नारळ झाडाचा शेंडा मरुन सुई कुजणे Coconut tree protection from Red palm Weevil by Pheromone Traps

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 10

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  Год назад +5

    नारळ पिका विषयी ह्या लिंक पहा
    महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
    ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण
    ruclips.net/video/pqc2hA2IjPQ/видео.html
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    ruclips.net/video/QuLQlmBQVXQ/видео.html
    नारळ गंगाबोडम उत्तम जात
    ruclips.net/video/GYUEXxNrl40/видео.htmlsi=7kEN-tRpmJTkMHDr
    नारळ सोलणी यंत्र
    ruclips.net/video/WdocKey-lI4/видео.htmlsi=2mwWeE7Wq5ttlVDk
    नारळ लागवड व संपूर्ण व्यवस्थापन प्रशिक्षण
    ruclips.net/video/TAJe9BiFzXI/видео.htmlsi=f7EZIUoDe6K4BA9m
    नारळ फळे कमीउत्पादन ची 16 कारणे व उपाय
    ruclips.net/video/lpxHSiqlhu0/видео.htmlsi=f0MW_wC9U09Q-Wmq
    निसर्गाचे नारळ झाडावरील चमत्कार
    ruclips.net/video/8gEBWDLBHPI/видео.htmlsi=jZ1FlFaQMgeBqjUQ
    नारळा पिक समस्यांवर उपाय व नारळ काढणी
    ruclips.net/video/h4yAb4PGk4I/видео.htmlsi=5qv_cqi-JNDykGeV
    नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय
    ruclips.net/video/oJodYgap6TQ/видео.htmlsi=kFq_ecrFkak4wH5W
    नारळ काढणी यंत्र (शिडी)
    ruclips.net/video/u4BP--LcY_s/видео.htmlsi=4Z7u_Actn_EySv5U
    संपूर्ण नारळ पीक प्रशिक्षण
    ruclips.net/video/obUIiYymXvM/видео.htmlsi=lUActBenOM7TOaeS
    नारळावरील रुगोज चक्राकार पांढरी माशी
    ruclips.net/video/hW2TfwJkZj4/видео.htmlsi=G50UPkB150Yt3qBV
    नारळ लागवड 1वर्ष नियोजन
    ruclips.net/video/yxmiWYvYYLo/видео.html
    नाराळ जातींची लागवड
    ruclips.net/video/VO1qHA7T0go/видео.html
    नारळ लागवड
    ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    ruclips.net/video/mH8A7-M7Y-g/видео.html
    नारळ फळघळ करणे व उपाय
    ruclips.net/video/ycd_E94la_E/видео.html
    नारळ समस्या व उपाय
    ruclips.net/video/yq7XXMkz8a8/видео.html
    कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
    ruclips.net/video/UqiJD_NYpMM/видео.html
    नारळ खत व्यवस्थापन
    ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    ruclips.net/video/hpReyHxZCNo/видео.html
    नारळ बागेत मसाला पीक
    ruclips.net/video/oOeojwk8a1E/видео.html
    काथ्या प्रशिक्षण
    ruclips.net/video/Xvr_jovxAvM/видео.html
    कोकोपीठ चा वापर
    ruclips.net/video/Avu8uDzMBIc/видео.html
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    ruclips.net/video/Avu8uDzMBIc/видео.html
    नारळ शेती शाळा
    ruclips.net/video/jj_r9nVnULM/видео.html
    नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
    मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे *इक्विपमेंट,* किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत खालील नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा त्यांना फोन वा व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
    आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
    मिळेल
    व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात पोस्टाने घरपोच मिळेल
    गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
    पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता.....
    सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 200 रु
    व ट्रॅप बॉक्स 100 रु
    संपूर्ण सापळा किट 300 रु
    गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु
    व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 250 रु
    पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
    3 ट्रॅप पर्यंत 100रु
    4ते10 साठी 200रु
    वेगळा पोस्टल चार्ज होईल
    ट्रॅप व स्टेमफीड,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र साठी संपर्क -
    *सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
    ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw
    श्री.सुधाकर सावंत-7039169662 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृफ ला खलील लिंक वापरून सामील व्हा.
    *कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
    *Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत*
    *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
    नियंत्रण*
    औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
    50%
    प्रमाण - 4 m.l.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत - stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *२) कोळीरोग - Eriophyid mite*
    नियंत्रण
    औषध _एझाडीरॅक्टीन
    Azadirachtin
    (Neem products)
    प्रमाण _5 ml
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    4 महिन्यातून एकदा
    *३) लहान फळगळ _*
    औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
    क्लोराईड
    copper oxychloride
    प्रमाण _2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _मुळाजवळ खड्डे
    मारून द्यावे
    *४) मोठी फळगळ*
    औषध - कॉपर ओक्सी
    क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
    Micro nutence
    प्रमाण _5 gm.
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed /
    मुळावाटे
    *५) फुलोरा न येणे*
    औषध _ triacantanol
    प्रमाण _3 ml
    प्रति 1 ltr पाणी
    पद्धत _ stemfeed मधून
    *६) फुलोरा मधील अडचण*
    औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
    प्रमाण _ 1 ml/g.m.
    5 ltr पाण्यातून
    पद्धत _ stemfeed मधून
    *७) मूळ /सुई कुज*
    औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
    प्रमाण _ 1%
    पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
    *८) डिंक्या रोग*
    औषध - मेंनकोझेब 75 %
    Mancozeb 75%
    प्रमाण_ 2 gm
    1 ltr पाण्यातून
    पद्धत _ मुळावाटे
    *संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 Год назад +1

