सर, फारच छान किस्सा आहे, मजा आली ऐकायला. श्री समर्थांनी म्हणूनच म्हटले आहे, " कुणाच्या अंतरी लागेल धका, ऐसी वर्तणूक करु नका " मग तो व्यवसाय असो वा व्यक्तिगत जीवन. धन्यवाद, महेंद्र देवगडकर, देवगड
आधीच्या दुकान दार हा त्यांच्या पूर्वजांचा व्यवसाय सांभाळत असेल आणि दुसरा स्वतःच्या हिमतीवर उद्योजक झाला असणार करण खरी महिनत करूनच माणूस यशस्वी होतो आणि महिनत करून मोठा झालेला माणूस असा उद्धट पणे काम नाही करू शकत
खुप छान व्हिडिओ आहे सर आणि ग्राहका सोबत बोलणच चांगल्याप्रकारे पाहिजे म्हणजे जिथे आपण एक वस्तु घ्यायला जातो तिथे आपण दोन चार वस्तु कधी घेतली कळत नाही म्हणजे तुमचे बोलणे खुप खुप म्हत्वाचे आहे 🙏
खूपच छान अनुभव होता सर, जर मला Laundry सर्व्हिस हा वेवसाय जर पुढे खूप मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल तर कोणती मार्केट स्ट्रीटजी वापरावी लागेल, विनंती आहे यावर एक आपण motivational speeech करावे.
ग्राहक असला तरी माणूसच आहे ना शेवटी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे......हे नाहीच आहे पैश्यावरून माणसाची किंमत करणे योग्य नाही ठरणार आपली वस्तू विकणं आणि ग्राहकाला संतुष्ट करण हेच व्यावसायिक दृष्टीने योग्य सौ केसर प्रदीप गोंडाळ मुंबई
सर्वात महत्वाचे म्हणजे executive ने तुम्हाला merchandice अगदी चांगल्या प्रकारे केले ज्यातून तुमची घेण्याची इच्छा उत्कंठा वाढवत नेली. (Impulse Rising) आणि एका टॉप लेव्हलला ज्या ठिकाणी तुम्हाला साडी घेणे भाग पडले त्या ठिकाणी sales close केला. That's called a excellent Salesperson!!!!!
khup sopya method ni sangata sir tumhi Thank you so much daily decideded income zale ch pahije ya sati kay karave ha prashan aahe pan mala marketing karta yet nahi bolun sangta yet nahi mazi service khup aawdte client la pan mala tech client regular zala pahije ani navin client milale pahije ya sati kay karave lagel
First dukanamdhe workers mdhe nmrpana disla nahi mla.. Customer chi garaj naslyasarkh disun aal Second dukan madhe statingpasun namrpane bolle Custmer chi demand samjun ghetli ... Demo 2mintat dila
तुमचा बजेट किती ? म्हणजेच तुमची लायकी किती ची आहे. असा शुद्ध मराठी भाषेत अर्थ होतो.मला स्वतःला ही तुमचा बजेट किती असे जर एखाद्या दुकानात विचारले तर मी ही तेथे शॉपिंग करतच नाही.
Good vidio, your talk is effective, relative content, abilitity to explain the topick is also good, ( actualy very good), you changed the mood of mine and made the vidio interesting ( initially I felt vidio is bore but at the end I realised the vidio creates expected impact), youer gramin touch to your speach is also appraled me., Thanks for the vidio. My brst wishes are always with you. Best Luck!
खूपच सुंदर पद्धतीने अनुभव मांडला सर.. असे अनुभव आम्हाला सुद्धा अनेकदा आलें आहेत 🙏🏻🥺
Customer काही घेऊ अथवा नाही घेऊ पण customer ला राजा मानून Service देने
खूप खूप छान, सरजी, खरंच नाव झालं की लोकांच्या डोक्यात हवा जाते आणि नंतर ती निघते पण सर्व संपून जाऊन,
सर, फारच छान किस्सा आहे, मजा आली ऐकायला.
श्री समर्थांनी म्हणूनच म्हटले आहे,
" कुणाच्या अंतरी लागेल धका, ऐसी वर्तणूक करु नका "
मग तो व्यवसाय असो वा व्यक्तिगत जीवन.
