ग्राफटींग नर्सरी,कलम बांधणी/ Grafting & nursery management

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • फळबाग लागवड व नारळ लागवड
    E. पुस्तक (PDF) स्वरुपात उपलब्ध खालील App वर
    मित्रानो झाडांची लागवड करताना कोणती काळजी घ्यावि व लागवड कशी करावी या विषयी अधिक माहिती पुस्तक स्वरूपात हवी असल्यास खालील ऍप डाऊनलोड करा व नारळ लागवड करा
    Hey! I’m learning with Krushi Tantra Niketan and you can too. Here’s a course you might like: फळबाग लागवड आणि वार्षिक नियोजन समजून घ्या.
    play.google.co...
    श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला
    झाडां विषयी संपूर्ण माहिती
    / @shraddhanursery8317
    नारळ लागवड व फळबाग लागवड प्रशिक्षण/कार्यशाळा
    जून महीना जवळ येतो आणि झाड़े लागवडीचा हा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना लागवड तंत्र समजावे या उद्देशने 2 दिवशीय कार्यशाळा
    (प्रत्यक्ष नर्सरी मधे झाड़े निवड ते वार्षिक नियोजन चा अभ्यास)
    🌴 संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण 🌴
    (पुन्हा शेतकरी मागणी वरून)
    शनिवार दि. 25 मे 2024 रोजी सकाळी 9.30*ते संध्याकाळी *4.30 वा.या वेळेत
    प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
    नारळ रोपवाटिका, लागवड, जाती निवड, नारळ झाडास इंजेक्शन देणे, नारळ सोंड्या भुंगा, गेंड्या भुंगा सापळा व पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास, नारळ पिकामध्ये सेंद्रिय खतांचा वापर नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रात्यक्षिक
    -------------------------------------
    🌴 प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह नारळ लागवड व व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती.
    🌳🌴 फळबाग लागवड प्रशिक्षण 🌲🌳🌴
    ( सेंद्रिय/रासायनिक पध्दतीचा वापर करून फळबाग लागवड )
    🔴 रविवार दि. 26 मे 2024 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.30* वा.या वेळेत
    🔴 *आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडांसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी घेणे.
    🔴महाराष्ट्रातील इतर फळझाडे लागवड व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र.
    🔵 प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये : 🔵
    जमीन, हवामान , पाणी व्यस्थापन ,जाती , आंतरपीक, आंतर मशागत, खत व्यवस्थापन या मुद्यावर सविस्तर मार्गदर्शन.
    कोकणातील इतर पिकांसाठी माती, पाणी, खते परीक्षणे नियोजन.
    खड्डा, जाती, आंतरपीक व्यवस्थापन उत्पादन व झाड वाढीसाठी लागणाऱ्या (सेंद्रिय व रासायनिक)मुद्द्यांची सविस्तर माहिती.
    झाड न वाढण्याची कारणे व उपाय.
    फळझाडे लागवडी पूर्वी व लागवडी नंतरचे संपूर्ण नियोजन. वाढीबाबत येणाऱ्या समस्या व उपाय. तसेच नैसर्गिक व सेंद्रिय व रासायनिक पिक संरक्षण विषयी संपूर्ण माहिती.
    🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
    ( *अटी आणि शर्ती लाग
    -------------------------------------
    🔹प्रवेश शुल्क - 600 रु प्रतिदिवस, चहा,नाश्ता, जेवण,वाचन साहित्य ( नोट्स ) व सहभाग प्रमाणपत्र
    🌴 स्थळ - *श्रद्धा /सातेरी- (नर्सरी) रोपवाटिका
    मु.पो.वजराट (मठ मार्ग) सावंतवाडी वेंगुर्ला रोड ता.वेंगुर्ला,जि.सिंधुदुर्ग.
    Shraddha nursery
    At-Vajarat
    Vengurla Sawantwadi Road
    Tah- Vengurla
    Dist - Sindhudurg
    Maharashtra
    Pin - 416516
    नर्सरी लोकेशन 👇
    Shraddha Nursery
    maps.app.goo.g...
    संपर्क
    श्री.सुधाकर सावंत-7039169662
    श्री.आप्पा परब - 9421189574
    श्री.धनंजय -7588428699
    श्री.विकास- 7588523978
    🟠 online registration form
    ज्यांना ऑनलाईन रजिस्टेशन करायचे असल्यास खलील लिंक वापरा
    नोंदणी फॉर्म
    docs.google.co...
    -----------------------------------
    🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी)
    🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
    🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
    (सिंधुदुर्ग लोक शिक्षण संस्था वेंगुर्ला सिंधुदुर्ग.*अटी आणि शर्ती लागू )
    (कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
    (राहण्याची जेवण्याची सुविधा करण्यात येईल)
    🟢 व्हाट्सएप ग्रुप 🟢
    chat.whatsapp....
    फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
    www.facebook.c...
    यू ट्युब लिंक
    ruclips.net/user/ch... cIIA7Gw
    **********************
    धन्यवाद!
    श्री.विनायक ठाकूर
    कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
    कलम बांधणी विषयी हे व्हिडीओ पहा
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    काजू ग्राफ्टीग
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकाष्ठ कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    डोळा कलम
    • डोळा बांधणी कलम पद्धती...
    फणस कलम
    • फणस झाडावर कलम करण्याच...
    गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
    • गावठी बोर फळांवर अहमदा...
    देवगड खुंटी कलम
    • देवगड हापूस आंब्याची ख...
    कलम बांधणी प्रशिक्षण
    • कलम बांधणी करणे 30 जुल...
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    लिंबू वर कोपाईज कलम
    • लिंबू रोपावर 5 जातींची...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    / uqijd_nyp
    श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
    • श्रद्धा रोपवाटिका वेंग...
    अधिक माहिती साठी
    यू ट्युब लिंक
    / @krushitantraniketan-d...
    फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
    www.facebook.c...
    www.facebook.c...
    🔹!! धन्यवाद!!🔹
    प्रा.विनायक ठाकूर
    कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.

Комментарии • 13