जीवामृत तयार करणे व उपयोग jeevamrut procedure and benefits

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 126

  • @Woodartdentist
    @Woodartdentist 4 года назад +27

    सर, तुम्ही हे सर्व शास्त्रीय पद्धतीने सांगितले हे फार छान काम केलेत. आजकाल कोणीही व्हीडिओ तयार करतो. तुमच्यासारख्या सुशीक्षित जाणकारांनी असे अनेक व्हीडिओ तयार केले पाहिजेत. इतरांच्या अनुभवांना कमी लेखणे हा उद्देश नाही, परंतु त्यात शास्त्रीय दृष्टिकोन पुरेसा दिसत नसतो. तुमचे व्हीडिओ आवडतात. धन्यवाद.

  • @vaibhavbikkad2444
    @vaibhavbikkad2444 10 месяцев назад +1

    हा यु ट्यूब वरील त्या मोजक्या व्हिडिओज पैकी एक आहे, ज्याला मी स्वतः हुन लाईक करायला रोखू शकलो नाही. खरंच, जीवामृत बद्दल सखोल माहिती कुठल्याही इतर माध्यमात मी पाहिली नाही, जी तुम्ही सध्या सरळ सोप्या पद्धतीने सांगितली. खूप छान.

  • @sunitabhagwate4036
    @sunitabhagwate4036 2 года назад +5

    माहिती उत्तम.गुळाच्या ऐवजी खूप पिकलेली फळे घालू शकतो ही माहिती उत्तम दिलीत.

  • @balkrishnapatil2950
    @balkrishnapatil2950 Год назад +3

    जीवामृत बनवलेल आवड
    धन्यवाद
    ॐ नमः शिवाय हरे कृष्ण
    🙏

  • @sharadbiradar8717
    @sharadbiradar8717 2 года назад +2

    अति सुंदर माहिती दिली आहे,
    शास्त्रीय पद्धतीने खुलासा केला आहे

  • @pramodmestry3654
    @pramodmestry3654 Год назад +2

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 Год назад +1

    खुप छान आणि तळमळीने माहिती दिलीत त्याबद्दल खुप खूप धन्यवाद

  • @ravindraraut013
    @ravindraraut013 4 года назад +3

    फारच छान.कोकणात नैसर्गिक खतांचा वापर व्हायला पाहिजे. गोपालनासाठी सरकारने चर्या कुटुंबासाठी सरकारी फायदे द्यायला पाहिजे.

    • @ravindraraut013
      @ravindraraut013 4 года назад

      गरीबी रेषेखालील कुटुंबांना अन्न तीन वर्षे द्या. पण पुढील तीन वर्षांत शेळीपालन, गोपालन साठी त्यांना मदत द्या. अन्यथा सरकारी मदत बंद करा. नाहीतर तो आबादी वाढविण्याचे काम करत राहिल. रिकामी डोक्याचा उपयोग दुसरा काय करणार.

  • @sagarjadhav2096
    @sagarjadhav2096 Год назад +1

    Thank you Sir 🙏
    मी उसाला १.५acre आणि १acre साठी जीवामृत बनवत आहे. जसे तूम्ही explain केले आहे त्या steps ला follow करतो. Thank you.

  • @pradeepmore4094
    @pradeepmore4094 3 года назад +1

    सर खूपच छान माहिती सांगितली आहे . फुडे अशीच वेगवेगळ्या विषयावर माहिती द्यावी ही विनंती🙏

  • @yogeshshinde1554
    @yogeshshinde1554 Год назад

    खूपच छान माहिती देली आहे सर. धन्यवाद 🙏

  • @mangeshmanjrekar4060
    @mangeshmanjrekar4060 4 года назад +1

    Atishay upukta mahitee. Aapan krushiukta mahitee pustak rupa prasiddh karavee . He vinatee. Dhanyawad. M.S.Manjrekar ,santcruz, mumbai

  • @shreebeats7170
    @shreebeats7170 3 года назад +1

    Sir tumhi khup changya aani sop ya paddhatine samjavta, thank u very much

  • @kishorbhoir7774
    @kishorbhoir7774 Год назад +1

    Thanks changali mahiti दिल्याबद्दल❤🌾🙏🌱💪जय जवान जय किसान

  • @ameyghadi7227
    @ameyghadi7227 4 года назад +2

    Sir really thank u, tuhmi khup Chan information detay, mi tumcha fan zalo sir....

