- Видео 263
- Просмотров 12 436 901
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Индия
Добавлен 23 сен 2019
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
,आंबा,काजू,नारळ,इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड
या you tube वर संपर्क करा* 👇
ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास-(ऑफिस)7588523978 श्री.भार्गव- 9405398618 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड
या Whats App गृफ ला खलील लिंक वापरून सामील व्हा.
कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
groups/1345411445881892/?ref=share
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html
नर्सरी झाडे 2022
ruclips.net/video/1jphl83xnFk/видео.html
,आंबा,काजू,नारळ,इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड
या you tube वर संपर्क करा* 👇
ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास-(ऑफिस)7588523978 श्री.भार्गव- 9405398618 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड
या Whats App गृफ ला खलील लिंक वापरून सामील व्हा.
कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
groups/1345411445881892/?ref=share
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html
नर्सरी झाडे 2022
ruclips.net/video/1jphl83xnFk/видео.html
आंबा खोडकीड/रोठा,भिरुड येऊनये म्हणून उपाययोजना.
Chlorpyriphos 10% GR प्रतिझाड 150 ते 200gm द्यावे.
कृषी तंत्र निकेतन ग्रुप 3
chat.whatsapp.com/DV0dc1CGhAhG53nPRP5Ncw
🏡 घरच्या घरी फळ प्रक्रिया उद्योग सुरू करा 🍏🍊
🥭🥥 *फळप्रक्रिया व उद्योगनिर्मिती online प्रशिक्षण* 🥭 🥥
🔴 *रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025* रोजी संध्याकाळी 7:00 ते 9:00 वा.या वेळेत 🔴
🔵 *फळप्रक्रिया ते संपूर्ण उद्योगनिर्मितीपर्यंत मार्गदर्शन* 🔵
*प्रशिक्षणामध्ये समाविष्ट:*
✅ घरगुती पद्धतीने प्रक्रिया उद्योग कसा करावा?
✅ प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रे व घरगुती साहित्य यांचा अभ्यास
✅ FSSAI (फूड लायसन्स) विषयी संपूर्ण माहिती व लायसन्स काढण्यास मदत
✅ शेतमाल प्रक्रिया व निर्जलीकरण कसे करावे?
✅ Preservation चा वापर न करता प्रक्रिया करण्याचे तंत्र
✅ फळ प्रक्रिया प्रमाणपत्र कोर्ससाठी मार्गदर्शन
✅ फळ प्र...
कृषी तंत्र निकेतन ग्रुप 3
chat.whatsapp.com/DV0dc1CGhAhG53nPRP5Ncw
🏡 घरच्या घरी फळ प्रक्रिया उद्योग सुरू करा 🍏🍊
🥭🥥 *फळप्रक्रिया व उद्योगनिर्मिती online प्रशिक्षण* 🥭 🥥
🔴 *रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025* रोजी संध्याकाळी 7:00 ते 9:00 वा.या वेळेत 🔴
🔵 *फळप्रक्रिया ते संपूर्ण उद्योगनिर्मितीपर्यंत मार्गदर्शन* 🔵
*प्रशिक्षणामध्ये समाविष्ट:*
✅ घरगुती पद्धतीने प्रक्रिया उद्योग कसा करावा?
✅ प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रे व घरगुती साहित्य यांचा अभ्यास
✅ FSSAI (फूड लायसन्स) विषयी संपूर्ण माहिती व लायसन्स काढण्यास मदत
✅ शेतमाल प्रक्रिया व निर्जलीकरण कसे करावे?
✅ Preservation चा वापर न करता प्रक्रिया करण्याचे तंत्र
✅ फळ प्रक्रिया प्रमाणपत्र कोर्ससाठी मार्गदर्शन
✅ फळ प्र...
