Mr.ghule abhinandan tumache... Pan jivamrut. Kharach rajiv bhai. Dixshit hyanchyakadun ale ahe... Swadeshicha wapar tyani apanala manat rujwala... Gokrupaamrut hi mazhy vachanat ale ahe te ajun. Khup effective ahe..... मिस्टर ghule आप ka अभिनंदन आप ऐसे ही खेती करके hamare देश का नाम रोशन करें जय हिंद जय महाराष्ट्र
माधव जी व्हिडिओ योग्य पद्धतीने माहिती प्रसारित केली व जीवामृत पिकास देण्याची पद्धत पण सोपी व योग्य आहे पण आपण संबोधले दोन मिनिटात जीवामृत तयार ते शक्य नाही दोन मिनिटात पिकास ड्रीप सिस्टीम ने जीवामृत देण्याची पद्धत असे शीर्षक पाहिजे होते असे वाटते राग नसावा पण पुढील व्हिडिओ व्यवस्थीत होण्यासाठी सांगत आहे
फक्त १० लिटर जीवामृत बनवायचे असेल तर एक किलो देशी गाईचे ताजे शेण व२लिटर गोमूत्र व २००ग्रॅम बेसन २०० ग्रॅम गूळ व १०० ग्रॅम बांधावरील माती घेऊन मिश्रण एक जीव करून १० लिटर पाण्यात मिसळून ४८ तास सावलीत प्लास्टिक ड्रम मधे बारदा न ने झाकून ठेवावे व दिवसातून २ वेळा घदाल्याच्या अकड्या च्या प्रमाणे ढवळून ..घ्यावे ४८ तास नंतर ५ दिवसात फवारणी करावी
माझ जीवामृत बनवून दीड महिने झाले आहेत् सावलीत आहे ते 200 लिटर टाकीत ठेवलेले . काही कामा मुळे माला ते वापरता आले नाही तर ते आत्ता वापरले तर चालेल का ? त्याचा काही side effect होणार का झाडाला ...
जीवामृत चा शोध दोघांनी पण नाही लावला. इतिहासात भारत कृषिप्रधान देश होता. त्यामुळे जीवामृत जैविक खत देशी गाई हे सगळं जून च आहे . आधुनिकतेच्या मुळे ते सम्पवून आरोग्य धोक्यात येऊ लागले होते. राजीव दीक्षित,सुभाष पाळेकर, व इतर समाजसुधारक लोकांनी लोप पावत चाललेली कला पद्धत लोकांसमोर प्रखरतेने मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे
अहो सुभाष पालेकर ह्यांना राष्ट्रपती पुरस्कर मिळाला आहे ,तो काय डोळे बंद करून दिला आहे का.जीवामृत चा शोध सुभाष पाळेकर ह्यांचीचं लावला आहे.पाळेकर साहेब आम्हाला तुमचा गर्व आहे.
हे SPK शेती मधील तंत्र आहे. चार पैकी एक स्तंभ आहे. SPK शेती चे अनुसरण करा संपूर्ण फायद्यासाठी आणि तुमच्या स्व हितासाठी. हा video बनवणाऱ्या ना आवाहन आहे, नीट अभ्यास करून मग प्रदर्शित करा.
राजीव दीक्षित जी यांनी जिवाणू आम्रुतचा व बराच शोध लावला आहे
महत्वपूर्ण माहिती
धन्यवाद गुलाबराव घुले
शेतीनिष्ठ शेतकरी
व्हिडिओ एकदम बेस्ट बनवलाय! अगदी...अगदी... अगदी !
Mr.ghule abhinandan tumache... Pan jivamrut. Kharach rajiv bhai. Dixshit hyanchyakadun ale ahe... Swadeshicha wapar tyani apanala manat rujwala... Gokrupaamrut hi mazhy vachanat ale ahe te ajun. Khup effective ahe..... मिस्टर ghule आप ka अभिनंदन आप ऐसे ही खेती करके hamare देश का नाम रोशन करें जय हिंद जय महाराष्ट्र
सर नमस्ते, 🙏 🌹 🙏🌹 जिवाआमुरुत. गुणकारी आहेत
अगदी छान माहिती आहे.
झाकन 4 दिवस वोपन ठेवायच का
खुप छान साहेब
।। जय गौमाता जय गौमाता।।
खूप छान माहिती दिली धन्य वाद
खुपच छान माहिती दिलीस सर
सुंदर माहिती दिली खुप छान व्हिडिओ 👍👍
Tumhcha video mast Aahe.. Pan.
Jeevamrutacha Shodh kay shubhas Palekar ne nahi Lavala Tyacha Agother pan Kahi jan jeevamrutacha vapar karat hote
विडिओ खूप छान झाला फक्त ते " अगदी अगदी " कमी म्हणा
Agadi
अगदी अगदी अगदी अगदी ...!