धन्यवाद,
महेंद्र देवगडकर, देवगड
ग्राहकांना रिस्पेक्ट वागणूक द्या. सर आपलं अगदी बरोबर आहे
तुमची माहिती खरोखर छोट्या उद्योगा साठी महत्वाची आहे सर
आधीच्या दुकान दार हा त्यांच्या पूर्वजांचा व्यवसाय सांभाळत असेल आणि दुसरा स्वतःच्या हिमतीवर उद्योजक झाला असणार करण खरी महिनत करूनच माणूस यशस्वी होतो आणि महिनत करून मोठा झालेला माणूस असा उद्धट पणे काम नाही करू शकत
सांगावयाचे तात्पर्य असे कि कुठलाही बिसनेस करतांना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला पाहिजे,तरच आपण जीवनात सकसेस् करू शकतो
साहेब आपलं मार्गदर्शन अतीशय उत्तम आणि प्रत्येकास प्रेरणादायी आणि अमूल्य ठेवा आहे 💎💐🙏
सर खरंच खूप प्रभावी व्हिडीओ.. मला नक्कीच फायदा होणार आहे. आणि मी सारे व्हिडीओ पाहण्याचा प्रयत्न करेन
अतिशय उत्तम शिक्षण देता व मनापासून धन्यवाद
सर खूपच छान माहिती देता तूम्ही🤝🤝🤝🤝🤝
तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात
Khup छान डेमो दिला
खुप सुंदर माहीती आहे सर
खुप छान व्हिडिओ आहे सर आणि ग्राहका सोबत बोलणच चांगल्याप्रकारे पाहिजे म्हणजे जिथे आपण एक वस्तु घ्यायला जातो तिथे आपण दोन चार वस्तु कधी घेतली कळत नाही म्हणजे तुमचे बोलणे खुप खुप म्हत्वाचे आहे 🙏
सर खरोखर तुमचे लेकचेर आमच्यासाठी खुप महत्वाचे आहे
खूपच छान अनुभव होता सर,
जर मला Laundry सर्व्हिस हा वेवसाय जर पुढे खूप मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल तर कोणती मार्केट स्ट्रीटजी वापरावी लागेल, विनंती आहे यावर एक आपण motivational speeech करावे.
खुप छान सर मी शेवगाव मधे राहतो.
सर आपण फार चांगले सांगता आपल्या ला माझ्या कडून धन्यवाद
सर लोकांनकड लक्ष नाका देऊ।।। दुनिया फुकट खाऊ आहे।। तुमचं चालुड्या।। तुमच्या यशात आमचं यश आहे
Yes sir khup Chan video bavta tumhi
Khup mhaytvache vatle. Nakich mala fa ik da hoil
Tumi customer la kashi service deta he buisness madhe khup important asat as mala vattay khup Chan mahiti sir Thank You 🙏
Best mahiti deta sir
😄😄👌👌 खूप छान आहे व्हिडिओ खूप काही शिकण्ासारखे सारखं आहे..
CRM customer relationship management हाच योग्य शब्द आहे तुमच्या विडीओला
ग्राहक असला तरी माणूसच आहे ना शेवटी
माणसाने माणसाशी माणसा सम वागणे......हे नाहीच आहे
पैश्यावरून माणसाची किंमत करणे योग्य नाही ठरणार आपली वस्तू विकणं आणि ग्राहकाला संतुष्ट करण हेच व्यावसायिक दृष्टीने योग्य
सौ केसर प्रदीप गोंडाळ
मुंबई
Khup chan ahe
सर कस्टमर सर्व्हिस च प्रॉपर ट्रेनिंग आवश्यक आहे त्या विना धंदा नाही. आपण अतिशय समर्पक किस्सा सांगितला धन्यवाद
Khupch chan sir🌹
Ek number sar🤝🏻
Khup chan sir
Barobar ahe
आपण आपला अनुभव सांगितला यावरून एकाच पुढच्यास ठेच मागचा शहाणा
चांगले विचार आहे सर
फारच सुंदर मार्ग दर्शन
खूप छान सर ग्रहाकाला खुश करणे आणि माल खपवणे तो पण चांगला
nice information sir...👍👍💯✔✔
सर्वात महत्वाचे म्हणजे executive ने तुम्हाला merchandice अगदी चांगल्या प्रकारे केले ज्यातून तुमची घेण्याची इच्छा उत्कंठा वाढवत नेली. (Impulse Rising) आणि एका टॉप लेव्हलला ज्या ठिकाणी तुम्हाला साडी घेणे भाग पडले त्या ठिकाणी sales close केला. That's called a excellent Salesperson!!!!!
