Ram Shinde On Ajit Pawar : सभेसाठी बोलावूनही दादा आले नाहीत, फॅमिली अॅग्रीमेंटमुळे माझा पराभव झाला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 53

  • @AshokPingale-s1d
    @AshokPingale-s1d 3 дня назад +17

    राम शिंदे साहेब बरोबर बोलतात❤

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 3 дня назад +2

    मला तर वाटत तुम्हीं पूर्ण राज्यातील मतदार संघात पुन्हा मतमोजणी करायला लावण्यासाठी कोर्टात पीटिशन दाखल करावे, पूर्ण निकालातच घोळ आहे

  • @ssk4115
    @ssk4115 3 дня назад +2

    दादांनी राष्ट्रवादीची जागा bjp ला राम शिंदे साठी दिली.. राम भाऊ विसरू नका...

  • @mahandrashinde9162
    @mahandrashinde9162 2 дня назад

    10 वर्षे बारा खात्याचा मंत्री राहिलेला सर्वसाधारण माणूस😂😂

  • @nileshyadav-bq7rt
    @nileshyadav-bq7rt 3 дня назад

    Right here right

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 2 дня назад

    ह्याचा अर्थ असा की पवारांनी मदत केली असती तर च तुम्हाला विजय मिळणार. भाजप उमेदवार म्हणून तुम्ही पराभव चे अपेक्षित केलेला होता.
    तथास्तु

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 3 дня назад +24

    अरेरे, पण त्यात दादांचा दोष की सत्तेत त्यांना घेणाऱ्या तुमच्या वरिष्ठांचा दोष, शेवटी सत्ता महत्वाची तुमचा विजय नाही 😂😂हे समजून घ्यावे,बडे बडे देशो में छोटी बाते होती रहेती हैं

  • @r.bpatil1927
    @r.bpatil1927 3 дня назад

    राम शिंदे साहेब बरोबर आहे तुमचं

  • @ganeshghate800
    @ganeshghate800 3 дня назад +26

    मागील वेळा विखे पाटलामुळे
    यावेळी अजितदादा मुळे शिंदे साहेब पडले

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 3 дня назад +3

      Konihi yeun thokun jatoy. Swatach kahi kam ahe ki nahi??

  • @nitinkarale1010
    @nitinkarale1010 2 дня назад

    मग भाजपने E.V. M मध्ये घोटाळा झाला हे खरं हे का मग हे बोलून टाका..😂करार झाला ka

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 3 дня назад +3

    पहिलाच निकाल योग्य असतो.नंतर घाईत निकाल हा धनशक्तीची मेनेज

  • @sanjaywable3293
    @sanjaywable3293 3 дня назад +17

    अरे तुम्ही भाजपची एकनिष्ठ आहे ना तुमची ताकद दाखवायची ना

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 3 дня назад +4

    खरा आमदार तर राम शिंदे विजयी आहेत पण गोंधळ करून धनशक्तीची पेटी देऊन काळाबाजार केला.

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 3 дня назад +25

    यांना ईव्हीएम चा पुरेपूर फायदा मिळालेला दिसत नाही,सर्वच मतसंघात फेरतपासणी झालीच तर युतीचे 100 आमदार कमी होतील,

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 дня назад +2

    राम शिंदे जामखेड ची वाट लावली बारी, लोकनाट्य केंद्र, डान्स बार सुरू करून तुला मंत्री करून ती असला विकास केला आणि पार वाट लावली जामखेड ची गावं चां गावं बरबाद करुन ठेवली आता कर्जत ची वाट लावायची होती का तुला हे असले धंदे सुरू करून? रोहित पवार विकासाचा मुद्द्यावर बोलतात आणि तूम्ही जाती पातीचे राजकारण करतात

  • @RXXtop
    @RXXtop 2 дня назад

    प्रा .राम शिंदे साहेब खच्चू नका. पुन्हा २०२९ ला तुम्ही भुमिपुत्र भाजपा चे आमदार असतील. पवार घराणे कायम इतरांना धोकेबाज करून राजकारण करत आले आहे .

