समर्थ फुड प्रोडक्ट्स चे पोहे व तेल मी स्वतः वापरले, खूप छान Quality आहे .. तुम्ही असेच उद्योजकांना प्रेरणा देत रहा आणि तुमच्या business साठी खूप खूप शुभेच्छा
आपण स्वःत डॉक्टर असल्याने आहारात चागंल्या आरोग्या करीता हवी असणारी उत्पादने उपलब्ध केल्याबद्दल कि ज्याची खुप आवश्यकता होती त्याकरीता धन्यवाद अरविंद देशमुख ,अमरावती
नमस्कार भाऊ QWaluty व किंमत याचा मेळ घेऊन बाजारातील स्पर्धेत टिकणे कठिण झाले व्यवसाय तसा खूप मोठा नव्हता पण आजही काही ग्राहक टिकून आहेत तिथे किंमती ची ते अडचण समजत नाहीत " मोठे पकेट व किंमत कमी याला ग्राहक भुलतात हे आहे इथे " अभिनंदन भाऊ ईश्वर आपल्यासाठी आहेच
Sir mi Army t aahe pan mala kharach manapasun iccha aahe maja swatacha yekhada udyog asla pahije pan nokri karat astana khup kathin aahe aani mala nokari mhanun kay karav te samjat nahi .sir mi dutyvarun aalyavar nehmi tumche video bhaghto khup chan mahiti detat tyamule khup spurti yete .
सर तुम्ही डॉक्टर असुन आरोग्य विषय पूर्ण माहिती आहे त्यातून आपण लोकांच्या आहारात काय हवे आपणास चांगले ठाऊक आहे हा उद्योग फार चांगला चालेल तुमच्या उद्योगाला शुभेच्छा 🙏🙏💐💐
🙏 सर खूपच छान माहिती आपण दिलीत. जे आपण काम करता ते खूपच प्रेरणादाही आहे. आज माणसाकडे पैसा आहे. पण चांगले आरोग्य नाही. त्या दृष्टीने जे आज समर्थ ग्रुपचे प्रॉडक्ट पाहून समाधान वाटते.... सर हे प्रोडक्ट चि किंमत आणि पनवेल मध्ये मिळतील का .
Wah khup chhan👌 mi don divsapurvi dehydrastion video pahili hoti pan kas karayach kai karayach samjat nhavat pan mala tumchya video madhun chhan mahiti milali धन्यवाद सर 🙏 khup chhan mahiti deta tumhi 😊
तुम्ही इतकी चांगली धंद्याची लाईन बसवली आहे चांगल आहे .आम्ही भांडवल गुंतवुन आपल्या कंपनीची दुसरी शाखा ओपन करु ,.मार्केंटिंग आपल चांगल आहे याचा फायदा आपल्याला होईल
समर्थ फुड प्रोडक्ट्स चे पोहे व तेल मी स्वतः वापरले, खूप छान Quality आहे ..
तुम्ही असेच उद्योजकांना प्रेरणा देत रहा आणि तुमच्या business साठी खूप खूप शुभेच्छा
जय श्री राम सर तुम्ही डॉ. आहेत. खूप छान माहिती दिली जाते त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. आहारात असे खाद्यपदार्थ आले पाहिजेत.जय श्री राम
आपण स्वःत डॉक्टर असल्याने आहारात चागंल्या आरोग्या करीता हवी असणारी उत्पादने उपलब्ध केल्याबद्दल कि ज्याची खुप आवश्यकता होती त्याकरीता धन्यवाद
अरविंद देशमुख ,अमरावती
खूप छान माहिती दिली भविष्यात तुमचा सोबत काम करायला आवडेल
छान माहिती दिलीत,
आपली मुलाखत तरुणांना रोजगार निर्मिती साठी प्रोत्साहन देणारी आहे,
सीए बाळासाहेब घाडगे पुणे,
नमस्कार भाऊ
QWaluty व किंमत याचा मेळ घेऊन बाजारातील स्पर्धेत टिकणे कठिण झाले व्यवसाय तसा खूप मोठा नव्हता पण आजही काही ग्राहक टिकून आहेत
तिथे किंमती ची ते अडचण समजत नाहीत
" मोठे पकेट व किंमत कमी याला ग्राहक भुलतात हे आहे इथे "
अभिनंदन भाऊ ईश्वर आपल्यासाठी आहेच
नमस्कार सर मला असं वाटतं की तुम्ही ह्या सर्व उद्योजकाची एक मोठी साखळी तयार करायला पाहिजे 👍🏻 तुम्ही दिलेली माहिती खूप छान 💐💐💐 धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप खुप धन्यवाद सर इतका छान व्हिडिओ बनवल्या बद्दल मनस्वी आपले आभारी आहोत
Khup chan mahiti dili Sir .amhalahi bachat gatasathi asach food products cha business karaycha ahe tyasathi tumcha video nakkich prernadayi tharel
खूप छान सर नैसर्गिक खाद्य प्रॉडक्ट उद्योग व्यवसाय आहे धन्यवाद सर
Sir mi Army t aahe pan mala kharach manapasun iccha aahe maja swatacha yekhada udyog asla pahije pan nokri karat astana khup kathin aahe aani mala nokari mhanun kay karav te samjat nahi .sir mi dutyvarun aalyavar nehmi tumche video bhaghto khup chan mahiti detat tyamule khup spurti yete .
खूप छान वाटले अगदी मनापासून अभिनंदन साहेब
खूपच सुंदर माहिती दिली आहे नवीन पिढीने या कडे यावे आणि व्यवसाय सुरू करावा
खुप छान नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळत जाईल 🙏🙏
खुप सुंदर उत्पादन प्रोजेक्ट विषय माहिती देत आहात धन्यवाद डॉक्टर.
