फक्त 5000 त सुरू करा हे 4 व्यवसाय!🔥new business ideas in marathi! business ideas in marathi
HTML-код
- Опубликовано: 24 сен 2023
- नमस्कार मंडळी आज मी घेऊन आलो आहे 4 व्यवसाय जे तुम्ही फक्त 5 हजारात सुरू करू शकता व दिवसाला 5 हजार कमाऊ शकता! हा व्यवसाय तुम्ही पन कसा करू शकता याचि माहिती आपन ya वीडियो मधे घेणार आहोत वीडियो आवडल्यास नक्की Like व share करा जय महाराष्ट्र ❤️
.........................................................................
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
.........................................................................
@Business Majha
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#businessmajha
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas
#businessideasathomeinmarathi
#businessideas
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra
दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.... 🚩🚩🚩
चांगला बिझनेस आहे बिझनेस केला पाहिजे तो सर्वांनी आणि त्यांना साथ दिली पाहिजे मी सध्या येणार बिझनेस साठी मी पुढे
खूप छान आहे व्यवसाय, खरेदी बद्दल माहिती सविस्तर द्यावी ही विनंती
खुप चागली माहीती दिली सर धन्यवाद🙏💕
हाय नमस्कार मि इच्छूक आहे
Sir, please call or WhatsApp
खूप चांगली माहिती दिली सर मला हा व्यवसाय करायचं आहे. कृपया काय कराव लागेल
Thanks खूप छान माहिती दिलीत
हा सर मला पण करायचे आहे
यह बहुत मेहनती आदमी है आकाशवाणी मुंबई केंद्र पर काम करते थे फेयर एंड लवली झंडू बाम इत्यादि का इन्होंने काम किया है
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 😊
🎉🎉आमाला हा व्यवसाय करायचा आहे ❤🎉
Sir thanks 🙏🏻 mahiti mast sangitali
खूप छान माहिती दिली सर
या सरांचा आवाज खूप छान आहे मला असं वाटत होतं की मी रेडिओ विविधभारती मध्ये कोणता मराठी सिरीज ऐकून राहलो ❤❤❤
Please call or WhatsApp sir
मला पण शिकवायचे आहे सर
खूप छान वाटत तुमची व्यवसायाची सुरुवात कशी करायची याची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद......
खूपच छान माहिती मोबाईल
थँक्यू सर ही माहिती दिल्याबद्दल मला हा बिझनेस करायचा आहे सविस्तर माहिती द्या
Very good best business I will soon start
धन्यवाद चांगल्या पद्धतीने समजून सांगितल्याबद्दल आम्ही सांगलीकर लवकरच आम्ही तुम्हाला भेटू धन्यवाद🙏💐
Please call or whatsapp for all details sir
नमस्कार सर दीपावली मध्ये विकल्या जाणाऱ्या लाइटिंग चा बिजनेस करायचा आहे मला कॅटलॉक पाठवाल का हा बिझनेस घरगुती करू शकते का तुम्ही सांगितलेल्या माहितीबद्दल धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
Praise sangat NY.ani amhi alya var fasavatav
जोशी साहेब माहिती दिली खुप छान आहे
Thankyou sir
Sir, please call or WhatsApp
धन्यवाद साहेब
धन्यवाद सर 🙏🙏
Namaskar sir mi panvel mdhe rahto mala v4raychy Buy back chi soy uplabdh aahe ka plz reply dya 🙏
सर्व काही ठीक आहे पण जर कधी रॉ मटेरियल उपलब्ध नाही झाले तर उत्पादनावर परिणाम होईल ना
Very Profitable and easy business Thanks
हा व्यवसाय चालु करण्यासाठी आपणास कोठे भेटावे लागेल तसेच पुण्यामध्ये हे मटेरियल कोठे भेटेंल व फोन नंबर भेटला काय
Very nice👍👏
Chan ahe ha bisuness order kashi karaychi te sanga amala
जोशी सर खूप छान माहिती दिली.🙏🙏
Thankyou sir
खुप छान माहिती दिली सर 🎉🎉
Thankyou sir
सर तुम्ही प्लीज आम्हा गरिबाला पुढे घेऊन चला कुठ तरी तुमचं पण नाव निघेल प्लीज तुमचं नंबर पाठवा 🙏🏻🙏🏻
Khup chan sir
Hi information saglech d'etat ki kasa banvaych Kay karaych are te banaun bolaych kuthe te kon sangatach nahi main manifesting kuthlya pan goshti chi mothi goshta nahi aahw te product bolna te mothi goshta je kon sangatach nahi
श्री शिवाय नमः स्टुभ्यम्
जोशी साहेब नमस्कार मला या बिजनेस ची संपूर्ण माहिती पाठवा
Hi
खूब चांगला बिजणेस आहे sir मला हा बिजनेस् करायचा आहे काय करावलागेल प्लग कळवा
Aana tumcha aawaz khup mast
मि इच्छुक आहे व्यवसाय करायला
लय भारी
Lay bhari
Thanks sir
Sir row material kuthe bhetu shakte
Guarranty period kiti dyayacha customer la..