Просмотров: 4 739
Видео
बहुउपयोगी कार्बनपोल रॉड( कार्बन खांब)Useful carbon pol rod
Просмотров 50 тыс.28 дней назад
वेगवेगळ्या प्रकारचे रॉड असल्याने त्यांची किंमत मॉडेल नुसार बदलते संपर्क - कींवा whats App वर मेसेज करा श्री.सुधाकर सावंत - 7039169662 14 फुटी रॉड (विळा व झेला सहित ) 8 हजार रूपये 20 फुटी रॉड (विळा व झेला सहित ) 12 हजार रूपये 30 फुटी फवारणी रॉड (विळा सहित ) 20 हजार रूपये 60 फुटी फवारणी व नारळ,सुपारी,काढणी पोल (विळा सहित ) 45 हजार रूपये. नारळ काढणीसाठी बसून चढायची शिडी भारतात कुठेही मिळू शकते 500...
मोहोर फवारणीसाठी योग्य पाणी बनवा.आणि १ रुपया मध्ये पाण्याचा PH. तपासा.
Просмотров 7 тыс.Месяц назад
पाण्याचा ph 1ते 14 मध्ये मोजला जातो 1ते6 आमलधर्मीय व 8ते 14 अल्कधर्मीय पाणी असते व 7 हा उदासीन असतो.जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असावा.म्हणजे झाडे चांगली वाढतात व फवारणीसाठी 5-6-7 सामू चालतो व पिण्यासाठी पाण्याचा सामू 7-8-9 पर्यंत चालतो. जास्त आमलधर्मीय पाणी कमीकरण्यासाठी चुना वापरतात व जास्त अल्कधर्मीय पाणी कमी करण्यासाठी लिंबू,व्हिनेगर,तुरटी चा वापर केला जातो. Ph स्टेस्टर तुम्ही on line ने मागवू श...
पहिली हापूस आंबा पेटी 2 नोव्हेंबर 2024 ला पाठवणारे डॉ . श्री उत्तम फोंडेकर
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
डॉ.श्री.उत्तम फ़ोडेंकर - 84088 17438 1. फळबाग लागवड E पुस्तक (68 पाने) 2. सेंद्रिय पिक संरक्षण व अर्क निर्मिती (60 पाने) 3. सेंद्रिय खतनिर्मिती उद्योग पुस्तक (215 पाने) 4. नारळ मित्र ( संपूर्ण नारळ लागवड ) (39 पाने) 5. 10 हजारात सुरू होणारे 100 शेती पूरक उद्योग पुस्तक (51 पाने) 6. कुक्कुटपालन नोट्स 7. मसाला पीक लागवड नोट्स 8. कलम बांधणी करणे नोट्स 9. मोहर संरक्षण करणे नोट्स 10. फळबाग लागवड व वार...
बँक ऑफ इंडिया स्टार कडून ग्राफटींग प्रशिक्षण,वेतोरे ता.वेंगुर्ला नोव्हेबर - 2024
Просмотров 7222 месяца назад
Online प्रशिक्षणे नारळ लागवड ऑनलाईन प्रशिक्षण रविवार 17 नोव्हेंबर 2024 सायं. 7:00 ते 9:00 मोहोर संरक्षण ऑनलाईन प्रशिक्षण शनिवार 23 नोव्हेंबर 2024 सायं. 7:00 ते 9:00 सेंद्रिय शेती ऑनलाईन प्रशिक्षण रविवार 24 नोव्हेंबर 2024 सायं. 7:00 ते 9:00 आंबा लागवड ऑनलाईन प्रशिक्षण शनिवार 30 नोव्हेंबर 2024 सायं. 7:00 ते 9:00 सदर प्रशिक्षणे ही google meet अॅप द्वारे होणार असून अधिक माहिती साठी 8010487618 या नं...
नारळ लागवड,मोहोर संरक्षण, सेंद्रिय शेती,आंबा लागवड नोव्हेंबर 2024 ची online प्रशिक्षणे
Просмотров 1 тыс.3 месяца назад
नारळ पिका विषयी ह्या लिंक पहा महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण ruclips.net/video/pqc2hA2IjPQ/видео.html नारळ झाडास इंजेक्शन देणे ruclips.net/video/QuLQlmBQVXQ/видео.html नारळ गंगाबोडम उत्तम जात ruclips.net/video/GYUEXxNrl40/видео.htmlsi=7kEN-tRpmJTkMHDr नारळ सोलणी यंत्र ruclips.net/video/WdocKey-lI4/видео.htmlsi=2mwWeE7Wq5t...