Very good Dr. Chup Chan mahiti milali best of luck for your success.
सर तुम्ही डॉक्टर असुन आरोग्य विषय पूर्ण माहिती आहे त्यातून आपण लोकांच्या आहारात
काय हवे आपणास चांगले ठाऊक आहे हा उद्योग फार चांगला चालेल तुमच्या उद्योगाला शुभेच्छा 🙏🙏💐💐
सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏 त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे या गोष्टी साध्य होऊ शकल्या
खूप छान माहिती दिलीत , आपले मनापासून अभिनंदन सर.
🙏 सर खूपच छान माहिती आपण दिलीत. जे आपण काम करता ते खूपच प्रेरणादाही आहे. आज माणसाकडे पैसा आहे. पण चांगले आरोग्य नाही. त्या दृष्टीने जे आज समर्थ ग्रुपचे प्रॉडक्ट पाहून समाधान वाटते.... सर हे प्रोडक्ट चि किंमत आणि पनवेल मध्ये मिळतील का .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
खुप छान .Excellent
Wah khup chhan👌 mi don divsapurvi dehydrastion video pahili hoti pan kas karayach kai karayach samjat nhavat pan mala tumchya video madhun chhan mahiti milali धन्यवाद सर 🙏 khup chhan mahiti deta tumhi 😊
खूप छान माहिती दिली आहे. आम्हालापण काहि उद्योग करायचा असेल तर आम्हालाहि चावडी मदत करेल का? आम्हाला ही हा कार्यक्रम आवडला!! धन्यवाद!!!
Very good information , thanks
Sir tumhi asech video Aanat jana
na khup bhari vatte
सर व्हिडिओ फार सुंदर तयार झाला धन्यवाद
Khup mast mahiti sangitali
Khup chan माहिती मिळाली असेच पुढेही वेगवेगळ्या विषयावर आधारित रोजगारनिर्मित विषयक नवीन मार्गदर्शनपर व्हिडिओ तयार करावेत👌👌🌺🙏🌺💐💐
खुप मस्त माहीत देता
खुप छान माहिती दिली धन्यवाद
सर खुप छान आहे ग्रेट सर
Very good information
Very informative and inspiration providing
No compromise in quality is best business policy
आपलं मनापासून अभिनंदन
Abhinandan aplya karayla suhecha
Very nice 👌
Congratulations sir
Best quality products
Dhaneywad dr siranna ani chawadi gruapla .🙏🙏
खूप छान माहिती दिली सर
खूप छान उद्योग व्यवसाय माहिती दिलात सर धन्यवाद सर🙏🙏
खुप छान सर माहिती दिल्या बदल 🙏🙏
भविष्यात गरज आहे आशा नैचरल प्रोडक्टची
Good nice start , Doctor is having correct vision
खुप छान माहिती....Health is Wealth.
खूप चांगले विचार डॉ साहेब
Very inspiring....
खुप खुप अभिनंदन
खुप छान सर
खुपच सुंदर जी
Vrey inspirationally interview
sir hospital madhye vaprle janare cottan (kapus) tya releted video banva plz
Kup chan sir
Very nice 👍
खूचप छान👍
Very good
अभिनंदन डॉ तौर
Doctor congratulations 🙏🙏🙏👌👌👌👍👍
Very good sir
Very inspirational
Healthy interview with best attitude.
अतिशय छान
Very nice sir 🙏
खुपच सुंदर प्रेररणादायी संदेश दिलात सर, धन्यवाद
Nice Sar 🙏🙏
Daru bnd krnyasathi 1industri taka mi 1pinara aani ....I agree with you sir..
Great Doctor
छान
खुप छान सर 🙏🙏🙏
Very nice information 👍
👍 great sir🙏
Great work sir
Best sir
खूप प्रेरणादायी.
Good hygiene sir...
Nice work 👍👍👍
Khup chan ❤️🙏
Congratulations to Dr.Tour Sir
Khup khup chan information aahe. Thank you both of you.
Mast 👍
Aaplyakade khup kahi shiknyasarkh Aahe chan mahiti
Good information congratulations sir
अभिनंदन. पुण्यात कोठे मिळतील आपले प्रॉडक्ट्स 🙏
Very nice
Nice information... Great work Dr. Saheb... Dear sir i want to join chawadi group
Kup chan
Wa mast
चावडी द्यारे अनेक व्यवसाय आपण सुरू करू शकतो..अशी परिपूर्ण माहिती आपल्याला येतून मिळते ..धन्यवाद सर
Good information..👍
👌
सर आपल्या कळून नविन पिढीला प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे
Sir khup moth yash milu de
Chavadi badal nakki mahiti milel ka
Money important
तुम्ही इतकी चांगली धंद्याची लाईन बसवली आहे चांगल आहे .आम्ही भांडवल गुंतवुन आपल्या कंपनीची दुसरी शाखा ओपन करु ,.मार्केंटिंग आपल चांगल आहे याचा फायदा आपल्याला होईल
I'm interested to work,Samarth product chi dicterbuter ship pahije hingoli Maharashtra madhe
गुड
👍👍
👌👌👌👌👌👌
Mumbait kuthe milel he products?
सर डिस्ट्रीब्यूशन के लिए प्रोडक्ट्स मिलेंगे क्या
Ch. Sambhajinagar 🚩
🌠👌👌
मला ही उद्योग सुरू करायचा आहे, मी चार वर्षांनी सेवनिवृत्त होणार असल्याने, सुरू करायचा आहे. मला मार्गदर्शन व्हावे.
नमस्कार सर, मला गुड़ विकायचं आहे, कुणी व्यापारी असतील तर सांगा, जे जास्त माल घेतील, त्यांचा मागणी नुसार उपलब्ध करण्यात येईल.