How to sell Masala products| masala business marketing | Online Training Program
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- मसाला उद्योगात सुरु करण्याचे प्रमाण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. घरगुती स्वरूपात अनेक लोक हा बिझनेस सुरु करतात पण मोठ्या प्रमाणात हा बिझनेस वाढत नाही.
त्यासाठी नक्की काय करावे ? काय केले पाहिजे या आधारित मसाला उद्योगाचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम चावडी ने तयार केला आहे.
आजच आपले ऍडमिशन घ्या आणि आपला बिझनेस १० पटीने वाढवा.
अधिक माहिती साठी कॉल करा 7272971971.
Social Media Accounts -
You can also follow us on following sites as well and the link is also given below :
🔰 Website URL
www.chawadi.com/
🔰 Instagram Link
/ chawadi009
🔰 Facebook Page Link
/ chawadiinfo
🔰 Twitter Link
/ chawadi2
🔰 RUclips Link
/ @chawadigroup
सर खूप छान माहिती दिली तुम्ही..मी रत्नमाला नवले बारामती.मी पण घरगुती काळा मसाला आणि डाळीचे सांडगे बनवते.आता ८ वरशं झाले मी बनवते. पण माहिती नसल्याने लोकल लाच ओळखीच्या ठीकानी चालू आहे
सर तुमचा स्पिच नं 1 तुमचा प्रत्येक शब्दांत खुपच ताकद आहे 💐💐💐💐🇮🇳🙏
आभारी आहे
नमस्कार मी जान्हवी शिंदे,माझा स्व:ताचा घरगुती मसाले व्यवसाय आहे, (जान्हवी फूड्स) आपण दिलेली माहिती खुप छान आहे 🙏
सर तुम्ही जे महत्वाचे 3 मुद्दे संगितलेत ते बरोबर आहेत पण , दुसऱ्याच्या उत्पादनाचा आणि विक्रीचा बाजारात सर्वे करायचा कसा ह्याची जर माहिती सांगितली तर नक्कीच व्यवसाय सुरू केलेले आणि नवीन सुरू करणारे यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाहीत 🙏🏻🙏🏻🙏🏻 आणि एक खास आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यवसायात धीर खूप महत्वाचा असतो कारण कोणताच व्यवसाय सुरू केल्या बरोबर मुनाफा देत नाही त्यासाठी ६ महिने कधी कधी तर २/३ वर्ष सुधा.....
खूप उपयुक्त माहिती मिळाली सर
Sir tumhi chhan mahiti dili ani khatri vatate ki tumchaya kade business purvi trening ghetali asta burech problem che solution bhetel ani ji bhiti aste apyasychi ti kami hoil.🙏 Dhanayavad Sir.
सर तुम्ही खूपच छान माहिती देता...... आपले कार्य खूपच चांगले आहे....
धन्यवाद सर
Sir you are greatest advisor in the Maharashtra I'm proud of
सर खूप छान माहिती दिली आहे तुम्ही सर तुम्ही महत्त्वाचे 3 मुद्दे रिपीट करा
मीही business चालू करायचा विचार करतेय.. पण भीती आणि जमेल काय कास करू कुठला करू भरपूर प्रश्न पडतायेत.. तेवढ्यात तुमचा video दिसला म्हणून आले तुमचं विचार yaikayla 😊🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर
सर . जी मी तुमच्या सोबत कसा भेटु शकेल तुमची मनाची एकाग्रता व ईतर माहिती परत परत ऐकावीसी वाटते ............. मी घरगुती मसाला उद्योग चालु केलाआहे मला तुमच्या अनुभवाची व कल्पनेची अत्यंत गरज आहे. सर.......🎉🎉🎉🎉🎉
Sir ji aapan khup great aahat 🎉🎉🎉🎉🎉
I like lecture.thank sir
खूपच उत्तम व्हिडिओ आहे सर
अगदी बरोबर बोलत आहेत सर
Chup chup chan mahiti
byetli sir
Thanks for sharing video with nice information .
Chhan mahiti sagitli changla sankalp ahe 👍
खुप उपयुक्त माहिती सर
Too good and informative
Khup chhan sangta sir tumhi thank you so much
Sir khup chan mahiti dili
सर नेहमी मी चावडी चे विडिओ पाहत असतो आज खुप सुंदर विषय तुम्ही मांडला आहे पण चावडी मला भेट देयची असेल तर कुठे संपर्क साधावा.
Very useful thank u so much
Khub Chan video sir
Sir Namaskar,
Mi Government Job karte. Pan mala swatacha Masala udyog suru karychy pan mala margdarshan havey.
नकी काय पाहिजे होत ते मिळाले ह्या व्हिडीओ मधून👌🙏
खूप छान माहिती
मकरे सर,
खूप खूप धन्यवाद.
मराठी उद्योजक घडवण्यासाठी आपले चालू असलेले प्रयत्न वाखान्याजोगे आहेत.
आपल्याला खूप शुभेच्या 💐💐💐
धन्यवाद सर अशीच तुमची साथ राहू दे
खुप छान माहिती दिली
धन्यवाद
Thank you madam
Sir maz wardha midc madhe band padlele unit ahe te puna suru karnya adhi chavdi che trening karayache ahe tr on line ahet ka
Sir khoopch chan sangtat
सर मला पण सुरू करायचा आहे मसाला उद्योग बिझनेस त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे होते कशी सुरुवात करावी काय काय करावे लागते..आणि सुरुवात कमी भांडवलातून कशी करता येईल.. त्यासाठी कामाचा अनुभव कुठे घेता येईल त्याबद्दल मार्गदर्शन करावे
छान सर खूप बर वाटलं
Good information🦄
Nice sir
Sir, Tumhi khup chhan mahiti deta.
