सर्व प्रक्रिया कागदपत्रे पूर्ण करून सुद्धा तुम्हाला 7 ते 7 लाख रुपये अतिरिक्त खर्च येतो।शिवाय आपले दुकान बिल्ट अपचा खर्च वेगळा।तुम्ही कितीही नियमानुसार व्यवसाय करा पण हप्ता नियमित द्यावाच लागतो।आणि या व्यवसायात लायसन धारकला फक्त 7% कमिशन मिळते त्यात तुमचा सर्व खर्च भागवावा लागतो। अजून या व्यवसायाचे एक वैशिष्ट्य आहे।सरकारला याच व्यवसायातून सर्वात जास्त महसूल मिळतो।पण दुर्दैवाने या व्यवसायाला भारतातील कोणतीही बैंक लोन देत नाही।खूपच काटेरी व्यवसाय आहे। मी स्वतः करतो हा माझा अनुभव आहे। एवढे करूनही एक्ससाईज वाले छळतात ते वेगळेच।
Yess...हे फार महत्वाचं आहे. मला हेच विचारायचं होतं पण तुमची कमेंट दिसली नि शंका निरसन झालं . धन्यवाद दादा. आपला हा व्यवसाय कुठे आहे, सांगता का plz? मुंबई किंवा जवळपास कुठे असेल तर मी तुम्हाला भेटू शकेन
अलिखीत म्हणजे फक्त रक्कमच येत नाही . . . एका XYZ ठिकाणी एका महीलेने मला सरळ सरळ शब्दात सांगितले की मी शंभर अधिकाऱ्यां सोबत खाली झोपले तेंव्हा कुठे मला परवाना मिळाला . . . . . आता बोला
मला खूप वाईट अनुभव आला मी स्वतः लायसन्स साठी1 वर्षा पेक्षा जास्ती फेऱ्या मारून नंतर माझं प्रकरण रद्द झाले म्हणून कळविले मी पोस्ट चे सर्टिफिकेट बचत खाते 25 हजार फरून काडले माझा कडे पूर्ण फाईल आहे हा माझा अनुभव आहे हात खंबा नागपूर पेठ बाबा दिपक जठार
यावर ठराविक लोकांची मक्तेदारी आहे. आजपर्यंत ची शासकीय धोरणे ही बहुजन जनतेचे शोषण करण्याच्या हेतूने तयार केली आहेत. यामधे राजकीय, प्रशासकीय व गुन्हेगार लोकांमध्ये साखली, चेन तयार झाली आहे.
कोणता form भरावा लागतो ते सांगितले नाही. बियर अणि वाइन शॉपी मध्ये किती टक्के margin आहे ते सांगा. शिवाय एक्साइज डिपार्टमेंट la महिन्याची, वर्षाची kay माहिती द्यावी लागते ते सांगा.
