Make Palm Wine | कोकणातल्या माडाच्या (नारळाच्या) झाडाची गोडी "माडी"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 1,9 тыс.

  • @ashishlodh4690
    @ashishlodh4690 4 года назад +96

    गावी एका माडीच्या दुकानात वाचले होते "ताडी माडी स्टील बॉडी "
    आचरेकर मामांना धन्यवाद, एकदम कॅमेरा फ्रेंडली मामा आहेत. छान व्हिडीओ बनवला आहे, चांगली माहिती मिळाली.

    • @sanketrautajss123
      @sanketrautajss123 4 года назад +4

      शहरात त्याचं वेगळं केलं लोकांनी बिडी काडी स्टील बॉडी

    • @swapnilshivade2013
      @swapnilshivade2013 3 года назад +1

      Follow करा आपल्या kokan katta blog ला आणि आपल्या कडील सुद्धा कोकण च्या छान छान video असतील तर नक्की शेअर करा

  • @nielcriticixer2124
    @nielcriticixer2124 4 года назад +150

    *आपल्या कोकणातल्या माणसच बोलणं बघा किती मधुर आणि मोजका असते सुंदर अप्रतिम माहिती दिली दादा*

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much 😊

    • @aniket0325
      @aniket0325 4 года назад

      @Niel criticiXer अगदी नेटका पॉइंट मंडलात तुम्ही

    • @user-lb2oh2wj7p
      @user-lb2oh2wj7p 6 месяцев назад

      एकदम खर बोलला

  • @keshavkambli8263
    @keshavkambli8263 4 года назад +71

    सुंदर माहिती,हि माणसे किती मेहनती आहेत शिवाय झाडावर पावसाळ्यात चढणे किती धोकादायक त्यातून त्यांना मिळणारी मिळकत किती तुटपुंजी,त्यांनी घातलेली बाग कुठे आणि त्याचे दुकान कुठे,खरच ह्यांची मेहनत खुपच वखण्या जोगी आहे, सलाम त्यांना आणि तुमच्या कामाला ,तुही कदारदान आहेस

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much 😊

    • @manishdeore455
      @manishdeore455 4 года назад

      Khare Ahe Tumache

    • @swatibansude2142
      @swatibansude2142 3 года назад

      कोकणातली माणसं साधी, भोळी, कष्टाळू

    • @aniketparkar7202
      @aniketparkar7202 3 года назад

      khar bolat saheb

    • @swapnilshivade2013
      @swapnilshivade2013 3 года назад

      Follow करा आपल्या kokan katta blog ला आणि आपल्या कडील सुद्धा कोकण च्या छान छान video असतील तर नक्की शेअर करा

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 4 года назад +1

    कोकणातले जेवढे informative video logs आहेत त्यातला हा सर्वात उत्कृष्ट video. माडी म्हणजे दारू हा एवढाच समज आजपर्यंत होता, खूप उत्कृष्ट माहिती दिली काकांनी. फक्त ह्यो video जर मालवणीत बनवलो असतंस तर मजा इली अस्ती. अप्रतिम. देव बरे करो💐👍👍

  • @usnaik4u
    @usnaik4u 4 года назад +238

    माडी म्हणजे फक्त दारू येवढच महिती होते पण ती किती उपयुक्त असते हे आज तू दाखवून दिले त्या बद्दल धन्यवाद मित्रा 🙏🏻. माडा वर कुठल्याही support शिवाय चढणे हे पण एक कसबच आहे म्हणून आचरेकर मामांसाठी a big👍🏻.

    • @vishalkadam1402
      @vishalkadam1402 4 года назад +2

      Ho bhava

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +2

      Thank you so much 😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +2

      Thank you so much 😊

    • @rahulgage5148
      @rahulgage5148 4 года назад

      Dada amcha pn page Subscribe kara.....

