धन्यवाद ठाकूर सर आज नारळाच्या विविध रोग नियंत्रणासाठी वेगवेगळी औषधे मुळावाटे देण्यासाठी मनुष्यबळ खर्चिक आहे. त्यामुळे खोडावाटे औषधे देण्याचे तंत्रज्ञान खुपच स्वस्त आहे. मोठ्या बागायतदार पासून घरगुती वापर पण शक्य आहे.छान माहिती दिलीत.
थोडक्यात माहिती व्यवस्थित सांगितली. धन्यवाद. पण तुमचे व्हिडिओ जे पाहतात त्यांनी ते गरजूंना शेअर केले पाहिजेत तरच त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल. मी शेअर केला हा व्हिडिओ. असेच अन्य वृक्षांचे म्हणजे फणस, आंबा इ. बाबत अशा प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तयार करावेत, ही विनंती.
सर तूमचे vdo मी आवर्जून बघतो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगता , काजू विषयी फुल येण्यापासून ते काजू चे बी येईपर्यंत काय काळजी घ्यावी, कोणती फवारणी याचा पण सविस्तरपणे एक व्हीडिओ बनवा अशी विनंती
सर व्हिडिओ बनवताना हवेचा आवाज येणार नाही याची काळजी घ्या,हवेच्या आवाजामुळे काही शब्द नीट समजत नाहीत.तुमचे सर्व. व्हिडिओ व माहिती आमच्यासाठी मौलिक आहेत.आपल्या विद्यालयाने तयार केलेली माडवर चधण्याची शिडी उत्तम आहे.धन्यवाद!
सर नमस्कार, मी नितीन कर्देकर, दाभोल, दापोली, बागेत नारळाचे झाड आहेत झाड 20 वर्ष चे आहेत, नारळ तयार झाल्यावर आत मधील खोबरे खराब होते व पाणी खराब वास मारते पेंडीतील सर्व नारळ खराब होतात तरी या रोगावर कृपया औषध सांगा व कसे दयायचे
*श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.* ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे, नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व प्रशिक्षण घेण्या साठी मेसेज करा तसेच अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 फेसबुक कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग गृफ लिंक facebook.com/groups/1345411445881892/?ref=sh
ठाकुर सर माझ्या कडे24 ते25 वर्षाचा माड आहे परंतु आजपर्यत त्या ला फळ येत नाही उपाय सांगा कारण समजत नाही त्याच्या एका फुटावर एक गुलमोहराचे मोठे 27वर्ष जुने झाड आहे मो.नं माझा 9867340996.
भावानो असे खते औषधे कमीत कमी जासत उतपन्न अशा कृत्रिमऔषधांचा वापर करु नये आपण शेणखताचावापर करावा हि विनंती ,,,,,,,,,,,, आता हे औषधांचा वापर करायला सांगतील नंतर बंध ,,,,,,,,,,, उदा,,, शेती.
very informative video Sir thank you for sharing your knowledge, kindly share the details like quantity of medicines and fertilizers to be given to coconut tree
नारळावर चडून औषध ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या
प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.*
अधिक माहितीसाठी संपर्क -
*ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978*
सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063
या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
मिळेल
व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल
*Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत*
_________________________
कारणे _
*१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
नियंत्रण*
औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
50%
प्रमाण - 4 m.l.
1 ltr पाण्यातून
पद्धत - stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*२) कोळीरोग - Eriophyid mite*
नियंत्रण
औषध _एझाडीरॅक्टीन
Azadirachtin
(Neem products)
प्रमाण _5 ml
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*३) लहान फळगळ _*
औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण _2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _मुळाजवळ खड्डे
मारून द्यावे
*************************
*४) मोठी फळगळ*
औषध - कॉपर ओक्सी
क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
Micro nutence
प्रमाण _5 gm.
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed /
मुळावाटे
*************************
*५) फुलोरा न येणे*
औषध _ triacantanol
प्रमाण _3 ml
प्रति 1 ltr पाणी
पद्धत _ stemfeed मधून
*************************
*६) फुलोरा मधील अडचण*
औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
प्रमाण _ 1 ml/g.m.