  • @sandhyashah9374
    @sandhyashah9374 4 года назад +1

    Khup Chan information detay tumhi thanks!!! 🙏

  • @shivajibavadekar864
    @shivajibavadekar864 Год назад +1

    Good information thanks🙏🌹

  • @URKk1271
    @URKk1271 4 года назад +1

    खुप छान माहिती दिलीत.प्रत्येक वस्तुच महत्व कशासाठी असते.हे सांगितले 🙏👍

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors 2 года назад

    Deshpande rishi krushi tantr sangat ahat 👍💯fakt tyat badal mhanje tyani deshi gayiche tup va madh shenat misalayla sangitle ahe 👍💯

  • @KG-km8st
    @KG-km8st 4 года назад +2

    Good morning sir ji Namaste , make as much as possible vedio for the guidance for farmers . For increasing the practical knowledge of our farmers and his money will save . And increase income .

  • @niteshkalgutkar8614
    @niteshkalgutkar8614 4 года назад +2

    Khup cchan mahity🌲🌴🌾🌷👌👌

  • @omrutudhawajkadam
    @omrutudhawajkadam 3 года назад +1

    Thanks. I like ur video... full information in short video

  • @vikasshetye4008
    @vikasshetye4008 4 года назад +1

    फारच उपयुक्त माहिती.

  • @sangeetanaik2842
    @sangeetanaik2842 4 года назад +2

    Khoop chhaan explanation.....chaan mahiti

  • @manojmakwana58
    @manojmakwana58 3 года назад +1

    Very good information thank you sir 🙏🙏🙏

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 3 года назад +1

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vijaydubey6003
    @vijaydubey6003 4 года назад +1

    Sir khupach chan mahiti , Dhanyawad 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷

  • @deepakpatil2238
    @deepakpatil2238 4 года назад +2

    Sir keep it up these type organic farming video

  • @nileshchorghe2127
    @nileshchorghe2127 Год назад +1

    Sir bhatachya ropavr favarle tr chalte ka

  • @KG-km8st
    @KG-km8st 4 года назад +8

    Your explanation is understood and simple and with practically you showing total knowledge . Hats off to you 🙏😊 🙌👊.

  • @saohable
    @saohable 4 года назад +3

    EXCELLENT INFORMATION FOR LOCAL RESOURCES USE AND COST CUTTING

  • @anantjadhav1803
    @anantjadhav1803 4 года назад

    He maheti khup chagli deli tyabdhala dhanevad jeevamrut ha pudhhila kalla sathi khup mahatvacha ahe aashich mahiti aapn shhedyriy sheti chi mahiti dyvi hi aapesha

  • @ravibandre5914
    @ravibandre5914 Год назад +1

    Sir coconut tree la kiti litre takayachay

  • @savitapansare2910
    @savitapansare2910 4 года назад +2

    सर आपण फार उपयुक्त माहिती सोप्पा भाषेत प्रात्यक्षित रूपान दिल्याने आनंद वाटला . कृपया पुढील वेळेस आपला फोन नंबर दया .आपणासोबत चर्चा करता येणे शक्य होईल .

  • @arthsaksharta8283
    @arthsaksharta8283 4 года назад +1

    सर खूप छान माहिती दिलीत

  • @shilpa1405
    @shilpa1405 Год назад

    He tumhi banavun pathawata ka? Karan mi punyala rahate . Mala kunditalya zadansathi have ahe. Banawane shkya nahi

  • @eknathchendhalane5330
    @eknathchendhalane5330 2 года назад

    Chan mahiti Dili Sr

  • @sagarghawali7469
    @sagarghawali7469 4 года назад +5

    सर जीव अमृत झाडांना कधी घालावे आणि किती वर्षांच्या झाडाला घालू शकतो

  • @padmakarnanhore4951
    @padmakarnanhore4951 4 года назад +1

    खूप छान सर....