    • @majhakokan8758
      @majhakokan8758 4 года назад +1

      माझा कोकण या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा मित्रांनो......👍💐

  • @sudhakarkambli1626
    @sudhakarkambli1626 4 года назад +1

    छान व्हिडिओ. खर तर थ्रील आहे. धन्यवाद

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 года назад +60

    इतक्या उंचीवर कोणतेही सुरक्षा कवच न घेता चढून जाणे, किती जोखमीचे काम आहे हे.खरच आचरेकर काकांनी खूप सुंदररित्या माडी काढायची पद्धत व त्याचे उपायही सांगितले.त्यांचे खूप खूप आभार. 🤗👍काही गैरसमज होत्या या माडी बद्दल त्याही दूर झाल्या.🤗 👌सोहमलाही खूप खूप शुभेच्छा. त्याच्या कामात त्याला यश मिळू दे. 👍ड्रोन शूट खूप छान वाटले. 🤗👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +1

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

    • @shobhasinghal1978
      @shobhasinghal1978 3 года назад

      Neral kadhi lagatat

  • @maheshmorye673
    @maheshmorye673 4 года назад +1

    खुप छान दिलं माहिती आणि त्या मामा च खुप खुप अभिनंदन दखलबदल

  • @vinayakmhatre3131
    @vinayakmhatre3131 4 года назад +324

    चांगल्या चांगल्या युट्युबर्स ला मागे टाकतील अशी माहिती मामा नीं दिली खूप छान भावा आशाच व्हिडीओ बनवत रहा, पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +8

      Thank you so much 😊

    • @lalitparab4813
      @lalitparab4813 4 года назад +3

      @@MalvaniLife welcome bhava aasach navin navin vedio's banvat raha

    • @omkarbichu5062
      @omkarbichu5062 4 года назад +1

      Wee

    • @Mind_craft-r7t
      @Mind_craft-r7t 3 года назад

      @@MalvaniLife nice 🙂 video
      Every time new created video best of luck

    • @pritesh_4158
      @pritesh_4158 3 года назад

      @@MalvaniLife 1

  • @vishalchougale1512
    @vishalchougale1512 4 года назад +2

    खरंच सर्व प्रश्न खूप छान विचारलं आणि त्याची उत्तर पण मिळाल दोघे पण एकदम भारी

  • @siddheshwarmadhye8098
    @siddheshwarmadhye8098 4 года назад +7

    एवढ्या उंचीवर shooting करून सुद्धा, जो साधेपणा आणि सच्चेपणा आहे तो असाच कायम ठेवून ह्यापुढेही आमच्या समोर छान माहिती आणत राहा आणि आचरेकर मामांसाठी hatts off

    • @swapnilshivade2013
      @swapnilshivade2013 3 года назад

      Follow करा आपल्या kokan katta blog ला आणि आपल्या कडील सुद्धा कोकण च्या छान छान video असतील तर नक्की शेअर करा

  • @sunilpowale4228
    @sunilpowale4228 Год назад +2

    अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ बनविल्याबद्दल खूप खूप आभार

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 4 года назад +16

    लक्ष्मीकांत,
    मी आजपर्यंत पाहिलेल्या सर्व तुझ्या व्हिडीओ पैकी सर्वात सुंदर आणि माहितीपर असा व्हिडीओ तसेच अजय आचरेकर मामांची कमाल खूप मस्त
    तसेच सोहमच्या बिजनेस ची छोटीशी जाहिरात खूप आवडली सोहमच्या बिग👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much 😊

    • @swapnilshivade2013
      @swapnilshivade2013 3 года назад

      Follow करा आपल्या kokan katta blog ला आणि आपल्या कडील सुद्धा कोकण च्या छान छान video असतील तर नक्की शेअर करा

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 4 года назад +1

    जबरदस्त व्हिडिओ ड्रोन चा upoug मस्त केलास nice information

  • @ravindrajadhav6791
    @ravindrajadhav6791 4 года назад +5

    लकी फार अप्रतीम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपन माडीचे औषधी गुणधर्म सांगितले फार बरे वाटले.

  • @sagarpatil-gs9gh
    @sagarpatil-gs9gh 4 года назад +1

    नवनवीन मालवानातल्या गोष्टी आहेत खूप छान माहिती खूप सारे आभार मित्रा......