माधव जी व्हिडिओ योग्य पद्धतीने माहिती प्रसारित केली व जीवामृत पिकास देण्याची पद्धत पण सोपी व योग्य आहे
पण आपण संबोधले दोन मिनिटात जीवामृत तयार ते शक्य नाही दोन मिनिटात पिकास ड्रीप
सिस्टीम ने जीवामृत देण्याची पद्धत असे शीर्षक
पाहिजे होते असे वाटते
राग नसावा पण पुढील व्हिडिओ व्यवस्थीत
होण्यासाठी सांगत आहे
फ़क्त पाच दहा लिटर jivamrut बनवायचे असेल तर साहित्य व प्रमाण सांगा प्लीज.
फक्त १० लिटर जीवामृत बनवायचे असेल तर
एक किलो देशी गाईचे ताजे शेण व२लिटर
गोमूत्र व २००ग्रॅम बेसन २०० ग्रॅम गूळ व
१०० ग्रॅम बांधावरील माती घेऊन मिश्रण
एक जीव करून १० लिटर पाण्यात मिसळून
४८ तास सावलीत प्लास्टिक ड्रम मधे बारदा न
ने झाकून ठेवावे व दिवसातून २ वेळा घदाल्याच्या अकड्या च्या प्रमाणे ढवळून
..घ्यावे ४८ तास नंतर ५ दिवसात फवारणी करावी
१५ लि पंपासाठी फवारणी साठी हे जिवामृत किती वापरावे
1 माडाच्या झाडासाठी किती लिटर जीवांमृत वापरायचे
Good Information 👍🙏
Very nice information
छान माहिती सर :
जीवामृत हे प्राचीन तंत्र आहे. आपल्या वैदिक संस्कृती पासून हे वापरले जात होते
जय हो 😊😊😊😊
छान माहीती
खूप छान भाऊ
अगदी अगदी अगदी
Khup chhan
जिवामृत तयार करायला किती दिवस ठेवावे ? व ते तयार झाल्यावर झाडांना किती दिवसातून द्यावे लागते ?
Mi pan ha prayog kartoi result khup chan ahe
*खुप छान !*
खुप छान 👍👌
खूप सुंदर माहिती
Great 🙏
खुफ वर्षापुर्वी राजीवजी दिक्षीत यानी जीव अ मरताचा शोध लावला
खूपच छान काका 🙏🌾🌾
Very nice.
शेण, गोमूत्र,बेसन,गुळ,माती, ह्या सर्व २०० लीटर टाकीत टाकल्यानंतर किती दिवसांनी वापरायचे,ते सांगा ,
सुन्दर सरजी जीवामृत
I am RUclipsr
जीवामृत मध्ये कोणते घटक असतात. सांगितले तर बरे होईल.
Kiti divsani spray karava
dar 2 divsanni panyachi quantity wadhwa.oxygen wadhavnyasathi.kinwa air pump lawa
खूप छान
I am proud of u
Good job
सर जीवनम्र्त बनवण्यासाठी कोणते घटक वापरतात
What is the meaning of Agdi,Agdi,Agdi
Excellent 👍
आगदी
Very nice
👌👌
kiti divas thevayala pahije
👍🌹
Jivamrut baher kuthe vikat milel? Amchyakade gaay nahiye
माझ जीवामृत बनवून दीड महिने झाले आहेत् सावलीत आहे ते 200 लिटर टाकीत ठेवलेले . काही कामा मुळे माला ते वापरता आले नाही तर ते आत्ता वापरले तर चालेल का ? त्याचा काही side effect होणार का झाडाला ...
जीवामृत महिन्यातून किती वेळा द्यायचं असतं किंवा वर्षाने एकदा द्यायचं असतं का याचा जरा स्पष्टीकरण करावं
वेदाचे वाचन करा म्हणजे समजेल सर्व
कपाशीला ठिबक सिंचनने सोडले तर चारेल का सर
Jivaamrut madhe nanter pani takave lagte ka drinching kartanna dusre pani Varun takave ki nahi,aani 50ltr jivaamrut banavnyasathi kiti samgree gyavi.
जिव आयुक्त किती दिवस चालणार आहे
Lay bhari
❤
Nice
हा प्रयाेग भात ़शेतीवर करु ़शकताे का
Jay ho Gulab bhau ghule
जीवाम्रुत देताना त्यात जास्तीचे पाणी घालावे का? प्रमाण?
उसावरती प्रयोग केलातर चालेल का
सर नमस्कार जीवामृत चा शोध राजीव दिक्षितभाईनी लावलेला आहे.
राजीव भाई नि शेंद्रिय शेती आणि पदार्थ किंवा आपल्या आजरावार नव नवीन जैविक पदथिने उपाय सांगले आहेत आणि लोक आता त्याचा वापर आपले नाव देऊन करत आहेत
जीवामृत चा शोध दोघांनी पण नाही लावला.
इतिहासात भारत कृषिप्रधान देश होता. त्यामुळे जीवामृत जैविक खत देशी गाई हे सगळं जून च आहे .