Online कुक्कुटपालन, नारळ लागवड,फळबाग लागवड, मसाले लागवड, व कलम बांधणी प्रशिक्षणे ऑक्टोबर 2024
Просмотров 2 тыс.4 месяца назад
🌲 *नवीन फळझाडे लागवडी नंतरचे वार्षिक नियोजन*पीक संरक्षण, अडचणी व उपाय 🌳 _प्रा.विनायक ठाकूर_ कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग. मित्रानो फळझाडांची लागवड शक्यतो जून मध्ये पाऊस सुरू झाल्यावर किमान 2 फूट माती खोल ओली झाल्यावर करावी 2 ते 10 वर्षेर्जगणाऱ्या झाडांसाठी 1.5 फूट लांब,रुंद,खोल खड्डा खोदावा. 10 ते 30 वर्षे आयुर्मान असणाऱ्या झाडांसाठी खड्डा 2.5 x 2.5 x 2.5 फूट खोदावा 50 ते 60 वर्षे आयुर्मा...
100% आंबा कलम जगवण्याचे उपाय
Просмотров 3,8 тыс.4 месяца назад
कलम बांधणी विषयी हे व्हिडीओ पहा कोय कलम ruclips.net/video/gsqqbBm0XyM/видео.html आंबा खुंटी कलम ruclips.net/video/sSVTzdjKU4A/видео.html काजू ग्राफ्टीग ruclips.net/video/evAdPw7EsYk/видео.html आंबा खुंटी कलम ruclips.net/video/sSVTzdjKU4A/видео.html भेट कलम ruclips.net/video/7ywJ0xiaZWE/видео.html काजू मृदकाष्ठ कलम ruclips.net/video/evAdPw7EsYk/видео.html काजू स्वयंभू कलम ruclips.net/video/kjdzY...
online प्रशिक्षणे सप्टेंबर 2024
Просмотров 1,4 тыс.4 месяца назад
शेती विषयी तसेच मसाला पीक लागवड साठी* खलील लिंक पहा. बुश मिरी लागवड करून खरच बुश पेपर पासून भरघोस उत्पन्न मिळते ..का .? ruclips.net/video/Zjq58E9Lo_E/видео.htmlsi=tuC3IAr-EWxonvw3 दालचिनीची साल काढणे ruclips.net/video/rau7ime5umQ/видео.html जायफळ लागवड ruclips.net/video/P3RMQEk5V8c/видео.html मसाला पीक लागवड ruclips.net/video/oOeojwk8a1E/видео.html बुश पेपर लाdगवड ruclips.net/video/mlHe70MQ8rw/...
online फळबाग लागवड प्रशिक्षण /कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
Просмотров 1,4 тыс.5 месяцев назад
🌲 *नवीन फळझाडे लागवडी नंतरचे वार्षिक नियोजन*पीक संरक्षण, अडचणी व उपाय 🌳 _प्रा.विनायक ठाकूर_ कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग. मित्रानो फळझाडांची लागवड शक्यतो जून मध्ये पाऊस सुरू झाल्यावर किमान 2 फूट माती खोल ओली झाल्यावर करावी 2 ते 10 वर्षेर्जगणाऱ्या झाडांसाठी 1.5 फूट लांब,रुंद,खोल खड्डा खोदावा. 10 ते 30 वर्षे आयुर्मान असणाऱ्या झाडांसाठी खड्डा 2.5 x 2.5 x 2.5 फूट खोदावा 50 ते 60 वर्षे आयुर्मा...
कृषि पदविका अभ्यासक्रम Agriculture Diploma मोफत शेती तंत्र व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम
Просмотров 3,8 тыс.6 месяцев назад
मित्रानो जर कृषि पदविका, म्हणजेच ऍग्रीकल्चर डिप्लोमा घ्यायचा असेल तर 16 ते 42 वय असावे मागास nt, st, sc, साठी मोफत व ओपन व ओबीसी साठी 50 % फी आहे 2 वर्ष कालावधी असणारा हा कोर्स कोकण कृषि विद्यापिठ दापोली अंतर्गत असून on line पद्धतीने प्रवेश होतो नोकरीच्या संधी व व्यावसायिक संधी विध्यर्थ्यास मिळतात तसेच शेती परवाने नर्सरी लायसन फळप्रक्रिया लायसन खत विक्री लायसन व बरेच उदोग विध्यार्थी करू शकतो *स...