  • @ashokchikate653
    @ashokchikate653 4 года назад +5

    मामांनी एवढी मेहनत घेतली आमच्या साठी आम्ही आभारी आहोत

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 4 года назад

    मला हा व्हिडिओ आवडला . धन्यवाद .असा व्हिडिओ दाखवल्यांद्दल . ताडी आणि माडी तील फरक कळ ला . आचरेकर मामांच कौतुक करण्या सारखं आहे. झाडावर शिताफीने चडतात आणि उतरतात . आभारी आहे . 🙏🙏👍👍

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 4 года назад +6

    माडावर चढून आचरेकर मामांनी जे प्रात्यक्षिक दाखवले ते लाजवाब...👍👍

  • @udaygawde7682
    @udaygawde7682 4 года назад +1

    अरे दादा ते आचरेकर मामा कसले भारी आहेत म्हणजे एकदम सुप्पर..... अगदी स्पायडरमॅन जब्बरदस्त 👌👌👌., खुप छान माहिती दिलीत. 🙏धन्यवाद 🙏

  • @shashikantkambli7271
    @shashikantkambli7271 4 года назад +8

    खुपच चागली माहिती मिळाली या विडिओ मार्फत धन्यवाद

  • @yogeshdhopate6703
    @yogeshdhopate6703 3 года назад

    मामानी खूप चांगली माहिती दिली असेच चांगले व्हिडिओ पुढे बघायला मिळतील हीच अपेक्षा धन्यवाद

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 4 года назад +3

    मित्रा तू जी व्हिडीओ आपल्या वेबसाईटवर समाविष्ट करून दाखवतोस, आणि अप्रतिम माहिती देतोस,त्या बद्दल धन्यवाद आणि मामा ही खूप मेहनतीचे काम करून माडी खाली उतरून जी मेहनत घेत आहेत, ती खूपच रिस्क आहे,तुम्हा दोघांच्या कार्याला सलाम.....💐💐

  • @jannhaviindulkar8646
    @jannhaviindulkar8646 4 года назад +2

    सुंदर माहिती दिली मामांनी , ‌त्यांना खूप खूप शुभेच्छा ,देव त्याचो भल करो

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @vikram3713
    @vikram3713 4 года назад +6

    आचरेकर मामा चे खूप खूप धन्यवाद.. अतिशय जोखमीचे काम आहे आणि त्यातही उत्कृष्ट माहिती दिली आणि संचलन केले.... 👌👌👌

  • @dilipdichwalkar1776
    @dilipdichwalkar1776 4 года назад

    फार सुंदर प्रात्यकक्षिक बघण्याची संधी मिळाली.तसेच चांगली माहिती मिळाली.

  • @arunsawant5602
    @arunsawant5602 3 года назад +6

    हा vdo पाहिल्यावर माडीचा वाईट विचार करणारे नक्कीच माडी प्यायला सुरुवात करतील.हा अप्रतिम vdo बनवल्या बद्दल धन्यवाद. आचरेकर मामांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @shamsundartalashilkar6080
    @shamsundartalashilkar6080 4 года назад +1

    लक्ष्मीकात धन्यवाद एवढी चांगली दृश्य माहीती दिल्याबद्दल

  • @Pratikswar-Pdp
    @Pratikswar-Pdp 4 года назад +19

    खूप सुंदर माहिती दिली आहे
    आणि महत्त्व सुद्धा पटवून दिले आहे
    धन्यवाद

  • @maheshmuthe99
    @maheshmuthe99 3 года назад

    मामांनी अतिशय सुंदर, मुद्देसूद व संपूर्ण वर्णन केले आहे. ची माहिती दिल्या बद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.

  • @surajpatil2115
    @surajpatil2115 4 года назад +13

    Jay Bhandari

  • @abhijitnarvekar140
    @abhijitnarvekar140 4 года назад +1

    जबरदस्त माहिती दिली आणि जबरदस्त चित्रिकरण, भन्नाट!!!!