आधुनिकतेच्या मुळे ते सम्पवून आरोग्य धोक्यात येऊ लागले होते.
राजीव दीक्षित,सुभाष पाळेकर, व इतर समाजसुधारक लोकांनी लोप पावत चाललेली कला पद्धत लोकांसमोर प्रखरतेने मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे
Ri8
हो पाळेकर इतर लोकांची माहिती गोळा करून सेमिनार घेऊन पुस्तक विकतय
अहो सुभाष पालेकर ह्यांना राष्ट्रपती पुरस्कर मिळाला आहे ,तो काय डोळे बंद करून दिला आहे का.जीवामृत चा शोध सुभाष पाळेकर ह्यांचीचं लावला आहे.पाळेकर साहेब आम्हाला तुमचा गर्व आहे.
सर वेलवरगीय चवली पीकाला दिले तर किती दिवसांनी द्यायची क्रृपया सांगावे .
फवारणीसाठी एका 15 ली पंपाला जीवामृत किती प्रमाणात टाकावे
पिकानुसार घ्या
1 ते 5 लिटर
सर जशीं गाई चे शेन गोमुञ नाही चालनार का
जर्सी ही चार पायाचं मूक जनावर आहे देशी गाय ही एकच देशी गाय आहे जरशीही चार पायाचं मूक जनावर आहे
वा,छान प्रयोग.
"2 मिनिटांत जीवामृत !!!" या व्हिडिओच्या शीर्षकात अत्यंत खोटे वचन व्हिडिओमध्ये (2.27 मिनिटांनी) स्पष्टपणे नमूद केले आहे की ते 4 दिवसांनी तयार होते!
हि मुलाखत घेणार्याची चूक आहे
आहों शेट... पण ते किती दिवसांनी देने ते पण सांगा ना
ते म्हणाले ना 4 दिवसांनी वापरायचे
@@sushikshit-shetkari पण काही व्हिडिओ मधे सांगतात की 7 दिवसांनी देने
@@girishmahadik3793 mi scientist la vicharl 7 divs nntr dya mhnle
🙏🙏
Phal zadala jivamrut kiti dyave kitivela dyave
उत्पन्न किती ते सांगा,लांब सेंग घरात टांगा
द्राक्ष बागेला स्लरी सोडली तर चालेल का
Jivamrut takun. Sarv mahit search kara you tube var.. Sagali information milel
Jivamrut have aslayas melel ka
कापूस पिकावर जीवामृत चालेल का सर
माज्या कढे टीबक सिंचन नाही तर जीवअमृत कसे देता येईल
भाऊ, दहा किलो शेण,पाच,लिटर, गोमूत्र, दोन की,गुळ, दोन,लिटर,दही, दोन,कि, बेसन पिठ,सात, दिवस झाले तेचा, खमंग वास, आला आहे
Sar Tumi jivamrut kay litre vikata
मक्काला चालत का फवारणी व डिचिग
👌👌👍🏼
सर नारळाच्या झाडाला घालू शकतो का
tumche learning vedio, the person showing experiment his mob no should be display
हे SPK शेती मधील तंत्र आहे. चार पैकी एक स्तंभ आहे. SPK शेती चे अनुसरण करा संपूर्ण फायद्यासाठी आणि तुमच्या स्व हितासाठी.
हा video बनवणाऱ्या ना आवाहन आहे, नीट अभ्यास करून मग प्रदर्शित करा.
ऊस पीकावर चालते का
Biradar kalidas b
जर्सी गाय चे शेण नाही चालत का
ruclips.net/video/FfQUawVwqjM/видео.html
जीवामृत कसे तयार करावे
How to make slurry
सुभाष पाळेकरनी हा शोध लावलेला नाहीं मी स्वतः भशा प्रकार् भे द्रावण १९८६ मधे बनवत असे .
जीवामृताबददल सविस्तर माहिती देणे.
सर संकरीत गाई चे चालेल का?
नाही चालणार त्या संकरित जाती न तर सगळा सत्यानाश काढला बापू सगळे मानस कमजोर होतात देशी गाई वापरा देश वाचवा
🎩
😁
👕👍Great!
👖
जीवामृत एकदा दिल्यानंतर दुसऱ्या वेळी किती दिवसातून द्यावे
जेवढं जास्त द्याल तेवढं कमीच पडेल ...
पालेकर गुरूजी फार्मुला
ऊसाला चालेल का सर
Pls sub titles in English
जीवाअर्माताचा शोध खरा राजीव जी दिक्षीतानी लावला आणि पैसा कमवलापाळेकरानी. गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
agadi agadi
Expiry ????
आगदी तेवढ कमी म्हण.
लई d
सोयाबीनला चालत का
Spre kru shakta ka
Khup chyan
कांद्याना पण चाल तय का
मला दिड एकर जमीन आहे.
पण शेतीचा कसलाच अनुभव नाही मला शेतीची खुप आवड आहे पण अनुभव नसल्याने मी शेती करत नाही
करा मग... कुठे आहे कोणते गाव