5 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
*************************
*७) मूळ /सुई कुज*
औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
प्रमाण _ 1%
पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
*************************
*८) डिंक्या रोग*
औषध - मेंनकोझेब 75 %
Mancozeb 75%
प्रमाण_ 2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _ मुळावाटे
*संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
***********************************
*घरी बनवुया मिश्रखते*
प्रा.विनायक ठाकूर
-----------------------------------------------------
15:15:15
युरिया 33 किलो
सिं सुपर फॉस्फेट 94 किलो
म्यूरेटऑफपोट्याश 25 किलो
10:26:26
युरिया 22 किलो
सिं.सूपर फॉस्फेट 163 किलो
म्यु.ऑफ पोटयॉश 43 किलो
20:20:00
युरिया 43 किलो
सिं.सुपर फॉस्फेट 125 किलो म्यू.ऑफपोट्यॉश 00 किलो
19:19:19
युरिया 41 किलो
सिं.सूपर फॉस्फेट 119 किलो
म्यू.ऑफ पोट्यॉश 23 किलो
(टिप :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.)
15:15:15
युरिया 20 किलो
डी ए पी 33किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 25 किलो
10:26:26
डी ए पी 56 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 43 किलो
12:32:16
डी ए पी 70 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 27 किलो
20:20:00
युरिया 26 किलो
डी ए पी 43 किलो
19:19:19
युरिया 25 किलो
डी ए पी 41 किलो
म्युरेट ऑफ पोट्यॉश 32किलो
18:18:10
युरिया 24 किलो
डी ए पी 39 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 17किलो
तयार मिश्रण लगेच वापरावे,
Ssp दाणेदार असावे
फळबाग करिता वापरात असाल तर त्यात निंबोळी चा वापर करावा
**********************
*प्रा विनायक ठाकूर*
कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
🙏🙏
टटटट
धन्यवाद ठाकूर सर
आज नारळाच्या विविध रोग नियंत्रणासाठी वेगवेगळी औषधे मुळावाटे देण्यासाठी मनुष्यबळ खर्चिक आहे. त्यामुळे खोडावाटे औषधे देण्याचे तंत्रज्ञान खुपच स्वस्त आहे. मोठ्या बागायतदार पासून घरगुती वापर पण शक्य आहे.छान माहिती दिलीत.
खूप तक तक करतात श्री ठाकूर सर , आपल्या कार्यास सलाम 🙏🏼🙏🏼💐💐
*Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत*
_________________________
कारणे _
*१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
नियंत्रण*
औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
50%
प्रमाण - 4 m.l.
1 ltr पाण्यातून
पद्धत - stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*२) कोळीरोग - Eriophyid mite*
नियंत्रण
औषध _एझाडीरॅक्टीन
Azadirachtin
(Neem products)
प्रमाण _5 ml
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*३) लहान फळगळ _*
औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण _2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _मुळाजवळ खड्डे
मारून द्यावे
*************************
*४) मोठी फळगळ*
औषध - कॉपर ओक्सी
क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
Micro nutence
प्रमाण _5 gm.
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed /
मुळावाटे
*************************
*५) फुलोरा न येणे*
औषध _ triacantanol
प्रमाण _3 ml
प्रति 1 ltr पाणी
पद्धत _ stemfeed मधून
*************************
*६) फुलोरा मधील अडचण*
औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
प्रमाण _ 1 ml/g.m.
5 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
*************************
*७) मूळ /सुई कुज*
औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
प्रमाण _ 1%
पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
*************************
*८) डिंक्या रोग*
औषध - मेंनकोझेब 75 %
Mancozeb 75%
प्रमाण_ 2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _ मुळावाटे
*संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
Good job Sir
सर तुमची तळमळ पाहून खूप चांगले वाटले
खुपचं छान!
खूप छान, 👌........ 🙏
खूप छान उपयुक्त असा हा व्हिडीयो ...
Sir pune yethe kahi contact ahe ka ? Pl sanga
Very good information
Kerala board saline injection kuthe milel?
,, माहिती खूप छान आहे आपण आपल्या झाडा साठी औषध देऊ शकतो
माहिती, खूप, आवडली,
Khup chan mahiti dili sir dhanwad
Masta mahiti bhva
Very nice👍
very nice information Sir.