Maze way 53 ahe. Mi hotel industry madhe job karto. Mazi wife 14 warsha pasun papad, achar, etar Khanyache padarth hole sale madhun anun tyache chote pauches tayar karun door to door sale karte. Ani ghari ek sewai machine ahe ( electric) hi fact unhalyat 3 mahine aste. Support manun business wadvaycha ya uddeshane ek chote 2hp pulverizer , wa pauch packing machine ghetli. Sandya lock down chalu ahe. Mazi job pan band ahe wa jethe job karto lockdown samplyanantar mala job lagel ki nahi kahi guaranty nahi. Ani paisa pani hati nahi. Pulverizer ghari aslyamule besan ani halad che production karun bazaar at sale karaycha tharavala ahe.kay mi yoghya track var jat ahe? Mala tumchya kadun maargdarshan kara hi winti.... Thanks🙏
call on 7272971971
सूदर
खूपच सुंदर सर
व्यवसाय चांगला चालू आहे, समजण्यासाठी जास्तीत जास्त किंवा कमीत कमी रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट किती असायला पाहिजे. थोडक्यात 10 लाख गुंतवले परतावा ROI किती असायला पाहिजे ?
Papad business cha marketing kase karayach te margdarshan kara sir🙏🏼🙏🏼🙏🏼 please
🙏 dhnyavad 🙏 phup chayan mahiti mi pan masala powder bijnes karnar aahe please 🙏
नमस्कार सर.
मी नवीन मसाला व्यवसाय सुरू केला आहे.
मला मार्केटिंग साठी मदत हवी आहे.
खूप छान माहिती दिलीत
Thank you
Khup chan information 👌👍
Thank you
Very nice
Sir mi barech video pahile,khup chan vatle,mala business karnyas inspiration milala,mala sendriya bhaji,fruit selling karaycha ahe ,tyabaddal mahiti milel ka
Sir chawadi madhe treaning milte ka
धन्यवाद सर
फुटवेअर उद्योगा बद्दल काहीतरी सांगा
खूप छान
sir मसाले मेकिंग पण शिकवता का
Do you provide online Training programme in Hindi or English. Due to language problem, I could not understand what you explained.
Sir mi 6 warsha paaun masala paking karun bachat gat stall karun mal vikte 5 ₹ 10₹ hand made packing karun dukanala dete parntu apekshit sell nahi mala jast mothi ordar kashi milel
नमस्कार सर,
माझ छोटस लेडीज शॉप आहे माझे दोन गाळे आहेत एकात लेडीज शॉप आहे आणि एकात मसाला चककी आहे मी नवीन जोड धंदा चालु केला मला मारकेटींग कसे करावे या बदद्ल माहिती हवी होती
Sir namaskar amala pohe nirmiti udyaga vishie mahiti pahije ahe. Mahiti milel ka
super
सर
इव्हेन्ट मॅनेजमेंट वर एखादा विडिओ आणि मार्गदर्शन करा
Very nice sir
Useful
सर खुप छान .
I am b.com standard student.
तुम्ही महिला उद्योजक बद्दल काही सांगाल का.
माझी खुप इच्छा आहे तुमच्याकडून शिकण्याची.
visit www.chawadi.com
वर्कशॉप कधी असतं मसाला ट्रेनिंग च
Namaskar sir,
aapla App asel tar mala sanga.. please
bro its better you spoke hindi or english so other people can understand 👍
Very Nice Sir
Thank you
नमस्कार सर मैदयाचा बिझनेस बद्दल माहिती मिळेल का तो तयार कसा होतो व त्याची मशिन कुठे मिळतील आणि किती खर्च येईल
त्याची माहिती सध्या उपलब्ध नाही
Upayukta mahiti ahe
Sir want to join your training class please help🙏🏻🙏🏻
Hotal vishai mahiti sanga
Please sir
👍👍👍👍👍
Good
Thank you
सर मला कांदा बारदाना तयार करायचा आहे मला आपल्या ट्रेनिंग सेंटरला यायच आहे
सर ट्रेनिंग साठी तुम्हाला 72 72 971 971 या नंबर वर फोन करून ऑनलाइन ट्रेनिंग विषयी माहिती मिळून जाईल धन्यवाद
Online training kdhi aste sir
सर आपणाला कोणत्या विषयाची ट्रेनिंग घ्यायची आहे त्यासाठी चावडीच्या कॉल सेंटरला फोन करून सध्या चालू असलेल्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम बद्दल माहिती तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद
सर रवा मिल बद्दल माहिती हवी
सध्या ह्या प्रोग्रॅम ची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही
Hindi sir Hindi??????
Bamboo industry video banva
तुमच्या सल्ल्याचा नक्कीच विचार केला जाईल धन्यवाद
Hello sir. I am interested in Masala manufacturing course . Please conduct course in Hindi. I dont understand marathi.
We are working on it. Be in touch with our sales team
contact no.7272971971
मकरे सर
मी एक 12 स्टँड झालेला स्टुडंट्स आहे . तर मला मसाला बिझनेस करायचा आहे तर तुम्हींमाला स्टारटिंग काशी करायची आणि हे सांगाल इशुतो..👍👌👌
आणि तुमचं स्पीच बघून मला खूप खूप चांगलं वाटलं.
call on 7272971971
Sir Hindi ma video sir
Sir hindi me bolo
HINDI? HINDI PLEASE
खुप छान माहिती दिली आहे सर...
Khupchhan mahiti dili sir thanku
खूप छान
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद सर
खूप छान sir
Very nice information
Nice information
Nice.sir
Nice
Good speech sir
Good information
खूप छान माहिती