Это видео недоступно.
Сожалеем об этом.
महाराष्ट्रातील युवकांसाठी उत्तम व्यवसाय, कमवा दिवसाला 5000 Rs😍नक्की बघा😍| business ideas in Marathi
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2022
- हा व्यवसाय सुरु करण्यासाठी इथे संपर्क करा :-
Mauli Agro Industries
8208684588
8421382138
7709878460
9970647419
------------------------------------------------------------------
Title :- महाराष्ट्रातील युवकांसाठी उत्तम व्यवसाय, कमवा दिवसाला 5000 Rs😍नक्की बघा😍| business ideas in marathi
--------------------------------------------------------------------------
नमस्कार मी दर्शन राजपूत . ह्या चॅनेल द्वारे मी तुम्हाला नवीन व्यवसायानंबद्दल माहिती देतो जेणेकरून नवीन उद्योजकांना मॅनुफॅसिटुरिंग इंडस्ट्री मधील व्यवसाय सुरु करण्याआधी त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहित होतात.
या चॅनेल द्वारा तुम्ही संपूर्ण भारतामधील लहान , मध्य्म , आणि मोठ्या व्यवसायांची माहीती घेऊ शकता जे तुम्हाला संधी देतात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी.
ह्या चॅनेल द्वारे तुम्ही बघू शकाल डिस्ट्रिब्युटरशिप बिसनेस कसा सुरु करायचा. फ्रॅन्चाइस बिसनेस कसा सुरु करायचा. हे चॅनल तुम्हाला ती सगळी माहिती देईल जी एक नवीन बिसनेस सुरु करण्यासाठी गरजेची असते ते हि थेट अश्या लोकांकडून जे तो व्यवसाय आधीपासून करत आहेत आणि त्यांना चांगला नफा होत आहे.
ह्या विडिओ द्वारा तुम्ही जाणू शकता कि हा बिसनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागेल, प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणारया गोष्टी काय-काय आहेत आणि त्या कुठून मिळतील, बनवलेल प्रॉडक्ट तुम्ही कुठे विकू शकता आणि तुम्हाला किती नफा होऊ शकतो.
अश्याच वेग वेगळ्या बिसनेस बद्दल मराठी मधून माहिती घेणयासाठी आमच्या चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आम्ही जी काही नवीन माहिती घेऊन येऊ ती तुमच्याकडून मिस नाही होणार .
Hello everyone have started this channel to make you aware and give you information about various manufacturing businesses all over India for you to start your new business in the manufacturing field. Through this channel, I present to you various business ideas in Marathi which can help you start your own business or distribution link, or franchise business.
In this video, I have covered a profitable business idea in Marathi which you can start knowing the investment to be made to start the business, how to market it and what are the profit margins if you start this business. These new business ideas in Marathi can help you start your business while keeping you well equipped with all the information you need.
All the Business ideas are shared in Marathi for the regional audiences to get the most benefit out of them. Subscribe to our channel and click on the bell icon to never miss any updates on the new business ideas in Marathi that we bring for you.
---------------------------------------------------
अश्या प्रकारे आपल्या कंपनी चा व्हिडिओस बनवण्यासाठी संपर्क करा
Business Class Marathi RUclips Channel Contact Number👇
Mail ID:- drbi9119@gmail.com
------------------------------------------------------------
मित्रांना तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल आणि तुमाला अजून व्याव्य्साय बद्दल असेच विडिओ बगायचे असतील तर चॅनेल ला Subscribe करा आणि Bell आयकॉन दाबा !
या चॅनलचं उद्देश तुम्हाला वेगे वेगळ्या व्यवसायांबद्दल माहिती देणं असून तुम्ही विडीओ मधील कोणताहि व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात.
तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किव्हा नुकसानाची जवाबदारी चॅनेल घेत नाही.
प्रत्येक व्यवसायाचं यश किव्हा अपयश व्यवसाय करणाऱ्यावर अवलंबून असतं
चॅनेलचं काम तुम्हाला नवीन गोष्टीनींची इत्यंभूत माहिती देणे आहे ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होते.
**VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FROM ANY OF THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK
#Marathi #BusinessMarathi #MarathiBusinessIdeas #BusinessIdeasInMarathi #BusinessClassMarathi #Business #NewBusinessideasMarathi #MarathiUdyajak #smallbusinessideasinmarathi #bestbusinessideasinmarathi #dalmill #dalmillmachine
व्हिडीओ कसा आहे बघू द्या शेतकरी प्रोसेसिंग करण्याची सध्याच्या काळात खूप गरज आहे त्या शिवा शेतमालाला भाव मिळणार नाही
शेतीमाल प्रक्रिया ही काळाची गरज आहे त्याशिवाय शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणार नाही हे सत्य आहे
एक नंबर मशीन माऊली ऍग्रो
Sir mala solar business karaycha ahe information milel ka?
तेल कुठले वापरले जाते.जागा किती लागते ? लहान मशीन साठी जागेसह साधारणपणे किती गुंतवणूक लागते हे पण सांगायला पाहिजे.घरगती लाईटचा व्यापारी उपयोगासाठी वापर कसा करता येईल व किती दिवसांसाठी करता येईल.वीज मंडळ त्यावर व्यावसायिक दराने आकारणी करेल.