माझ्याकडे 1973 लायसन आहे पण ती विक्रीचा आहे की नाही त्याच्यावर काही उल्लेख नाही वरी पिण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे खाली डॅश डॅश मध्ये दुसऱ्याचे नाव टाकायला जागा सोडलेली आहे कलेक्टर ची सही शिक्का आहे लायसन वर
MH06 RTO officer he dalalachi sath detat majh gadich licence kadhtana dekhil ashya problem la mi samor geloy sagle kagad Astana dekhil mala majh kaam honar nahi as bolle
महाराष्ट्र शासनाने वाईन शॉप चे परवाने देणे चालू केले पाहिजे मागील 50 वर्षांपासून वाईन शॉप ची परवाने दिले गेले नाही त्यामुळे ठराविक लोकांची या धंद्यात जोरात कमाई चालू आहे महाराष्ट्र शासन वाईन शॉप चे लायसन का देत नाही
@@mr_luckygaming7476 jar Beer shop asel tar lakh... Wine shop cha Nivval licence vikat ghyala 3/4cr dyave lagtat owner la aani transfer che jawal jawal 1cr mahanagar palika madhe... Grampanchayat madhe 30/40lakh
Ho. Ka. Mag. Tya Aadhikaryavar kes karu. Ya. Tyala. Rishvat kahto mahun. Anticurpshn buro la sangu mahnje. Tyachi nokri. Tar jailch. Aani hi parta pan sampun jail 😂
अर्धवट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
म्हणजे भारतीय सरकारी अधिकारी उघडपणे लाच घेऊन भ्रष्टाचार करतात व त्याला मदत लाच लुचपत प्रतिबंध अधिकारी करतात. म्हणजे सगळीकडे वाजे सारखे अधिकारी आहेत
सर्व प्रक्रिया कागदपत्रे पूर्ण करून सुद्धा तुम्हाला 7 ते 7 लाख रुपये अतिरिक्त खर्च येतो।शिवाय आपले दुकान बिल्ट अपचा खर्च वेगळा।तुम्ही कितीही नियमानुसार व्यवसाय करा पण हप्ता नियमित द्यावाच लागतो।आणि या व्यवसायात लायसन धारकला फक्त 7% कमिशन मिळते त्यात तुमचा सर्व खर्च भागवावा लागतो।
अजून या व्यवसायाचे एक वैशिष्ट्य आहे।सरकारला याच व्यवसायातून सर्वात जास्त महसूल मिळतो।पण दुर्दैवाने या व्यवसायाला भारतातील कोणतीही बैंक लोन देत नाही।खूपच काटेरी व्यवसाय आहे।
मी स्वतः करतो हा माझा अनुभव आहे।
एवढे करूनही एक्ससाईज वाले छळतात ते वेगळेच।
Yess...हे फार महत्वाचं आहे. मला हेच विचारायचं होतं पण तुमची कमेंट दिसली नि शंका निरसन झालं . धन्यवाद दादा.
आपला हा व्यवसाय कुठे आहे, सांगता का plz? मुंबई किंवा जवळपास कुठे असेल तर मी तुम्हाला भेटू शकेन
Mla license n hya business chi info havi hoti can u guide me??
Plz contact number share kara
Mala licence gyache Ahe
😮
अर्धवट माहीती दिली आहे । फुकटचा वेळ आणी नेट पँक वाया गेला 😂
Mahiti ch nai dili hyani🤣🤣
अपुरी माहिती प्लीज नको देऊ आणि लोकांचा टाईम नको वाया घालवू
बरोबर..😂😂
पूर्ण माहिती टाका
तुम्ही जे बोललात ते एकदम बरोबर आहे
अलिखित नियम म्हणजे त्या खात्यातील लोकांना खुष करणे
❤
Correct
Rishavt,
Correct 😅😅
हो
अलिखित म्हणजेच कमिशन😊😊
अलिखीत म्हणजे फक्त रक्कमच येत नाही . . . एका XYZ ठिकाणी एका महीलेने मला सरळ सरळ शब्दात सांगितले की मी शंभर अधिकाऱ्यां सोबत खाली झोपले तेंव्हा कुठे मला परवाना मिळाला . . . . . आता बोला
Ardhvat mahiti
अलिखित नियम म्हणजे
गाढवांना सोने खाऊ म्हणून देणं
म्हणजे लाच देणे
ही लाचखोरी बंद होणार नाही
भिक मागणे कधीच बंद होणार
नाही !!!!!नाही!!!!!!नाही!!!!
