नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या - 9420785972 या नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा 9767059488 या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु मिळेल व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल प्रा.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग. अधिक माहितीसाठी संपर्क - ईशान - 7588523978 सुधाकर सावंत - 7039169662 Nilesh Valanju : 9420736850 : W 9604410063 नारळ खोडातून औषध देणे भाग 1 ruclips.net/video/mH8A7-M7Y-g/видео.html नारळ फळघळ करणे व उपाय ruclips.net/video/ycd_E94la_E/видео.html नारळ सोंड्या भुंगा नियंत्रक सापळा ruclips.net/video/OfYXKdc_guA/видео.html
व्हिडिओ मध्ये आपण म्हणत आहात की 1 लिटर पाण्यात 20ml आणि discription मध्ये दिले आहे 1 लिटर पाण्यात 4 ml, यामध्ये गोंधळ होत आहे खात्रीशीर माहिती द्यावी ही विनंती.
*Vinayak Thakur:* ********************** नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे *इक्विपमेंट,* किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत खालील नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा त्यांना फोन वा व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु मिळेल व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात पोस्टाने घरपोच मिळेल ********************** ********************** गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता..... सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 200 रु व ट्रॅप बॉक्स 100 रु संपूर्ण सापळा किट 300 रु ********************** गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 250 रु पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च 3 ट्रॅप पर्यंत 100रु 4ते10 साठी 200रु वेगळा पोस्टल चार्ज होईल प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.* ट्रॅप ऑर्डर साठी संपर्क - *ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978* *सुधाकर सावंत - 7039169662 Nilesh Valanju : 9420736850 : W 9604410063* श्री.विनायक ठाकूर (ऑफिस)- 9373770485 ********************** शेतीविषयक *ह्या लिंक पहा* नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा ruclips.net/video/pqc2hA2IjPQ/видео.html नारळ झाडास इंजेक्शन देणे ruclips.net/video/QuLQlmBQVXQ/видео.html नारळ खोडातून औषध देणे भाग 1 ruclips.net/video/mH8A7-M7Y-g/видео.html नारळ फळघळ करणे व उपाय ruclips.net/video/ycd_E94la_E/видео.html नारळ समस्या व उपाय ruclips.net/video/yq7XXMkz8a8/видео.html कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी ruclips.net/video/UqiJD_NYpMM/видео.html नारळ खत व्यवस्थापन ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html नारळ कोळी कीड नियंत्रण ruclips.net/video/hpReyHxZCNo/видео.html कोकोपीठ चा वापर ruclips.net/video/Avu8uDzMBIc/видео.html नारळ कोकोपीठ वापर फायदे ruclips.net/video/Avu8uDzMBIc/видео.html बोर्डो मिश्रण ruclips.net/video/sx52wqvcnjI/видео.html दशपर्णी अर्क तयार करणे ruclips.net/video/Vv7NqBlLaTo/видео.html जीवामृत तयार करणे ruclips.net/video/tfdTcgq3m20/видео.html नारळ बागेत मसाला पीक ruclips.net/video/oOeojwk8a1E/видео.html माती परीक्षण ruclips.net/video/OIznJxsioy4/видео.html परसबाग भाजीपाला ruclips.net/video/FvODJJPtMyQ/видео.html काथ्या प्रशिक्षण ruclips.net/video/Xvr_jovxAvM/видео.html नारळ शेती शाळा ruclips.net/video/jj_r9nVnULM/видео.html आंबा फळ माशी नियंत्रण सापळा ruclips.net/video/ccuE2JrUyMs/видео.html रोजगार प्रशिक्षणे ruclips.net/video/bm553osup7o/видео.html ********************** *Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत* _________________________ कारणे _ *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या नियंत्रण* औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos - 50% प्रमाण - 4 m.l. 1 ltr पाण्यातून पद्धत - stemfeed मधून 4 महिन्यातून एकदा ************************* *२) कोळीरोग - Eriophyid mite* नियंत्रण औषध _एझाडीरॅक्टीन Azadirachtin (Neem products) प्रमाण _5 ml 1 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed मधून 4 महिन्यातून एकदा ************************* *३) लहान फळगळ _* औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी क्लोराईड copper oxychloride प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून पद्धत _मुळाजवळ खड्डे मारून द्यावे ************************* *४) मोठी फळगळ* औषध - कॉपर ओक्सी क्लोराईड ,मायक्रो नुटन्स Micro nutence प्रमाण _5 gm. 1 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed / मुळावाटे ************************* *५) फुलोरा न येणे* औषध _ triacantanol प्रमाण _3 ml प्रति 1 ltr पाणी पद्धत _ stemfeed मधून ************************* *६) फुलोरा मधील अडचण* औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid प्रमाण _ 1 ml/g.m. 5 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed मधून ************************* *७) मूळ /सुई कुज* औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture प्रमाण _ 1% पद्धत - फवारणी/ मुळातून देणे ************************* *८) डिंक्या रोग* औषध - मेंनकोझेब 75 % Mancozeb 75% प्रमाण_ 2 gm 1 ltr पाण्यातून पद्धत _ मुळावाटे *संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
नमस्कार, नारळाला संजीवक व कीटक नाशक तसेच इतर घटक इ. देणेची पद्धत प्रथमच पहिली. हे माझ्यासाठी नव्याने आहे. नारळाला आवश्यक वेळी नाकी संपर्क केला जाईल....पोपटराव
नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या - 9420785972 या नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा 9767059488 या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
मिळेल
व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल
प्रा.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
अधिक माहितीसाठी संपर्क -
ईशान - 7588523978
सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
ruclips.net/video/mH8A7-M7Y-g/видео.html
नारळ फळघळ करणे व उपाय
ruclips.net/video/ycd_E94la_E/видео.html
नारळ सोंड्या भुंगा नियंत्रक सापळा
ruclips.net/video/OfYXKdc_guA/видео.html
हाय
खूपच छान माहिती दिली आपण
खुप छान माहिती सर,
आमच्या झाडांना ही ट्रेटमेंट द्यायची आहे
khup Chan mahiti
*Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत*
_________________________
कारणे _
*१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
नियंत्रण*
औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
50%
प्रमाण - 4 m.l.
