अजितदादांना सभेसाठी बोलावूनही ते आले नाहीत, फॅमिली अॅग्रीमेंटमुळे माझा पराभव; राम शिंदे भडकले ruclips.net/video/_ojAVfcOEyg/видео.htmlsi=edWB2pEyL81zDVaP
Tumhi kiti hi khel kara shard pawar la संपवला आहे आता आजित पवार पण त्याच वाटेवरती आहे तुम्ही सगळे yek ahat parsatapit vistapit yek hoil tehnva tumch dukan band honar
पक्ष वेगळे झाले असेल तरी रक्त आणि नाती वेगळी नाहीत.महाराष्ट्रात एवढं राजकारण उलटे पालटे झालं तरी सुप्रिया सुळे,अजित पवार,रोहित पवार निवडून आलेच..😂
वर वहिनी खासदार झाल्या
अजितदादांना सभेसाठी बोलावूनही ते आले नाहीत, फॅमिली अॅग्रीमेंटमुळे माझा पराभव; राम शिंदे भडकले
ruclips.net/video/_ojAVfcOEyg/видео.htmlsi=edWB2pEyL81zDVaP
दादा स्पष्ट वक्ते आहेत.. आत एक बाहेर एक नाही जमत...
या गोष्टीचा हर्षवर्धन पाटील यांनी विचार करायला पाहिजे होता ... काहीही झाले तरी हे पवार कुटुब एक मेकां शिवाय कधीच वेगळे राहणार नाही ?
तुम्ही रहा एकत्र आणि आम्ही होतो गावागावात वाईट
कुणी निवडणूक जिंकली तरी सत्ताधारी पवार कुटुंब नियोजन करण्यात आले होते सुप्रिया केंद्र अजित राज्य सरकार म्हातारा सेट करून रिटायर्ड आहे 🎉🎉🎉
बरोबर आणि शिवसेना ठाकरे नावाचा काटा काढण्यात पण पवारांना यश आले.
एकच नंबर दादा
बरोबर आहे पण टायमिंग जुळला नाही 😂😂😂
पवार फॅमिली म्हंजे विश्वासघात करणे .. 😑
राम शिंदे बद्दल खरच वाईट वाटत आहे
विखे पाटील बोला😂की
पवारांची परंपरा आहे विश्वासात करणे
तुझी सभा झाली असती तर राम शिंदे आणखी चांगल्या मतांनी घसरला असता,
te disal maharashtrat
महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करा
कुटुंब एकत्र ठेवा महाराष्ट्राला सुधा बर वाटेल
KAKA HI HAI KAKA ZUNDABAD
अजित दादा.एकदम. बरोबर
या निवडणुकीत पण मदत केली..
कपटनीती तुम्ही पुन्हा वापरली..
म्हणून पवार विश्वास घातकी...
Pawar Bolte ❤🔥
😊😊
Only dada
भिकार चोट😢
बारक्या राज्यात घोटाळा करायचा नाही मोठं राज्य आलं की मंग घोटाळा करायचा
Pawar Bolte Hai Unko ❤🔥
सभा घेतली नसली तरी डमी रोहीतला ट्रम्पेट वर उभं करायला विरोध केलेला नाही.
अजित दादा मवीआ सोबत असते तर म्हटले असते ईव्हीएम चा घोटाळा आहे😂
दादांनी रमशिंडेशी गद्दरी केली
केंद्रात भाजपा महाराष्ट्रत युती आता गुजरातला विका महाराट्रा
2100 kdhi yenar
वाट बघत बसा
Ajit pawar bolun gele as khi kaptpna nhi
Dada bindhast boltat kapat karastan nste pan kakala solemule thode vaet vate tari pan dada cm zale pahije
Tumhi kiti hi khel kara shard pawar la संपवला आहे आता आजित पवार पण त्याच वाटेवरती आहे तुम्ही सगळे yek ahat parsatapit vistapit yek hoil tehnva tumch dukan band honar
पन काकाला सांगाव लागल काकाच्या पाया पड
कीती खोटे बोलत आहे
Sagale ekach ahet....kon pdla pawaracha....shevati ha Rohit katavr pass kelach na....apan ugich apatun gheto
दादा लहान राज्य महाविकास आघाडी ला दिल मोठी राज्य बीजेपी ने घेतल
darshan gehtat pn sodun jat nahit
Sinchan ghotalache kay jhale