  • @chiudiamond7713
    @chiudiamond7713 4 года назад +4

    Jabardast video

  • @prakashshelke6252
    @prakashshelke6252 4 года назад

    खूपच सुंदर माहिती.... माडी म्हणजे फक्त दारू हा जो गैरसमज आहे तो नक्कीच दूर होण्यास मदत होईल...अन् निरा ही खूपच शरीराला उपयोगी असते...
    मित्रा तुझे खूपच आभार...मी तुझे बहुतेक सगळेच व्हिडिओ पाहतो..खूप सुदंर आणि समजपायोगी माहिती तू आमच्या पर्यंत पोहचवण्याचे जे पर्यंत करतोस त्याबद्दल धन्यवाद...आपल कोकण किती सुदंर आणि त्यामध्ये दडलेली परंपरा तू असाच आमच्या पर्यंत पोहचत रहा..
    अन् आचरेकर काकाचे खूपच कौतुक...👍👍👍

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 4 года назад +3

    Very nice coconut
    👌👌 " God madi " 👌👌

  • @kalayoglive8682
    @kalayoglive8682 4 года назад +1

    खूप छान माहिती दिली पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @chandudhopte8620
    @chandudhopte8620 4 года назад +28

    भाऊ तुमचा विडीओ मला फार आवडतो .मि पण मालवणी आहे तूम्ही मालवण ची सगळी माहीती सांगता पण मालवणी भाषेत का नाहीं सांगत तेव्हा आपण मालवणी भाषेमध्ये सर्व माहिती सांगा म्हणजे विडीओ आणखी गोड वाटेल मालवणी ऐकायला फार बरे वाटते धन्यवाद भाऊ असे लिहील्या बद्दल राग नसावा अशीच माहिती देत रहा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +7

      Thank you so much dada for suggestions 😊
      Actually apan informative video banwto je akhya jagat baghitle jatat. Malvanitle kahi shabda lokana kalat nahi mhanun marathit informative video banwto, baki apan nakki banwu malvanit
      Thank you so much 😊

    • @dnyaneshwrachaulwad5253
      @dnyaneshwrachaulwad5253 4 года назад +3

      पण महाराष्ट्रातील इतर लोकांना कसे समजेल मालवणी भाषा मराठीत छान चालू आहे चालुद्या

    • @kidsforfun4220
      @kidsforfun4220 4 года назад +1

      *फक्त मराठी .....मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा*

  • @viddeshtandel162
    @viddeshtandel162 4 года назад +1

    बरीच माहिती भेटली ह्या vedio मधून ,
    धन्यवाद

  • @amrutanagwekar4774
    @amrutanagwekar4774 3 года назад +6

    Jai Bhandari jai malvani life

  • @abhijitjagtap3191
    @abhijitjagtap3191 4 года назад

    खुप छान माहीती येवढी माहीती छान दिल्या बद्ल धन्यवाद

  • @amitpawar13
    @amitpawar13 4 года назад +3

    मामांसाठी 1 तो LIKE बनतो...👍

  • @santoshd1378
    @santoshd1378 4 года назад +1

    Paramparik risky kamachi mahiti sundar ritya dili. Mamanche, sohamche aani tuze khup khup dhanyavad.

  • @hemant9364
    @hemant9364 3 года назад +4

    मामा साठी like

  • @rutikajoil8085
    @rutikajoil8085 4 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत आताच्या पिढीला व्यवसाय करणाऱ्यांना मदत होईल दुसऱ्याला मदत करण्याची भावना खूप छान

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 4 года назад +14

    आचरेकर मामांचे खूप आभार व त्यांचा माडीचा धंदा व त्या मुलाचा शर्ट चा धंदा खूप जोरात चालू दे ही देवाकडे प्रार्थना. मामांची माड चढण्याची कला मस्तच पण त्यांना तुम्ही वर बसल्यावर काहीतरी सुरक्षा पट्टा लावण्यास मदत करा. आटा पर्यंत रिस्क घेतली पण technology खूप पुढे गेली आहे त्याचा वापर करा व सुरक्षित राहा व धंदा मोठा व profitable करा 👌👌👍
    दादा तुमचे सुद्धा खूप आभार , असा चांगला माहिती पूर्ण विडिओ दाखवल्या बद्दल. विडिओ ची कल्पना सुरेख, माहिती पण छान, फोटोग्राफी व मामांच्या बरोबर गो प्रो देण्याची कल्पना सुद्धा भन्नाट व शेवटी ड्रोन चे शॉट्स सुद्धा अप्रतिम. तुम्ही नक्कीच कुठलाही छान documentry काढू शकाल. तुमची सर्वात वाखान्या सारखी quality म्हणजे तुमचा तुमच्या suscriber बरोबर असणारा संपर्क व वेळात वेळ काढून सर्व कंमेंट्स वाचून त्याला रिप्लाय करण्याचा गुण.
    भाऊ कोकणात आल्यावर नक्कीच भेटला आवडेल. मी IT मधून प्रोजेक्ट साठी जगभर व भारतात फिरलोय व आता रिटायर्ड life एन्जॉय करतोय व खूप फिरतोय. मी मागच्या वर्षी कोस्टल कोकण ची अलिबाग ते गोआ बॉर्डर ची टूर केली. आपलं कोकण, संस्कृती, जेवण व समुद्र किनारा हे अप्रतिम आहे.