लाच देणे म्हणजे अलिखित नियम
आपल्या सामान्य माणसाला मीळत नाही ❤हे खरे आहे
मला खूप वाईट अनुभव आला मी स्वतः लायसन्स साठी1 वर्षा पेक्षा जास्ती फेऱ्या मारून नंतर माझं प्रकरण रद्द झाले म्हणून कळविले मी पोस्ट चे सर्टिफिकेट बचत खाते 25 हजार फरून काडले माझा कडे पूर्ण फाईल आहे हा माझा अनुभव आहे हात खंबा नागपूर पेठ बाबा दिपक जठार
सर माहिती खूप च छान दिली आभारी आहे
हॅलो सर बिअर शॉप पूर्ण पणे चालू करे पर्यंत साधारणतः किती खर्च येतो
त्याला कही माहिती नहीं
🎉अलिखित म्हणजे पान सुपारी देणे
यावर ठराविक लोकांची मक्तेदारी आहे.
आजपर्यंत ची शासकीय धोरणे ही बहुजन जनतेचे शोषण करण्याच्या हेतूने तयार केली आहेत. यामधे राजकीय, प्रशासकीय व गुन्हेगार लोकांमध्ये साखली, चेन तयार झाली आहे.
Ekdam barobar dada😂
Barobar sir ji .tyacya sivay kamach hot nahi
आम्हालाच विचारायचं होतं तर व्हीडिओ कशाला शेट उपटायला टाकला का
Disabled people sathi ky facilities aahet ka ya sathi
Nai
CRZ III madhe karushakato ka? Ky karav lagel tya sathi kahi idea ?
Mazy andaje alikhit mhanaje grampanchayat , nagarparishad,.kivha mahanagarpalika noc
साहेब तुम्ही बरोबरच बोलला पण अलिखित नियम म्हणजे अंदाजे किती पैसे द्यावे लागतात तेवढं सांगा म्हणजे बरं होईल
50क्र
5 te 7 lakh
अलिखित नियम ,असा स्पश्ट बोलणारा वेक्ती आपण आहात
म्हणजे प्रस्तावाला जे जे लागते ते परिपूर्ण मही आपण दिलात धन्यवाद
कोणता form भरावा लागतो ते सांगितले नाही. बियर अणि वाइन शॉपी मध्ये किती टक्के margin आहे ते सांगा. शिवाय एक्साइज डिपार्टमेंट la महिन्याची, वर्षाची kay माहिती द्यावी लागते ते सांगा.
👍
Ardhavat mahiti
Thank u
फौजी साठी किती प्रमाणात सूट आहे
माहिती अ पुरी आहे
Thank for watching video
दारू विकून असं कोणतं पुण्याचं काम करतोय की,लाच देत्तांना लाज वाटायला पाहिजे 😂😂😂🙏🏻🙏🏻🙏🏻
😂
Business ha business asto Jo aple pot bharto ....apn manus dharun tr nahi na aanat ki ye mahnun
आता वाईन शॉप लायसन्स मिळते का
किंवा ट्रान्सफर होते का
माझ्याकडे 1973 लायसन आहे पण ती विक्रीचा आहे की नाही त्याच्यावर काही उल्लेख नाही वरी पिण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे खाली डॅश डॅश मध्ये दुसऱ्याचे नाव टाकायला जागा सोडलेली आहे कलेक्टर ची सही शिक्का आहे लायसन वर
Bhosale sir Namaskar me jya gavat rahto tya gavat six wine shop aahet ....tar tar tya gavachi loksankya sadharan kiti pahije.
Tha🎉nks
MH06 RTO officer he dalalachi sath detat majh gadich licence kadhtana dekhil ashya problem la mi samor geloy sagle kagad Astana dekhil mala majh kaam honar nahi as bolle
दिव्यांच्या नावाने वाईन शॉप मिळेल का त्याचे खर्च किती आहे
Gov. License det nahi wine shop che
माझा बिअर शॉप च परवाना घेणा 3 वेला कलेक्टर ची बदली झाली म्हनुन 3घाना 3 वेला 😂😂
Beer shop license collector det nahi
N o c
Khup chan vayasay ahe lokana lubad ne aple ghar bharne
अलिखित म्हणजे तुमच्या स्थानिक लेव्हलला ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका नगरपालिकेचा परवाना आवश्यक असतो
Nahi lagt
Mi kadhale aahe
Sir licence kahan banta hai bear shop ka
Bus che parmer maharashtra to telgana kay karalagel sir
केजरीवाल सोप्या भाषेत समजावून सांगतील त्यांना प्रचाराला तर येऊ द्या
धरणग्रस्तांसाठी लायसन्स मिळेल का
Alikhit konta vishay ahe mala nahi kalala
Ani mi ek ladies ahe ji he suru karu icchite
Please guide
Sir mla beer shope cha license pahijat kete khrcha yael
मी अपंग व्यक्ती आहे मला लायसेन्स मिळेल का ?
