सर्वप्रथम आपल्या मराठी माणसाने तयार केलेल्या या यांत्रिक उपकरणा बद्दल खूप खूप अभिनंदन... खूप जणांचे इनबॉक्स मधले मेसेजेस मी वाचले त्यात एका सद्गृहस्थांनी छान सुचवले आहे सर्वप्रथम आपण त्याचे पेटंट आपल्या नावावर करून घ्यावे👍🏻. आपण शोध लावलेल्या या यंत्राची उपयुक्तता आणि आपण ठरवलेली किंमत अत्यंत योग्यच आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🏻👍🏻
खूप सुंदर इन्स्ट्रुमेंट बनविले.माडावर चढण्याची फार मोठी समस्या सुटली. ही शिडी फारच फायदेशीर आहे. नारळ काढणारे मजूर खूप मजुरी घेतात. ही शिडी खूपच आवडली. धन्यवाद भाऊ !
मित्रानो दि.22/12/2020 पर्यंत हा व्हिडीओ 7 दिवसात 2लाख 40 हजार लोकांनी पाहिला व हजारो फोन आले त्यामुळे सर्वांचेच फोन घेता आले नाहीत व अचानक वाढलेल्या ऑर्डर मुळे शिड्या संपल्या पण ज्यांना शिडी पाहिजे किंवा माहिती पाहिजे त्यांनी कृपया 9767059488 या नं वर व्हॉट्सअप मेसेज करा काय पाहीजे ते व नाव नं सहीत लिहा म्हणजे शिड्या तयार झाल्यावर तुम्हाला फोन किंवा मेसेज करू याला किमान 10 दिवस लागतील .........कळावे आपला श्री.विनायक ठाकूर सिंधुदुर्ग.
नारळ शिडी ही नारळ काढण्यासाठी उपयुक्त असून आपल्या शारीरिक व्यायामासाठी पण वापरू शकता (W)मेसेज - साठी 9767059488 बसून नारळ काढायची शिडी हवी असल्यास पूर्ण पत्ता पिनकोड सहीत फोन नं पण पाठवा सध्या शिडी ची मागणी जास्त असल्याने बुकींग हे बॅंक खात वर पैसे गूगल पे किंवा अकाउंट पे जमा झाले की होते त्याची पावती या 9420785972 पाठवा म्हणजे शिडी 5ते 8 दिवसात कशी येईल म्हणजे पोस्ट कुरियर किंवा s.t.पार्सल मार्फत ते कळवू बुकींग केल्या पासून 5ते 8 दिवसात शिडी मिळेल महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक मध्ये पाठवू शकतो तुमच्या अंतरा नुसार पाठवणी भाडे आकारले जाईल 4500रु शिडी व 500रु भाडे साधारण लागते स्वतः आमच्या कृषी सातेरी कृषी सेवा केंद्र वेतोरा नमसवाडी वेंगुर्ला सिंधुदुर्ग,मध्ये आल्यास स्वतः पाहून खात्री करून नेऊ शकता . श्री.विनायक ठाकूर M.S. स्टील च्या शिडीची किंमत - 4500/-रु
खूपच छान कल्पना आहे. अभिनंदन !!!👍 व्हिडीओ मधे या शिडी मधून वर जाताना खाली का पडणार नाही याची खात्री देणारं तंत्र दाखवायला हवं होतं. तर आणखी 'मजबुती ' आली असती.