    • @pradiptodankar3872
      @pradiptodankar3872 4 года назад

      जय भंडारी!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much sir
      Khup chan watla wachun, nakkich bhet hoil aapli....
      Thanks for your support and kind words 😊

    • @navnathmandrekar5023
      @navnathmandrekar5023 4 года назад

      Good

    • @swapnilshivade2013
      @swapnilshivade2013 3 года назад

      Follow करा आपल्या kokan katta blog ला आणि आपल्या कडील सुद्धा कोकण च्या छान छान video असतील तर नक्की शेअर करा

  • @pravinsawant6993
    @pravinsawant6993 4 года назад +1

    खरोखर खूपच चांगली माहिती मिळाली. माडी आणि ताडी ऐकली होती पहिल्यांदा बघितली कशी काढतात ते.धन्यवाद पूर्ण माहिती प्रात्यक्षिक सोबत दाखविल्याबद्दल...

  • @vinayakmunankar883
    @vinayakmunankar883 4 года назад +5

    मामाच्या स्मित हास्यवर एक लाईक दिला

  • @arvindsangapwad701
    @arvindsangapwad701 3 года назад

    महिती अतिशय सुरेख वर्णन केले

  • @kk-ne8iz
    @kk-ne8iz 4 года назад +3

    Nice video 👍

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 4 года назад

    आपल्या विडिओ द्वारे आचरेकर यांनी माडी बद्दल खूप महत्व पूर्ण माहिती दिली आहे त्या बद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांचे काम खरच खुप कष्टाचे व रिस्की आहे आणि तुम्ही विडिओ खूप चांगला बनवला आहे त्या बद्दल धन्यवाद

  • @milindmungekar5673
    @milindmungekar5673 4 года назад +4

    माडी विषयी‌ चांगली माहिती, तसेच माडी विषयी जनमानसातील गैरसमज या व्हिडिओ द्वारे होतील

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 4 года назад +1

    आता पर्यंत ताडी आणि माडी ही एका दुसऱ्याच कारणाने प्रसिद्ध आहे हे माहीत होतं पण लकी फार छान माहिती सादर करून तो दृष्टिकोनच बदलून टाकला. आचरेकर मामांनी जी माडी ची माहिती दिली खूपच छान आहे खूप गोष्टी ह्यातून कळल्या. आचरेकर मामांना खूप खूप धन्यवाद.

  • @avinashparab7710
    @avinashparab7710 4 года назад +19

    माडी बद्दल मस्त समजून सांगितलं आचरेकर सर नी.
    धन्यवाद 🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you 😊

    • @majhakokan8758
      @majhakokan8758 4 года назад

      माझा कोकण या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा मित्रांनो......👍💐

  • @krunalsonawane9853
    @krunalsonawane9853 4 года назад

    Asa knowledgeable mansakadun aikayla kiti samadhan vatta.kiti perfect mahiti sangitli.waahhhhhhhhhh.masta vatla.