1 ltr पाण्यातून
पद्धत - stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*२) कोळीरोग - Eriophyid mite*
नियंत्रण
औषध _एझाडीरॅक्टीन
Azadirachtin
(Neem products)
प्रमाण _5 ml
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*३) लहान फळगळ _*
औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण _2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _मुळाजवळ खड्डे
मारून द्यावे
*************************
*४) मोठी फळगळ*
औषध - कॉपर ओक्सी
क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
Micro nutence
प्रमाण _5 gm.
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed /
मुळावाटे
*************************
*५) फुलोरा न येणे*
औषध _ triacantanol
प्रमाण _3 ml
प्रति 1 ltr पाणी
पद्धत _ stemfeed मधून
*************************
*६) फुलोरा मधील अडचण*
औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
प्रमाण _ 1 ml/g.m.
5 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
*************************
*७) मूळ /सुई कुज*
औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
प्रमाण _ 1%
पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
*************************
*८) डिंक्या रोग*
औषध - मेंनकोझेब 75 %
Mancozeb 75%
प्रमाण_ 2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _ मुळावाटे
*संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
नमस्कार सर ... आपन दिलेली माहीती महत्वाची आणि उपयोगी पण आहे ... तसेच एक फक्त औषध तयार करताना .. प्लास्टिक ची बादली वापरावी ..
नमस्कार सर वेंगुर्ला काजू कलम कसे तयार करायचे आणि त्याचि जोपासना कशी करायची या माहितीवर आधारित व्हिडिओ बनवा
खूप छान माहिती
👌👌👍
सर्,
कृपया, deep root irrigation कसे करतात त्याचा video बनवा. नारळासाठी कसे करता येईल?यामुळे खुप पाणी save होतं असं ऐकलं आहे.
Dada mala naral chi karti jaad karaychi ahes he shakya ahe ka? Asel tr he kas hoil?
What treatment about small coconet two years tree. Pl guide.
Sir 15 years zale zadala, 1st Time flowers ale pn fruits nahi पकडले and flowers pn गळले उपाय सांगा
Narlache zad 2 varshache ahe
Komala kid khate Kay karave
औषधं रिपीट केव्हा करायचा? किती दिवस गैप ठेवायची?
Don wegvegle medicine madhe kiti divsancha kalavidhi asla pahije
👏👏👏
Khodala powder taktat tiche NAV Kay ti kude milte
Hi sir
सर फुलगळ होते.फळ लागत नाही काय उपाय करावा.
good information but i have a query is it safe to give insecticide in stem ? doesn't it harmful
👍 🙏
Use safety equipment like hand gloves, mask while using pesticides
व्हिडिओ मध्ये आपण म्हणत आहात की 1 लिटर पाण्यात 20ml
आणि discription मध्ये दिले आहे 1 लिटर पाण्यात 4 ml, यामध्ये गोंधळ होत आहे खात्रीशीर माहिती द्यावी ही विनंती.
१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
नियंत्रण*
औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
50%
प्रमाण - (4 m.l.प्रतिलिटर )10 ली.पाण्यातुन ड्रिंचिग किंवा
20 ml 1 ltr पाण्यातून
पद्धत - stemfeed मधून
3 महिन्यातून एकदा
Muze hay kit chahiye
सर TD ही नारळाची शहाळयांची व्हरायटी आहे का
where is stemfeed instrument available in maharashtra.
काजू खोडावर लागणारा किडा आणि उपाय यावर ह्विडियो घालावा
झाडाला दिले जाणारे इंजेक्शन कुठे मिळतील.