सर मी एक दिव्यांग आहे तर मी यासाठी प्रयत्न करू शकतो का
Hoy
साहेब फक्त हेच खात नाही तर शासकीय कोणतही काम असुदे ज्या त्या कामानुसार प्रत्येक अधिकाऱ्याच दर ठरलेल आहे...
अलिखित नियम म्हणजे ऑफिसमधील लोकांना शेण खाऊ घालणे.
Thanks for your response
Guu
दिव्यागाणा सवलत आहे का
लोकांचे संसार उद्धवस्त करणारे लाईसंस
महाराष्ट्र शासनाने वाईन शॉप चे परवाने देणे चालू केले पाहिजे मागील 50 वर्षांपासून वाईन शॉप ची परवाने दिले गेले नाही त्यामुळे ठराविक लोकांची या धंद्यात जोरात कमाई चालू आहे महाराष्ट्र शासन वाईन शॉप चे लायसन का देत नाही
वाइन शॉप लायसन साठी काय करावे
अलिखित नियम म्हणजे एजंटच्या माध्यमातून जादाची रक्कम मोजावी लागते.
बिअर बार साठी नियम काय आहेत जसे की प्रार्थनास्थळ, शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत इत्यादी पासूनचे अंतर वगैरे
200 miteer
Sir mala business karyecha ahe alikhit manje Kay
अलीखीत म्हणजे लाच देणे दुसरे काय
Exise officers telling there is no profit in government 10 rs liquor shops 😂
अलिखितमध्ये किती पैसे द्यावे लागतात बियर शॉप व वाईन शॉपचे पण सांगा वेगवेगळे बियर शॉप मध्ये बियर व इंग्लिश दारू विकता येतें काय
Driving lesson kadhayla kiti papad pelave laglet
मी गेलो होतो ..10 लख प्रयत चा तो नियम आहे ..5 लख वेगळे लाइसेंस चे. कुल 15 ते 20 लाख ची गटवणूक आहे.
Beer shop license available for sale Nashik
@@kunalshinde0791 number dijiye ..kya waha se mumbai transfer ho sakta hai ? (Palgher ko )
Your number
@@kunalshinde0791bhau mi nashik la rahto Tula kiti made sale करायचं aahe
@@tmxrawan492 number dya
Khas shabd ahe to mhanje पेपर वेट 😊 to dya ani ghya konala pahije aslyas सांगा
नगर पालिकेला परवाना कसा काढायचा. तें सांगा
Sir tumchya mahititala koni mumbai thikani licence kadun debara koni ahe ka...asel tar sanga
Wine shop ch licence aahe havaa kaa
Mumbai y
अलिखित नियम म्हणजे. हॉटेलात नेऊन जे असेल ते खाऊ गालने
सर जास्तीत जास्तं बिअर शाँप लायसंस कशी मीळवावी
अलिखित नियम म्हणजे पैसा. आपण ऐकतो की , भ्रष्टाचार महाराष्ट्र फकत हे एक घोषवाक्य आहे बाकी सगळे राज रोज पणे देणं घेणं चालूच असत.
