शब्दच नाहीत सर,तुम्ही नेहमी प्रमाणे एक वेगळीच मुलाखत घेतली,सलाम अश्विनी ताई ना,आणि तुमची मुलाखत म्हणजे तुमच्या जिभेवर सरस्वती आहे,हा vedeo बघून खूप आनंद झाला💐💐💐
महिला सक्षमकरणासाठी असणारं उत्तम उदाहरण आहत ताई आपण, कुठल्याही परिस्थितीत हार न मानता आपण दाखवलेलं धाडस म्हणजे एक सर्वोत्तम कामगिरी केली आहे.... अभिनंदन ताई
अश्विनीताई जप पद्धतीत धाडसाने व्यवसाय करत आहेत तेच खरं व्यवसायाचे उत्तम मॉडेल आहे जे की प्रत्येक युवकांनी महिलेने किंवा पुरुषाने त्याचं अनुकरण केलं पाहिजे
अश्विनी ताई तुम्ही खरंच एक आदर्श महिला तथा आदर्श व्यवसायिक आहेत, आई वडील, सासू सासरे किंवा गावाकडील लोक काय म्हणतील याची पर्वा न करता आपल्या व्यवसायावर भर देवून दोन रुपये कमवण्यावर भर दिला तुमचं कौतुक वाटत...
केले तर सगळे होते पण फक्त जिद्द लागते आयुष्यात ध्येयवादी रहा जो पर्यंत ध्येय पूर्ण होत नाही तो पर्यंत रबा कष्ट करा मेहनतीला फळ आहेच आहे ghàbru नका apyash ही यशाची पहिली पायरी आहे सर्वांना दंडवत प्रणाम
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन या हिरकणी रणरागिणीला मानाचा मुजरा.... जिद्द, चिकाटी आणि मेहनत करून स्वाभिमानी जिवन जगण्याची मजा हीच जिवनाची गुरुकिल्ली आहे....
खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील ही हिरकणीच आहे कारण असे धाडस एका महिलेने दाखवून स्वतः गाडी चालवत ज्या पद्धतीत हा व्यवसाय करत आहेत हे अनुकरणीय आहे
सकाळी वीस हजार गुंतून संध्याकाळी चार ते पाच हजार नफा देणारा हा व्यवसाय असून अश्विनीताईंनी त्या व्यवसायावर चांगली पकड जमवलेली आहे त्यामुळे अश्विनीताई या व्यवसायात यशस्वी झाले आहेत आणि होत आहेत अश्विनी ताईंचे अनुकरण सबंध महाराष्ट्रातील केलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे जेणेकरून आपला संसार यशस्वीतेच्या त्या सर्वोत्तम शिखरावर पोहोचेल
"सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग". खरोखर एक जिद्दी महिलेने ठरवलं तर ती वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करू शकते. @शोधवार्ता टीम, आपला हा व्हिडिओ अनेक महिलांसाठी प्रेरणा आहे ज्या घराचा उंबरठा ओलांडण्यासाठी किंवा किंबहुना समाजाचा, नातेवाईकांचा आणि कोण काय म्हणेल याचा विचार करतात. अनंत शुभेच्छा आणि खरंच एक उत्तम सक्सेस स्टोरीचा व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद. 🙏😊💐👍👍😊
खरंच सर, अश्विनीताईंनी समाजातील कोणत्याही घटकांचा विचार न करता आपण व्यवसाय प्रमाणिकपणे केला तर पैसा तर येतोच परंतु पैशाबरोबर मान सन्मानही मिळतो हे दाखवून दिलं आहे... आणि सर्वात विशेष म्हणजे जी लोकं चूल आणि मूल ही पारंपारिक परंपरा आपल्या माथ्यावर थोपण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी ही खूप मोठी चपराक असणार आहे.... त्यामुळे अश्विनीताईंचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.... आपली सकारात्मक प्रतिक्रिया शोध वार्ता टीमला आणि अश्विनी ताईच्या व्यवसायाला नक्कीच बळ देईल.... धन्यवाद 🙏❣️
अगदी बरोबर योगेश सर, आश्विनी ताईंनी ज्या पद्धतीत स्वतःला तयार केलं आहे एकदा अनुभवी पुरुष सुद्धा करु शकत नाही सर... त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे आणि विशेष म्हणजे कमाई सुद्धा चांगल्या पद्धतीची होत आहे... पण कष्ट सुद्धा त्या पद्धतीच आहे सरजी....