श्री,पद्धतीच्या भात लागवडीने उत्पादनात वाढ जून 2024/SRI Rice plantation method through growth yeild
Просмотров 2,1 тыс.7 месяцев назад
*शेती विषयी अधिक माहिती साठी* - शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link 👉🏼 play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share हा शेती विषयी माहिती सल्ले, मार्गदर्शन, वर आधारित गृफ आहे Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/DV0dc1CGhAhG53nPRP5Ncw *संपर्क* नर्सरी झाडे ,नारळ शिडी, ट्...
फळबाग लागवड करण्यापूर्वी विचारात घ्यायचे मुद्दे /Before plantations - points to note
Просмотров 17 тыс.7 месяцев назад
फळबाग लागवड करताना बऱ्याच अडचणी येतात लागवडी पूर्वी व लागवडी नंतर येणाऱ्या समस्यांवर खालील लिंक व्हिडीओ जरूर पहा व फळबाग उत्पादन वाढवा. आंबा लागवड ruclips.net/video/J_J0YEf1RFk/видео.html आंबा खत नियोजन youtu.cbe/J_J0YEf1RFk वर्षभर लागणारे थाई ATM आंबा व रुमानी आंबा ruclips.net/video/yCJD5f-DGss/видео.htmlsi=f7mnRiDbO9lpbzgW आंबा छाटणी ruclips.net/video/J20KxvS23gY/видео.html वर्षभर लागणारे आंब...
आंबा खराब (साका) होण्याची कारणे व उपाय
Просмотров 4 тыс.7 месяцев назад
*घरी बनवुया मिश्रखते* प्रा.विनायक ठाकूर 15:15:15 युरिया 33 किलो सिं सुपर फॉस्फेट 94 किलो म्यूरेटऑफपोट्याश 25 किलो 10:26:26 युरिया 22 किलो सिं.सूपर फॉस्फेट 163 किलो म्यु.ऑफ पोटयॉश 43 किलो 20:20:00 युरिया 43 किलो सिं.सुपर फॉस्फेट 125 किलो म्यू.ऑफपोट्यॉश 00 किलो 19:19:19 युरिया 41 किलो सिं.सूपर फॉस्फेट 119 किलो म्यू.ऑफ पोट्यॉश 23 किलो (टिप :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.) 15:15:15 यु...
लागवड मार्गदर्शन/Plantation guidance नारळ लागवड व फळबाग लागवड
Просмотров 1,8 тыс.8 месяцев назад
लागवड मार्गदर्शन/Plantation guidance नारळ लागवड व फळबाग लागवड
ग्राफटींग नर्सरी,कलम बांधणी/ Grafting & nursery management
Просмотров 4,7 тыс.9 месяцев назад
ग्राफटींग नर्सरी,कलम बांधणी/ Grafting & nursery management
सुपारी झाडावर चढायची शिडी /Areca palm climber
Просмотров 8 тыс.9 месяцев назад
सुपारी झाडावर चढायची शिडी /Areca palm climber
श्रद्धा रोपवाटिका 2024 , लागवड मार्गदर्शन / Shraddha nursery 2024 & plantation guidance
Просмотров 19 тыс.10 месяцев назад
श्रद्धा रोपवाटिका 2024 , लागवड मार्गदर्शन / Shraddha nursery 2024 & plantation guidance
गांडूळ खत विक्रीतून लाखो कमावणारा शेतकरी व /Vermicompost & culture making ,earning lakhs of rupees
Просмотров 8 тыс.10 месяцев назад
गांडूळ खत विक्रीतून लाखो कमावणारा शेतकरी व /Vermicompost & culture making ,earning lakhs of rupees
फळबाग लागवड करताना खड्डा किती खोदावा व कसा भरावा
Просмотров 23 тыс.10 месяцев назад
फळबाग लागवड करताना खड्डा किती खोदावा व कसा भरावा
फणसाचे भेट कलम करणे /Jackfruit Grafting Successful Method
Просмотров 197 тыс.11 месяцев назад
फणसाचे भेट कलम करणे /Jackfruit Grafting Successful Method
