कोकणातील बांबू शेती आणि व्यवसाय | "माणगा" जातीच्या बांबूची लागवड | Bamboo Farming In Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण कुडाळ तालुका नारुर गाव येथील श्री सुनील सावंत यांना भेट देणार आहोत आणि कोकणातील बांबू शेती आणि लागवडी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर बांबू खरेदी करायचा असल्यास तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
    #malvanilife #bamboo #sindhudurg #kokan #malvan #bamboo #bambooplant #bamboofarm #bamboofarming #bamboofurniture #farmer #farm #trending #video #bamboobiryani #organic #organicfarming
    नाव- सुनिल लवू सावंत
    संपर्क क्र- ९४०४९१४८७२
    ९५७९४८७३९८
    पत्ता- मु.पो नारूर ता.कुडाळ जि. सिंधूदूर्ग
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 82

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 9 месяцев назад +59

    लकी तू आणि वसईचे सुनील डिमेलो नेहमी माहिती पूर्ण व्लॉग आपापल्या चॅनेल्सवर प्रसिद्ध करत असता पण प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खेद वाटतो. खरंच लोकांना चांगली तांत्रिक माहिती,आपली संस्कृती या पेक्षा दुसऱ्याच्या घरातल्या भानगडीत जास्त इंटरेस्ट आहे. असो संबंधित शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिकांना उपयोगी येईल असा नेहमी सारखाच माहिती पूर्ण एपिसोड.आपले काम असेच चालू ठेवा तुम्हाला अनेक शुभेच्छा..!!💐☺️

    • @sumanmore6878
      @sumanmore6878 9 месяцев назад +1

      अगदी खरे आहे. मी पण सुनील ह्यांना फॉलो करत आहे. खुप छान माहिती. लव्ह You Lucky dafa❤❤🎉

    • @SK-of8fm
      @SK-of8fm 9 месяцев назад

      अगदी बरोबर, लोकांना कोकणच्या नावाखाली घरच्या गोष्टी, स्वतःचा मोठेपणा आणि नको ते पचापचा करणारे जास्त आवडतात.

    • @vasantsanaye3145
      @vasantsanaye3145 9 месяцев назад +3

      मी पण लकी दादा आणि सुनील डिमेलो यांनी फॉलो करतो....सुनील जी चे मराठी वरील प्रभुत्व वाखण्याजोगे आहे....दोघांचे व्हिडिओ माहिती पूर्ण असतात....🎉🎉🎉🎉

    • @ravighadshi181
      @ravighadshi181 9 месяцев назад +2

      बरोबर भाऊ, काही असे RUclips r आहेत कोकणातले , आम्ही नाष्टा केला, दुपारी होटेल मध्ये जे वलो घरी आलो market ला गेलो fish आणली, आज है बनवलं ते बनवले या पलीकडे काही नसतं,

  • @milindrane4995
    @milindrane4995 9 месяцев назад +4

    सुनिल सावंत हे अतिशय कष्टाळू आहेत. कोकण रेल्वेमध्ये कष्टाची नोकरी करून आता निवृत्त झाले आहेत आता पूर्णवेळ बांबु शेती करतात. त्यांना खुप खुप शुभेच्छा

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 9 месяцев назад +7

    लकी मस्तच निसर्गाच्या लहरीपणावर पारंपारिक शेती अवलंबून असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यात हा वेगळा प्रयोग सुनील भाऊंनी केला त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा आणि तू हे आमच्यापर्यंत पोहोचवून माहिती दिली त्याबद्दल तुझे आभार धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @panduranghadkar8941
    @panduranghadkar8941 25 дней назад

    असेच मोठे व्हा पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @aapalakonkanimanus
    @aapalakonkanimanus 9 месяцев назад +6

    विडिओ खूप छान आहे.पण एक माहिती राहिली ती म्हणजे बांबू व्यापारी शेतकऱ्यांची बांबू खरेदी करताना लूट करतात याबाबाबतची. हे व्यापारी 100 बांबू मागे 10 बांबू (लाभाचे म्हणून) फ्री मध्ये शेतकऱ्यांकडून घेतात.त्यामुळे 1000 बांबू मागे 100 बांबू फ्री म्हणजेव 65 रुपये प्रति बांबु प्रमाणे 100 बांबूचे 6500 रुपये हे व्यापारी खातात.बाकी माहिती ok.शेतकऱ्यांला सर्वात कमी खर्चात भरपूर उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे बांबू व्यवसाय.