अश्विनी ताईंनी सुरू केलेला व्यवसाय आज संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. त्यांच्या या विलक्षण धाडसाला आमचा सलाम आहे. ताई तुम्ही खूप मोठं व्हाल आणि आपल्या कष्टाच्या जीवावर मोठं विश्व उभा कराल हा आम्हाला विशवास आहे.
ताईंनच खूप सार अभिनंदन आहे कारण जे सारे लोक शिक्षणात वेळ वाया घालउन आपला पैसा आणि वेळ वाया घालवतात आनी नंतर नोकरी नाहि मिळाली म्हणून सरकारला दोष देत बसतात त्यांचा साठी हा व्हिडिओ नक्कीच प्रेरणादाई आहे गरिबाचा मुलाने शिक्षण व्यवहारा पूर्त नक्कीच घ्यावं पण परिस्थिती नुसार कुठला न कुठला व्यवसाय करावा व आपली प्रगती करावी 👍👍👍 ताईंना पुन्हा एकदा सलाम 🤝🤝🤝🌹🌹🌹🌹
Great ताई आपण असंख्य महिला भगिनी यांच्यासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे नावे ठेवणारी त्यांचा रिकामा उद्योग करत असतात महिलांनी अश्याच पद्धतीने पुढे आले पाहिजे
खूप स्ट्रगल आहे तुझं अश्विनी तुझं खरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तू माझ्या सोबत तिसरी पर्यंत च शिकायला होतीस नंतर तुझ्या घरच्या गरिबी परिस्थिती मुळे तुझं शिक्षण अधुर च राहील तुझ्या आयुष्यात खूप चढ उतार आले पण तू कोणत्याही संकटाला न भीता न घाबरता पुढे गेलीस आज तू कोणत्याही सरकारी नोकर दाराला कमी नाहीस. घर सांभाळून संसार मूल सगळं बघून आज तू इथपर्यंत आलीस हे खरंच कौतुकास्पद आहे मला अभिमान आहे तू माझी मैत्रीण आहेस तू नक्कीच एक आदर्श महिला आहेस
नक्कीच, अश्विनीताई एक आदर्श महिला किंबहुना एक आदर्श व्यावसायिक सुद्धा आहेत... पिकप स्वतः चालवत भाजी मंडी मधून माल आणायचा आणि तो स्टॉलवर विकायचा, हे एका कोणत्याही पुरुषाला न जमणार आहे .... परंतु अश्विनी ताईंनी ज्या पद्धतीत मॅनेज केल आहे कौतुकास पात्र आहे...
सरजी शोध वार्ता टीमचं एक उद्देश आहे की प्रत्येक युवकाला युवतीला महिलांना व पुरुषांना वेगवेगळ्या व्यवसायिक संकल्पना समजायला पाहिजेत जेणेकरून त्यांचा संसार अतिशय चांगला चालेल व त्यांची आर्थिक उन्नती होईल
ही बाई करू शकते तर शेतकरी का करू शकत नाही. अहो मुंबई मध्ये तर ९० तक्क परप्रांतीय आहेत भाजी विक्रेते,विचार करा आपल्या राज्यातून रोज किती पैसे up बिहार मध्ये अश्याप्रकारे जातो.