सगळ्यात महत्त्वाचे शब्द....डेमो.
सर,मी आपले सर्व व्हिडिओ बघीतले.खुप छान आहे
Customer ha dev aahe...aass samjhun jar tyanchi seva/service dili tr nakkich fayada hou shakto..
करायला पाहीजे साहेब 😊
Very Nice Sir
khup sopya method ni sangata sir tumhi
Thank you so much
daily decideded income zale ch pahije ya sati kay karave ha prashan aahe pan mala marketing karta yet nahi bolun sangta yet nahi mazi service khup aawdte client la pan mala tech client regular zala pahije ani navin client milale pahije ya sati kay karave lagel
खूप छान मार्गदर्शन सर
सर खुप छान माहिती मार्गदर्शन करता सर
Khupp chan astat video sir
खूप छान माहिती दिलीत सर....
Ya video madhe he samjle ki costemar sobat bolnyachi padhhat kashi pahije 😊
Sir video मस्त माहिती देतात खूप सर
Very nice sir,, thank you for sharing,
Khupach sunder sangitle Sir
Nice.
Good explanation sir and helpful for all enterpruner , thank you sir .
Sir khup chhan
Ho ha real fact ahe
Veri Veri Good
Customer सोबत उद्योजकाची वर्तवणू कशी असावी याचं उत्तम उदाहरण आपण दिल सर
First dukanamdhe workers mdhe nmrpana disla nahi mla..
Customer chi garaj naslyasarkh disun aal
Second dukan madhe statingpasun namrpane bolle
Custmer chi demand samjun ghetli ...
Demo 2mintat dila
Khup chhan mahiti deta
Good information sir
yes👌👌👌👌
Very nice explanation sir..
तुमचा बजेट किती ?
म्हणजेच तुमची लायकी किती ची आहे. असा शुद्ध मराठी भाषेत अर्थ होतो.मला स्वतःला ही तुमचा बजेट किती असे जर एखाद्या दुकानात विचारले तर मी ही तेथे शॉपिंग करतच नाही.
एक्सलंट
good
आवडले
Maral sir ,Bhari interesting ne Majedar.simplely sangtay tumhi he sarv..explnation is very very exlant...mala agdi ha video sunder zalay...as vataty
Good information. Good video.
खूप छान आनूभाव सर
Best info
फारच छान
Very good Sir.............,,
चांगली माहिती दिली
Khup chan
Give Respect Get Respect
Goodjob
छान
खूप छान माहिती दिली सर
खूप छान
Exceptional customer service is key🗝️ to business growth
खूप छान sir
सर तुमचा व्हीडीओ खुप आवडला खुप हसायला आल
Good vidio, your talk is effective, relative content, abilitity to explain the topick is also good, ( actualy very good), you changed the mood of mine and made the vidio interesting ( initially I felt vidio is bore but at the end I realised the vidio creates expected impact), youer gramin touch to your speach is also appraled me., Thanks for the vidio. My brst wishes are always with you. Best Luck!
मस्त सर
Nice direction 👌
छानच माहिती,असेच नवनवीन माहिती देत चला.
नक्की सांगा सर
Sir patravali manufacturing start kraychi ahe pn before markt cha andaj ksa ghyava
Just one word S U P E R
Sir,Nkki tumche video chan ahet
Mast sir 😊
Nice video
मी पर्सनली भेटलो आहे सरानां खुप चांगले सल्ले देतात.
Costmar is God
Superrrrrrrrrrr
Nahi na sir tumche vidio ekdam best
सर खूप छान विडिओ आहे,
तुमचं कार्य असच चालू द्या सर टाईमपास करणारे लोकांकडे नका लक्ष द्या