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 3 года назад

    Sir kajuchi pane pavsat pivli padatat upay san Sir jivamrut madhye lab testing report sanga

  • @pushpa1929
    @pushpa1929 3 года назад

    अगदी मुद्देसुद माहीती द4ली सर तुम्ही वीडीयो खुप आवडला जीवाअम्रुत बद्दल ए टू झेड माहीती मिळाली
    हे जीवाम्रूत सर्व प्रकारच्या झाडांना चालत का व कीती दीवसाच्या अंतरानी द्यावे
    धन्यवाद सर

  • @prashanttadadikar438
    @prashanttadadikar438 4 года назад

    खूप छान माहिती

  • @दरोडेपोल्ट्रीफार्म

    जीवाअमृत आंबा झाडला कोणत्या ऋतू मध्ये दयावे.??
    मार्गदर्शन करा सर

  • @SachinJadhav-pg2zl
    @SachinJadhav-pg2zl 4 года назад +1

    Excellent sir.

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 Год назад

    Aamchi Mati Aamchi Manas Madhe Tambaaku, Ditarjan powder Nimboli Aark ya pasun kitak Nashak dhakhvle hote pn prman mahit nahi he Naisargik Kitak Nashak Mahiti Asel tr nakki Dakhva. 🎉

  • @vijaytekwad1495
    @vijaytekwad1495 3 года назад +1

    Aamba bag lagwad kartana jivamrut kase waprav

  • @anilgaikwad7019
    @anilgaikwad7019 2 года назад +1

    👌👍Chan💐💐💐💐💐🙏

  • @sudamsalunke8961
    @sudamsalunke8961 Год назад +1

    सर व्हिडिओ मधले संगीत फार आवडले ते कुठले गित आहे.

  • @rj-ch5mv
    @rj-ch5mv 4 года назад +1

    Sir
    Nursery madha ambya cha bags madha ghatla tar chalel ka ..
    Kitti quantity...

  • @authenticswad923
    @authenticswad923 3 года назад +1

    Mango tree केव्हाcutting करायची माहिती द्या.

  • @vishalparab9115
    @vishalparab9115 2 года назад

    Sir tumchya kade ready made jeva amrut bhetel ka.

  • @manoherpatil4042
    @manoherpatil4042 Год назад

    उत्तम

  • @harsSal
    @harsSal 4 года назад +1

    छान माहिती

    • @sachinmore8014
      @sachinmore8014 4 года назад

      सर तुमच्या मुऴे चांगली माहीती मिऴते

  • @विनायकखांडभोर

    Chan🌷👌👌🙏🙏🌷

  • @sushilshevade6929
    @sushilshevade6929 Год назад

    १० लीटर गोमुत्र चे जीवमृत बनवायचे आहे
    त्यामध्ये इतर साहित्य प्रमाण सर सांगावे

  • @avadhootdeo7096
    @avadhootdeo7096 4 года назад +1

    छान

  • @prashanthade9346
    @prashanthade9346 3 года назад +1

    मि जिवामृत बनवून एकमहीना झाला आता वापर करता येईल का

  • @ManojYadav-xs6nk
    @ManojYadav-xs6nk 4 года назад +2

    सर जी english subtitle के साथ वीडियो बनाये जिससे जिन्हें मराठी न आती हो उन्हें भी आपसे लाभ हो

  • @dinkarjagadish9836
    @dinkarjagadish9836 Год назад

    म्हैस शेण चालेल का?
    मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @anitaanant92
    @anitaanant92 2 года назад

    आंब्याच्या झाडांना घातले तरी चालतील का

  • @shaileshpatil5404
    @shaileshpatil5404 4 года назад

    आंबा झाड चे रोग , निगा, पान गळ ,
    संजीवक अंबा साठी ,करिता व्हिडीओ उपयुक्त ठरेल. सांगली भागात शेती आहे कृपया त्या अनु सारून मार्गदर्शन करावे .🙏🏻🙏🏻

  • @prakash9782
    @prakash9782 4 года назад +1

    Avadala mhanun kay vicharata sir tumache sagale video download karun thevalet ya veles kaju lavnyacha irada ahe tumhala phone karato thank u sir 😊😊😊👌👌

