आयुष्यभराची कमाई 3 महिन्यात झाली या पिकामधुन|November December pike|sheti,vyavsay,mahiti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии •

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 Год назад +89

    किती लोकांना संध्यानंद पेपर ची आठवण आहे 😅 हा चैनल ही असाच आहे 😂 असेच मनोरंजन करत जा 😊

    • @rpghorpade1
      @rpghorpade1 Год назад +5

      पुढारी तसाच होता आगोदर

    • @br.ravindrabarse1593
      @br.ravindrabarse1593 11 месяцев назад +6

      आम्हीं त्याला च्युत्यानंद म्हणायचो

    • @siddheshwarchavan3112
      @siddheshwarchavan3112 9 месяцев назад +1

      😂😂😂😂😂 संध्यानंद

    • @arunghodekar726
      @arunghodekar726 8 месяцев назад +2

      हा तर फालतुचंद आहे

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 8 месяцев назад +1

      Sandhyanand paper madhye jara jastich chadhavun sangitlelya goshti asaychyaat

  • @anandakhot3366
    @anandakhot3366 7 месяцев назад +40

    असे विडिओ पाटवू नका कारण सर्व अपूर्ण माहिती देता.मी सर्वांना विनंती करतो त्याच्यावर त्रकार करा

  • @digambernarwade600
    @digambernarwade600 Год назад +320

    तुमच्याकडे जमिन नाही का? आम्ही जमिन भाडे तत्वावर देउत. तुम्ही करणार का?

  • @dilipdumbre2439
    @dilipdumbre2439 Год назад +193

    अपुरी माहिती देऊन दिशाभूल करत लोकांना मुर्ख बनवण्याचा प्रकार आहे हा.
    खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.

    • @d.r.jadhav7723
      @d.r.jadhav7723 Год назад +5

      Khoti batmi

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 Месяц назад

      कंपनीच देऊ देत की माहिती... तुमी कशाला सांगताय भाऊ

  • @prakashjagtap6881
    @prakashjagtap6881 Год назад +99

    या लोकांना शोधून काढले पाहिजे व त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे

  • @JivanPatil-j4j
    @JivanPatil-j4j Год назад +32

    अर्धवट माहिती आहे

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Год назад +25

    याला आमच्याकडे टनटनी म्हणतात,फार छान पिक आहे आम्ही महिना दहा हजार रुपये भाडेतत्त्वावर जमीन देण्यास तयार आहोत.

    • @danielreuben8847
      @danielreuben8847 10 месяцев назад +1

      हे टनटनी नाही.

    • @pratikmore4798
      @pratikmore4798 4 месяца назад +1

      10 hajaraat kiti denar jamin vaprayla saheb

    • @deepakmhatre2347
      @deepakmhatre2347 4 месяца назад

      दहा हजारांत एक गुंठा महिन्याला देतो​@@pratikmore4798

  • @shaileshlohkare9645
    @shaileshlohkare9645 Год назад +126

    5 एकर जमीन , ड्रीप , पाणी व्यवस्था सर्व १ वर्षासाठी तुम्हाला ५ लाखात देतो
    तुम्हीच हे पीक करा आणी सर्व पैसे तुम्हीच घ्या

    • @digambartilekar9852
      @digambartilekar9852 Год назад +11

      अगदी खरे

    • @yashraj580
      @yashraj580 10 месяцев назад +1

      Khar bolata

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 8 месяцев назад

      😂 mg tula ky dyaych

    • @santoshkate5418
      @santoshkate5418 7 месяцев назад

      खोटं बोल पण रेटून बोल असच दिसतंय

    • @shaileshlohkare9645
      @shaileshlohkare9645 7 месяцев назад

      @@ganeshganesh1592
      5 लाख भाडे
      थोड नीट वाचत जावा

  • @RahulRajput-jb6ly
    @RahulRajput-jb6ly 7 месяцев назад +2

    Lai bhari jok marta rav tummhi gangya peksha mahag 😂😂😂
    Lai pot dukhustavar haslo rav mi
    Aashecha jok marat ja
    Best of luck 😂😂😂😂

  • @Avisurvase369
    @Avisurvase369 Год назад +37

    वित भर लाकूड हात भर ढलपी काढु नका 😂 काय ते मुद्याच बोलत चला ❤

  • @sadbajimore9779
    @sadbajimore9779 Год назад +49

    माझ्या कडे दहा एकर जमीन आहे . एकरी एक लाखा प्रमाणे घेता का प्रतिवर्ष प्रमाणे भाडे द्या आणि आपण करोडो पती वा .