खुपच छान कारण नारळ चढुन काढणे सगळ्यानाच शक्य नसते कोकणातील गरीबाच्या खिशाला हा खच॔ परवडत नाही एकदाच खच॔ करुन आपण जर ही शिडी घेतली तर ती परवडु शकते खरच खुप छान डोक चालवले अशीच प्रगती करा आणि आपल्या कोकणाचा विकास करा जय हिंद जय कोकण
नारळ काढणीसाठी बसून चढायची शिडी भारतात कुठेही मिळू शकते 5000 रु किंमत (सेप्टि बेल्ट सहित) आहे ट्रान्सपोर्ट पार्सल पाठविण्याची सोय आहे. डिलीव्हरी चार्ज वेगळा. बसून चढायची शिडी नारळ बसून काढायची शिडी ruclips.net/video/VTvMl9LmuE0/видео.htmlsi=GzIVD7rbMFBLOe4u तसेच. मित्रानो नारळ झाडावर उभ्याने चढायची शिडी ms स्टील मध्ये शासन मान्य ISO प्रमाणित (1लाख इन्शुरन्स,व 1वर्ष गँरंटी)उपलब्ध आहे डेमो हवा असल्यास कृषि तंत्र निकेतन वळीवंडे ता देवगड,सिंधुदुर्ग येथे येऊन पाहू किंवा नेऊ शकता आणि by Transport पाठवायची झाल्यास खालील नं वर संपर्क करा कृषि तंत्र निकेतन देवगड, सिंधुदुर्ग प्रशिक्षण,साधने,साहित्य,नर्सरी कलमे व शेती विषयी माहिती साठी शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link 👉🏼 play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share *संपर्क* श्री.सुधाकर सावंत - 7039169662 श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978 श्री.नितेश कलगुटकर - 9535318570 श्री.निलेश वळंजू - 9604410063 श्री.भार्गव - 9405398618 (ऑफिस) - 9373770485 अधिक माहिती साठी लिंक,जरूर पहा : vcard.allservicepoint.com/asp_digital_visiting_card/personal?vCardId=6028 *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇 facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* 👇 ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw *instagram* लिंक instagram.com/vinayak4426?igshid=NGVhN2U2NjQ0Yg== *श्री.विनायक ठाकूर* facebook.com/profile.php?id=100007896465948&mibextid=ZbWKwL नारळ काढणी ची शिडी ruclips.net/video/u4BP--LcY_s/видео.htmlsi=yE1DkuxCkyMMJ5B7 नारळ बसून काढायची शिडी ruclips.net/video/VTvMl9LmuE0/видео.htmlsi=GzIVD7rbMFBLOe4u उभ्याने नारळ काढणे ruclips.net/video/jf8zIbH63ww/видео.htmlsi=5wAXtlTUK4vuLHqy नारळ ms स्टील शिडी ruclips.net/user/shortsYc8ZZmYikMI?si=qwkkzC-Gh9lBfhpo
सर्वप्रथम आपल्या मराठी माणसाने तयार केलेल्या या यांत्रिक उपकरणा बद्दल खूप खूप अभिनंदन... खूप जणांचे इनबॉक्स मधले मेसेजेस मी वाचले त्यात एका सद्गृहस्थांनी छान सुचवले आहे सर्वप्रथम आपण त्याचे पेटंट आपल्या नावावर करून घ्यावे👍🏻. आपण शोध लावलेल्या या यंत्राची उपयुक्तता आणि आपण ठरवलेली किंमत अत्यंत योग्यच आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🏻👍🏻
Ekdam barobar 👌♥️🙏🏻👍🏻
मि शहरात राहतो या सिडीबदल आपले खुप, खुप अभिनंदन 💐या उपकरणाचा कोकण वासीयांना चांगला फायदा होईल.
खुप छान आणि धन्यवाद आपल्या या आविष्काराबद्दल अजून शेतकऱ्यांच्या साठी नवनवीन शोध लावावेत हार्दिक शुभेच्छा
आपल्या मराठी माणसाने खूप प्रगती करावी पूर्ण विश्वात आता पसरण्याची खूप गरज आहे.
खूप छान. परवडणारी सीडी तयार केल्या बद्दल धन्यवाद.
आपल्या कोकणात अशिच प्रगतीहोऊदे व आपला कोकणी माणूस असंच आपल्या महाराष्ट्राचनाव मोठं करुदे
खूप चांगले यंत्र व किंमत ही सर्वांना परवडणारी आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन.
छान आहे ,
चढणाऱ्याला एक सेफ्टी बेल्ट देता आला तर अजून सोपं होईल.