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 3 дня назад +6

    या जातीयवादयांना अर्थमंत्री केलं तर वाटच 😢

  • @SHUBHAMYADAV-xi2dz
    @SHUBHAMYADAV-xi2dz 3 дня назад +1

    रडून रडून पडलेले साहेब

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 3 дня назад +7

    चांगला नेता हरला आणि बिजेपीला हे कारस्थान माहीत असून दुर्लक्ष केलं

  • @simranrajsingh879
    @simranrajsingh879 3 дня назад +12

    नशीब माना एवढे मत पडले काही न करता😂

  • @AntramBansode
    @AntramBansode 3 дня назад +1

    देवा भाऊ ला बोला

  • @rameshshinde3886
    @rameshshinde3886 3 дня назад +3

    थोड्या दिवसांनी सर्वाच्या गोष्टी हळूहळू बाहेर निघणार आहे ते एकमेकांच्या बघा तुम्ही😅

  • @sandipgoykar
    @sandipgoykar 3 дня назад +1

    Ram Shinde

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 3 дня назад +1

    आईचा आणि रोहित मिळून पराभव केला

  • @karbaharal2702
    @karbaharal2702 3 дня назад +3

    डाव खेळले पवार

  • @ankushdhakne6358
    @ankushdhakne6358 3 дня назад +2

    Pankja tai chi sabha jali asti tar tumi 100% nivdun aala astat saheb

  • @RushindarKurdhane-l7o
    @RushindarKurdhane-l7o 3 дня назад +2

    पवार घर महाराष्ट्रासाठी हानिकारक आहे

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 3 дня назад +6

    Ram tu aata ram ram karat bas...tuza correct karyakram zala

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 3 дня назад +1

    अरे बाबा अजित दादा पवार आणि शिन्दे मविआत जातील बर !

  • @ashishsawant9676
    @ashishsawant9676 3 дня назад

    Loksabhela Amol kirtikar neudun alte

  • @hariharpatil2888
    @hariharpatil2888 3 дня назад

    It is conspiracy against Raam Shinde.

  • @SagarGore-r7v
    @SagarGore-r7v 3 дня назад +2

    काही खरं नाही

  • @DattatryaKorhale
    @DattatryaKorhale 3 дня назад

    Gadabad hota saheb ❤❤

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 3 дня назад +1

    एका गटात फेर मतदान करा मोठा गोंधळ केला आहे.निच्चीत

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 3 дня назад

    Sabha ghetli asti tar kahi nadt ghadle evm mule pudhe nahitar rohit pavar bharpur matani nivdun ale aste

  • @KundlikWagh-y5n
    @KundlikWagh-y5n 3 дня назад

    Apla mhanje balya
    Lokanch kart he soda bjp wale

  • @pravinsayankar5088
    @pravinsayankar5088 3 дня назад +2

    Kuch to gadbad hai shinde saheb

  • @babajichoudhari4696
    @babajichoudhari4696 3 дня назад

    Tuzi layaki kay ? Te public ne dakhawale

  • @n.y.zaware-patil.2137
    @n.y.zaware-patil.2137 3 дня назад +4

    Radatrao. Kiti karne sangnar. But well fight.

  • @ganeshghate800
    @ganeshghate800 3 дня назад +2

    रडतराव

  • @R_d-s8s
    @R_d-s8s 3 дня назад

    10:31

  • @mahi-16
    @mahi-16 3 дня назад +1

    Shinde saheb tumchya bjp ne gadbad keli ase mhanayche ka

  • @VishalPatil-k6r
    @VishalPatil-k6r 3 дня назад +4

    शिंदे साहेब या सत्तेसाठी लाचार पवारणा हाकला त्यांची लायकी पण नाही .. आवाज उटवा साहेब..कोर्टात जावा