    • @omkkarsuttar6335
      @omkkarsuttar6335 8 месяцев назад

      पण का देतात फ्री चे बांबू............६५०० फुकटचे आयते देता त्यांना......

    • @user-yd7eb6lk6y
      @user-yd7eb6lk6y Месяц назад

      कोणती जात चांगली आणि रोप कितीला मिळते

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 9 месяцев назад +4

    अप्रतिम विडियो दाखवला मालवणी लाईफ च्या माध्यमातून बांबूची शेती व्यवसाय खुपच छान👏✊👍

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 9 месяцев назад +2

    चांगली माहिती आहे
    कोकणातील लोकांनी lagwat केली पाहिजेत

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 9 месяцев назад +1

    तुमचा प्रत्येक video माहिती पूर्ण असतो. तुमचे video पाहून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्याची चालना मिळते.

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 9 месяцев назад +2

    बांबु शेतीबद्दल समग्र आणि उपयुक्त माहिती देणारा अप्रतिम व्हीडिओ.👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  9 месяцев назад

      Thank you so much 😊

  • @mayureshsn
    @mayureshsn Месяц назад

    chhan mahiti milali.
    Lavkarch Shri Sawant yanchi bhet gheto.

  • @dilawarshah-sg7ki
    @dilawarshah-sg7ki 7 месяцев назад +1

    लकी खुप छान माहीती या पुर्वि मी तूझे माशे पकडणे या आधारीत खुप लाॅग बघितलेले आहेत पण या मध्ये थोडा वेगळ काही घेण्यासारखा आहे खुप खुप धन्यवाद

  • @VINAYAKPRABHU-vh3vi
    @VINAYAKPRABHU-vh3vi Месяц назад

    छान माहिती

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 9 месяцев назад +3

    देवगड हापूस आंबा लागवड माहिती, विस्तृत vlog (informative) करा, कलम नर्सरी, पत्त्या सह information द्या 🙏

  • @narayanthorat1358
    @narayanthorat1358 2 месяца назад

    खूप छान वाटले माहित ऐकून मला धन्यवाद

  • @motirampokale3128
    @motirampokale3128 9 месяцев назад +2

    अतिशय उपयुक्त माहिती.
    दादा आपले आभार.

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 9 месяцев назад

    Bambuchi sheti ani utpanna shivay padik jamin waprat yete chaan mahiti milali thank you🙏

  • @ganeshmahadik6435
    @ganeshmahadik6435 9 месяцев назад +1

    खूप चांगली माहिती भावा 👌👌

  • @milindrane4995
    @milindrane4995 9 месяцев назад +1

    तुमचे सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण आहेत

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 9 месяцев назад +1

    Khup Chan video bhai.
    Mala infomativ videos aavadtat.👍

  • @HanuHadkarMALVANIMANUS
    @HanuHadkarMALVANIMANUS 9 месяцев назад +1

    एकदम भारी लकी दादा. मी आता बांबू लावचे म्हणतय

  • @nikhilparab5403
    @nikhilparab5403 9 месяцев назад

    Amchya gavatil amche bhau Sunil sawant Ani tyanchi lagvad, sheti pahun aanand jhala , thanks bhava

  • @irfan5279
    @irfan5279 9 месяцев назад +3

    Informative❤

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 9 месяцев назад

    Far sunder. veglach vlog.
    Tumche sarwach vlogs vaividhyapurna asataat. Asech vlog yeu det.Thank U 😊.

  • @Prem-vs9ne
    @Prem-vs9ne 9 месяцев назад +3

    It was nice of you making such informative vlog ❤

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 9 месяцев назад +2

    धन्यवाद, चांगली माहीती पुरवल्या (सांगितल्याबद्दल) बद्दल

  • @deepaksahare713
    @deepaksahare713 6 месяцев назад

    खूप छान

  • @ManoharKundaliya-ob2gv
    @ManoharKundaliya-ob2gv 3 месяца назад

    Nice video Shreeman...🙏⚘️

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 9 месяцев назад +1

    Very very nice & informative video....