नारळाच्या झाडावरून नारळ काढण्याची शिडी
Просмотров 2 тыс.11 месяцев назад
नारळाच्या झाडावरून नारळ काढण्याची शिडी
नारळाच्या झाडावर बसून नारळ काढायची शिडी,यंत्र Coconut TreeClimbing Machine (Coconut Ladder)
Просмотров 187 тыс.11 месяцев назад
नारळाच्या झाडावर बसून नारळ काढायची शिडी,यंत्र Coconut TreeClimbing Machine (Coconut Ladder)
अधिक उत्पन्न देणाऱ्या सुपारीच्या सुधारित जाती/Hybrid Arecanut Farming (Betel nut)
Просмотров 26 тыс.11 месяцев назад
अधिक उत्पन्न देणाऱ्या सुपारीच्या सुधारित जाती/Hybrid Arecanut Farming (Betel nut)
जैविक कीड नियंत्रण / bio insect control FOR SOIL & PLANT PEST CONTROL
Просмотров 3,6 тыс.11 месяцев назад
जैविक कीड नियंत्रण / bio insect control FOR SOIL & PLANT PEST CONTROL
बुश मिरी लागवड करून खरच बुश पेपर पासून भरघोस उत्पन्न मिळते ..का .? Black Papper Black Gold in Kokan.
Просмотров 7 тыс.11 месяцев назад
बुश मिरी लागवड करून खरच बुश पेपर पासून भरघोस उत्पन्न मिळते ..का .? Black Papper Black Gold in Kokan.
Arjun Tree Information/ रक्तदाब /High B.P. मधुमेह /Diabetes यांवर अर्जुन साली चा उपचार,वनौषधी भाग- 6
Просмотров 2,4 тыс.Год назад
Arjun Tree Information/ रक्तदाब /High B.P. मधुमेह /Diabetes यांवर अर्जुन साली चा उपचार,वनौषधी भाग- 6
मी दोन वेळा जाऊन आलो पण हे लोक कोणास भेटत नाही मी देवगडचा भूमिपुत्र आहे ही लोकं फक्त आपलं यूट्यूब प्रोडक्शन करत आहेत
साहेब तुम्ही तुमच्या वेळेनुसार न येता 9420785972 फोन करून या
Very nice video
अटॅक झ्हाला असेल झ्हाडावर तर काय करावे सर
औषधाचे नाव सांगा आणि कुठे मिळते ते सांगा
Very nice sir
Salain madun medicine phaja
Steemfeed phaj
Nice😊
माळी प्रशिक्षण
फोन करा 9420785972
व्यावसायिक शेती व शेतीपूरक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी खालील पैकी कोणतेही पुस्तक( pdf स्वरूपात ) मागवा. 1] आंबा उत्पादन तंत्रज्ञान. 2] आंबा व्यवस्थापन तंत्रज्ञान. 3) आंबा पिक संरक्षण E book. 4) आबा केशर घन. लागवड. 5] आंबा कीड रोग नियंत्रण 6) फळबाग लागवड E book. 7) फळबागेत सेंद्रिय पीक. संरक्षक व अर्क निर्मिती. 8] फळबाग लागवड. 9) नारळ मित्र प्रशिक्षण. 10) नारळाच्या जाती. 11) काजू लागवड व जातीचा अभ्यास. 12] सेंद्रिय शेती व गांडूळ खत निर्मिती. 13] नैसर्गिक शेती व पीक संरक्षक. 14] सेंद्रिय व जैविक पद्धतीने कीड, रोग नियंत्रण. 15] सेंद्रिय खत व्यवस्थापन. 16] सेंद्रिय खत निर्मिती उद्योग. 17] गौमाता आधारित खेती (हिंदी) 18) जैविक शेती. 19) सेंद्रिय शेती नोट्स. 20) नारळ ,मसाला ,वनौषधी ,पीक विशेषांक. 21) मसाले पिके. 22) कुक्कुटपालन उदयोग. 23) कुक्कुटपालन व्यवसाय. 24) कुक्कुट पालन व्यवस्थापन. 25] कुक्कुटपालंन [हिन्दी]. 26) ग्रामीण कुक्कुटपालन (हिन्दी). 27) आधुनिक शेळीपालन व्यवसायाचा कानमंत्र. 28] आधुनिक बोकडपालनाचा मथुरा पेटर्न. 29) आर्थिक उत्पादनासाठी शेळीपालन 30) प्रतीष्ठा शेळीपालनातून. 31) संपूर्ण आधुनिक शेळीपालन व्यवस्थापन. 32) व्यावसायीक शेळीपालन. 33) यशस्वी शेळीपालन ची पंचसुत्रे. 