खुपच छान माहिती पुणँ विडिओ बांबूच्या शेती ची लागवड खुपच छान कोकणातील तरूण पिढीला फायदा होईल रोजगार उपलब्ध आहे परदेशात बांबू खुपच मागणी असते बांबूची शेती फायदेशीर आहे लकी कांबळी मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच छान विडिओ बघायला मिळाला देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र
कोणतेही काम प्रामाणिकपणे, तळमळीने व मनापासून केले की त्याचे चांगले फळ मिळतेच. 'मालवणी लाईफच्या' माध्यमातून आपण करत असलेल्या कामाचा फायदा आपल्यापेक्षा इतरांना जास्त होतो आहे. हि खुपच चांगली गोष्ट आहे. KONBAC या प्रकल्पाची चांगली माहिती मिळाली. बांबूपासून आकर्षक वस्तू कशा पद्धतीने बनविल्या जातात याची उत्सुकता ताणली गेली आहे. अर्थात पुढील भागात ते पहायला मिळेलच. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यात एक चांगला मुलाखतकार दडलेला आहे. तो बाहेर येऊन त्याला योग्य तो न्याय पाहिजे, त्याचा पुरेपूर वापर व्हायला पाहिजे असे वाटते. कोकणातील एखाद्या आदर्श व्यक्तीची आपण घेतलेली मुलाखत पहायला आवडेल. एकंदरीत छान माहितीपूर्ण व्हिडीओ. 👌👍
अतिशय सुरेख माहिती,इको फ्रेंडली व्यवसाय, आणि स्थानिक पातळीवरील लोकांना रोजगार निर्मिती करून देणारा, प्रदूषण निर्माण करणारे राक्षसी प्रकल्प आणण्या पेक्षा असे व्यवसाय आले तर पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि शहराकडे धावण्याची आवश्यकता पडणार नाही, लकी तुझ्या अशा ह्या विशिष्ट vloging साठी धन्यवाद...!!
Lucky the great..aajacha video khup chaan zhala.. Konbac che naav famous karnyasathi tuzha video khup kaami yeyil.. Mr. Sanjay kharpe sir.. Na shubbhecha.hi organisation khup mothi hoyil aani shetrya pasun buyers paryant sagkyanach hyacha fyda hoyil.. All the best Dev bare Karo....
फारच छान आणि इन्फॉर्मेटिव्ह विडिओ !👌👌 बांबूचा इतक्या वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो ही उपयुक्त माहिती या विडिओतुन मिळाली. 👍👍👍 या विडिओचे पुढचे भाग अजूनच Interesting असतील we are waiting मालवणी लाईफ च्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
खुप सुंदर व्हिडिओ बनवलाय भावा आणि खुप छान माहिती दिली आहे बांबूंपासून काय काय बनवता येईल याची खुप सुंदर प्रकारे माहिती दिली आहे आणि हो दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
मस्त आणि खूप चांगला व्हिडीओ आहे, 2/3 भागात झाला तरी चालेल, कारण खूप छान माहिती आहे. बाजारात आता दिवाळीसाठी बांबूचे कंदील पण आलेत आणि त्याला खुप छान रिस्पॉन्स आहे. खूप डिसेंट वर्क असते आणि लोकं आपापल्या ऐपतीप्रमाणे या आर्ट वर्क म्हणा किंवा स्किल वर्क ला खरेदी करून याला न्याय देतात.
Dada..............ek number video ahai.........ani je bhau tumala mahiti det hote teyna salam........karan mansa japna teyncha kadun sikhna ahai.......