छानच माहिति मीळालि
Thank you sir chhan mhiti dili
Mazyakade 30 varshache naralache zad ahe tyala stemfeed ne khat kase dyayache ani kuthle ani kiti dyayache . Varshatun kiti vela dyayache.
सर, तुमचे नाराळाबद्दल विडिओ अप्रतिम आहेत, परंतु औषधे व खताची नावे लिहून दिले तर खूप कृपा होईल आपली
Khup Chan mahiti ahe sir
छान व्हिडिओ सर
मला स्टेम फीड मिळाले की माझ्या झाडांवर वापर करून बघतो
नक्की फायदा होईल
धन्यवाद
थोडक्यात माहिती व्यवस्थित सांगितली. धन्यवाद. पण तुमचे व्हिडिओ जे पाहतात त्यांनी ते गरजूंना शेअर केले पाहिजेत तरच त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल. मी शेअर केला हा व्हिडिओ.
असेच अन्य वृक्षांचे म्हणजे फणस, आंबा इ. बाबत अशा प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तयार करावेत, ही विनंती.
Sir nice video
Thank you for information.
Santra zad khod la aushadh deta eate ka
ही पद्धत फायद्याची आहे
Sir video chan aahe pan hi medicine zadala vatshatun kiti pramanat wa konti konti dyavi wa kitinda dyavi te hi please sanga
Chan sir
Sir can it be used for mango tree?
Very nice thanks sir
Sar shayari power kiti Divas dikhti
सर तूमचे vdo मी आवर्जून बघतो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगता , काजू विषयी फुल येण्यापासून ते काजू चे बी येईपर्यंत काय काळजी घ्यावी, कोणती फवारणी याचा पण सविस्तरपणे एक व्हीडिओ बनवा अशी विनंती
लगत्या झाडचा शेड़ा कुजला आहे तर झाड़ जागेल का?
Injection total kit satara madhe poach milel ka tumchyakade
He instrument satara madhe milel ka
Konakde milel
Kiti divas yache infection control hote
हे सुपारीला वापरू शक्तो का
Salain madun medicine phaja
नविन व कामाची बातमी
Very informative & useful information for farmers. Thank you sir. Is there similar stem feed available for Mango Trees?
Mazy baget 350 naral jhade aahet mala injection aani medicin pahije pl give me details of cost i will send you by R T G S plants are 8 years old
सर नारळा लागनारी औषधांचा चाटँ मिळेल का
Npk n micronutrients kitaknashak name n pranam sangitl tr br hoil
Very good, can we put jiva amrut, salt water
Your great sir
Stemfeed kit kuthe milel?
Thanks.
झाडं पण पोस्टाने पाठवण्याची सोय करा, खूप चांगला प्रतिसाद भेटेल
Sir coconut species var video Kara ani species chi speciality ani tyancha fertilizer chay vavasthpan
👌
🙏🙏🙏🙏🙏
Sir He salien ani injection , aushadhe kuthe bhetel.....
Sir hi औषधे वर्षातून किती वेळा द्यावीत काही औषधां बाबत तुम्ही तपशील दिला आहे तर काही बाबत नाही तरी सांगावे
सर व्हिडिओ बनवताना हवेचा आवाज येणार नाही याची काळजी घ्या,हवेच्या आवाजामुळे काही शब्द नीट समजत नाहीत.तुमचे सर्व. व्हिडिओ व माहिती आमच्यासाठी मौलिक आहेत.आपल्या विद्यालयाने तयार केलेली माडवर चधण्याची शिडी उत्तम आहे.धन्यवाद!
सर नमस्कार,
मी नितीन कर्देकर, दाभोल, दापोली, बागेत नारळाचे झाड आहेत झाड 20 वर्ष चे आहेत, नारळ तयार झाल्यावर आत मधील खोबरे खराब होते व पाणी खराब वास मारते पेंडीतील सर्व नारळ खराब होतात तरी या रोगावर कृपया औषध सांगा व कसे दयायचे
मला हे किट आणि त्यासंबधी औषधे हवीत.
Sir नारळाला लोकरी मावा पडतोय उपाय काय करावा?