34] नर्सरी रोपवाटिका माहिती. 35) नर्सरी व्यवस्थापन. 36) लँडस्कॅपिंग गार्डन. 37] उद्यान परसबाग व्यवस्थापन. 38] कृषि पर्यटन. 39] प्रांगण उद्यान लँडस्कॅपिंग. 40) माळी प्रशिक्षण. 41) नर्सरी मेनेजमेंट. 42) फळप्रक्रिया. 43] शेतमाल प्रक्रिया. 44] फळांवरील प्रक्रिया व विक्री व्यवस्था. 45] कृषि सेवा केंद्र कसे सुरू कराल. 46] एकात्मिक कीड नियंत्रण. 47] रासायनिक खते व खतांच्या मात्रा काढणे. 48] तण आणि तांणनाशके. 49] विषारी कीटकनाशक फवारणीला पर्याय. 50) 10 हजारात सुरू होणारे 100 शेती उदयोग पूरक. वरील पुस्तके WhatsApp वर उपलब्ध होणार असून ती कधीही वाचू शकता *..प्रति (pdf) पुस्तक किंमत रु 100* संपर्क - श्री.विकास - 7588523978 कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग. *लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा* शेतीविषयक *ह्या लिंक पहा* नर्सरी झाडे - 2024 ruclips.net/video/UROQwK8THHQ/видео.htmlsi=csNslM7XJumzLaIm श्रद्धा रोपवाटिका - 2023 ruclips.net/video/uW0jhB3e7c0/видео.html महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html नारळ झाडास इंजेक्शन देणे ruclips.net/video/QuLQlmBQVXQ/видео.html नारळ गंगाबोडम उत्तम जात ruclips.net/video/GYUEXxNrl40/видео.htmlsi=7kEN-tRpmJTkMHDr नारळ काढणी यंत्र (शिडी) ruclips.net/video/u4BP--LcY_s/видео.htmlsi=4Z7u_Actn_EySv5U नारळ लागवड ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html नारळ खोडातून औषध देणे भाग 1 ruclips.net/video/mH8A7-M7Y-g/видео.html कृषि तंत्र निकेतन देवगड, सिंधुदुर्ग आपल्याला आमच्या विषयी सर्व माहिती मिळेल. प्रशिक्षण,साधने,साहित्य,व शेती विषयी माहिती व लिंक,जरूर पहा : *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇 facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* 👇 ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw *instagram* लिंक instagram.com/vinayak4426?igshid=NGVhN2U2NjQ0Yg== *श्री.विनायक ठाकूर* facebook.com/profile.php?id=100007896465948&mibextid=ZbWKwL
तीन वर्षाची नारळाची झाडे आहेत त्याला केलं तरी चालेल का हा उपाय
हो
चंदन झाड कलम करून लागण केल्यास पक्वता लवकर होऊ शकते का? वाघटी या रानभाजीचे ग्राफ्टेड रोप कसे तयार करावे? आपल्याकडे रोपे मिळतील का?
नंबर पाठवा
👌🌹उत्तम माहिती 😊
Miri velina jast un lagt asel tr ky karayche
छान आहे. पण कॉस्ट जास्त वाटते
Excellent video
एक एकर साठी किती रोपे लागतात
Nice. Video.
नमस्कार साहेब हिडी ओ पाहून खूप आनंद झालाय धन्यवाद 🎉🎉
हिताची फुले आम्हाला पाहिजेत आहा कशी भेटतील
नमस्कार सर 🙏 पश्चिम महाराष्ट्रात मिरी लागवड करु शकतोय का 🙏
See on amezone 22ft With zela 3100
It is a superb product, but it can be painful for shoulder and spine if used for longer time. This is what I feel. No doubt it is Amazing product. 🙏👌🌹🌹
सामान्य शेतकऱ्याला परवडेल अशा किमतीत मिळणे आवश्यक. किंमत खूपच जास्त वाटतेय..