    • @ravindrashevale160
      @ravindrashevale160 9 месяцев назад

      तुम्ही द्यायला तयार आहे पण ह्यांचा फोन नंबर घेऊन त्यांना जोडुन द्या माझी पण आहे

  • @ramnathgulave7024
    @ramnathgulave7024 3 месяца назад +4

    साहेब तुम्ही कामापेक्षा ज्यास्त बोलता मोजक्या शब्दांत सांगत चला खुप बोरिंग वाटत

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Год назад +69

    आरे बाबा ही शेती फाँरेनला होते भावा लोकांना बनवायचे सोडून दिले तर बरे होईल युट्यूब वर जास्त विश्वास ठेऊ नये धन्यवाद

    • @PradipMane-n7d
      @PradipMane-n7d 8 месяцев назад

      आमची जमीन घेऊन लागवड कराल का?

  • @sunilsalunkhe1535
    @sunilsalunkhe1535 Год назад +65

    सर तुमच्या पृषभगाला जो होल आहे त्याच्या मध्ये छत्री टाकून उघडली पाहिजे. थोडा कॉमन सेन्स ठेवा.

    • @anilnarhe4008
      @anilnarhe4008 8 месяцев назад +1

      😂😂

    • @sunilmotirave6610
      @sunilmotirave6610 5 месяцев назад +1

      🤣🤣😀😀 अती शुद्ध आणि स्वच्छ शिव्या देता सर तुम्ही..😀😀

    • @sunilmotirave6610
      @sunilmotirave6610 5 месяцев назад

      मी सहसा कधी हासत नाही पण आज लई हसलो सर शप्पथ 🤣🤣🤣🙏🏻🙏🏻

    • @JayHindustanjayBharat
      @JayHindustanjayBharat 5 месяцев назад

      😂😂😂😂

    • @pokeblade8983
      @pokeblade8983 3 месяца назад

      😂😂😂😂

  • @sanjaypatil8210
    @sanjaypatil8210 Год назад +12

    असे,,, मदरचोत लोक.. आपल्या गोर गरीब शेतकऱ्यांना मोठी.. मोठी पैश्याची आमिष दावतात आणि गरीब शेतकऱ्यांना फसवतात. यांना पहिले शोधून काढलं पाहिजे.

  • @gajanannale5592
    @gajanannale5592 Год назад +16

    🎉अशी ही बनवा बनवी ़़़़़़़़़़़़़़़

  • @Shribusiness111
    @Shribusiness111 Год назад +15

    हा एक नीच यू ट्यूब R आहे. ह्याची तक्रार करायला हवा

  • @chandrakantsawant4036
    @chandrakantsawant4036 2 месяца назад

    चांगले .अनोरांजन आहे

  • @prakashgawali5882
    @prakashgawali5882 15 дней назад

    सर aapn👌छान माहिती दिली मला विचारायचे होते की आपण घरी फळ झाडे ललावतो त्यांना हे kht💐 किती प्रमानात द्यावे आणि हे kht ऐक किलो किंवा दोन किलो च्या प्रमानात मिळते का घरगुती कामा करता बागे साठी

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 3 месяца назад +1

    लय जमिन आहे तु ऐवून करा आम्हांला 25%हिसा द्या

  • @tabajijagadale9011
    @tabajijagadale9011 11 месяцев назад +14

    गणपत वाणी बिडी पिताना म्हणायचा मी या जागेवर ती बाधींन माडी,

  • @CAShreeCA
    @CAShreeCA Год назад +20

    आमच्याकडे ची ५ एकर देतो , वर्षाला २ लाख द्या फक्त ५ एकर साठी. सर्व आहे विहीर , बोर, स्पिंकलर, ड्रिप

