i am doing similar projects, book the plants when you are done with digging the trenches, arranging the cow manure /vermi compost atleast a 2 -3 metric tonnes, small straw waste atleast a 2 trolleys, and sugarcane waste for mulching after you have planted, if you are a chemical farmer, then also can add 100 to 200gms single super phosphate per plant while planting, if not you can use jeevamrut like slurry, when you have the trenches digged and all this ready by your side arrange for labour and now its time to order your plants from a govt. or reliable nursery.
बोर्डो मिश्रण तयार करताना,मोरचुद copper sulphate pentahydrate व चुना calcium hydroxide या दोन संयुगाचा उपयोग करतात.आपल्या सादरीकरणात संदिग्धता आहे,कारण सांगताना आपण calcium hydroxide असं म्हटलं आहे,पण रासायनिक सूत्र मात्र calcium carbonate च दाखवलं आहे. कृपया नोंद घ्यावी.
आमची गेल्यावर्षी १२आंब्याची झाडे खोड किडी मुळे वाया गेली व मोडली ही, परत हा प्रादुर्भाव ८ ते१०झाडाला जानवत आहे, कृपया नियंत्रासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती किडा शोधण्याच्या नादात साल खुप ओरखडुन झाडे वाया जात आहेत, पन किडे काही सापडले नाहीत
खूप सुंदर. सर, आपण सर्वाना समजेल अशाच भाषेत माहिती देता धन्यवाद.
धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली आपलं मार्गदर्शन नेहमीच राहो हीच सदिच्छा
अतिशय सुंदर माहिती मिळाली आम्हला सर
फारच छान माहिती दिली साहेब धन्यवाद
सर आपणाकडून उत्तम ऊपयुक्त माहिती आहे शेतकरी बांधवांनी आशा माहितीचा वापर करून घेतला पाहिजे
Atyant mahtvpurn mahiti dili.dhanyavad
🙏 साहेब, फार चांगली माहिती उपलब्ध करून दिलीत, धन्यवाद सर,
खूप उपयोगी माहिती मिळाली सर
आपले खूप खूप आभार
खुप छान माहिती दिली सर आभारी आहोत असेच नवीन व्हिडिओ करावे
खुप छान मार्गदर्शन खुप फायदा झाला
फार छान विनायक
खुपच छान सर
छान माहिती मिळाली धन्यवाद
सुंदर माहीती मिळाली. धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद
khup chan mahiti dili ...tya badhal thnks
सर उत्कृष्ट माहिती सांगीतली
सर,तुम्ही ग्रेट आहात छान माहिती दिलीत. धन्यवाद
पाच लीटर पाण्यात हे मिश्रण किती टाकावे . तसेच मिश्रण बनवल्यावर पुन्हा झाडांवर टाकताना किती पाणी घ्यावे
आभार सर, उत्तम !!
आभारी आहोत
छान माहिती दिली
धन्यवाद सर
Khup chhan mahiti mialali sir
Very useful, thanks
Thank you Good information Vinayak Sir
खुप छान माहिती 👍
Khoopch chann
Best idea for plant desease subscribed.
Very nice
Sir,abhinandan
Khup Chan sir
सर 5लिटर पाणी की 50 लिटर पाणी घ्यावे
Khup mast🙏🏾👍
Very successful gaidnace
Sunder
Khatrnak sir
Best informative. than you.
ठाकुर सर,नमस्कार,
आंब्याच्या खोडावर,नारळाच्या खोडावर लावन्यासाठी बोर्डो मिश्रणाची तीव्रता किती असावी!
Very useful guidance sir 👍🙏
Mala coconut tree var apply karaych aahe pan water jasti hot aahe
वेंगुर्ला सावंतवाडी मध्ये कुठे भेटेल
Chhan
खूप छान
रविंद्रनाथ राणे कुणकेश्वर ++ मोरचुद कुठे उपलब्ध होईल ?
👍आभार
साहेब माझा कडे फणसचे झाड आहे त्याला बेचव फळे येतात गोड फळे येण्या करता काही उपाय आहेका असेल तर सांगा प्लीज 🙏
सर नमस्त
नरलाची झा डे पहिजेत तुमही पाटूशकल का
8975367535
बोर्डो मिस्रण रासायनिक आहे कि जैविक आहे.धन्यवाद.
