane Farming A to Z | Indian Farmer Marathi
    नमस्कार मित्रांनो,
    पारंपरिक ऊस शेतीसोबतच नवनवीन पद्धती वापरून आपले उत्पादन कसे वाढवता येईल..? 8 फुटांवर ऊस लावणे खरच फायदेशीर आहे का..? कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल..? या सारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओ मध्ये आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
    To learn more about farming -
    📹 Subscribe to our channel ‘Indian Farmer’- / indianfarmer
    💻Our website - indianfarmer.in/
    📷 Follow us on Instagram - / indianfarmer
    🏪 Our Store - amzn.to/3iqNwzy
    📧 Contact us at - indianfarmer94@gmail.com
    About us: - We at Indian Farmer are working unanimously to shatter misconceptions about farming. We are a youtube channel, a community of farmers, and also farmers ourselves.
    Our team specializes in creating solutions across farming and building projects. This organic combination of farm love and content creation will build solutions across boundaries.
    This passion project has grown its wings into diverse fields like entrepreneurship, tech, content creation, etc. We started with tackling day-to-day issues faced by farmers and now we are a family of 6M+ people striving to make lives better! Our mission is to transform people’s perspectives about agriculture and provide the best solutions in the easiest ways possible. If you have any feedback or requirements, please don't hesitate to reach out to us. We are grateful for your support, and we look forward to continuing to share our knowledge with you! Come join our family and welcome yourself to a world where nature and tech combine into harmony.
    Thank You!
    #indianfarmer #sugarcane #sugarcanefarming #ऊसशेती

Комментарии • 294

  • @AshokShirsath-ls1cu

    मि स्वता ऊस उत्पादक शेतकरी आहे मि कमीत कमी खर्चात10.001.... 80ते85 टन उत्पादन घेतले आहे फक्त ऊस पांचट जाळु नये एकेरी दोन ट्रेलर श शेणखत वापरावे

  • @baburaopatil3314

    मुलाखत घेणारा आणि मोकळ्या मनान मुलाखत देणारा दोघांच खुप आभार अप्रतीम👌👌

  • @rushikeshransing5924

    सुरू ऊस. 28 गुंट्या मध्ये ६० टन निघाला आमचा

  • @narayanjadhav5330

    मुलाखत घेणार जातिवंत अभ्यासू शेतकरी. देणारा तर चोवीस कॅरेट शेतकरी. दोघाचे अभिनंदन

  • @pratikborahde776

    आम्ही कांडी लावगड करतो एकरी 100 टन काढतो

  • @pradipgaikwad9055

    दादा तुमचे प्लॉट एकर दीड एकर आहेत आमचे दहा विस गुंठे चे प्लॉट आहेत लहान शेतकऱ्यांना असे नियोजन शक्य नाही आणि आम्हाला काय एवढा मोठा ऊस आणायचा नाय कारण आमचा ऊस आमचा आम्हाला तोडायला लागतो

  • @PSSsai
    @PSSsai  +12

    या माणसाच्या रक्तात शेती आणि ऊस आहे. अनुभव दांडगा आहे.❤

  • @vilasbapukadam4893

    माहिती छान वाटली. कमी वेळात भरपूर प्रश्न कव्हर केले. मुलाखत घेणार आणि मुलाखत देनार दोन्ही भाउंच खूप खूप धन्यवाद.

  • @Kasal269
    @Kasal269  +26

    खरोखरचं या उस उत्पादक शेतकऱ्याच्या नसा नसात उस व उस शेती भिनली आहे, उत्कृष्ट व्हिडीओ 🙏🙏

  • @kiranrajale9420

    असं काहीतरी जुगाड सांगा ज्याने कारखाना ऊस पटकन नेईल 😢

  • @pushkarbhansali5233

    खूप छान मुलाखत घेतली आपण सर व शेतकऱ्यांनी सुद्धा संपूर्ण मनमोकळेपणाने माहिती दिली अशीच नवनवीन ऊसा बद्दल माहिती आपण प्रसारित करीत रहा

  • @bharatpichare8945

    खुप मेहनत घेतली या शेतकरी यांनी छान माहिती दिली आहे पण रासायनिक खते अती जास्त दिली असं वाटतं दोघे पण अनुभवी आहेत खर्च भरपुर केला आहे असे वाटते

  • @babasahebchikode44

    अतिशय सुंदर मुलाखत! मुलाखत देणार आणि घेणार दोघेही कृषीतज्ञ.त्यामुळे अतिशय सुंदर.

  • @googleaccountofficial9419

    ग्रामीण बोलभाषा खूप आवडली मुलाखत देणाऱ्या शेतकऱ्याची❤❤

  • @nitinzende3514

    मुलाखत एक नंबर झाली सगळ्यांना समजलं अशी दोघांन चे पण आभार धन्यवाद

  • @DhananjayBobade-jv9zn

    अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद

  • @purushottam647

    तुमचा उपक्रम खूप चांगला आहे.अभिनंदन.

  • @popatthombare5227

    धन्यवाद, चांगली माहिती दिलीत!!

  • @nivaspatil6984

    हाडाचा ऊस उत्पादक🎉

  • @user-iz4ej1un1r

    छान मुलाखत घेतली व त्यांनी उत्तरे पण छान दिली