*Vinayak Thakur:*
**********************
नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे *इक्विपमेंट,* किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत खालील नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा त्यांना फोन वा व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
मिळेल
व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात पोस्टाने घरपोच मिळेल
**********************
**********************
गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता.....
सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 200 रु
व ट्रॅप बॉक्स 100 रु
संपूर्ण सापळा किट 300 रु
**********************
गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु
व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 250 रु
पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
3 ट्रॅप पर्यंत 100रु
4ते10 साठी 200रु
वेगळा पोस्टल चार्ज होईल
प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.* ट्रॅप ऑर्डर साठी संपर्क -
*ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978*
*सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063*
श्री.विनायक ठाकूर (ऑफिस)- 9373770485
**********************
शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
ruclips.net/video/pqc2hA2IjPQ/видео.html
नारळ झाडास इंजेक्शन देणे
ruclips.net/video/QuLQlmBQVXQ/видео.html
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
ruclips.net/video/mH8A7-M7Y-g/видео.html
नारळ फळघळ करणे व उपाय
ruclips.net/video/ycd_E94la_E/видео.html
नारळ समस्या व उपाय
ruclips.net/video/yq7XXMkz8a8/видео.html
कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
ruclips.net/video/UqiJD_NYpMM/видео.html
नारळ खत व्यवस्थापन
ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html
नारळ कोळी कीड नियंत्रण
ruclips.net/video/hpReyHxZCNo/видео.html
कोकोपीठ चा वापर
ruclips.net/video/Avu8uDzMBIc/видео.html
नारळ कोकोपीठ वापर फायदे
ruclips.net/video/Avu8uDzMBIc/видео.html
बोर्डो मिश्रण
ruclips.net/video/sx52wqvcnjI/видео.html
दशपर्णी अर्क तयार करणे
ruclips.net/video/Vv7NqBlLaTo/видео.html
जीवामृत तयार करणे
ruclips.net/video/tfdTcgq3m20/видео.html
नारळ बागेत मसाला पीक
ruclips.net/video/oOeojwk8a1E/видео.html
माती परीक्षण
ruclips.net/video/OIznJxsioy4/видео.html
परसबाग भाजीपाला
ruclips.net/video/FvODJJPtMyQ/видео.html
काथ्या प्रशिक्षण
ruclips.net/video/Xvr_jovxAvM/видео.html
नारळ शेती शाळा
ruclips.net/video/jj_r9nVnULM/видео.html
आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
ruclips.net/video/ccuE2JrUyMs/видео.html
रोजगार प्रशिक्षणे
ruclips.net/video/bm553osup7o/видео.html
**********************
*Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत*
_________________________
कारणे _
*१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
नियंत्रण*
औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
50%
प्रमाण - 4 m.l.
1 ltr पाण्यातून
पद्धत - stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*२) कोळीरोग - Eriophyid mite*
नियंत्रण
औषध _एझाडीरॅक्टीन
Azadirachtin
(Neem products)
प्रमाण _5 ml
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*३) लहान फळगळ _*
औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण _2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _मुळाजवळ खड्डे
मारून द्यावे
*************************
*४) मोठी फळगळ*
औषध - कॉपर ओक्सी
क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
Micro nutence
प्रमाण _5 gm.
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed /
मुळावाटे
*************************
*५) फुलोरा न येणे*
औषध _ triacantanol
प्रमाण _3 ml
प्रति 1 ltr पाणी
पद्धत _ stemfeed मधून
*************************
*६) फुलोरा मधील अडचण*
औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
प्रमाण _ 1 ml/g.m.
5 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
*************************
*७) मूळ /सुई कुज*
औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
प्रमाण _ 1%
पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
*************************
*८) डिंक्या रोग*
औषध - मेंनकोझेब 75 %
Mancozeb 75%
प्रमाण_ 2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _ मुळावाटे
*संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
फुल गळ होते
NAV Kay aahe aaushadacha
नारळाला फळ लागत नाही काय कराव
सर 00:52:34 किंवा 00:00:50 सारखी वॉटर सोलूबल खते stem feed द्वारे देता येतिल का?
AMBYACHE ZADASATHI AND OTHER ZADASATHI KONAT AUSHDH CHANGAL AAHE . TE PAN PATHVA NA
मला 30 नारळ इंजेक्शन पाहिजे आहे contact कसे करता येईल
सर आपण हे लहान माड ना देवू शकतो का?
झाडाला 15 वर्षापासून नारळच लागले नाही. उपाय सुचवा
नमस्कार, नारळाला संजीवक व कीटक नाशक तसेच इतर घटक इ. देणेची पद्धत प्रथमच पहिली. हे माझ्यासाठी नव्याने आहे. नारळाला आवश्यक वेळी नाकी संपर्क केला जाईल....पोपटराव
सर पुस्तके मिळेल का.....
Ho
मोहोर येत नाही
सर
अशा प्रकारची ट्रिटमेंट काजुच्या
झाडांना देता येते का?
Such treatment no needed for any tree. Use proper fungus and nutrition management.