  • @wikystar318
    @wikystar318 4 года назад +1

    म्हशीचे शेण का चालत नाही ,? गाय आणि म्हैस एकच चारा खातात ,

  • @dineshpawar8878
    @dineshpawar8878 4 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत सर , ड्रेनचिंगसाठी किती प्रमाण घ्यावे, पाण्यात मिक्स करून टाकावे की तसेच

  • @popatshinde152
    @popatshinde152 Год назад

    हे किती दिवस भिजत ठेवावे

  • @abhishekmayekar9540
    @abhishekmayekar9540 3 года назад

    Amba kalam sathi jivamrut kiti pramanat dyave

    • @abhishekmayekar9540
      @abhishekmayekar9540 3 года назад

      40 वर्षाची हापूस आंबा कलमे आहेत

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 4 года назад

    Dada tumhi he nahi sangitl ki thibk ne ks deta yeil kiva drinching che map nahi sangitale mala mirchi ya pikala de tr ks 10 te 11 gunthe mirchi aahe aaple mla praman sanga please

  • @xyz-su7es
    @xyz-su7es 4 года назад +2

    Ashich mahiti dy

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 4 года назад +2

    सर कृपया काजू आणि कोकम फार्मिंग वरती व्हिडिओ बनवा.

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 года назад

    जीवामृत कोणकोणत्या पिकांना देता येते
    भातपिकाला देता येईल का

  • @sourabhanabhavane8834
    @sourabhanabhavane8834 4 года назад +1

    आंबा कलमाला वापरलं तर?

  • @meghrajmahajan5148
    @meghrajmahajan5148 3 года назад

    best

  • @sandeshdali5077
    @sandeshdali5077 2 года назад

    काजू झाडांना वापरू शकतो का?असेल तर किती लिटर घालावे

  • @AshwiniPatade-n7h
    @AshwiniPatade-n7h Год назад

    भाताच्या पिकासाठी कसे वापरावे ते समजवून सांगा

  • @xyz-su7es
    @xyz-su7es 4 года назад +1

    Kajucha zadala kiti ghalve

  • @rameshsawant2512
    @rameshsawant2512 4 года назад

    सर, माझ्याकडै एक गावठी केळीचे झाड आहे कोणत्याही पद्धतीने त्याची उंची चवविषयक गुणवैशिष्ठे जी आहेत तिच ठेवून उंची कमी करता येईल का?

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 3 года назад

    परसबागेत ऊस असेल तर त्याचे तुकडे घेतले तर चालेल काय ?

  • @critic8134
    @critic8134 4 года назад

    कुंडीतल्या झाडांना किती आणि कसे द्यावे?एकदा तयार केलेले लवकर संपवावे लागते का?

  • @vish5718
    @vish5718 3 года назад

    जीवामृत बनवताना दूध वापरता येईल का

  • @abhishekmayekar9540
    @abhishekmayekar9540 3 года назад +2

    सर 40 वर्षाची हापूस आंबा कलमे आहेत त्यांना किती प्रमाणात जीवामृत द्यावे आणि नवीन काजू , आंबा कलम लागवडीला किती दिले पाहिजे

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 4 года назад +2

    आम्बा कलाम जास्तीत जास्त किती वर्षाचे मिळतील, पेरानी नंतर फल किती कालाने येईल उत्पन्न एकेरी ,किती वर्षपर्यन्त कलमाचे भाव काय

    • @chandupatnakar1729
      @chandupatnakar1729 3 года назад

      हे माहीती देतात ! पण ,! आगया अब उंट पहाडके निचे

  • @sunitabhagwate4036
    @sunitabhagwate4036 2 года назад

    किती लिटर पाण्यात किती जीवामृत घालावे.,आणि त्याची फवारणी कशी करावी याचे स्पष्टीकरण द्यावे.

  • @sourabhanabhavane8834
    @sourabhanabhavane8834 4 года назад +2

    सर आंबा पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल, खताचे व्यवस्थापन,औषध व्यवस्थापनकसे करावे? यावर मार्गदर्शन करा 🙏काय केल्याने आंबे जास्त धरतील, 🙏plzz

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 3 года назад

    Sir, in the process of making jiva amrut,
    Can we use exsess amount of *gomutra* ..??

