मोहोर फवारणीसाठी योग्य पाणी बनवा.आणि १ रुपया मध्ये पाण्याचा PH. तपासा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 7

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  16 часов назад +2

    पाण्याचा ph 1ते 14 मध्ये मोजला जातो 1ते6 आमलधर्मीय व 8ते 14 अल्कधर्मीय पाणी असते व 7 हा उदासीन असतो.जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असावा.म्हणजे झाडे चांगली वाढतात व फवारणीसाठी 5-6-7 सामू चालतो व पिण्यासाठी पाण्याचा सामू 7-8-9 पर्यंत चालतो.
    जास्त आमलधर्मीय पाणी कमीकरण्यासाठी चुना वापरतात व
    जास्त अल्कधर्मीय पाणी कमी करण्यासाठी लिंबू,व्हिनेगर,तुरटी चा वापर केला जातो.
    Ph स्टेस्टर तुम्ही on line ने मागवू शकता जाना हवा असल्यास खालील नं वर संपर्क करा
    कृषि तंत्र निकेतन देवगड, प्रशिक्षण,साधने,साहित्य,व
    शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital
    संपर्क*
    श्री.सुधाकर - 7039169662

  • @hasmuk2511
    @hasmuk2511 2 дня назад +2

    Nice 👍👍👍

  • @DrSantoshParab
    @DrSantoshParab 2 дня назад +1

    अतिशय सुंदर सर, कृपया असाच एक व्हिडिओ मातीच्या सामू साठी बनवा, शेतकऱ्यांचे खूप प्रॉब्लेम सॉल्व होतील

  • @ashokdhulrao8149
    @ashokdhulrao8149 8 часов назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार. माती परीक्षण कसे करावे याबद्दल व्हिडिओ करा.

  • @kishorehulgekar5468
    @kishorehulgekar5468 День назад +1

    Very nice very well explained and this wil help many people ❤