Bhau 50 liter chi badli ahe ka tumchyakde
कोणत्या महिन्यात बोर्ड मिश्रण लावावे
I M Gujarati but I understood
Amba stem borer sathi he chalel ka
चांगली माहीती मिळाली सर
बोर्डो मिश्रण कमी तीव्रतेचे करून ड्रिंकिंग करण्यासाठी चालेल का जमिनीतून देण्यासाठी
Mala aambyache zadachi maldravye aani zadache chitra dakhva videow dakhva
Colambaus naral jativr video banava
Very nice information and explain. Thank you.
Mg
0 0 6 yy. ,'@6:(_9 , ^👌💐😢 ,. 0X. . .😊
Kr sxV zc , 77*747878407
:":+/84777*47/877787748748*/*६'877877/8//8/888//87888
कळीचा चुना व रंग कामात वापरणारा चुना एकच असतो का? मोराचुद कुठल्या दुकानात मिळतो?
Very useful guidance.
Sir, I have to plant 150 keshar mango. Please guide when to book the plants and which is the best government nursury.
i am doing similar projects, book the plants when you are done with digging the trenches, arranging the cow manure /vermi compost atleast a 2 -3 metric tonnes, small straw waste atleast a 2 trolleys, and sugarcane waste for mulching after you have planted, if you are a chemical farmer, then also can add 100 to 200gms single super phosphate per plant while planting, if not you can use jeevamrut like slurry, when you have the trenches digged and all this ready by your side arrange for labour and now its time to order your plants from a govt. or reliable nursery.
Sundar mahiti dili saheb
Good
Kajuvr favarini kru shkto ka
Is it organic method?
1 किलो चुना 1 किलो मोरचुद बरोबर किती लिटर पाणी टाकायच कारण मला लिंबू ला बोर्डोपेस्ट लावायची आहे
ठाकुर सर, बोर्डो मिश्रणासाठी लागणारे साहित्य वळीवंडे येथे मिळेल का?
Coconut king jat chhalel ka ahmednagar
Sawant sir,
सर मी,कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून यायचे झाल्यास मी कसे व कोणत्या ठिकाणी उत्तरायचे सांगा मी संभाजी हातकर महागाेंड येथील शेतकरी आहे
Shraddha nursery
At/ po -Vajarath
Vengurla Sawantwadi Road
Tah- Vengurla
Dist - Sindhudurg
Maharashtra
Mob-9420785972
बोर्डो मिश्रण तयार करताना,मोरचुद copper sulphate pentahydrate व चुना calcium hydroxide या दोन संयुगाचा उपयोग करतात.आपल्या सादरीकरणात संदिग्धता आहे,कारण सांगताना आपण calcium hydroxide असं म्हटलं आहे,पण रासायनिक सूत्र मात्र calcium carbonate च दाखवलं आहे.
कृपया नोंद घ्यावी.
बोर्डो पेस्ट माडाला कोणत्या हंगामात लावावे.
Sir steam feed ne deta eil ka
Bordo mishran kadhi lavayche
सर सामू वाढला तर चुना नाही कॉपर वाढवावा लागेल sec. 4.43
डाळिंब ला फवारणी साठी चालेल का
Hoo
7744881270
नारळाच्या झाडावर जे रोग पडतात त्यासाठी लागणारे औषधे लागतात ते युट्युब यादी पाठवा
आमची गेल्यावर्षी १२आंब्याची झाडे खोड किडी मुळे वाया गेली व मोडली ही, परत हा प्रादुर्भाव ८ ते१०झाडाला जानवत आहे,
कृपया नियंत्रासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती
किडा शोधण्याच्या नादात साल खुप ओरखडुन झाडे वाया जात आहेत, पन किडे काही सापडले नाहीत
नारळाची मुळे बाहेर आली आहेत खोडातून उपाय सुचवा
Vinayak sir tumhi reply det nahi
50 लीटर पाणी बादलीत बसेल का. काय बोलता
सर तुमचा फोन नंबर पाहिजे
बोर्डो मिश्रण आता मोहर आला आहे त्या झाडाला लावले तर चालू शकते का माहिती मिळावी
कोल्हापूर जिल्हा करवीर बाचणी
ठाकूर सर आपला व्हाट्सएप नं. पाठवा
साहेब मो न. पाहिज? माझा 7588646724
1) फवारणी चे प्रमाण सांगा 15लीटर साथी किती?
2) बोर्डो पेस्ट साठी प्रमाण किती?
3। लिम्बु झाड़ वाळत आहेत
छान माहिती मिळाली धन्यवाद सर
खुपच छान