Это видео недоступно.
Сожалеем об этом.

घरच्या घरी बनवा हुमिक ऍसिड / Humic acid kaise banaye / Homemade humic acid

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 мар 2021
  • #Humic_acid #हुमिक_ऍसिड #हुमिक_ऍसिड_तयार_कसे_करावे #Anufarming
    👉Homemade micronutrient जैविक कॅल्शियम व मायक्रोन्यूट्रिएंट बनवण्याची विधी 🌱
    • घरी तयार करा कॅल्शिअम ...
    👉homemade sticker जैविक स्टिकर
    • घरीच तयार करा जैविक स्...
    👉 शेवग्याच्या पाल्यापासून जबरदस्त टॉनिक homemade tonic
    • शेवग्याच्या पाल्यापासू...

Комментарии • 1,3 тыс.

  • @shetkariputra_
    @shetkariputra_  3 года назад +84

    👉Homemade micronutrient जैविक कॅल्शियम व मायक्रोन्यूट्रिएंट बनवण्याची विधी 🌱
    ruclips.net/video/IPrQY5kxoLw/видео.html
    👉homemade sticker जैविक स्टिकर
    ruclips.net/video/xZ6ZFYKpGDw/видео.html
    👉 शेवग्याच्या पाल्यापासून जबरदस्त टॉनिक homemade tonic
    ruclips.net/video/7hBq8tScPqk/видео.html

  • @NileshJadhav-xh6nf
    @NileshJadhav-xh6nf 3 года назад +269

    तू किती लहान आहेस पण किती आत्मविश्वासाने बोलतो आहेस म्हणुन तुला सलाम. आणि शेतीची आवड आणि शेती विषय घेऊन आला आहेस म्हणुन तुझा अभिमान वाटतो

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +10

      Thank you 🤗🌱😊🙏❤️

    • @chintamanhargude3626
      @chintamanhargude3626 3 года назад +26

      आज तरूणाई ने शेतीत उतरणं गरजेचे आहे

    • @vaibhavaher9493
      @vaibhavaher9493 2 года назад +1

      @@shetkariputra_ hiii

    • @Raavipatil
      @Raavipatil 2 года назад +18

      तो लहान नाही आहे त्याला दोन मुले आहेत..

    • @omshingane7470
      @omshingane7470 Год назад +2

      @@Raavipatil 😂😂😂👍

  • @bhushanwankhade28
    @bhushanwankhade28 Год назад +17

    पारितोषिके तुझी वाट बघत आहेत बळीराजा चा तुझ्या कामाला सलाम

  • @ravikhandait3025
    @ravikhandait3025 11 месяцев назад +22

    मराठी माणूस खोटे नाही बोलत छान माहिती आहे ❤❤❤❤❤

  • @user-wq8wv3iy9f
    @user-wq8wv3iy9f 3 года назад +12

    खुपच चांगला मार्ग दीला तुम्ही शेतकर्‍यांना अगदी मोफत

  • @manojdeshmukh8937
    @manojdeshmukh8937 3 года назад +37

    खूप उशीर झाला कांदा पिकासाठी, लवकर विडिओ आला असता तर बरे झाले असते. परंतु आता पुढे वापरू, खूप खूप धन्यवाद मस्त विडिओ भाऊ 👌👌👌🙏

  • @dilipmadavi1977
    @dilipmadavi1977 3 года назад +6

    खरच एक शेतकरी बापाला एक शेतकरी पुत्र लाभला अशीच नेहमी छान शेतीविषयी माहिती मिळत रहो, सलाम आहे तुला 🙏

  • @saudagarkshirsagar6149
    @saudagarkshirsagar6149 2 года назад +21

    तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे.त्यामुळे सहज समजते आणि लक्षात पण राहते.Thanks 🙏👍

  • @ashokmarkad1072
    @ashokmarkad1072 3 года назад +8

    खूप छान प्रात्यक्षित होते,असेच नवनवीन मार्गदर्शनात्मक व्हिडिओ बनवा

  • @manoharbahe7700
    @manoharbahe7700 3 года назад +17

    खुप छान प्रकारे माहिती दिली

  • @sachinchougule63
    @sachinchougule63 Год назад +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @radhakishanhanwate2749
    @radhakishanhanwate2749 17 часов назад

    अनिकेत दादा तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत

  • @shivharidawane8611
    @shivharidawane8611 Год назад

    खरोखरच आगदी महत्त्वाची व चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @kaldate4774
    @kaldate4774 3 года назад +5

    दादा, उपयुक्त माहिती दिलीत.