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 9 месяцев назад

    Mitraa ek number ani mahitipurn asaa video banavlaas

  • @vinodpagdhare2369
    @vinodpagdhare2369 9 месяцев назад

    छान माहिती दिलीस मित्रा

  • @gulamnachare6116
    @gulamnachare6116 4 месяца назад

    Khup chhan . Pn ek question vicharaycha rahila.
    Betitun n kadhta rop lawnyachi paddhat v tyanch mat....

  • @sureshtawde1585
    @sureshtawde1585 9 месяцев назад

    Wa chann

  • @theabungumovement3741
    @theabungumovement3741 9 месяцев назад

    Masttt information.. I will visit ✌🤝👍

  • @vijaydalvi7224
    @vijaydalvi7224 9 месяцев назад

    आभारी आहोत !🎉

  • @dattapotdar1200
    @dattapotdar1200 9 месяцев назад

    दादा अशा informative videos मध्ये challenges काय असतात हे जर सामील केले तर व्हिडिओ परिपूर्ण होईल.

  • @ranjit2025
    @ranjit2025 9 месяцев назад +1

    माफ करा फार इन्फॉर्मेटिव्ह नव्हता हा व्हिडिओ.
    यात खर्चाचे गणित देखील द्यायला हवे होते.
    म्हणजे रोपाचा खर्च, लागवडीचा खर्च, मशागतीचा खर्च आणि शेवटी काढणीचा खर्च.
    या शिवाय जर आपल्याला मार्केटमध्ये नेऊन विकायचा असेल तर त्यासाठी वाहतुकीचा खर्च.

    • @narayanthorat1358
      @narayanthorat1358 2 месяца назад

      अहो त्यांनी त्यांचा नंबर दिलाय आपण अजून माहिती घेऊ शकतो काही तरी राहत असते तुम्ही पण असा एखादा माहितीचा व्हिडीओ बनवून शेअर करा मग .

  • @mukundanamdevsandanshiv8498
    @mukundanamdevsandanshiv8498 4 месяца назад

    🙏🙏🙏🙏Salute dada and channel Vale dada

  • @siddheshshinde9997
    @siddheshshinde9997 27 дней назад

    तीन वर्षांत बांबू परिपक्व होत नाही. तीन वर्ष वयाचा बांबु पॅलेटस् साठी चालेल पण इतर कामांसाठी तो काहीच कामाचा नसतो.

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 9 месяцев назад

    Mast

  • @gurunathveturekar3052
    @gurunathveturekar3052 9 месяцев назад +2

    Mi handicap aahe maza Royal pan shop aahe mi banarsi pan,fire pan,chocolate pan,mango pan,black corrount pan banavto plz mazya dukanacha vlog banav plz plz plz

    • @gurunathveturekar3052
      @gurunathveturekar3052 9 месяцев назад

      Royal pan shop pinguli(mhapsekar titha)kudal vengurla road pinguli kudal Shindhudurg

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  9 месяцев назад +1

      Me tya bajula aalo ki nakki bhet dein

  • @hitenrane343
    @hitenrane343 9 месяцев назад

    Farch sunder

  • @balirampatil2245
    @balirampatil2245 9 месяцев назад

    Thanks

  • @abhijitpilane2521
    @abhijitpilane2521 2 месяца назад

    सर एका बांबूच्या रोपापासून किती बांबू तयार होतात व एका बेटात किती बांबू तयार होतात व किती वेळ लागतो

  • @shashikantnakashe5955
    @shashikantnakashe5955 9 месяцев назад

    Kaka cha mike cha voice clear nahi ,please pudhe yachi dakhal ghya. Clear voice kup mahatvacha.
    Mulakhat ghenaracha ani denaracha vedio madhye voice clear hava.
    Bambu lagwad ya badal tapshilwar mahiti dili tya badal dhanyawad.

  • @sandeepkadam633
    @sandeepkadam633 9 месяцев назад

    नारूर् निवजे हिर्लोक रोड ला बांबू लागवड केली सावंत यांनी खुप छान
    लाभ विषय बोलले नाही काका

  • @ParagManjrekar-i7k
    @ParagManjrekar-i7k 25 дней назад

    माकडांसाठी काही उपाय आहे का

  • @PradeepKadam-mw5kx
    @PradeepKadam-mw5kx 9 месяцев назад

    देव बरे करो...

  • @CAShreeCA
    @CAShreeCA 9 месяцев назад

    यापेक्षा ऊस महाग आहे, फक्त उसाला खर्च जास्त आहे.