  • @sudhakarauti113
    @sudhakarauti113 4 месяца назад +3

    कर्जबाजारी आणि आत्महत्या करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे हा चॅनल होय😂

  • @sachincelebrus367
    @sachincelebrus367 10 месяцев назад +1

    jump to 2:22 CHAMOMILE CROP , SAVE YOUR TIME SAVE LIFE

  • @VikramAadsule
    @VikramAadsule 3 месяца назад

    👌👌👌👌👌

  • @dipakregude513
    @dipakregude513 Год назад +7

    एवढी माहिती घेता मग विक्री कशी होते आपल्या कडे मार्केट कोठे आहे हे पण टाकत जा विनाकारण view साठी टाकत नका जाऊ

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Год назад +6

    माझ्याकडे पुणे,चाकण येथे ७ गुंठ्याचा मेनरोड लगत शहरात प्लाॅट आहे,जवळच भरपूर पाणी असलेली विहीर आहे,बधा अर्धालीने करत असाल तर मी तयार आहे.

    • @OmeshRahangdale
      @OmeshRahangdale Месяц назад

      Sir tumhi Kay Kay pik gheta aaplya setamdhe

  • @macchindrakhokarale1360
    @macchindrakhokarale1360 3 месяца назад +1

    लोकांना मुर्ख बनवु नका ,हे आपल्याकडे ...हे उन्हाळी म्हणतात.😂😂

  • @salaba451
    @salaba451 9 месяцев назад +3

    कशी वाटली माहिती एकदा कॉमेंट वाच 😂😂😂😂

  • @peppypeppy9484
    @peppypeppy9484 3 месяца назад +2

    Mee zamin deto, loan deto aani profit 50-50%.
    Nuksaan zale tar tumche ghar/gadi/ kahitari girvi theva.

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 Год назад +4

    शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळु नका शेतकरी किती कष्ट करतो हे चॅनल बडबड करण्या इतके सोपे वाटते का थोडी तरी लाज बाळगा.

  • @MukeshKulkarni-w6s
    @MukeshKulkarni-w6s 3 месяца назад

    Tumcha Nambiar daya !

  • @SudarshanDhakne-v6z
    @SudarshanDhakne-v6z 8 месяцев назад +1

    Dada tumala Chan knwlage ahe , ek kam kra tumala amchi sheti deto tumi kra sagala mla fakt 5% dya yearly ok

  • @Sk-zv1bo
    @Sk-zv1bo 8 месяцев назад

    Baher he fulachi tea,chaybeg milte.brightness sathi pn he changl ast pest lavyla.

  • @santoshhase6606
    @santoshhase6606 7 месяцев назад +1

    आपला पत्ता द्यावा आपण एवढी अनमोल माहिती देऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले आहे. आपला समस्त शेतकरी वर्ग जाहीर सत्कार करु इच्छित आहे.

  • @ramkrishnashendage1873
    @ramkrishnashendage1873 11 месяцев назад +3

    माझेकडे दोन एकर जमीन आहे, मी 15/8फूट अंतरावर केशर आंबा लागवड केली असून , आंतरिक पीक घेता येईल का.

  • @MetaMode-super
    @MetaMode-super Год назад +11

    पण माल कोठे विकलं जातंय. फुले विकलं नाहीत तर शेतात ठेवून काय करणार. बियाणं व विक्री चे नंबर मिळाला तर खूप छान