Alikhit niyamacha sadharan kharcha kiti asu shakto ek tumcha andajane
दोन ते तीन
Lakh ka cr
Alikhit khara 5 lack yet,table khalun
@@mr_luckygaming7476 jar Beer shop asel tar lakh... Wine shop cha Nivval licence vikat ghyala 3/4cr dyave lagtat owner la aani transfer che jawal jawal 1cr mahanagar palika madhe... Grampanchayat madhe 30/40lakh
अलिखित नियम काय आहे प्लीज सांगा
What his total cost for liquor shop
1 CR approx
Udya 12 vicha paper ahe mhntl napas zalyaver kahitri potapanyach bghavlagt 😂
"Appreciate your comment! Feel free to share more insights."
Hotel management Karun Wain Shop licence chi prakriya lavkar Hoti ka , hotel management cha Kahi fayda he ka tyat
Thank for watching video
@@RajendraBhosaleमोबाईल नंबर द्यावा 💐
Kahich sambandh nahi tyacha
Karapshan
Five to. Seven
Lack
अलिखित नियम म्हणजे त्यांच्या तोंडात देणे आणि जोक घेतो तोंडात त्याला अलिखित नियम असे म्हणतात
Naic
कोणाकडे जुने वाईन्स लायसन्स विकायचे असेल तर सांगा.
Wine shop ch licence ahe
@@maheshp5286किती पैसे लागेल ट्रांसफर ला
@@maheshp5286📞
I have wine shop licence
Fl2cl3
@@tejasfapalgfx1032 sell karaych ahe ky
Table chya khalun denari fees 😅😂😂
Corruption ha alikhit shabd aahe...to ...👆
बरेझआले,मी आपले वाण्याचे दुकान च सुरू करतो.
अलिखित नियम म्हणजे आपल्याकडून मुल न होत दुसऱ्या कडून काढून घेणे
गोरगरिबांना गरीबीत राहण्याचा व्यवसाय आहे हा सरकारचा गरीबाकडुनच या मार्गाने लुटतात
Khup Paisa vaya gela licence bhetlach ny aankhi paise magtat 15 lakh gele aata vishay sodun dila government chi lok nalayak astat
जेवढे टेबलावर द्यावे लागतात तेवढेच टेबलाखालून द्यावे लागतात
मी एक स्त्री आहे मला हा बिझनेस चालू करायचा आहे तुम्ही मदत करणार का काही
Ho
Ho. Ka. Mag. Tya Aadhikaryavar kes karu. Ya. Tyala. Rishvat kahto mahun. Anticurpshn buro la sangu mahnje. Tyachi nokri. Tar jailch. Aani hi parta pan sampun jail 😂
अपंग दिव्यांग व्यक्तीच्या नावाने वाईन शॉप लायसन मिळेल याचे उत्तर लवकर द्यावे
Ho
Ho
लक्ष्मी दर्शन दिलं की फाईल पुढे सरकते
चिरीमिरी ❤❤
सर बियर शॉप गावात उघडायचा असेल तर ग्रामपंचायतची पण परवांगी लागेल का आणि गावाच ग्रामसभेचापण ठराव लागेल का?
Ho bhaii lagto ani javal school ani mandir nasle pahije
Mag nemka apnas sangaycha kay ahe tech jhat mari samjle nhi
Sir apangana savalt ahe ka
Nahi
Alikhit niyam Lach dene table khalun
अपूर्ण रील करून स्वतःचा व दूसर्या चा वेळ खराब करणे 😮
अलिखित नियम म्हणजे अधिकारी लोकांना लाच देऊन काम केले जाते
Lokana niyam pasand aahe
Isliye MH me AAP nahi (sarkar)
Bjp pasand hai
ज्या गावामधे लायसन पाहिजेल त्या गावातील ग्रामसभेचा ना हरकत दाखला पाहिजेल
लाच दिल्या शिवाय. पेपर वर जात नाही.
Adhikaryachya bayakocha chaddi bodyacha kharach karayacha asato muli balin sakat asaa niyam alikhit aahe kamal hasan chya film madhe hote