या ताईंच कोणत्या शब्दात कौतुक करावं कळत नाही, गाडी चालवण्याच धाडस, बाजारात जावून स्वतः माल खरेदी करून तो विकायचा विलक्षण अनुभव आहे हा.... अभिनंदन ताई...
सर व्यवसाय इतका सुंदर आहे की फक्त तुम्हाला दहा हजार रुपये सकाळी गुंतवायचे आहेत संध्याकाळपर्यंत बाल विकायचा आहे दोन ते तीन हजार रुपये तुम्ही आरामशीर कमवू शकता जास्त गुंतवणूक नाही झंझट नाही आणि कुणीही शिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल असा कोणीही करण्यासारखा व्यवसाय आहे
खरंच त्यांच्या धाडसाची आणि कष्ट करण्याच्या पद्धतीची दाद द्यावी लागेल कारण स्वतः मार्केटमध्ये जाऊन माल खरेदी करून तो स्टॉलवर विकणे आणि स्वतः गाडी चालवणे एक अद्भुत अविष्कार आहे
खरंच या जिजाऊच्या लेकीच्या धाडसाला सलाम आहे, ज्या पद्धतीत व्यवसाय करतात ती पद्धत अनुकरणीय आहे. आणि लोक काय म्हणतील या विषयाला त्यांनी दिलेली बगल त्यांचा कौतुक करण्यास मजबूर करते...👍
ताई तुमच्या या कार्याल मानावं लागेल एखादी महिला शिक्षण नाही झालं तर खूप काय करू शकते आणि कष्टाला कसलीही लाज नाही वाटत हे तुम्ही दाखवून दिले धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏
शब्दच नाहीत सर,तुम्ही नेहमी प्रमाणे एक वेगळीच मुलाखत घेतली,सलाम अश्विनी ताई ना,आणि तुमची मुलाखत म्हणजे तुमच्या जिभेवर सरस्वती आहे,हा vedeo बघून खूप आनंद झाला💐💐💐
धाडस आणि हिंमत असेल तर काहीही अशक्य नाही आपले अभिनंदन
ताई नी शेतकऱ्यांची खरी परिस्थिती समजावून सांगितली आहे. कमी शिक्षणात पण प्रेरणा बरीच सांगितली आहे.धन्यवाद.
आश्विनी ताई तुमच्या धाडसाला मानावं लागेल कारण बऱ्याच महिला लोकं काय म्हणतील या भीतीने घरा बाहेर पडत नाहीत... म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदन
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया पाहून अश्विनीताईला नक्कीच आनंद होईल की आपण एक उत्तम व्यावसायिक होऊ शकलो
Right@@shodhvarta
Yes
महिला सक्षमकरणासाठी असणारं उत्तम उदाहरण आहत ताई आपण, कुठल्याही परिस्थितीत हार न मानता आपण दाखवलेलं धाडस म्हणजे एक सर्वोत्तम कामगिरी केली आहे.... अभिनंदन ताई
अश्विनीताई जप पद्धतीत धाडसाने व्यवसाय करत आहेत तेच खरं व्यवसायाचे उत्तम मॉडेल आहे जे की प्रत्येक युवकांनी महिलेने किंवा पुरुषाने त्याचं अनुकरण केलं पाहिजे
Good 2:33
अश्विनी ताई तुम्ही खरंच एक आदर्श महिला तथा आदर्श व्यवसायिक आहेत, आई वडील, सासू सासरे किंवा गावाकडील लोक काय म्हणतील याची पर्वा न करता आपल्या व्यवसायावर भर देवून दोन रुपये कमवण्यावर भर दिला तुमचं कौतुक वाटत...
प्रत्येक गोष्ट अश्विनीताईंना लागू पडते त्यांचं कष्ट, त्यांचं धाडस आणि त्यांच कामातलं सातत्य... त्यांच्या यशाच खरं गमक आहे...