  • @maheskkakde178
    @maheskkakde178 3 года назад +9

    मस्त माहिती दिली सर.thank you

  • @rameshshinde4765
    @rameshshinde4765 2 года назад +2

    खुपच छान माहिती दिली आभारी आहे.

  • @smitaghate617
    @smitaghate617 6 месяцев назад +1

    खुप जबरदस्त माहिती मिळाल..... धन्यवाद 🤗🙏

  • @sambhajishinde5930
    @sambhajishinde5930 2 года назад +7

    आपण प्रत्येक वेळेस चांगली माहिती सांगता अशीच माहिती सांगत जाणे धन्यवा

  • @rakshav.9562
    @rakshav.9562 3 года назад +10

    छान मस्तच 👌
    आत्ताच्या मुलांनी असं काही छान बोललंकी मला खूप अभिमान वाटतो त्यांचा कारण आत्ताची तरुण मूल फक्त मजा मस्तीच (टिकटॉक वर ) करत असतात. समाजासाठी चांगल करणारी विरळच 👍👍👍

  • @user-qt3pn6nb7h
    @user-qt3pn6nb7h Год назад +2

    अनिकेत तू सर्व विषय अतिशय जीव ओतून प्रत्येकाला समजावून सांगतो... खरंच तुझा अभिमान वाटतो... एक दिवस तुझी नक्की भेट घेण्याची इच्छा आहे 🙏

  • @prameshwarkakde7069
    @prameshwarkakde7069 2 года назад +1

    एकदम छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @laxmanjadhav300
    @laxmanjadhav300 2 года назад +5

    एकदम उपयोगी आणि फायदेशीर माहिती आहे दादा
    खूप छान 👌👌

  • @FunnyToys23
    @FunnyToys23 9 месяцев назад +3

    अभ्यासपूर्ण माहिती दिली मित्रा..
    युवकांनी आधुनीक आणि ओरगैनिक organic शेती करावी..

  • @bhanudaskolpe9939
    @bhanudaskolpe9939 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @shivasahane8959
    @shivasahane8959 4 месяца назад

    खूप खूप अभिनंदन दादा माहिती दिल्याबद्दल खरंच तुम्ही ग्रेट आहे

  • @mukeshpawar4596
    @mukeshpawar4596 3 года назад +4

    एकदम खास अशी माहिती दिली, धन्यवाद सर

  • @gajanankale6364
    @gajanankale6364 2 года назад +4

    माहिती दिल्या बदल धन्यवाद

  • @GangaramPawar-zq1sg
    @GangaramPawar-zq1sg 6 месяцев назад

    धन्यवाद.अनिकेत.भाऊ.
    खूब.छान.माहिती.दिल्याबद्दल

  • @user-jk5wx3ox7o
    @user-jk5wx3ox7o Месяц назад

    खुप छान माहिती दिली त्यांच्या बदल धन्यवाद भाऊ अशीच छान छान महिती आमच्या पर्यंत पोहचवत जा🙏👌👌

  • @balajishinde3638
    @balajishinde3638 3 года назад +3

    फार उपयुक्त माहिती दिली आहे

  • @dadasahebdoiphode7013
    @dadasahebdoiphode7013 2 года назад +3

    खुपच छान माहिती

  • @vilasshende7754
    @vilasshende7754 2 года назад +2

    खुप छान माहिती दिली आहे.

  • @tanajitodkar3848
    @tanajitodkar3848 Год назад

    जय सदगुरू अभिनंदन आम्हाला अशिच छान माहिती देत रहा

  • @avinashgaikwad6257
    @avinashgaikwad6257 3 года назад +8

    Thank you saheb

  • @dipakpatil8925
    @dipakpatil8925 3 года назад +3

    Khup chan mahiti dili bhau....🙏🙏🙏

  • @niwasbarale3473
    @niwasbarale3473 5 месяцев назад +1

    मी शेतकरी असल्याने तुझी माहिती खूप आवडली

  • @amolshinde7897
    @amolshinde7897 5 месяцев назад

    तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे

  • @vishalkokate1318
    @vishalkokate1318 2 года назад +3

    Thanks bro 🙏🙏

  • @avinashspatil2694
    @avinashspatil2694 3 года назад +8

    Khup chan explain kel bhava mi sudha agricos ahe🙂👍 bhava amino acid ani gibralic acid ks banvaych tyachi ek video banav

  • @Rosesandjasmin1266
    @Rosesandjasmin1266 4 месяца назад

    तू खुपच सुंदर माहीती दिलीस तू खरोखर भूमिपुत्र नाव सार्थ करतोस तुला सलाम.

