ना कच्चा माल घ्यायचा ना तयार माल विकायचा | बारा ही महिने कमवा दोन लाख रुपये महिना | shodh Varta |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 мар 2023
  • ----------------------------------------------------------------------------------
    भारत ऍग्रिटेक, एम आय डी सी, लातूर, महाराष्ट्र
    हेल्पलाईन नंबर : 73046 10909
    ----------------------------------------------------------------------------------
    ना कच्चा माल घ्यायचा ना तयार माल विकायचा | बारा ही महिने कमवा दोन लाख रुपये महिना | shodh वार्ता |
    #Bharatagritechlatur
    #Newbusinessideas
    #शोधवार्ता
    #smallbusinessideas
    #businessideas
    #businessideasinmarathi
    #Newbusinessideas2023
    #Businessclass
    #marathi
    #मराठीउद्योग
    #मराठीउद्योजक
    #Laturmidc
    #लातूरएमआयडीसी
    ----------------------------------------------------------------------------------
    मित्रांनो 'शोध वार्ता' परिवारात आपले स्वागत आहे. 🙏
    आम्ही महाराष्ट्रातील आजच्या सुसक्षित युवकांना, युवतींना व महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून वेगवेगळ्या - नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणत असतो. जेणेकरून आपल्याला व्यवसाया संदर्भात किमान आयडिया मिळू शकेल. शोध वार्ता टीमचा कायम एक उद्देश राहिलेला आहे. की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला व्यवसायाची एक संधी मिळालीच पाहिजे. म्हणून आम्ही नवनवीन व्यवसाय शोधत असतो, जर आपल्या आसपास एखादा युनिक असा व्यवसाय सुरू असेल तर आमच्याशी संपर्क करा, आमची टीम त्याचा नक्की विचार करेल....
    👉 चला एक स्वावलंबी महाराष्ट्र घडवू या ...👍
    -------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा / कंपनीचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता : मुक्तपत्रकार संतोष ढाकणे - 9765757575
    Mail id - dhakanes40@gmail.com
    -------------------------------------------------------------------------------
    मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला subscribe करा आणि bell आयकॉन नक्की दाबा
    -------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    -------------------------------------------------------------------------------

Комментарии • 249

  • @sachindhage7586
    @sachindhage7586 Год назад +30

    तुम्ही खूपच सांगितले, अहो आजकाल सगळ्यांना शुद्ध तेल खावस वाटत पण आजकाल कोणाकडेही तेल बियांचे उत्पादन जास्त होत नाही व विकत घेऊन खायला कोणीही तयार होत नाही त्यामुळे पाच सहा लाखाची investment karun काहीही उपयोग नाही

  • @UdyogVikasc
    @UdyogVikasc Год назад +18

    कोणताही व्यवसाय करताना सबंधित व्यवसायाबद्दल परिपूर्ण माहिती गोळा करून किंवा शहानिशा करून निर्णय घेतला तर कोणताच व्यवसाय फेल जावू शकत नाही...

  • @ramwasure1692

    सोयाबीन चे तेल निघते काय

  • @gulabraoingle7476
    @gulabraoingle7476 Год назад +4

    मशीन कुठे मिळते, पत्ता सांगा, किंमत व फोन नं. लिहून पाठवा.

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 Год назад +5

    मशीन ची किंमत पण सांगितले पाहिजे सर

  • @shivajishinde5223

    सांगायला बरं वाटतं , पाच-सहा लाख गुतवणूक करतो पण महिना दोन लाखाची हमी देता का ? सांगयच म्हणून सांगतायं खरं काय खोटं काय ?

  • @ramn2079
    @ramn2079 Год назад +3

    आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या मशीन मध्ये काही बिघाड झाल्यास तुमचा माणूस जागेवर येऊन त्याची दुरुस्ती करून देणार आहे का ?

  • @rahulsuskarpatil4025
    @rahulsuskarpatil4025 Год назад +11

    शोध वार्ता टीम कायम नवयुवकांना प्रेरित करत आहेत..

  • @rahulbangar4098
    @rahulbangar4098 Год назад +5

    शोध वार्ता टीम कायम युवकांना प्रेरित करत असतात...

  • @pradiprathod927
    @pradiprathod927 Год назад +7

    सोयाबीन ऑइल प्रोसेसिंग मशीन बद्दल माहिती द्या

  • @VaishnaviMore-hy8cp

    खूपच छान अणि सोपा व्यवसाय आहे.

  • @rajebhaukadam5499

    खूब अच्छा है सर

  • @ramakantghule9850
    @ramakantghule9850 Год назад +2

    अतिशय सुंदर व्यवसाय आहे जो सामान्य सुद्धा करू शकतो...

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 Год назад +4

    ढाकणे सर, नमस्कार 🙏🙏 युवकांना प्रेरणादायी महत्वपूर्ण माहिती दिली.खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन.

  • @lokpatrkar7063
    @lokpatrkar7063 Год назад

    शोध वार्ता टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, वेगवेगळ्या भन्नाट व्यवसायिक संकल्पना आणण एवढं सोपं नव्हे पण ते आणतात....👌👍

  • @gorakhsangle5788
    @gorakhsangle5788 Год назад +2

    विडिओ मस्त असतात भरपूर लोकांना फायदा होईल

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Год назад +2

    आपल्या शोध वार्ता टीमचे खुप खुप धन्यवाद 🙏💐💐

  • @user-dz6xx3pw4d

    खुप छान भाऊ ❤❤

  • @beedkarvanita3334
    @beedkarvanita3334 Год назад +5

    नेहमीच प्रमाणे खूप प्रेरणादायी व्हिडीओ गुरुदेव 🙏

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 Год назад +3

    dhanyavad shdoh varta tim..