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok Год назад +21

    आशा विडिवहोचा भाडेबोड झाला पाहिजेत
    उटूबवर पैसे कमावने धंदा आहे

  • @munnadabbawar2758
    @munnadabbawar2758 Год назад +1

    Super

  • @AnilMaharshi-w9i
    @AnilMaharshi-w9i 14 дней назад +1

    अरे याच्या नावानं रिपोर्ट देते का कोणी का मी देऊ

  • @ashokandhale6430
    @ashokandhale6430 7 месяцев назад +2

    शेट काढायला एक रुपया खर्च येतो

  • @ramdasdahenkar3610
    @ramdasdahenkar3610 4 месяца назад +1

    शेतकरी गरीब आहे. त्याची दिशाभूल करणे ही सोपी आहे. त्यांना योग्य मार्ग दाखिण्यासाठी आपले व्हिडिओ चे उपयोग करावा आपणास विनंती आहे

  • @keshavrokade7353
    @keshavrokade7353 11 дней назад

    Blue Tea ही भारतीय कंपनी या फूला ना ऑनलाइन प्लेटफॉर्म वर सेल करते. 100gm ला 300 to 350 रूपये

  • @manuelgomes3835
    @manuelgomes3835 3 месяца назад +2

    माझ्याकडे चार एकर जमीन आहे .तुम्हीच हे पीक लावायचं आणी मला फक्त चाळीस टक्के उत्पन्नाचा हिस्सा ध्यायचा .चालेल का.

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 8 месяцев назад

    मोठा ज्ञानी हा सांगतोय हे करा ते करा दरवेळी नवनवीन साक्षात़कार होत असतो ह़या भाऊला

  • @avinashbagal1997
    @avinashbagal1997 7 месяцев назад +3

    सर तुम्हाला नागवे करून लई बडवले पाहिजे, शेतकऱ्यांच्या नादी लागू नका

  • @pravinrathod2855
    @pravinrathod2855 Год назад +3

    10 एकर जमीन आहे एका वर्षात साठी पाच लाख मात्र

  • @premjeetkate6928
    @premjeetkate6928 3 месяца назад +2

    शेतकऱ्यांना फसविण्यात आनंद वाटतो काय. निट माहीत देत जावे.

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 10 месяцев назад

    काय राव तुमचे विचार सलाम सॅल्यूट तुम्हांस 😂😂😂😂

  • @rushikeshthakare6724
    @rushikeshthakare6724 10 месяцев назад +1

    अरे भाऊ एकडे सोयाबीन नहीं होत तेवढं वजन असून ते तर फुल आहेत एवढं कसा वजन भरणार त्याचं????? फसवेगिरी आहे सगळी RUclips ला बघून शेती झाली असती तर शेतकरी च नसता रहीलां😅

  • @rosario4033
    @rosario4033 2 месяца назад +1

    हा माणूस शेतीचा व्हिडिओ बनविताना त्या मध्ये इतर कॉर्पोरेट खोटे व्हिडिओ घुसावतो.त्याची गरज आहे का ? ही दिशाभूल आहे.

  • @RahulGaykwad-y1f
    @RahulGaykwad-y1f 2 месяца назад

    He tumch sagl khotrda khel aahe

  • @VijayJadhav-jr4vi
    @VijayJadhav-jr4vi 2 месяца назад +1

    माझी जमीन चार एकर दोन वर्ष फुकट करण्यासाठी देतो

  • @kisanbarokar3632
    @kisanbarokar3632 Год назад +2

    Bhau yach market kuthe ahes. Purn mahiti det jaja ho

  • @pseries8647
    @pseries8647 Год назад +4

    सर्व शेतकरी राजा ची जमीन भाड्याने भाऊ तुमच्यासाठी एकरी लाख रुपये द्या, बाकी दोन कोटी तुम्हाला ठेवा, अंबानी पेक्षा तुम्ही श्रीमंत होणार लवकर शेतकरी राजा शी संपर्क करा,काही प्रश्न विचारु नका,कारण सर्व माहिती तुम्हाला आहे या पिकाची,

  • @dhondabachavhan6723
    @dhondabachavhan6723 9 дней назад

    Bada Kami kara ani mhatwachi
    Pike sangayachi aste
    Time pas jyast karata rav tumhi

  • @VikramAadsule
    @VikramAadsule 3 месяца назад +1

    माझ्या कडे आहे जमीन दोन एकर आहे

  • @sharadkhelawane8888
    @sharadkhelawane8888 Год назад +4

    पुर्ण माहिती व कोन्ट्याक पाठवा आम्हाला पण करायचे आहेत?