सरजी आपले हे जुगाड आवडले चांगली सोपी आयडिया आहे धन्यवाद
खूप सुंदर इन्स्ट्रुमेंट बनविले.माडावर चढण्याची फार मोठी समस्या सुटली. ही शिडी फारच फायदेशीर आहे. नारळ काढणारे मजूर खूप मजुरी घेतात. ही शिडी खूपच आवडली.
धन्यवाद भाऊ !
Tumhi ghetali hi shidi Kashi aahe hi shidi
मित्रानो दि.22/12/2020 पर्यंत हा व्हिडीओ 7 दिवसात 2लाख 40 हजार लोकांनी पाहिला व हजारो फोन आले त्यामुळे सर्वांचेच फोन घेता आले नाहीत व अचानक वाढलेल्या ऑर्डर मुळे शिड्या संपल्या पण ज्यांना शिडी पाहिजे किंवा माहिती पाहिजे त्यांनी कृपया 9767059488 या नं वर व्हॉट्सअप मेसेज करा काय पाहीजे ते व नाव नं सहीत लिहा
म्हणजे शिड्या तयार झाल्यावर तुम्हाला फोन किंवा मेसेज करू याला किमान 10 दिवस लागतील .........कळावे आपला श्री.विनायक ठाकूर सिंधुदुर्ग.
खूप छान सर आणि किंमत सुद्धा सर्व सामान्य लोकांना परवड नारी आहे👌👌
नारळ शिडी ही नारळ काढण्यासाठी उपयुक्त असून आपल्या शारीरिक व्यायामासाठी पण वापरू शकता (W)मेसेज - साठी 9767059488
बसून नारळ काढायची शिडी हवी असल्यास पूर्ण पत्ता पिनकोड सहीत फोन नं पण पाठवा सध्या शिडी ची मागणी जास्त असल्याने बुकींग हे बॅंक खात वर पैसे गूगल पे किंवा अकाउंट पे जमा झाले की होते त्याची पावती या 9420785972 पाठवा म्हणजे शिडी 5ते 8 दिवसात कशी येईल म्हणजे पोस्ट कुरियर किंवा s.t.पार्सल मार्फत ते कळवू बुकींग केल्या पासून 5ते 8 दिवसात शिडी मिळेल महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक मध्ये पाठवू शकतो तुमच्या अंतरा नुसार पाठवणी भाडे आकारले जाईल 4500रु शिडी व 500रु भाडे साधारण लागते स्वतः आमच्या कृषी सातेरी कृषी सेवा केंद्र वेतोरा नमसवाडी वेंगुर्ला सिंधुदुर्ग,मध्ये आल्यास स्वतः पाहून खात्री करून नेऊ शकता . श्री.विनायक ठाकूर
M.S. स्टील च्या शिडीची किंमत - 4500/-रु
अभिनंदन !!! खूपच छान यंत्र
आता जास्त कुठेही माडवर चधनारे माणसे मिळत नाही या स्थितीत तुम्ही माडा वरचे यंत्र तयार करण्यात आल्याबद्दल तुमचे आम्ही कवतुक करतो👍
Great Engineering..👌👌
झाड सरळ असेल तरच हे उपयोगी आहे तिरपे असेल तर याचा वापर करता येत नाही.परंतु प्रयोग उत्तम आणि उपयोगी आहे.
खूपच छान आहे ही सिडी
Laibhari.Mast shidi aahe.
Khup chaan,yacha khup janana labh hoil 🙏🙏
छान तंत्रज्ञान आले
आम्हाला आवडलं हे मशिन
फारच छान,👌👌
मशीन खूपच छान आहे. तुमच्याकडे कौशल्य, कल्पकता उच्च दर्जाचे आहे.
धन्यवाद!
Khup chan banavali aahe
खूपच छान कल्पना आहे. अभिनंदन !!!👍 व्हिडीओ मधे या शिडी मधून वर जाताना खाली का पडणार नाही याची खात्री देणारं तंत्र दाखवायला हवं होतं. तर आणखी 'मजबुती ' आली असती.
Khupch chan Rohit. Tu nehmich navnavin goshti shodhat astos. Hesuddha jabardast innovation ahe. Keep it up.
