यूरिया पाणी💦 मिळवा दिवसाला एक लाख कमावा💯! small business ideas in marathi!@Businessmajha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 мар 2024
  • नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्यवसाया सोबत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे business majha youtube chanel मध्ये आज आपण एका अशा व्यवसाया chi माहिती घेणार आहे ज्या पासून तुम्ही दिवसाला एक लाख कमाऊ शकता यामधे फक्त युरिया व पाणी मिळवायचे आहे मार्केट la एक दम नवीन व्यवसाय आहे वीडियो आवड्ला तर like व शेअर करा जय महाराष्ट्र
  • НаукаНаука

Комментарии • 59

  • @patilsaheb3273
    @patilsaheb3273 27 дней назад +8

    हा माल तयार करायचे सोप्पे आहे. विकायचे जमले पाहिजे. विकणारे भरपूर झालेत.त्यामुळे saturisation झाले आहे. पेट्रोल पंप कंपन्यांनी चालू केल्यामुळे खाजगी ठिकाणी स्वतःच्या कौशल्यावरच सर्व काही अवलंबून आहे. तुम्हीं व्यवसायासाठी प्रोत्साहित करता हे ठीक आहे.पण बेडकाचा बैल बनतो.असे सांगू नका.

  • @user-pc8vk2vd5o
    @user-pc8vk2vd5o Месяц назад +6

    भावा किती थापा मारतोस प्रत्येक व्हिडिओ मदे बो?मब तूच कर ना भावा

  • @simongumes1896
    @simongumes1896 4 месяца назад

    Nice

  • @shriramdhaygude2724
    @shriramdhaygude2724 4 месяца назад +15

    दिवसाला एक लाख लयच होतायत

  • @akashpatil1624
    @akashpatil1624 2 месяца назад +5

    Yancha add milel ka

  • @user-of3kh9ty7q
    @user-of3kh9ty7q 5 месяцев назад +7

    याचे मार्केटींग कुठे कराचे आणि हा uirya कुठे मिळते

  • @grannyskitchenlife1734
    @grannyskitchenlife1734 4 месяца назад +1

    Ratio tar sanga kay rahil pani an uria che

  • @SpeedFreaksDIY
    @SpeedFreaksDIY 4 месяца назад +1

    Basun aahet divas bhar ha business karnare...

  • @akediting8090
    @akediting8090 Месяц назад

    😮

  • @vinayaksurywanshi1606
    @vinayaksurywanshi1606 4 месяца назад +1

    मशीन

  • @COMEDYFUNONE
    @COMEDYFUNONE 5 месяцев назад +2

    pani kuthe vikayache

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 Месяц назад

    👍

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 6 дней назад

    Tumhi kiti kamawale? Passbook che photo dakhwa

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 4 месяца назад

    Ha project kuthe ahe

  • @ashoknitnaware2594
    @ashoknitnaware2594 4 месяца назад +1

    Are pan praman kay Rahil uriyache

  • @kiranbhilare
    @kiranbhilare 2 месяца назад +1

    Petrol pump vale kartil he

  • @AbdulRazakh-gd9fh
    @AbdulRazakh-gd9fh 4 месяца назад +1

    Sudhir tuch suru kar ha vyavsaay

  • @gajanannaik6409
    @gajanannaik6409 Месяц назад

    हे खरंच आहे काय, आम्ही टाकायचा विचार करतो आहे सर्व मार्ग दर्शन होईल का?

  • @gayatripatil4130
    @gayatripatil4130 4 месяца назад +3

    याच मार्केट कुठे आहे कोण घेणार

  • @sandeepchavare7724
    @sandeepchavare7724 4 месяца назад +2

    कुठे विकायचं सर

  • @swapnalisawant5232
    @swapnalisawant5232 24 дня назад

    Really possible ahe ka 1 day madhe income 1lakh 🤔

  • @DevendraKamble-o9f
    @DevendraKamble-o9f 11 дней назад

    भारतानं जगावर राज्य केलं असतं 1,00000/- रू कमावले असते तर ना की चीन आता काही दिवसाने राज्य करेल

  • @vishwasshende158
    @vishwasshende158 4 месяца назад

    टूर व्हीलर्स ला चालते?

  • @ashoknitnaware2594
    @ashoknitnaware2594 4 месяца назад

    Yumhich suru kara

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 5 месяцев назад +6

    बहु याचा खर्च किती येईल याला प्रॉडक्ट ला आणि याचा आपल्याला याला आपल्याला मार्गदर्शन कुठे तुम्ही आपल्याला एवढे सांगावे मराठी

    • @businessmajha
      @businessmajha  5 месяцев назад

      पूर्ण video बघा संपूर्ण माहिती दिली आहे आपन यात

  • @sandipdhulgand1998
    @sandipdhulgand1998 3 месяца назад

    दादा 1लाख खेळ आहे का

  • @rohandavari
    @rohandavari 5 месяцев назад +4

    Price kay

    • @businessmajha
      @businessmajha  5 месяцев назад

      Purn video bgha सर्व माहिती दिली आहे

  • @navnathkharat8700
    @navnathkharat8700 5 месяцев назад +2

    हा युरिया कुठे भेटतो

    • @businessmajha
      @businessmajha  5 месяцев назад

      Purn video bgha सर्व माहिती दिली आहे number सहित

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 5 месяцев назад

    Beche kahape

    • @businessmajha
      @businessmajha  5 месяцев назад +1

      Purn video bgha सर्व माहिती दिली आहे आपन या video मधे

  • @cottonking4252
    @cottonking4252 Месяц назад

    Kahi bi bolu naka

  • @dilipaher7947
    @dilipaher7947 Месяц назад

    Tumacha NO pathava

  • @anandpatil4632
    @anandpatil4632 12 дней назад

    EDIAT STUPID,🎉 10:07

  • @sunilsabale7002
    @sunilsabale7002 4 месяца назад

    ऑफिस address आणि कंपनी address pahije

    • @businessmajha
      @businessmajha  4 месяца назад +1

      Purn video bgha सर्व माहिती दिली आहे number सहित

  • @mahadevpatil6370
    @mahadevpatil6370 5 месяцев назад +1

    मार्केट कसे आणि कुठे आहे हे सांगणे आवश्यक आहे

    • @businessmajha
      @businessmajha  5 месяцев назад +4

      Purn video bgha सर्व माहिती दिली आहे आपन call kru shkta अधिक माहिती साठी

  • @user-vp2bt9rg4g
    @user-vp2bt9rg4g 5 месяцев назад +4

    विर्या पाणी कशा साठी वापरले जाते

    • @businessmajha
      @businessmajha  5 месяцев назад

      पूर्ण video बघा सर्व माहिती आहे

    • @jayantrahane836
      @jayantrahane836 5 месяцев назад

      वीर्य नाहीये ते यूरिया म्हणतात त्याला😂😅😂

    • @geetanjalithorat621
      @geetanjalithorat621 5 месяцев назад +3

      आंघोळ करण्यासाठी

    • @jayantrahane836
      @jayantrahane836 5 месяцев назад +2

      फरशी धुन्या साठी

    • @vikeewaghmare2492
      @vikeewaghmare2492 4 месяца назад +2

      युरिया शेतात वापरतात भावा आता हे लोक वापरनार म्हणजे किंमती वाढवणार अण् शेतकरी खपनार