मी पुण्यात राहातो. अापण विकसित केलेल्या ह्या पध्दतीने कोणी पुण्यात काम करणारे आहे का.
☝️
सर, स्क्रीन वर किड, रोग, औषधाचे नाव आणि प्रमाण टाका. त्यामुळे व्यवस्थित समजले जाईल.
हो सर, औषध व खताचे प्रमाण सांगितले तर कृपा होईल
दोन-तीन औषध एकत्र दिली तर तर चालतील का कुठला कुठला औषध एकत्र देता येईल
How to feed organic pesticide and fungicide and micronutrient in organic farming? By this method
Naral gal hotey kashan he kas kalnar ?
सर मला औषध व खते चि माहिती सांगा
औषधे व कीट हवे आहे ते कुठे मिळणार?
माडाच्या औषधाचा एक पुस्तक बनवा
Injection available in sawantwadi taluka
नारळावर बुरशी आहे त्यावर काय उपाय आहे आणि कश्या पद्धतीने औषधं द्यायचं त्याबद्दल माहिती सांगा प्लीज
औषध कुठल्या रोगासाठी आणि किती प्रमाणात घ्यायचे ते सुद्धा
Tumhe plot var yein guidence kiva tumhe treatment karata ka ?
Kude miltat hi aaushad
नारळाची औषधं कृषी दुकानात भेटतात का त्यांची संपुर्ण माहिती द्या
I want it in pune how can I get it pl advice. I have 30 coconut plants . So how much quantity should I buy PM guide
Sir tumcha fon milel ka?
स्टेमफीड रायगडात कुठे मिळेल
*श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.*
,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व प्रशिक्षण घेण्या साठी मेसेज करा तसेच
अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा
ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
फेसबुक कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग गृफ लिंक
facebook.com/groups/1345411445881892/?ref=sh
औषधाची, टाॅनिक ,खतांची नाव, दिल्यास बर होईल
ठाकुर सर माझ्या कडे24 ते25 वर्षाचा माड आहे परंतु आजपर्यत त्या ला फळ येत नाही उपाय सांगा कारण समजत नाही त्याच्या एका फुटावर एक गुलमोहराचे मोठे 27वर्ष जुने झाड आहे मो.नं माझा 9867340996.
आम्हाला अशा उपचाराची माहिती पुस्तिका मिळेल का आपला मो.नं. व व्हाट्सअप नं पाहिजे आहे तर रिप्लाय द्यावा हि विनंती
भावानो असे खते औषधे कमीत कमी जासत उतपन्न अशा कृत्रिमऔषधांचा वापर करु नये आपण शेणखताचावापर करावा हि विनंती ,,,,,,,,,,,, आता हे औषधांचा वापर करायला सांगतील नंतर बंध ,,,,,,,,,,, उदा,,, शेती.
Steemfeed phaj
फल गलती वर् औषध मिलेल काय वलिवडे मध्ये
झाडाला कच पडलेत
कॉन्टॅक्ट nob...
very informative video Sir thank you for sharing your knowledge, kindly share the details like quantity of medicines and fertilizers to be given to coconut tree
Awsd..salayn..w.ejksn..postman..patwa..naryl..lagtnahe
सर नारळाची करवनटी अथवा करठ जाड करण्यासाठी काय औषध द्यायचे
पाच वर्षे वयाच्या झाडावर औषध प्रक्रिया करता येईल का. तुमचा फोन नंबर हवा आहे.
Jhadala mansasarakya Shira nahit.
Sir 280 jhad aahe parantu 8 te 10 jhadanch madla men pan jadu lagla
Jhad khod wali nahi
Konta aani kasa aaushad diyacha
सर धन्यवाद , पण तुम्ही दिलेले कॉन्टॅक्ट फोन घेत नाही आणि व्हाट्सएप उत्तर देत नाही. तरी दुसरा नंबर द्यावा.
अगदी खरे आहे
Mazyakade 100 zade aahet mala he instrument pahije pls contact me
Sir tumcha no pahije
मला फोन नंबर दिला तर बरे होईल
Chemical not use. Madium
नारळा ला फळ लागावे म्हणून कोणते chemical द्यावे
Ur contact no dya
sir reply dya
हे औषध आंबा,फणस काजू यांना चालते का?