  • @nikhilmayekar4638
    @nikhilmayekar4638 9 месяцев назад

    Konkan madhe pig farming asel tr plz video banav

  • @sandeshmadye2249
    @sandeshmadye2249 9 месяцев назад +1

    There is no tissue culture bamboo supplier in Kokan

  • @uttam91221
    @uttam91221 2 месяца назад

    मानगा (मेसकाठी) चे खात्रीशीर रोप मिळतील काय
    किती rs ला मिळणार
    फोन no असेल तर कृपया कळवा.

  • @movietopics998
    @movietopics998 9 месяцев назад

    bamboo lavlyavar aayushyat paishacha kadhi bamboo lagat nahi..

  • @haribhaichaudhari2904
    @haribhaichaudhari2904 5 месяцев назад

    Where to sell bamboo near mangaon district

  • @sanjayantarkar4925
    @sanjayantarkar4925 9 месяцев назад

    Calam betel ka ret saga

  • @user-mv6xt2se4y
    @user-mv6xt2se4y 2 месяца назад

    जात कोणती आहे

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 9 месяцев назад

    Jey shetari bambu business karatat tyana mulachya shetakaryala kahihi fayada hot nahi karan hey shetakari mottey ghauk wyapari asatat tyana jagewarach vikun takatat parantu jey ghauk wyapari vikat ghetat tye tya malache tippatine fayada kamaawatat ani shetakari tasach gareeb rahatoh parantu wyapari matra malaamal hotho

  • @eknathmestry2075
    @eknathmestry2075 9 месяцев назад +1

    म्हणून आपलीं शेती आपलीं माय विकू नका

  • @marutilad5420
    @marutilad5420 8 месяцев назад

    नवीन लागवडीसाठी बांबूचे रोपे/स्टंप तुमच्याकडे विकत मिळतील काय?

  • @rameshprasadkewat841
    @rameshprasadkewat841 6 месяцев назад

    Kaye pan rate bolta amche yate kon vichart nahi 10 rupe

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 9 месяцев назад +1

    1st me ❤

  • @khemrajsawant6389
    @khemrajsawant6389 9 месяцев назад

    ओरोस खुर्द येथे व्यापारी 50 ते 55 रुपये ने घेतात बांबू. ते कसं ? 93 रुपयाने बांबू घेणारे संपर्क क्रमांक असेल तर सांगा

    • @govindbhaidkar6075
      @govindbhaidkar6075 8 месяцев назад

      93 rs with transport, unloading, 10% discount asa to vishay aahe bhau

  • @MVAIR
    @MVAIR 4 месяца назад

    ruclips.net/video/mKpFSpwhQ0U/видео.htmlsi=-urNwWHU8UxstCYy
    Bambusa bambos/ Bambusa arundinacea (katanga baans) nikalne ki machine

  • @dattatraykerkar6301
    @dattatraykerkar6301 6 месяцев назад

    कॉल केल्यावर कळले की 65 रुपयांचा बांबू नसतो .
    तो 120 ला आहे .
    व्हिडिओ मधे खोट बोलण बंद करा .
    अशाने व्यापार कढ़ी मोठा होत नाही

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 7 месяцев назад

    Khup bhari video.. too informative.. encouraging ahe jyanchyakade padik jamini ahet... Plz kara he mhanje gavatli loka gavat rahtil.. gaav kokan japla jaail ani loka shrimant dekhil hotil 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @inspiredyou1128
    @inspiredyou1128 9 месяцев назад

    18 ft rate 40rs aahe ani urlela bhag fukat ghetyat

  • @MVAIR
    @MVAIR 4 месяца назад

    ruclips.net/video/mKpFSpwhQ0U/видео.htmlsi=-urNwWHU8UxstCYy
    Bambusa bambos/ Bambusa arundinacea (katanga baans) nikalne ki machine

  • @MVAIR
    @MVAIR 4 месяца назад

    ruclips.net/video/mKpFSpwhQ0U/видео.htmlsi=-urNwWHU8UxstCYy
    Bambusa bambos/ Bambusa arundinacea (katanga baans) nikalne ki machine

  • @MVAIR
    @MVAIR 4 месяца назад

    ruclips.net/video/mKpFSpwhQ0U/видео.htmlsi=-urNwWHU8UxstCYy
    Bambusa bambos/ Bambusa arundinacea (katanga baans) nikalne ki machine