    • @rajendrasalunkhe4875
      @rajendrasalunkhe4875 Год назад

      पूर्ण माहिती पाठवा आम्हाला करायचे आहे

  • @kedarpendharkar20
    @kedarpendharkar20 10 месяцев назад +1

    कॅप्शनमधे लिहिता एका गुंठ्यात ८०-९० हजाराचे उत्पन्न मिळवा आणि पुढे व्हिडीओत म्हणता एकरी इतके व तितके उत्पन्न. गणित तुम्हांस समजत नाही का व्हिडीओ बघणाऱ्यांना ? 😢

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 8 месяцев назад +1

    भंकस

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 10 месяцев назад +2

    तूझ कशान स्वागत केल पायजे.

  • @pravinharnol3501
    @pravinharnol3501 Год назад

    सर खूप छान माहिती मिळाली असेच नवीन व्हिडिओ शेअर करत रहा

  • @sunilshinde9714
    @sunilshinde9714 Год назад +4

    अशी पैसे कमावून देणारे खुप आहेत

  • @shivajideshmukh4139
    @shivajideshmukh4139 26 дней назад

    आमच्याकडील जमीन भाडे देऊन तुम्हीच लाखाचे उत्पादन घ्या

  • @madhukarraut3435
    @madhukarraut3435 2 месяца назад

    what about market

  • @mahadeoraopandit9846
    @mahadeoraopandit9846 6 месяцев назад

    तुम्ही खरोखर प्रामाणिक असालतर मला मदत जरुरकराल.मलाअशीशैती करणार्या कंपनी चा पत्ताद्यावा.फोनकरावा तुमचे विडी ओ शेअरकरील.

  • @ashokpatil158
    @ashokpatil158 29 дней назад

    हाऊ आपल्या बाहुल्या चगाडीरायना

  • @sitaramraut1873
    @sitaramraut1873 Год назад

    छान माहिती

  • @dkshinde3300
    @dkshinde3300 5 месяцев назад

    Market uplabdh Nahi.....bavlat😊

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 Год назад

    Aasu shakte pik pan India madhi chalnar nay❤❤❤❤

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 Год назад +1

    अशक्य आहे.

  • @shamsable1105
    @shamsable1105 11 месяцев назад +1

    कोण्या मार्केटमध्ये विकली जाते ते सांगा

  • @dineshgamre9712
    @dineshgamre9712 3 месяца назад

    माहिती देताय ती पूर्ण द्या उगाच...... वेल फुकट..... घालवत आहात....

  • @suryakantjadhav7287
    @suryakantjadhav7287 11 месяцев назад +1

    आमची शेती घ्या एकरी वर्षाला ५०हजार द्या ऊगाच वायफळ वेळ घालवू नका.

  • @Dr.sureshbharade2499
    @Dr.sureshbharade2499 Год назад +1

    माझ्याकडे सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी 5 एकर जमीन आहे, विहिरीला पाणि पण भरपुर आहे. तुम्ही सांगता ती माहिती मला नाही त्यामुळे, पहिले एक किंवा दोन वर्षे तुम्ही माझी शेती भाडे तत्त्वावर घ्या आणि हे पिक घ्या मग मला हि कळेल तुम्ही सांगता ते कती खरे आहे.

  • @shubhamdeshmukh2688
    @shubhamdeshmukh2688 4 месяца назад +2

    8 lac rupyache chane pikavle hivalyat an tehi pavsane nuksan kelyavr an tu kay shikavnar sheti karayla

  • @ChandrashekharBhilare
    @ChandrashekharBhilare 4 месяца назад +1

    शेतकऱ्यांना काही वेडे समजता काय

  • @SukhdevKadam-k7k
    @SukhdevKadam-k7k 26 дней назад

    मी पण माझी जमीन वर्षाला सत्तर हजार रुपये भाडे प्रमाने देवू ईच्छीतो कळवा.