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या RUclips चॅनलला !! आजचा विडिओ अतिशय सुंदर होता. विषय, त्याची मांडणी, editing आणि आपले presentation हे फारच नेहमी प्रमाणे उत्कृष्ट असे आहे. एक गोष्ट आपल्या चॅनेल च्या दृष्टीने नक्कीच सांगावीशी वाटते की , आपण कुठलाही विडिओ करण्याच्या अगोदर त्याचा होम वर्क फार डिटेल लेवल वर करता त्यामुळे त्याचे end product हे नेहमीच चांगले असते. त्या बद्दल आपले अभिननंदन. आपले विडिओ चा दर्जा इतका उंचावला गेला आहे की ह्या पुढील विडिओ सुद्धा आपल्याला चांगलेच काढावे लागतील आणि आपल्यासाठी ते एक मोठे challange असेल. पण कृपा करून कुठलाही विषय घेऊन विडिओ प्रेक्षकांच्या पुढे ढकलू नका व असेच आपले चांगले काम पुढे चालू ठेवा.
Hirava nisarg ha bhavatine jivan safar kara mastine jivnache git GA re dundh vare.....luki sindhudurgacha hitasathi zatanari chalval..rangat rang tambado 5 vajata aravalo amcho kobbo..Mag survat zali ....sakal sakali Diwali Ali..👍luki tuza kutumbiyana maza sindhudurga cha tambadya matittala maza rangadya ani sakshar mitrana diwalicha manapasun 💐
छान, खुप चांगली माहिती. कोकणातील शेतकर्याना रोजगार देण्यासाठी उपयुक्त माहिती.
Thank you so much 😊
Konbac करत असलेले काम कोकण चे भवितव्य सुंदर करू शकतो . कॉल बॅक ची टीम फारच उत्तम काम करत आहे प्रगत भाई तुझे आभार
Thank you so much 😊
फारच सुंदर माहिती मिळाली
छान च
खूप दिवसांनी छान vdo बघायला मिळाला
Thank you so much 😊
खुपच छान माहिती पुणँ विडिओ बांबूच्या शेती ची लागवड खुपच छान कोकणातील तरूण पिढीला फायदा होईल रोजगार उपलब्ध आहे परदेशात बांबू खुपच मागणी असते बांबूची शेती फायदेशीर आहे लकी कांबळी मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच छान विडिओ बघायला मिळाला देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र
सरानी आणि तू दिलेली माहिती खूप छान होती . आणि कोटी मोलाची होती . आणि त्यांना आणि मित्रा तुला मनापासून सलाम
Thank you so much 😊
छान ,हर हर मार्लेश्वर, mukkam post maral , संगमेश्वर , रत्नागिरी.
Har har marleshwar
No. 1 . Khup chchan
Thank you so much 🙏😊
फारच छान माहिती पुरवली आपण व प्रश्न पण चांगले विचारले, धन्यवाद
खुप छान व्ही .डी.ओ. खुप मेहनत . मस्त शोभेच्या वस्तू . दिवाळीच्या खुप साऱ्या हार्दीक शुभेच्छा . > विलास राठोड अकोट जि. अकोला .
Thank you so much 😊
कोणतेही काम प्रामाणिकपणे, तळमळीने व मनापासून केले की त्याचे चांगले फळ मिळतेच. 'मालवणी लाईफच्या' माध्यमातून आपण करत असलेल्या कामाचा फायदा आपल्यापेक्षा इतरांना जास्त होतो आहे. हि खुपच चांगली गोष्ट आहे.
KONBAC या प्रकल्पाची चांगली माहिती मिळाली. बांबूपासून आकर्षक वस्तू कशा पद्धतीने बनविल्या जातात याची उत्सुकता ताणली गेली आहे. अर्थात पुढील भागात ते पहायला मिळेलच.
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यात एक चांगला मुलाखतकार दडलेला आहे. तो बाहेर येऊन त्याला योग्य तो न्याय पाहिजे, त्याचा पुरेपूर वापर व्हायला पाहिजे असे वाटते. कोकणातील एखाद्या आदर्श व्यक्तीची आपण घेतलेली मुलाखत पहायला आवडेल. एकंदरीत छान माहितीपूर्ण व्हिडीओ. 👌👍
Khup Dhanyawad 😊😊😊🙏
खुप mast video. खुप महत्वाचि mahiti milali
#DipeshPujareVlogs
Thank you so much 😊
खूप छान माहिती दिली,असेच कोककणात कुठला उद्योग सुरू आहेत याचे विडीओ बनवत राहा.👍
Yes..thank you so much 😊
लकी दादाला आणी malvani life सदस्यांना दिपावलीच्या खुप खूप शुभेच्छा 💥💫💐❤️सांगली
Thank you so much 😊
Wish you the same
खुपच सुंदर आपणा सर्वांना शुभेच्छा
Malvani life la divalichya khup khup shubhecchya.