  • @pramodhire9989
    @pramodhire9989 5 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली भाऊ 🙏🙏🙏

  • @bhagwanchaudhari9066
    @bhagwanchaudhari9066 3 года назад +5

    Nice information

  • @somnathbhosale73
    @somnathbhosale73 Год назад +4

    आज शेतकऱ्यांना लाखो रुपये फायदा करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो
    आजुन अशीच माहिती द्यावी.
    तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो.

  • @user-ot4rp7tn5t
    @user-ot4rp7tn5t 8 дней назад

    छान माहिती दिलेल्या आपण

  • @sairajgholap6149
    @sairajgholap6149 2 года назад

    खूप मस्त माहिती दिलीय अनिकेत भाऊ

  • @shivambande7754
    @shivambande7754 3 года назад +8

    Best information Aniket bro good job

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 года назад +1

      Thank you shivam 😊🙏👨🏻‍🌾

  • @ramgade2961
    @ramgade2961 3 года назад +17

    अमिनो ऍसिड बनवण्याची व्हिडिओ बनवा प्लीज

  • @RahulPatil-xs7ub
    @RahulPatil-xs7ub 7 месяцев назад +1

    आभारी आहे भावा...👌👌😍😍

  • @bhaginathshelke1040
    @bhaginathshelke1040 2 года назад +4

    छान 👍

  • @vitthaltupadekisansamuhkhe9755
    @vitthaltupadekisansamuhkhe9755 2 года назад +9

    बुरशीनाशक आणि ह्यमिक ऍसिड एकत्र फवारणी करू शकतो का भाऊ

  • @prakashdhomse304
    @prakashdhomse304 12 дней назад +1

    अतिशय सुंदर

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b 3 года назад +1

    अ ती उत्तम माहिती दिली आहे
    धन्यवाद भाऊ,

  • @Waarriorgaming
    @Waarriorgaming 3 года назад +3

    खूप छान माहिती 1 एकरसाठी किती हुमिक एसिड लागेल पाट पाण्यातून सोडण्यासाठी

  • @maheshkirte9917
    @maheshkirte9917 3 года назад +5

    Nice bro..

  • @nileshdhas4584
    @nileshdhas4584 Год назад +2

    खुप छान आहे माहिती

  • @prakashsanap7525
    @prakashsanap7525 3 года назад +5

    Thank you bhava

  • @anilmane5150
    @anilmane5150 3 года назад +4

    Mst.sir

  • @satishwavhale3950
    @satishwavhale3950 3 года назад +2

    धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिली

  • @jagdishlahase5643
    @jagdishlahase5643 2 года назад +1

    धन्यवाद साहेब

  • @sandipbhabad4490
    @sandipbhabad4490 3 года назад +3

    👌👌

  • @sangita_health_agro8386
    @sangita_health_agro8386 3 года назад +4

    दशपर्णी अर्क मध्ये हुमीक ऍसिड मिक्स करता येईल का plzz reply lavkar kara

  • @pradipsonawane1330
    @pradipsonawane1330 3 года назад +1

    खरी माहिती देतात सर आम्ही आपले आभारी आहोत

  • @sudamkadam6555
    @sudamkadam6555 2 года назад +1

    छान आहेत सर्व प्रकार

  • @bhausahebilhe5820
    @bhausahebilhe5820 3 года назад +6

    🙏🙏🙏

  • @amollashkare6675
    @amollashkare6675 3 года назад +4

    Dada USA pika sathi kay

  • @anilsargar2335
    @anilsargar2335 3 года назад +1

    Hi Mitra chan video बनवला आहेस

  • @rohidaschavan8368
    @rohidaschavan8368 3 года назад +1

    Good guidance.

  • @shivajisutar213
    @shivajisutar213 3 года назад +5

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @santoshkunde8347
    @santoshkunde8347 3 года назад +5

    भाऊ ह्युमिक आपण किती दिवस ठेवू शकतो

  • @niteshshelkar8568
    @niteshshelkar8568 2 года назад

    खूप मोलाची माहिती सांगितली

  • @bhimraojadhav4762
    @bhimraojadhav4762 11 месяцев назад

    खुप छान माहिती आहे भावा

  • @rajumalirajumali6280
    @rajumalirajumali6280 3 года назад +5

    Umarane kanda marketche roj che bhav saga sir

  • @shashigourshete1595
    @shashigourshete1595 2 года назад +1

    धन्यवाद भावा🙏

  • @hemantmainkar7411
    @hemantmainkar7411 2 года назад +1

    धन्यवाद सर

  • @Prasadaware40
    @Prasadaware40 3 года назад +3

    Pn bhau tu he nahi sangitl ki eka ropa javl kiti takaych

  • @sushantpatil5169
    @sushantpatil5169 3 года назад +3

    Nice information bro .......gourya mhnje jya sheni lavlelya astat ...petvnya sathi tyach na ???