  • @snipertrader152
    @snipertrader152 7 месяцев назад +2

    याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी

  • @subhashthorat6428
    @subhashthorat6428 4 месяца назад +1

    आमची जमीन भाड्याने घेता का ?

  • @rafikshaha4199
    @rafikshaha4199 5 месяцев назад +1

    आपण किति कमाई केली ते सांगा

  • @shravankambali3709
    @shravankambali3709 10 месяцев назад +1

    ❤dya ❤dya अरे ❤dya तुझ्झ्या ga❤ ला

  • @OmeshRahangdale
    @OmeshRahangdale Месяц назад

    Sir tumcha no. Mi he pick kadayala tayar aahe pan he pick genar kon

  • @AvinashPatil-h8u
    @AvinashPatil-h8u Год назад +1

    ४/५ दिवसांत पैसा कमवायचा सल्ला देतोय हा आणि पाच महिने वर पोचतो.

  • @kisandeshmane4102
    @kisandeshmane4102 Год назад +4

    बीयानयाचा पूर्ण पत्ता दया पूणे.जमीन आहे.

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 11 месяцев назад +1

    , सर्व शेतकरी मूर्खच म्हणावे लागतील ही शेती करून भलतच करीत बसतात.

  • @jagadishbhamare8999
    @jagadishbhamare8999 8 месяцев назад

    JAY shree ram

  • @gopalpatil4139
    @gopalpatil4139 4 месяца назад

    ❤ याचं बी पाठवून दे भाव संग आनी आनुदे

  • @satishawari7315
    @satishawari7315 Год назад

    Ha ...kh.....

  • @CAShreeCA
    @CAShreeCA Год назад +2

    एवढी लहान फुल तोडणार कसे? याला मजुराचा खर्च म्हणजे चारण्या ची कोंबडी आणि बारण्या चा मसाला होईल

  • @masoga3273
    @masoga3273 4 месяца назад +1

    आर्धा व्हिडिओ पर्यंत तर नावच सांगणा झाला तू

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा Год назад +5

    कीती खोटे बोलत रहाता शेतकऱ्यांना फसवणूक तुम्हाला काय मिळणार आहे दादा

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 4 месяца назад +1

    परवडत नाही.... मजुरी बाजारपेठ आणि हवमान साथ देत नाही

  • @amolharkal4491
    @amolharkal4491 Месяц назад

    रोड टच जमिनी वर मी विहीर मोटर लाईट व जमीन सर्व व्यवस्था करून देऊन मला मासिक फक्त एकरी 10 हजारच रुपये द्या

  • @ashokmitharamtawar9618
    @ashokmitharamtawar9618 Год назад +8

    भावा शेतीच्या बांदावर जाऊन पहा एकदा

  • @nanashebtupe1851
    @nanashebtupe1851 10 месяцев назад +1

    तुमची माहिती किती फायदेशीर आहे तुम्ही घेतलेका पिकाचे उत्पन्न फेका कशाला मारता. मार्केट कोठे काय???? तुमचा पत्ता द्या आम्ही येतो तुमच्या कडे

  • @prashantkamble6432
    @prashantkamble6432 Год назад +2

    काल्पनिक शेतीतून बाहेर येऊन वास्तविक शेतीत या.
    घरातली दोर बांधून लपवून ठेवाल

  • @mahendradhote9456
    @mahendradhote9456 9 месяцев назад

    WHAT ABOUT MARKET IN MAHARASHTRA?

  • @gulamhindu1536
    @gulamhindu1536 Год назад +2

    6 किंटल पूल वळून 1किन्तल् सुद्धा भरणार नाही

  • @hemantajoshi3022
    @hemantajoshi3022 6 месяцев назад

    ही अर्धवट माहिती आहे. ही शेती तुम्हीच करा. आम्हाला उगीच उत्पन्नाचे मोठे मोठे आकडे सांगू नका.