Thanks and wish you the same 😊
खुपच छान माहिती लकी भाऊ
देव बरे करो
Dev bare karo
नेहमीच्या प्रमाणेच खुप सुंदर
Khup Chan
बांबू उद्योगाची माहिती छान होती त्यासाठी 👍, आपल्या कोकणात कुशल कामगार आहेत जे international level च काम करतात ही आपल्या साठी आभिमानची गोष्टी आहे
Hoy
Thank you so much 😊
Chaan information milali bamboo baddal. 1 no
Thank you so much 😊
संजीव जी कर्पे....
कौतुकास्पद कार्य करीत आहेत.. याची माहिती या व्हिडिओ द्वारे आपण सर्वांना दिलात याबद्दल धन्यवाद
Thank you so much 😊
Khup chan mahiti dili bhava nice work
Thank you so much 😊
Khup chan mahiti aahe! Feel proud for our konkani brother's!
Thank you so much 😊
Means a lot
Khup Khup Sundar Mahiti 👌👍Dhanyavaad🙏 Shubh Deepavali🙏
Thank you so much 😊
Ata paryantcha bhari video ani information ahe hi
Means a lot
Thank you so much 😊
अतिशय सुरेख माहिती,इको फ्रेंडली व्यवसाय, आणि स्थानिक पातळीवरील लोकांना रोजगार निर्मिती करून देणारा, प्रदूषण निर्माण करणारे राक्षसी प्रकल्प आणण्या पेक्षा असे व्यवसाय आले तर पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि शहराकडे धावण्याची आवश्यकता पडणार नाही, लकी तुझ्या अशा ह्या विशिष्ट vloging साठी धन्यवाद...!!
Means a lot dada
Thank you so much 😊
उपयुक्त माहिती. विडियो छान.
शुभ दिपावली .🙏
Thank you so much 😊
Wish you the same
अत्यंत उपयुक्त माहिती
खूप छान माहिती दिली Lucky. तुझे व्हिडिओ खूप छान आणि माहितीपूर्ण असतात. दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 💥💥
Thank you so much 😊
Means a lot
खूप छान माहिती दिली आहे 🙏
Thank you so much 😊
Nice information. Thanks to Malvani life Channel & to Mr. Shinde. 🌹👍👍👍👍👍🙏
खूप छान माहिती आहे.
Thank you so much 😊
Mitra khrach changli mahiti dili ahe...aplyala kharach dhanyavad 🙏🙏🙏
Thank you so much 😊
खुप छान, भाऊ तुला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा, तू नवीन नवीन नवीन गोष्टी आपल्या कोकणात जे काही होते ते आपुलकीने सांगतोस
Thank you so much 😊
Means a lot
Nice दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Thank you so much 😊
Nice video bro , thank for sharing information all the best for your series of video
Thank you so much 😊
Pls share the video on facebook from malvanilife facebook page
खरच तू चांगल काम करतोय
Thank you so much 😊
खूप छान माहिती👍🏻
Nice Khup chan Mahiti dili
Thank you so much 😊
Lucky the great..aajacha video khup chaan zhala.. Konbac che naav famous karnyasathi tuzha video khup kaami yeyil.. Mr. Sanjay kharpe sir.. Na shubbhecha.hi organisation khup mothi hoyil aani shetrya pasun buyers paryant sagkyanach hyacha fyda hoyil.. All the best
Dev bare Karo....