खूप छान
सर,
मी तुमचे व्हिडिओ बघतो तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहे व खूप मार्गदर्शन मिळते
तर मला आर्टिफिशियल फ्लावर (गोंडा लडी) ची मशीन हवी आहे तर सर मशीनचा एक व्हिडिओ बनवा व कच्चामाल कुठून मिळेल ते पण सांगा
धन्यवाद..........
माहिती दि्याबद्दल धन्यवाद
Please tell about your order sir
khup chhan ahe vyasay❤
Thankyou sir
Kontihi vastu banavn sop aahe but to sale krn khup difficult aahe
Mi hancha sobat vice recording kele aahe Delhi madhe 2oo6
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉
सर खुप छान आहे हा बिझनेस...🎉 धन्यवाद सर
धन्यवाद साहेब
He vevsay kelyavr te vikri karayla vepari pahije te miltil ka
Sir he kakaji cha communication gupp clean ahai wapas ekda echi video bnava tumi
Kete watt bulb ahet ????
सर मी महाराष्ट्र राज्य पुणे इथुन मला जर हा बिजनेस सुरु करायेचा असेल तर मला तुमची मदद हवी ती मदत रो मटेरियल व पंजीग मशीन आपणा कडुन कशी मागवू शकतो (आणि इतर साहीत्य) परी पुर्न माहीती हवी
सर ही माहिती दिल्याबद्दल तुमचं प्रथम सर बल्ब विषयी एक माहिती द्या आणि चार्जर विषयी माहिती द्या त्याचा कॅटलॉग
❤😊❤
Energy level kaka🙌🏼
Maharastra. कचा माल. कोठे.आणि.कसभव.लागेल.ते.adresgsag
I am intrested
Thanks Joshi saheb .
Welcome sir
खूपच छान माहितपूर्ण vdo आहेत,,
धन्यवाद साहेब
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉kup chan
विधि एंटर प्राइसेस आहे कोट पन भावा
Ha mala mala pn kharedi karaycha
sir khup chhan
Thankyou sir
सर मला याची माहिती देण्यात यावी
मला पण हा व्यवसाय करायचा आहे
Sir, please call or WhatsApp
चार्जर ची किंमत जास्त आहे सर
जय महाराष्ट्र
कृपया मला मार्गदर्शन करा. अजय वराडे
सर खूप चांगली माहिती दिली मला पण करायचा आहे बिझनेस तर हे मटेरियल कसे मागवायचे मशीन ची किंमत काय आहे सविस्तर सांगा 🙏
Please watch full video sir, and call or WhatsApp.
Khup chan dada ❤
Thankyou Sir ❤
4thya ani tisrya business madhe intereated ahe
Same asach aavaj Redio var aaikla ahe lahan Pani ❤❤❤❤❤
Right Sir😊
Made In India chya navakhali Ani Chhatrapati Maharajanch naav ghevun fakt Chaina maal vikat aahot ani Chaina country la shrimant karat ahot
We are not support chinese matrial, we support only indian/quality matrial😊
मला हा व्यवसाय करायचा आहे.
तरी मला आपन हा व्यवसाय करण्यासाठी "विधि इंटरप्राइज" शी कॉन्टेक्ट करुण द्यावा.
कारण सोशल मीडिया वर असे बरेच स्कैम आनी फ्रॉड चालू आहेत.
सर, तुमचे स्वागत आहे, तुम्ही नक्कीच आमच्यात सामील होऊ शकता, मला नेहमीच विश्वास आहे की आम्ही तुमच्या सोबत आमच्या क्षमतेनुसार काम करू, तुम्ही जर आमच्यात सामील झालात तर आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असेल, आम्ही तुमचे पुन्हा आभार मानू. इच्छा मंजूर आहे. धन्यवाद साहेब
Aplyala hi kit dya pathwa
Material kasa order karnar
Sir balb banawun kuth विकायचं
Chan
Electric material catalogue
Mala pan ha business karaycha ahe sir
👌
Mi intrested ahe
Hai
जोशी साहेब खुप चागली माहिती दिली
Thankyou sir
Sir, please call or WhatsApp
काय भावा रेडीमेट बपल ची किम्मत त सांग्लिस नहीं एक बपल किती मधे पडेल
मी इच्छुक आहे
ह्याची ट्रेनिंग कुठे मिळेल
Very Nice
thanx sir जी
Great work
Thankyou sir
Mala charger bisiness
माझ दुकान आहे मला हा व्यवसाय करायचा आहे
आमचा भाऊ आहे दिल्ली येथे sils teknolagy compani
Sir, please call or WhatsApp
सर मला करायचा आहे