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 года назад +15

    आपण आपल्या व्लॉगद्वारे सर्व प्रकारच्या विषयांना स्पर्श करता.
    व्हिडिओ कुठेही न लांबवता सखोल व परिपूर्ण ज्ञान/माहिती देण्याचा आपला जो निस्वार्थी प्रयत्न आहे त्याला दाद दयावी, कौतुक करावे तेवढे थोडेच. आजवर नारळाच्या झाडावरुन माडी काढताना असंख्य वेळा पाहिले होते. परंतु आज पहिल्यांदाच थेट माडाच्या कवाळ्यातून माडी काढतानाचे प्रात्यक्षिक पहाता आले ते मालवणी लाईफमुळे. दिवसातून तीन वेळा माडावर चढणे, तीन वेळा खाली उतरणे व ते पण जीवाची कसरत करुन, धोका पत्करून. मालवणी माणसाची मेहनत आचरेकरांच्या रुपाने सगळ्यांना पहाता आली. आपल्या सोबत व्हिडीओमध्ये जी माणसे दिसतात ती आपल्या सारखीच शांत, संयमी वाटतात. सुंदर माहिती आवडीने देतात. ड्रोण कॅमेऱ्याचा अतिशय कल्पक वापर केला. त्यामुळे हिरव्यागार झाडांचा मनोहारी नजराणा वरुन पहाता आला. एकंदरीत व्हिडिओ लाजवाब.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much kaka
      Khup chan watla wachun
      Thanks for your support and kind words 😊

    • @sameerhaldankar7059
      @sameerhaldankar7059 4 года назад

      7PM has the potential

  • @9370007636
    @9370007636 4 года назад +1

    खूप सुंदर माहिती व कष्टाचे काम आहे

  • @nimo95
    @nimo95 4 года назад +31

    एक बिग थंस्ब अप 👍मामा साठी आणि 👌लाईक दादा साठी 😍😍😍मस्त आणि अप्रतिम माहिती दिलीस....Toh drone shot mala khup avdla....👍

  • @abhijitkeer5146
    @abhijitkeer5146 4 года назад

    Khup chan ashi mahiti tumhi dilat madiche ase upayog fayade mastach

  • @yashmayekar2676
    @yashmayekar2676 4 года назад +5

    कदाचित माडीचा रिलेटेड अख्या RUclips वर ही एकच अशी व्हिडिओ असेल ..👍

  • @vasudeosawant6300
    @vasudeosawant6300 4 года назад

    Uttam video. dhanyavad. Visheshta Acharekar mamanche khup khup abhar.

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 4 года назад +4

    I have spent three years of my childhood from 1975 to 1978 in Ratnagiri. Nostalgic memories.

  • @kk846
    @kk846 4 года назад +1

    काकांनी खुप छान प्रकारे माहिती दिली. प्रात्यक्षिक पण छान घेतलं. आमच्याकडे रत्नागिरी मध्ये फायबर कळशी वापरतात. माडी काढण्यासाठी. आणि वर मडकं लावतात.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much
      Thanks for information 😊

  • @hemantrumade7834
    @hemantrumade7834 4 года назад +4

    Jai Bhandari 👍🌹👏💪

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 4 года назад +1

    माडी बद्दल खूप छान माहिती दिलीत त्या मामांना सुद्धा धन्यवाद धन्यवाद सांगा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much 😊
      Nakkich sangen

  • @tushartupe1989
    @tushartupe1989 4 года назад +3

    माडी कशी काढायची याबद्दल चांगली माहीती दिली आहे. मस्त विडिओ काढला आहे आणि आचरेकरमामानं सुद्धा खूप खूप शुभेच्छा. 👍👌
    विनंती :- मालवणी खाजा आणि मालवणी मसाला आणि सुकट वर पण असेच मस्त मस्त विडिओ बनवा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Yes nakkich video banwu
      Thank you so much 😊

  • @sunilchaudhari4021
    @sunilchaudhari4021 4 года назад +1

    खूप चांगली माहिती ताडी माडी हा फरक मला समजत नव्हता,ताडी ही नशा साठी वापरली जाते,पण माडी ही गोड शरीरासाठी फायदेशीर असते,हे आपल्या चॅनेल वरून समजलं

  • @rahilakhan6686
    @rahilakhan6686 4 года назад +7

    Main bhi Konkan mein hi rahata hun Ratnagiri may par kaka ne ek number maloomat diya bhai thanks bolo kaka ko🙏😇

  • @hemantjadhav9470
    @hemantjadhav9470 4 года назад +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ. काय मस्त माहिती सांगितली. मामांनी किती सोप्या शब्दा मध्ये माहिती सांगितली. Please keep it up

  • @MrPorkistan786
    @MrPorkistan786 4 года назад +3

    Madi uncle is legit boss 😎 and pride of our country too 👍🏼

  • @swarvishwakalayatri1208
    @swarvishwakalayatri1208 4 года назад

    छान माहिती, खूप चांगल्याप्रकारे समजावून सांगितलंत.नमस्कार, धन्यवाद मालवणी लाइफ.