Thank you so much 😊
Means a lot
Dev bare karo
मस्त
Thank you so much 😊
छान माहिती
Thank you so much 😊
Very useful 'thanks
Thank you so much 😊
Happy Diwali Mitra. Chaan Vatla ha vdo
Thank you so much 😊
And same to u
Khup mast full mahiti de thank u
Hoy..Thank you so much 😊
खुप सुंदर व्हिडिओ झालाय 👍
Thank you so much 😊
फारच छान आणि इन्फॉर्मेटिव्ह विडिओ !👌👌
बांबूचा इतक्या वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो ही उपयुक्त माहिती या विडिओतुन मिळाली. 👍👍👍
या विडिओचे पुढचे भाग अजूनच Interesting असतील we are waiting
मालवणी लाईफ च्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Thank you so much 😊
Chahan mahiti
फारच मस्त
Thank you so much 😊
दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा
Thank you so much 😊
खुप सुंदर व्हिडिओ बनवलाय भावा आणि खुप छान माहिती दिली आहे बांबूंपासून काय काय बनवता येईल याची खुप सुंदर प्रकारे माहिती दिली आहे आणि हो दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Thank you so much 😊
खुप छान माहीत
Thank you so much 😊
Thank you so much 😊
Nice information & great work bhau
Thank you so much 😊
खूपच उपयुक्त माहिती 👍
दिपावळीच्या हार्दीक शुभेच्या दादा ,
Thank you so much 😊
Wish you the same
खूप चांगला इन्फॉर्मटिव्ह व्हिडिओ लकी दादा 💯👍👍👌✌️❤️
Thank you so much vishu dada 😊
मस्त आणि खूप चांगला व्हिडीओ आहे, 2/3 भागात झाला तरी चालेल, कारण खूप छान माहिती आहे. बाजारात आता दिवाळीसाठी बांबूचे कंदील पण आलेत आणि त्याला खुप छान रिस्पॉन्स आहे. खूप डिसेंट वर्क असते आणि लोकं आपापल्या ऐपतीप्रमाणे या आर्ट वर्क म्हणा किंवा स्किल वर्क ला खरेदी करून याला न्याय देतात.
Thank you so much 😊
Mast video
Thank you so much 😊
Waav. Natha Gawandi mastach ani accurate mahiti dilis👌👍
😊😊😊
खूप छान माहिती दिलीत,आपला फोन न पाठवा
Very nice
Good work मित्रा
Thank you so much 😊
Very interested video tc
Thank you so much 😊
Subha Deepwali 🙏 malvani life cha parivarala ani Lucky kambli tumhala aani tumcha parivarala🙏
Thank you so much 😊
Superb information Dada
Thank you so much 😊
Very nice
Thank you so much 😊
👌अप्रतिम 👌
छान video आहे....
Informative video
Thank you so much 😊
Mast vedio
बांबूचा किती चांगल्या प्रकारे उपयोग होतो हे लोकांपर्यंत अतिशय छान प्रकारे पोहोचवण्याचे काम केले.👏🏻👏🏻
best info about bamboo till now, because farmer can grow bamboo, but not able to market it properly.
Tumche video farcha chan asatat.
Chhan mahiti dilis ,aplya koknat asehi projects suru ahet he mahiti nahvate👍👍👍👍
Dada..............ek number video ahai.........ani je bhau tumala mahiti det hote teyna salam........karan mansa japna teyncha kadun sikhna ahai.......
दादा खूपच धन्यवाद ह्या vlog साठी ..खूपच महितीपूर्वक episode आहे हा खासकरुन आपल्या कोकणातल्या युवा व्यावसायिकांसाठी ..👌🏽👍🏽
Thank you so much 🙂
सुंदर, खुप छान!
Thank you so much 😊
@@MalvaniLife
Keep on doing this kind of good job, others can get inspiration💐💐
Means a lot 😊
Best Infotainment
Thank you so much 😊
Amazing video making india proud.
Woow....mast..👍👍👍
Thank you so much 😊
खुप छान
Thank you so much 😊
मस्त भारी 👌👌👌👍👍👍
Thank you so much 😊
khup chhan .....mi swata bambu tissue culture lab aaplya koknat demand keli aani ti vaibhavwadi talukyat suru zali....