मांदवा साठी रशीं कोणती वापरता जी जास्त काल टिकेल
खूप उपयुक्त माहिती आहे, धन्यवाद 🙏
Give me your contact no
सर मि मालेगाव नाशिक येतुन आहे जायफळचि कलमे पाहिजे तर मला कुठे भेटतिल ते सांगावे
*कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक* जून - 2024 🌳🌲🌴 **हापूस कलम* 1, वर्ष 80 रु 1.5 वर्ष 150 रु 2 वर्ष 180 रु 3 वर्ष 300रु (रेग्युलर) *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-80,150रु 2.5 ते 3 ते 4 फूट 180रु *Early Harvesting devgad Mango* *देवगड (कातळी)हापूस* -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु 3 वर्ष 380 रु(6 ते 7 फूट) *देवगड (कातळी)केशर* 1 वर्ष 110रु 2 ते 2.5 फूट 180 रु 3 ते 4, फूट उंची (कातळी केशर) 250 रु 3 वर्षचे 5 ते6 फूट कलम 380 रु *थाई ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु 2.5 वर्ष 550 रु *बारामासि* (रुमानी)- 400 रु *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, दशेरी 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु ) *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं 1,2,3,वर्ष- 70,120,150 रु *वेंगुर्ला 9* -( 2वर्ष)140 रु *नारळ बुटकी जात* लोटन - 2 /3 वर्ष रोप- 300 रु 350 बोना -300 ते 350 रु ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु चौघाटी ग्रीन- 330रु चांद्रराज 300 रु सिंगापुरी - 280 रु *सेमी उंच नारळ रोपे* टी x डी - 350रु गंगा बोडम - 300 ते 350रु हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट) लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट) प्रताप - 300 रु बाणवली - 150 ते 180रु चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु गौतमी गंगा 300रु व्हिएतनाम - 350 रु *सुपारी -* मंगला,(2 ,3 वर्ष)120, 180 रु सुमंगला 120 ते150 रु विठ्ठल,150 180 रु मोहितनगर,(डॉर्फ)140 150 रु सागर डॉर्फ सुपारी 140रु श्रीवर्धनी - 100 ते 120 रु विठाई 400 रु *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु मोठी 1.5 फुटी 250 रु *वेल मिरी* - पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु दालचिनी - 180रु200रु लवंग - 180रु जायफळ -(कोकण सुगंधा) 250 रु व 350रु ऑलस्पायसेस - 180 ते 250रु वेलची ,120रु *जांभूळ कोकण बहाडोली-* 200 रु 3वर्ष कलम 300रु व्हाईट जांभूळ 250 रु कोकम - (अमृता)मोठे 230 रु लहान -150 रु तसेच *सोनचाफा* 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर 200 ते 250 रु *चिक्कू* कालिपत्ती - 200रु ,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु 1kg पेरू 250 रु स्ट्रॉबेरी पेरू 300 रु लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु कोकण लेमन - 180 रु शेवगा (O.D.C.) -150रु *निरफणस* (ब्रेडफ्रुट )- 500,600रु,700रु 1000 रु कँसर फ्रूट 200 ,चेरी,200 रु पपई 100रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु *फणस* (गम कापा) 250 रु फणस (गमलेस कापा)300रु ब्राझिया फणस 350 रु हजारी फणस 400 रु Atm फणस 450 रु रेड फणस 430 रु पांढरा चंदन - 150रु रक्त चंदन -150 रु बांबू (ब्लकोआ) 140 रु बांबू माणगा 250 रु साग 100 अगरवूड - 180 रु रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु स्टारफ्रुट 200रु आवाकोडा 250 रु रेड करवंद 180 रु जास्वंदी,तगर,गुलाब. केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम (पांढरा, लाल,हिरवा) ,वगैरे कलमे मिळतील *संपर्क - *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग. *संपर्क* श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978 , 9420785972 W App No - 9767059488 ( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. ) _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_ *सतीश जाधव पुणे* टाटा आयशर mh014dm 0758 फोन - 8999092601, 9763518532 ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील. *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,* नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व *लागवडी विषयी हे मोफत व्हिडीओ पहा* व 👇 शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link ही 👇 play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share नर्सरी झाडे - 2024 ruclips.net/video/UROQwK8THHQ/видео.htmlsi=csNslM7XJumzLaIm महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html नारळ झाडास इंजेक्शन देणे ruclips.net/video/QuLQlmBQVXQ/видео.html नारळ गंगाबोडम उत्तम जात ruclips.net/video/GYUEXxNrl40/видео.htmlsi=7kEN-tRpmJTkMHDr नारळ काढणी यंत्र (शिडी) ruclips.net/video/u4BP--LcY_s/видео.htmlsi=4Z7u_Actn_EySv5U नारळ लागवड ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇 facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* 👇 ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw *instagram* लिंक instagram.com/vinayak4426?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
वेगवेगळ्या प्रकारचे रॉड असल्याने त्यांची किंमत मॉडेल नुसार बदलते संपर्क - कींवा whats App वर मेसेज करा श्री.सुधाकर सावंत - 7039169662 14 फुटी रॉड (विळा व झेला सहित ) 8 हजार रूपये 20 फुटी रॉड (विळा व झेला सहित ) 12 हजार रूपये 30 फुटी फवारणी रॉड (विळा सहित ) 20 हजार रूपये 60 फुटी फवारणी व नारळ,सुपारी,काढणी पोल (विळा सहित ) 45 हजार रूपये.
किमंत किती कृपया सांगा
वेगवेगळ्या प्रकारचे रॉड असल्याने त्यांची किंमत मॉडेल नुसार बदलते संपर्क - कींवा whats App वर मेसेज करा श्री.सुधाकर सावंत - 7039169662 14 फुटी रॉड (विळा व झेला सहित ) 8 हजार रूपये 20 फुटी रॉड (विळा व झेला सहित ) 12 हजार रूपये 30 फुटी फवारणी रॉड (विळा सहित ) 20 हजार रूपये 60 फुटी फवारणी व नारळ,सुपारी,काढणी पोल (विळा सहित ) 45 हजार रूपये.
सर जर बांबू बेटी ला आग लागून गेली तर पावसात त्याला नवीन कोंब (फुटवे) येवू शकतात काय??
किंमत किती सर
वेगवेगळ्या प्रकारचे रॉड असल्याने त्यांची किंमत मॉडेल नुसार बदलते संपर्क - कींवा whats App वर मेसेज करा श्री.सुधाकर सावंत - 7039169662 14 फुटी रॉड (विळा व झेला सहित ) 8 हजार रूपये 20 फुटी रॉड (विळा व झेला सहित ) 12 हजार रूपये 30 फुटी फवारणी रॉड (विळा सहित ) 20 हजार रूपये 60 फुटी फवारणी व नारळ,सुपारी,काढणी पोल (विळा सहित ) 45 हजार रूपये.
Pl send con no
खूप छान माहिती दिली.... सर
Rop kuthe Mille number taka sir
For coconut tree how much long the tube needed
Nice presentation thanks 👍🙏 for sharing pattanmd 50barshi Age80barshi sholapur
खूप छान आहे पण किंमत जरा कमी ठेवा ना साहेब
Thank you sir for information, following you from Valsad Gujarat
कीमत किती आहे ती सांगवी
सर,नमस्कार,मोरचुद कुठे मिळेल
जबरदस्त आहे ही वस्तू कार्बन फायबर हे स्टील पेक्षा दहापट ताकदवर असते वाटले नव्हते त्या पासून असे काही बनवले जाऊ शकते बिनधास्त घ्या हवे तर कार्बन फायबर काय हे ईंटरनेटवर शोधा
6 acres mhanje kahi chota shetkari mhanta yenar nahi. Baki Shri. Bhushan yanchya mehnatila salam.
उत्तम माहिती दिले बद्धल धन्यवाद
धन्यवाद ! छान काम केलेत.
❤️🌹🙏👍👌
❤ धन्यवाद दादा. 👌👍❤️🌹🙏
Khup chhan pn , price kiti aahe