Khup Sunder Mahiti Dili Dhanyavad Sir
Thanks alot
सर दोन्ही मशीनची किंमत सांगा
Losses kiti. 100 kgs madhe kiti finish tur dal milel??
खुप छान आहे मसिन माहिती पाहिजे
खूप छान मशीन आणि माहिती
मशीन मध्ये एक दम चांगली आहे
Sir turichi proses 3 divas aslyavar kon dal banvnar Ani kon thevnar dal aplyapashi proses khup let ahe dalichi...
Ek No Machine Aahe
किमंत?कोनकोनतीडाल बनवता येते?सौर पँनलवर चालतेका?कर्ज उपलब्द होतयका?
टेक्निकल गोष्टी असतील तर टाका. मोटर रेटिंग, सप्लाय वगरे.
श्री हरिश सर आपण खूप मह्वपूर्ण माहिती दिली आपण खूप छान माहिती सांगितली
छान माहिती
मशिन छान पण अक्कल गहाण.
Mashin kitila ahe
5000/-kamvile aste tar kampani nech outlet chalu ki recipe Chhota machine lavun
तेल कसला वापरला
Pk machine chi price किती आहे? आणि सब सीडी वजा जाता निव्वळ किती किंमत द्यावी लागेल हे का सांगत नाही? मला ही मशीन हवी आहे पण price सांगा अगोदर.
Laxmi semi automatic ka rate kya hai?
धान्य ग्रेडीग मशिन आहेका
मशीन एकच नंबर हे 💯💯
Thanks
👌👌👌
सर मला वालीस कसा तयार करतात त्याची माहिती द्या
तरुणांना रोजगार साठी, उपयुक्त माहिती,
Thanks
आपण सीड ग्रेडर मशिन बनवता का
Price kiti aahe.
khup chaan video dada
Dhanyawad
प्राईस किती आहे मशीन ची सर
Price Kay ahe Sir
please send me detailed catalog with models etc.
👍
🔥🔥🔥🔥
Rate kiti bhau
छान माहिती मिळाली धन्यवाद,
बिझनेस मराठी चैनल👍
Thanks
Khrc fayda aahe ka
Best
👍👍
Thanks
Good sir ptta padhava
किमत किती आहे
सर मशीन ची किंमत काय आहे सेमी ऑटोमॅटिक व फुल्ली मॅन्युअल मशीन या दोन्ही मशीन च्या किंमती सांगा????
हरीष भाऊ खुप छान माहिती 👌👌
Thanks
100kg Tuver pasun kiti dal tayar hote
Hoy business dal mill karayachi ahe
मशिनची किमत किती आहे.
Sar mashin chi kimmat kity aahr
Purna video bagha
याची किंमत काय आहे
मी रांजणगाव च आहे
मशीन ची किंमत सांगा सर
shyamrao Bajirao Patil
स्पसीडी काटून देता का मशीन
लक्ष्मी मॉडेल कोटेशन टाका सर
सर छान मशिन आहे
आमचे गांव नगरपालिका आहे आम्हाला सबसिडी च नाही काय करणार
किंमत व गाव
नेवासा तालुक्यातील आपले location कुठे आहे
Call karun ajun mahiti ghya
खूप छान आहे
Investments kiti asel
Purna video bagha
सगळ खोटं आहे
काय किमत आहे मशीन ची
Purna video bagha
नेवस्या मध्ये कुठ आहे मावली अग्रो
Vadala Bahiroba औरंगाबाद नगर Highvey la
जमिन नसेल सरकारकडून सबसिडी मिळेल का
Marketing kashi karyachi dada
Purna video bagha
सर मला सांगा 100 kg तुर पासून पक्की डाळ किती kg मिळेल प्लीज रिप्लाय द्या
72kg
@@r.n.3318 सध्या तूरदाल मिल रेट 138*70=9660,व तुर आखि मारकेट 10500,-9660=840-बाकिचे कस
नांदेड जिल्हा
Sir apla no. milu shkel ka
miNi RiCe MiLL paHije Ah
Kiti bajet ahe tyach
Bhadya yat kahich profet NAHI hi mashing mazyakade she lokana fasavu naka
Sir mazakde hi mshin ahe
किती ला घेतली मग तुम्ही
Sir contact number bhetu shakte ka tumcha
promosm 😁
मशीनची ची किंमत काय आहे. कृपया कळवा 🙏ता.देउळगावराजा जि.बुलढाणा
पैसे देऊन वीडीओ बनवता कश्याला शेतकरी बांधवांना बळी पडतात
Pkv mini dal mil घेयची असेल तर कमेंट करा मशीन सोबत दाळ बनवण्याची संपूर्ण माहिती दिली जाईल.
मला मशीन घ्यायची आहे
mini rice miLL PahiJe aahe
Mala पण घायची आहे
बाकी माहिती सांगत बसू नको
मका
Savdhaan Ford
नको गणपती बुडवला जायचय
लाईट बील भरायच का नाही मग?
सर तुमचा फोन नंबर द्या
Sir whatsapp number dya
Purna video bgha
Bhau Kay khote bolta. Govt. Chya bharawshyawar bolta.
👌👌
Thanks
किंमत किती आहे