खूपच छान शिडी बनवली आहे धन्यवाद साहेब
खूप छान उपयोगी
Great Achivment Hats off 😀
खुप छान, मला हे हवे आहे, मिळेल
Lay bhari abhinandan sir
खूपच छान 👌
Very nice sir
खूपच छान आहे
Good episode no words
खूप छान
अभिनंदन
खुप खुप शुभेच्छा.👍👍👍👍👍👌🌷🌷🌷🌷👆👍👍👍
मस्त
Nice innovation
मस्त यंत्र आहे सर
Khup Khup Sundar👍👌🙏
खुपच छान कारण नारळ चढुन काढणे सगळ्यानाच शक्य नसते कोकणातील गरीबाच्या खिशाला हा खच॔ परवडत नाही एकदाच खच॔ करुन आपण जर ही शिडी घेतली तर ती परवडु शकते खरच खुप छान डोक चालवले अशीच प्रगती करा आणि आपल्या कोकणाचा विकास करा जय हिंद जय कोकण
Khup Chan ahe sir Aamchi 50Plant ahet Aamala nkkich Garaj ahe Lavkar lavkar Aami Magvu 🙏🙏🙏👌👌👌👌Shetkracha sevesathi khup Chan Kam kelya kimat pn mapat ahe jast Nahit tumcha Buddila salam saheb 👌👌👌🍎 man's toch jgat mahan Asto Aapn trave an JG tarave
Kishor parab
Whatsup9527811355
Uttam prayatna bhau 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान अवजार आहे.
Best👌🏼👈🏻
Wow chan
Kharach khup sundar
खुप उपयुक्त शिडी...👍
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Sir
Good work
खुप छान आहे असेच नविन नविन शोध लावुन आपल्या कोकण चि भरभराट करा मुंबई
खूप छान माझ्या देवभूमी तयार झालीय दादा तुमचे खुप अभिनंदन आहे
मस्त आहे
खूपच छान
खूप छान धन्यवाद सर
खूप छान.अभिनंदन!
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे
Mast sir khup shan ahe
Excellent, basnyachi soy aahe aani 100kg vajan gheta hya barah.
फारच छान मशीन पुण्यात कुठे मिळेल ते कळवले तर बरे होईल. धन्यवाद
Helmet ghalun chadhave zadavar sefty sathi.
Bend zalelya madavar hi chadhu shakate ka? ki fakt saral madavar chadata yete
Khup chaan
मस्त अप्रतिम
खुप छान..👌
Tirkya madawar lavta yete ka?
2:35
प्रस्तावना आणि ओळख टाळून थेट प्रात्यक्षिक पहायचे असल्यास हा Time Stamp गाठावा.
जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳
जय महाराष्ट्र🚩🚩🚩
खुपच छान सर
Great innovation...
Very Good
Very nice
Khup chan ❤
Hi
मी लगेच खरेदी कारेन ही शिडी
Super sir
Jar naralach zal vakad asel tari pn hyach upyog karta yeto ka?
Sunder mashin
खूप छान! एक सेफ्टी बेल्ट बनवावा म्हणजे एकदम सुरक्षीत होईल. धन्यवाद.बनवून जिल्ह्यात कुठे पाठवू शकता का.आणि काय प्राईझ (Cost)असेल
हो
5000रु
नारळ काढणीसाठी बसून चढायची शिडी भारतात कुठेही मिळू शकते 5000 रु किंमत (सेप्टि बेल्ट सहित) आहे ट्रान्सपोर्ट पार्सल पाठविण्याची सोय आहे. डिलीव्हरी चार्ज वेगळा.
बसून चढायची शिडी
नारळ बसून काढायची शिडी
ruclips.net/video/VTvMl9LmuE0/видео.htmlsi=GzIVD7rbMFBLOe4u
तसेच.