  • @swapnilrotkar7833
    @swapnilrotkar7833 4 года назад +6

    Appreciate your way of presenting a vlog... Very informative.. Good job.special thanks for the man who climbed up along without your GoPro to show the clear view... Thanks

  • @ajaypawar6313
    @ajaypawar6313 4 года назад +2

    काकांचा साधे पणा व बोलण्याची पद्धत खुप छान 👌👌👌👌

  • @amolchavan8478
    @amolchavan8478 4 года назад +8

    Very informative vlog brother....Mr. Achrekar is so humble man 🙏🙏
    I have forwarded to all whatsapp grp of mine for maximum exposure.

  • @thejayeng
    @thejayeng 4 года назад

    खूप छान माहिती, मामांनी दिलेल्या माहिती साठी धन्यवाद आणि त्यांच्या मेहनती साठी सलाम.....

  • @nagmanglagowdru444
    @nagmanglagowdru444 4 года назад +3

    Awesome, Hat's off to that Man's Hardworking for Ur Video

  • @vijayrode5307
    @vijayrode5307 4 года назад

    आचरेकर मामा नि खूप छान माहिती सांगितली ताडी व माडी मधील फरक देखील समजला धन्यवाद मामा

  • @prashantshetye8400
    @prashantshetye8400 4 года назад +3

    कोकणची माणसा साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी .🙏

  • @priyankvast7407
    @priyankvast7407 4 года назад +1

    भंडारी समाजातील लोकांचा पारंपरिक वेवसाय आहे. त्या बद्दलची उत्कृष्ट अशी माहिती दिली आहे. जय भंडारी.

  • @prasadbhuteratnagiri59
    @prasadbhuteratnagiri59 4 года назад +5

    Jai bhandari 👉 ❤

  • @Dailyinspirations1234
    @Dailyinspirations1234 4 года назад +1

    मला ना मामा च वाक्य खूप आवडलं " ग्लास धरशील जरा पाप्या " या वाक्यात ना येवढे प्रेम दिसून येते ना की खूप .
    खूप खूप छान मामा

  • @mackshirsagar8085
    @mackshirsagar8085 4 года назад +3

    Please, use seafty Guard .. lives are very Important..
    But nice info..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Yes sure
      Thank you so much 😊

  • @rakeshkarkare5521
    @rakeshkarkare5521 4 года назад +1

    माडी बद्दलची आजवरची सर्वात अचूक माहीती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @nachiketa7716
    @nachiketa7716 4 года назад +4

    Nice !
    Where can we get authentic nira in Pune ?

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +2

      In Pune we don’t knw
      Sorry 😊

  • @ashishpatil7961
    @ashishpatil7961 4 года назад +2

    तुझ्या व्हिडिओ मधून खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक विषयाची माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @shreekrushnagawade9957
    @shreekrushnagawade9957 4 года назад +7

    @malvani life @ लकी दादा खूप चांगली माहित देतोस तू आम्हा चाकरमान्यांना. Videos बघून गावी आल्याच सुख भेटता आम्हाला. ... हरी भाऊ हल्ली दिसले नाहीत. त्याची video बघायला आवडेल दादा.

  • @Djoshi18
    @Djoshi18 4 года назад

    खुप सुंदर तुम्ही माहिती दिली तुम्हा दोघांचे खुप आभार

  • @nileshparab2455
    @nileshparab2455 4 года назад +11

    बरं झाल video केलीस हि...माझ्या मुंबईतील मित्रांना वाटत कि 'ताडी माडी' म्हणजे दारु,मधीरा...थांब आता पाठवतो सगळ्यांना हि video...😀😀😀😀😀😀
    gopro ची idea चांगली होती...

    • @sunilnandkhile6561
      @sunilnandkhile6561 4 года назад

      खूपच छान माहिती दिली आपण

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you so much 😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад

      Thank you 😊

    • @majhakokan8758
      @majhakokan8758 4 года назад

      माझा कोकण या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा मित्रांनो......👍💐

    • @pandurangboraste5578
      @pandurangboraste5578 3 года назад

      अतिशय सुन्दर माहिती दिली आचरेकर मामांनी यापूर्वी ताडी माडी म्हणजे दारू संबंध दारूचे असे वाटायचे परंतु फार औषधी आहे हे आज समजले धन्यवाद मामा

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 4 года назад

    मस्त विडिओ. तंतोतंत माहिती मिळाली या विडिओ मध्ये, फार कमी जणांना माहिती आहे या माडी बद्द्ल. मामांनी पण चांगली माहिती दिली.