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद 👍👌🙏

  • @ChanduPanmand
    @ChanduPanmand 8 месяцев назад

    Khup chan mahiti detat

  • @DeepakPadwalkar
    @DeepakPadwalkar Год назад +1

    Sir he City madle naral jhadacha upay hai ka .......?

  • @gorakshanathphasate9376
    @gorakshanathphasate9376 3 месяца назад +1

    झाडाचे पानास होल पडणे

  • @akshatagosavi9854
    @akshatagosavi9854 11 месяцев назад +1

    2 वर्षच्या माडाच्या खोडावर छिद्र असून त्यातून भुसा बाहेर आला आहे
    Chloropyriphos औषध दिलंय तर ते छिद्र कसे भरावे

  • @Krrishnapol
    @Krrishnapol Год назад +1

    सर १ वर्षाचा झाडाला कसे वापरायचे हे औषध??

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  Год назад

      🌲 *नवीन फळझाडे लागवडी नंतरचे वार्षिक नियोजन* 🌳
      _प्रा.विनायक ठाकूर_
      मित्रानो फळझाडांची लागवड शक्यतो जून मध्ये पाऊस सुरू झाल्यावर किमान 2 फूट माती खोल ओली झाल्यावर करावी
      2 ते 10 वर्षेर्जगणाऱ्या झाडांसाठी 1.5 फूट लांब,रुंद,खोल खड्डा खोदावा.
      10 ते 30 वर्षे आयुर्मान असणाऱ्या झाडांसाठी खड्डा 2.5 x 2.5 x 2.5 फूट खोदावा 50 ते 60 वर्षे आयुर्मान असणाऱ्याअसणाऱ्या झाडांना 3 x3x3 फूट खड्डा खोदावा .
      जमिनीच्या प्रकारानुसार खड्डा कमी-जास्त खोल खोदावा.सहज टिकाव मारल्यास जर ते 2 ते 3 इंच खोल गेल्यास 3 ते 3.5 फूट खड्डा खोदावा जर 6 इंच टिकाव गेल्यास 1.5 फूट खोदावा.
      पहिल्या 1 फूट थरातील माती वेगळी ठेऊन भरते वेळी ती प्रथम घालून मग काडीकचरा ओला सुका पाला,10 kg शेणखत, 1ते 1.5 kg s.s.p,100gm क्लोरोपायरोफॉस पावडर ,घालून खड्डा भरून घ्यावा.
      झाडाच्या उंची नुसार दक्षिण उत्तर दोन खुंट रोवून इंग्रजी H प्रमाणे एक किंवा दोन ठिकाणी उंची नुसार बांधावे मुळा जवळ भर देऊन खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
      (ज्यांना आपली फळबाग सेंद्रिय पद्धतीने करायची आहे त्यांनी पहिल्या वर्षी वाढी साठी काही रासायनिक खते व औषधें वापरावी व हळूहळू कमी करून 100% सेंद्रिय बनवावी )
      लागवड करताना किंवा लागवड करून झाल्या वर औषध C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
      copper oxychloride
      प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
      *लागवडी नंतर 20 दिवसांनी* (NPK) 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
      *लागवडी नंतर 1 महिन्याने* हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांना द्यावे.नंतर 10 दिवसांनी
      औषध_C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
      copper oxychloride