केले तर सगळे होते पण फक्त जिद्द लागते आयुष्यात ध्येयवादी रहा जो पर्यंत ध्येय पूर्ण होत नाही तो पर्यंत रबा कष्ट करा मेहनतीला फळ आहेच आहे ghàbru नका apyash ही यशाची पहिली पायरी आहे सर्वांना दंडवत प्रणाम
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन या हिरकणी रणरागिणीला मानाचा मुजरा.... जिद्द, चिकाटी आणि मेहनत करून स्वाभिमानी जिवन जगण्याची मजा हीच जिवनाची गुरुकिल्ली आहे....
खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील ही हिरकणीच आहे कारण असे धाडस एका महिलेने दाखवून स्वतः गाडी चालवत ज्या पद्धतीत हा व्यवसाय करत आहेत हे अनुकरणीय आहे
ताईचा प्रवास प्रेरणा दाई व अनुकरणीय आहे प्रत्येक महिलेने फक्त नोकरी यापर्यंत मर्यादित न राहता उदोग व्यवसायात ही उतरले पाहिजे 🙏
सकाळी वीस हजार गुंतून संध्याकाळी चार ते पाच हजार नफा देणारा हा व्यवसाय असून अश्विनीताईंनी त्या व्यवसायावर चांगली पकड जमवलेली आहे त्यामुळे अश्विनीताई या व्यवसायात यशस्वी झाले आहेत आणि होत आहेत अश्विनी ताईंचे अनुकरण सबंध महाराष्ट्रातील केलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे जेणेकरून आपला संसार यशस्वीतेच्या त्या सर्वोत्तम शिखरावर पोहोचेल
अश्विनी ताई फारच कष्टाळू दिसत आहेत, त्याचं हे धाडस त्यांना खूप मोठं करेल हा आम्हाला विश्वास आहे...
याला म्हणतात बाई पुरूष ही लाजवेल कामाला आशा बाया जगात बोटावर मोजण्या जोग्या आहेत शतनमन माऊली तुला आसांच तुमचा संसार सुखाचा होवो.
महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांना आदर्श ठरावा असा ताईंचा प्रवास आहे.... आणि तो प्रवास शोध वार्ता टीमने जनतेसमोर आणून खूप मोठं कार्य केलं आहे....👍
धन्यवाद सर,
आपली सकारात्मक प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला बळ देणारी आहे
"सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग".
खरोखर एक जिद्दी महिलेने ठरवलं तर ती वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करू शकते.
@शोधवार्ता टीम, आपला हा व्हिडिओ अनेक महिलांसाठी प्रेरणा आहे ज्या घराचा उंबरठा ओलांडण्यासाठी किंवा किंबहुना समाजाचा, नातेवाईकांचा आणि कोण काय म्हणेल याचा विचार करतात.
अनंत शुभेच्छा आणि खरंच एक उत्तम सक्सेस स्टोरीचा व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद. 🙏😊💐👍👍😊
खरंच सर, अश्विनीताईंनी समाजातील कोणत्याही घटकांचा विचार न करता आपण व्यवसाय प्रमाणिकपणे केला तर पैसा तर येतोच परंतु पैशाबरोबर मान सन्मानही मिळतो हे दाखवून दिलं आहे... आणि सर्वात विशेष म्हणजे जी लोकं चूल आणि मूल ही पारंपारिक परंपरा आपल्या माथ्यावर थोपण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी ही खूप मोठी चपराक असणार आहे.... त्यामुळे अश्विनीताईंचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे....