  • @rhushikeshkokare7162
    @rhushikeshkokare7162 4 года назад +3

    Sir kaju lagvad varr vidio banava...pllzzz...

    • @ameyghadi7227
      @ameyghadi7227 4 года назад

      High density kaju var thodi information bhetel ka

  • @shubhammane3081
    @shubhammane3081 4 года назад +1

    गोमूत्र किती दिवसाचे चालेल

  • @dhanrajchavan1737
    @dhanrajchavan1737 3 года назад

    Gula shiway jivamrut changal banar nahi ani gul fartar 50 rs kilo padel tya mule gula cha wapar Kara phalacha rasat tevadi shamata nahi ......

  • @kesharmasurkar4997
    @kesharmasurkar4997 3 года назад

    भात पीकाला जीवामृत कसे द्यावे.क्रुपया मार्गदर्शन करावे.

  • @gajananmundaye6290
    @gajananmundaye6290 3 года назад

    सर जिवामृत बनविताना गोमूत्र जास्तं नसेल तर दुसरा काही टाकु शकतो का?

  • @pseries8647
    @pseries8647 3 года назад

    सर गौ कृपा अमृतम मिळेल का

  • @nitnpatil
    @nitnpatil 4 года назад

    जीवामृत बनवताना त्यामधे आपण जीवाणू खते, जैविक कीटनाशके आणि trichoderma मिसळु शकतो का?

    • @ajitsuryawanshi8186
      @ajitsuryawanshi8186 4 года назад +1

      You can use trichoderma, rhizobium, acetobacter, azotobacter, if u don't have proper organic soil(pimpal soil) but be sure that the trichoderma you will purchase should be genuine. And i would not recommend to use 'dashparni ark' (organic insecticide)...
      Hope helps

    • @nitnpatil
      @nitnpatil 4 года назад

      @@ajitsuryawanshi8186 Generally I use prod manufactured by VSI, Pune.

    • @ajitsuryawanshi8186
      @ajitsuryawanshi8186 4 года назад

      @@nitnpatil ok good.. Vsi products are generally good

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 4 года назад

    fine

  • @vikasshelar837
    @vikasshelar837 4 года назад

    सर गांडूळ खत कसे तयार करावे व त्याचे फायदे काय काय होतात त्याच एक विडिओ द्या

  • @amolgujar7148
    @amolgujar7148 3 года назад

    जीवामृत किती दिवसांनी वापरावे

  • @dilipkhatod5764
    @dilipkhatod5764 3 года назад +1

    दाळिचेपिठ आपले गुणधर्म सोडत नाही त्ने बुरशी येण्याचा संभाव्य धोका आहे,दाळीचे पीठा पेक्षा आपण दहि पातळ करुन वापरले तर रिझल्ट चांगले भेटतात व बुरसीजन्य रोग येतच नाही.

  • @chandulalmane8331
    @chandulalmane8331 Год назад

    राजीव दीक्षित जी यांनी हे संशोधन केले आहे

  • @deepakpatil2238
    @deepakpatil2238 4 года назад

    👍👍🙏🙏🤗🤗

  • @vitthalgawade5099
    @vitthalgawade5099 4 года назад

    Sir 200 litar Sathi prman sanga

  • @maheshgotarne1712
    @maheshgotarne1712 4 года назад

    साधारणतहा किती दिवसांनी जिवामृत तयार होते आणि ते केव्हा, कीती वेळा द्यावे, काही म्हणतात ते सात दिवसांत तयार होते आणि तेव्हा वापरावे, तर काही जण बोलतात दुसर्या ते सातव्या दिवसांपर्यंत वापरु शकतो, कृपया हा संभ्रम दुर करा़वा

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 4 года назад

    सर जीवामृत जास्तीत जास्त किती दिवस साठवून ठेवता येते

    • @ajitsuryawanshi8186
      @ajitsuryawanshi8186 4 года назад +1

      Bahusaheb 7 दिवस झाल्यानंतर शक्यतो jivamrut वापरात आनायचे... हे तयार केलेले मिश्रण खूप दिवस टिकत नाही.... 15 दिवसांनी या मिश्रणाची ताकत कमी होत जाते....