  • @bhimravchivate5992
    @bhimravchivate5992 3 года назад

    उत्तम मार्गदर्शन. धन्यवाद.

  • @gajanandoijad7370
    @gajanandoijad7370 2 года назад +1

    धन्यवाद भाऊ

  • @savidhanjogdande6761
    @savidhanjogdande6761 3 года назад +3

    कापूस पिका साठी चालेल का
    दादा खूप छान माहिती दिली
    धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sagarbhakare7171
    @sagarbhakare7171 3 года назад +7

    २-३ महिने रापलेले शेण घेतले तर चालेल का? त्यामध्ये पण ह्युमस असते

  • @utpalbhosale7917
    @utpalbhosale7917 2 года назад

    दादा 1 नंबर माहिती दिली आहे

  • @divyamixvideo9763
    @divyamixvideo9763 3 года назад +3

    चोपन क्षेत्र चांगले कसे बनवायचे भावा कृपा करून एक व्हिडिओ बनव

    • @SP_vlog358
      @SP_vlog358 6 месяцев назад

      जिप्सम वापरा

  • @sagardhanke9210
    @sagardhanke9210 3 года назад +3

    भाऊ ड्रीप मध्ये सोडण्यासाठी एकरी किती लीटर योग्य राहील...

  • @kalpanahadas6302
    @kalpanahadas6302 2 года назад +2

    Nice bro..... Khup chhn & important information dili....

  • @jalindarjagtap690
    @jalindarjagtap690 3 года назад +1

    Khup chan mahiti

  • @vitthalhatkar501
    @vitthalhatkar501 3 года назад +3

    भावा मि मिर्ची लावली आहे '"सूरज'" किती दिवसांनी ह्यूमिक एसिड द्यावे

  • @sangrampatil2947
    @sangrampatil2947 3 года назад

    mast bhava chan mahiti dilis

  • @pravingund1593
    @pravingund1593 2 года назад +1

    एक नंबर सर 🙏🙏

  • @s.m6645
    @s.m6645 3 года назад +12

    500 लीटर पाण्यासाठी किती humic acid लागेल आणि दलिंबसाठी चालेल का

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 Год назад

      15 लिटर पंप ला 2 लिटर ह्यूमिक लागते मग 500 लिटर साठी 33 पंप होतील मग 66 लिटर ह्यूमिक ऍसिड लागेल

  • @pavanpatil1874
    @pavanpatil1874 3 года назад +3

    2500 banana khod sathi kiti pramanat sodav humic acid

    • @withvlog6037
      @withvlog6037 3 года назад +1

      तुम्ही कितीपन सोडू शकता ते ऑरगॅनिक आहे साईड एफेक्ट नाही

  • @dattajadhav804
    @dattajadhav804 3 года назад +1

    छान माहिती

  • @Shekre-pn2xc
    @Shekre-pn2xc 2 года назад +1

    एकच नंबर भाऊ खुप छान माहिती

  • @prashantkulkarni2584
    @prashantkulkarni2584 3 года назад +3

    Can we use it for mango tress and sagwan

  • @harshjadhav1007
    @harshjadhav1007 3 года назад +7

    भातापासून देखील चांगल्या प्रतीचं हुमिक तयार करता येत

  • @nanasahebkakade7599
    @nanasahebkakade7599 8 дней назад

    खूप छान 🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹🌹

  • @healthspace4936
    @healthspace4936 3 месяца назад

    People don't understand how important this video is. Kudos

  • @abhisheakpatil7865
    @abhisheakpatil7865 3 года назад +4

    वाळलेल्या गौर्या अंदाजे 10 लिटर पाण्याला किती किलो घालायच्या आहेत याचि माहिती सांगा

  • @vinayakdabhade3699
    @vinayakdabhade3699 3 года назад +3

    नवीन लागण केली आहे ते उगवण्यासाठी हे औषध दिलं तर चालेल का भाऊ

  • @ramprasadsawale4576
    @ramprasadsawale4576 3 года назад +1

    Kharach khup chan

  • @user-dn7hy5sd7r
    @user-dn7hy5sd7r 2 года назад +1

    सुंदर माहिती