      प्रमाण 2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
      *लागवडी नंतर 1.5 महिन्याने.* triacantanol
      प्रमाण 3 ml
      प्रति 1 ltr पाणी घेऊन फवारणी व ड्रीचिंग करावे.लागवडी
      *नंतर 2 महिन्याने*
      औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
      प्रमाण - 1 ml/g.m.
      5 ltr पाण्यातून फवारणी करावी.
      *लागवडी नंतर 3 महिन्याने* 20:10:10 (NPK) या विद्राव्य खताची फवारणी करावी 5gm 1लिटर पाणी
      *लागवडी नंतर 4 महिन्यांनी* पुन्हा 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
      *5 व्या महिन्यात* हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांजवळ द्यावे.
      *6 महिन्यानंतर* प्रतिझाड 10 gm युरिया पाण्यातून महिन्यातून एकदा द्यावे.
      जमिनीच्या मगदुरा नुसार /व रोपाच्या गरजे नुसार पाणी दयावे.
      पाण्याचा ताण असल्यास प्रतिझाड 2 ते 3 kg. *कोकोपीट* वापरावे.
      *संभाव्य व अचानक येणाऱ्या कीड व रोगांपासून रोपांचे व पालवीचे संरक्षण करावे* त्यासाठी योग्य त्या कीटक व बुरशी नाशकांचा वापर करावा ( *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड,या यु-ट्यूब चॅनल वरील व्हिडियोस मार्गदर्शक ठरतील* )
      व गरजे नुसार छाटणी करावी.
      पाण्याचा व जमिनीचा *PH* 6.5 ते 7.5 असावा गरजे नुसार चुना,व जिप्सनचा वापर करावा.
      सन स्ट्रोक पासून झाडाची काळजी घेणे. ऑक्टोबर नंतर बुंध्या जवळ मल्चिंग करावे.
      पावसाळा संपल्यावर खोडाला बोर्डोपेस्ट, लावावी.
      जून ते मे पर्यंत झाडाला पाण्याचा ताण देऊ नये.
      झाडावर विपरीत परिणाम दिसल्यास खालील कृषि तंत्र निकेतन ग्रुप वर फोटो अपलोड करून सल्ला घ्यावा.
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक*
      ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw
      आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
      *संपर्क*
      श्री.सुधाकर सावंत - 7039169662
      श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
      श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
      श्री.निलेश वळंजू - 9604410063
      श्री.भार्गव - 9405398618
      श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485
      *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App ग्रुप ला खालील लिंक वापरून सामील व्हा.
      *शेळी पालन* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
      *कृषि तंत्र निकेतन गृफ- 1*
      chat.whatsapp.com/GN9nbKjXDWM4s9GcaeJA7S
      🔹

  • @sandeshgholap9744
    @sandeshgholap9744 3 месяца назад

    सर पुण्यात उपाय योजना करणारे पत्ता किंवा फोन नंबर द्या