  • @girishsawant7449
    @girishsawant7449 4 года назад +3

    हा व्हिडिओ बनवणाऱ्या सर्वांचे कौतुक व आभार.

  • @rajendraparab510
    @rajendraparab510 4 года назад +2

    मामा नि खरोखर भरपूर चांगली माहिती दिली

  • @vinjosh007
    @vinjosh007 4 года назад +3

    मामांनी मस्त माहिती दिली, असेच व्हिडिओ बनवत रहा आणि आमच्या पर्यंत पोचवत जा👌👍👍

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 4 года назад

    खुपचं जिकिरीचं काम आहे. आचरेकर मामाला सलाम.

  • @kiransalvi1305
    @kiransalvi1305 4 года назад +4

    koop chan mahiti dili 🤗🤗😊👌 👍
    aaj parynt yevde deeply koni snagitla navta jee aaj tumcha mule ani malvani life channel through mala bagayla betla .mi pan maja gavi aloy lanjala mi tumche video nehmi bagto sagla video worthy astat .koop information detat .❤❤👍 ata ganpati yetil toda divsat tar malvanat ganpati utsav kasa celebrate kela jato tyache pan video upload kara .😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +1

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +1

      Ho ganpatiche pan video yetil

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 4 года назад

    विविघतेने साकारलेला
    कोकणातील ऐकमेव
    चाँनल छान रचनात्मक
    सुंदर माहिती

  • @amitkadam984
    @amitkadam984 4 года назад +10

    मस्तच पण ताक म्हणजे काय तो आणा नयक नायका पिता रात्रीस खेळ चाले मध्ये 😜

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 4 года назад +1

    आचरेकर मामा साठी एक मोठा salute...hatat camera gheun var itkya शिताफीने चढून खूप सुंदर माहिती दिली

  • @sahilmore3930
    @sahilmore3930 4 года назад +28

    जय भंडारी💪👊🔥

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +3

      Jai bhandari

    • @neerajshivalkar1641
      @neerajshivalkar1641 4 года назад +1

      Jay bhandari

    • @majhakokan8758
      @majhakokan8758 4 года назад

      माझा कोकण या यूट्यूब चॅनेल ला subscribe करा मित्रांनो......👍💐

    • @Savkar4524
      @Savkar4524 4 года назад +2

      Jay bhandari bhava🙏

    • @manishpatil5700
      @manishpatil5700 4 года назад +1

      जय भंडारी भावा

  • @omkartulsulkar2837
    @omkartulsulkar2837 4 года назад

    कोकणचा निसर्ग, समुद्र किनारे कोकणी माणसाला आव्हाने पेलण्यासाठी समर्थ बनवतो. कोकणी माणसाचे धाडस, काटकता, कष्ट या व्हिडीओतून दिसतात. आचरेकरमामांचे अभिनंदन

  • @ankushbhoir
    @ankushbhoir 4 года назад +6

    Here is a brief overview of the nature of the Konkan. The Konkan falls in the Western Ghats area, but the Konkan is not as important as Goa, Karnataka, Kerala, etc... असं का? आपण जो प्रयत्न करत आहात तो स्तुत्य आहे. कोकणची नैसर्गिक संपन्नता आपण आपल्या चॅनल मार्फत दाखवतात, त्यासाठी मी आपले आभार मानतो.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 года назад +1

      Thanks for your support and kind words dada😊

    • @suhaspatil9133
      @suhaspatil9133 4 года назад +1

      All about making brand for marketing , advertisements for tourism, infrastructure, govt. Effort to devlope, and most imp. Local people. kokan is far better in terms of cost of leaving.

  • @balashebshinde3856
    @balashebshinde3856 4 года назад +1

    खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद खूप खूप आभार. खुपच छान. 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍✌️✌️✌️✌️✌️✌️✌️