मित्रानो नारळ झाडावर उभ्याने चढायची शिडी ms स्टील मध्ये शासन मान्य ISO प्रमाणित (1लाख इन्शुरन्स,व 1वर्ष गँरंटी)उपलब्ध आहे डेमो हवा असल्यास कृषि तंत्र निकेतन वळीवंडे ता देवगड,सिंधुदुर्ग येथे येऊन पाहू किंवा नेऊ शकता आणि by Transport पाठवायची झाल्यास खालील नं वर संपर्क करा
कृषि तंत्र निकेतन देवगड, सिंधुदुर्ग प्रशिक्षण,साधने,साहित्य,नर्सरी कलमे व शेती विषयी माहिती साठी शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link 👉🏼 play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share
*संपर्क*
श्री.सुधाकर सावंत - 7039169662
श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
श्री.निलेश वळंजू - 9604410063
श्री.भार्गव - 9405398618
(ऑफिस) - 9373770485
अधिक माहिती साठी लिंक,जरूर पहा :
vcard.allservicepoint.com/asp_digital_visiting_card/personal?vCardId=6028
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
*यू ट्युब लिंक* 👇
ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw
*instagram* लिंक
instagram.com/vinayak4426?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
*श्री.विनायक ठाकूर*
facebook.com/profile.php?id=100007896465948&mibextid=ZbWKwL
नारळ काढणी ची शिडी
ruclips.net/video/u4BP--LcY_s/видео.htmlsi=yE1DkuxCkyMMJ5B7
नारळ बसून काढायची शिडी
ruclips.net/video/VTvMl9LmuE0/видео.htmlsi=GzIVD7rbMFBLOe4u
उभ्याने नारळ काढणे
ruclips.net/video/jf8zIbH63ww/видео.htmlsi=5wAXtlTUK4vuLHqy
नारळ ms स्टील शिडी
ruclips.net/user/shortsYc8ZZmYikMI?si=qwkkzC-Gh9lBfhpo
Thanks
Khoop chan
मस्त
EXCELLENT MAKE IN INDIA
Superb
Achanak ghasrlyas kay karve
Superb 👍🙏
छान बनवलं आहे , पण झाड थोडंसं वाकडं असलं तर ही मशिन खालच्या बाजूला झुकू शकेल का ?
वाकड्या माडावर कसा शक्य आहे
वा स्वरुप हो प्रश्न तुकाच सुचा शकता..
शीडी खूप सुटसुटीत व छान हे.या शीडीची किंमत कीती? ही विक्री साठी कुठे उपलब्ध आहे.माहीयती कळवावी ही विनंती.
नारळ कढणीसाठी बसून चढायची शिडी भारतात कुठेही मिळू शकते 5000 रु किंमत (सेप्टि बेल्ट सहित) आहे ट्रान्सपोर्ट पार्सल पाठविण्याची सोय आहे. डिलीव्हरी चार्ज वेगळा.
कृषि तंत्र निकेतन देवगड, सिंधुदुर्ग प्रशिक्षण,साधने,साहित्य,नर्सरी कलमे व शेती विषयी माहिती साठी
*संपर्क*
श्री.सुधाकर सावंत - 7039169662
श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
श्री.निलेश वळंजू - 9604410063
श्री.भार्गव - 9405398618
(ऑफिस) - 9373770485
अधिक माहिती साठी लिंक,जरूर पहा :
vcard.allservicepoint.com/asp_digital_visiting_card/personal?vCardId=6028
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
Aata milel ka. Kimmat kiting aahe
Superb sir 👍👍👍
Nice 🙏🙏🙏
Khup chan
खूप छान
##villagelfewithmegha
Khup chhan
वाकड्या आणि तिरप्या माडा वर चढता येईल का .
Naral vakadhi asalyas yacha upayog hou shaktoka video banava
Vakda naral zad dakhawle pahije
Shakyata kami ahe
very nice to see video
im belong to walivande
Sir मशीन ही मस्त आहे पण वाकड झाड असेल तर कस ऑपरेट करायचं
भावा, तो झाड तोडायचा आणि त्यावर चढायचा....
Vapraych ks vakd zad asel tr
50 डिग्रीत पण चढू शकतो पण सराव पाहिजे
वाकड्यात कशाला शिरताय राव.
😀😁
छान
वाकडं झाड असेल तर चढू शकतो का.