Arey waaaa..khupch chan
Lucky this is unique, will continue in next video, will waiting for. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. देव बरे करो!🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much 😊
Dev bare karo
Because you are giving good informative to all the people and that’s the good things you are doing it
Thank you so much 😊
Means a lot
Good work... I will definatley visit this place..!
Yes...Thank you so much 😊
खूप छान दादा
Thank you so much 😊
Your content is really inspiring.. you motivated me for bamboo farming
Thank you so much 😊
Its an opportunity😊😊
🌹*दिपावली शुभेच्छा*🌹
सस्नेह नमस्कार, 🙏
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना...! 🙏🏻💥 💫💥 *दिपावलीच्या*💥💫
💐 *हार्दिक शुभेच्छा* 💐
*अनिल परब आणि परिवार*
🙏 🙏🙏
Thank you so much 😊
Wish you the same
Dusara aani tisara part lavakargheun ya 👍👍👍🙏🙏.luckey sunder mahiti detos kayam..
🙏🏮शुभ दीपावली🙏🏮....most informative video aahe Mitra...big thanks to Sanjeev Sir, Eknath Bhau & Malvani Life....👍👍👌👌
Thank you so much 😊
*वसुबारस चे वात्सल्य*
🎊🐄
*धनत्रोदशीची संपत्ती*
🎊💰
*नरकचतुर्दशी ची शक्ती*
🎊🌅💪
*लक्ष्मीपूजनाचे वैभव*
🎊💥📕📗
*पाडवा चे भरभरून प्रेम*
🎊😍🤝
*भाऊबीजेच्या जिव्हाळ्याने*
🎊🎁🍫
*ही दिवाळी संपन्न होवो.*
👏🏽
*दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा*🙏
🪔🏮💥🪔🏮💥🪔🏮💥
Thank you so much 😊
Awesome video 👍👍👍
शुभ दीपावली
Thank you so much 😊
Wish you the same
Bhava asech video banav... Pragat loke and goshta kokanatli peksha tujhe video information denare astat
Thank you so much 😊
Means a lot
Nice informative video 👌👍
Thank you so much 😊
And happy diwali.
Wish you the same
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या RUclips चॅनलला !!
आजचा विडिओ अतिशय सुंदर होता. विषय, त्याची मांडणी, editing आणि आपले presentation हे फारच नेहमी प्रमाणे उत्कृष्ट असे आहे. एक गोष्ट आपल्या चॅनेल च्या दृष्टीने नक्कीच सांगावीशी वाटते की , आपण कुठलाही विडिओ करण्याच्या अगोदर त्याचा होम वर्क फार डिटेल लेवल वर करता त्यामुळे त्याचे end product हे नेहमीच चांगले असते. त्या बद्दल आपले अभिननंदन.
आपले विडिओ चा दर्जा इतका उंचावला गेला आहे की ह्या पुढील विडिओ सुद्धा आपल्याला चांगलेच काढावे लागतील आणि आपल्यासाठी ते एक मोठे challange असेल. पण कृपा करून कुठलाही विषय घेऊन विडिओ प्रेक्षकांच्या पुढे ढकलू नका व असेच आपले चांगले काम पुढे चालू ठेवा.
Thanks a lot..tumche prem ani pathimba asach asu dya..nakkich kahitari navin ani changla dyaycha prayatna karin
Thank you so much 😊
Nice,
Thank you so much 😊
अप्रतिम माहिती...👌🏻
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
लकी भाऊ
घरच्यांना नमस्कार
Thank you so much 😊
Wish you the same
Hirava nisarg ha bhavatine jivan safar kara mastine jivnache git GA re dundh vare.....luki sindhudurgacha hitasathi zatanari chalval..rangat rang tambado 5 vajata aravalo amcho kobbo..Mag survat zali ....sakal sakali Diwali Ali..👍luki tuza kutumbiyana maza sindhudurga cha tambadya matittala maza rangadya ani sakshar mitrana diwalicha manapasun 💐
Thank you so much dada 😊
Very informative content... Ty sir for this wonderful information... 😊
Thank you so much 😊