आपली सकारात्मक प्रतिक्रिया शोध वार्ता टीमला आणि अश्विनी ताईच्या व्यवसायाला नक्कीच बळ देईल.... धन्यवाद 🙏❣️
Khup chan tai
ताई तुमचे करावे तेवढे कौतुक. कमी आहे . इतर स्त्रियांना खरोखरच तुमच्यामुळे प्रेरणा मिळेल तुम्हाला सलाम 🎉
अतिशय उत्तम,great.तुमच्या कष्टाला भरपूर यश मिळू दे.तुमचं खूप कौतुक आहे.उत्तरोत्तर प्रगती होवो.🎉👍👌
अश्विनी ताई जिंदाबाद!!!!, खुप कौतुक वाटते तुमचे, आत्मविश्वास आणि मेहनत कधी कमी होऊ देऊनका, खुप पुढे जाल जीवनात
अगदी बरोबर योगेश सर,
आश्विनी ताईंनी ज्या पद्धतीत स्वतःला तयार केलं आहे एकदा अनुभवी पुरुष सुद्धा करु शकत नाही सर... त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे आणि विशेष म्हणजे कमाई सुद्धा चांगल्या पद्धतीची होत आहे... पण कष्ट सुद्धा त्या पद्धतीच आहे सरजी....
फारच छान ताई
धाडसाला सलाम
नावा प्रमाणे कामात "पटाईत"आहात,
सलाम तुमच्या कार्याला आणि जिद्दीला....❤
महाराष्ट्राच्या या रणरागिनी ला कोटी कोटी प्रणाम.
अश्विनी ताईंनी सुरू केलेला व्यवसाय आज संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. त्यांच्या या विलक्षण धाडसाला आमचा सलाम आहे. ताई तुम्ही खूप मोठं व्हाल आणि आपल्या कष्टाच्या जीवावर मोठं विश्व उभा कराल हा आम्हाला विशवास आहे.
अश्विनीताईंचं जेवण करावं तेवढं कौतुक कमी आहे त्या खूप धाडसाने व्यवसाय करीत आहेत
ताईंनच खूप सार अभिनंदन आहे कारण जे सारे लोक शिक्षणात वेळ वाया घालउन आपला पैसा आणि वेळ वाया घालवतात आनी नंतर नोकरी नाहि मिळाली म्हणून सरकारला दोष देत बसतात त्यांचा साठी हा व्हिडिओ नक्कीच प्रेरणादाई आहे गरिबाचा मुलाने शिक्षण व्यवहारा पूर्त नक्कीच घ्यावं पण परिस्थिती नुसार कुठला न कुठला व्यवसाय करावा व आपली प्रगती करावी 👍👍👍
ताईंना पुन्हा एकदा सलाम 🤝🤝🤝🌹🌹🌹🌹
Great ताई आपण असंख्य महिला भगिनी यांच्यासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे नावे ठेवणारी त्यांचा रिकामा उद्योग करत असतात महिलांनी अश्याच पद्धतीने पुढे आले पाहिजे
खूप स्ट्रगल आहे तुझं अश्विनी तुझं खरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तू माझ्या सोबत तिसरी पर्यंत च शिकायला होतीस नंतर तुझ्या घरच्या गरिबी परिस्थिती मुळे तुझं शिक्षण अधुर च राहील तुझ्या आयुष्यात खूप चढ उतार आले पण तू कोणत्याही संकटाला न भीता न घाबरता पुढे गेलीस आज तू कोणत्याही सरकारी नोकर दाराला कमी नाहीस. घर सांभाळून संसार मूल सगळं बघून आज तू इथपर्यंत आलीस हे खरंच कौतुकास्पद आहे
मला अभिमान आहे तू माझी मैत्रीण आहेस
तू नक्कीच एक आदर्श महिला आहेस
नक्कीच, अश्विनीताई एक आदर्श महिला किंबहुना एक आदर्श व्यावसायिक सुद्धा आहेत... पिकप स्वतः चालवत भाजी मंडी मधून माल आणायचा आणि तो स्टॉलवर विकायचा, हे एका कोणत्याही पुरुषाला न जमणार आहे .... परंतु अश्विनी ताईंनी ज्या पद्धतीत मॅनेज केल आहे कौतुकास पात्र आहे...
ताईसाहेबाना मानाचा मुजरा💐🌷💐💯✌🌈
Hats off to this superwoman 🙏🏾❤️
आम्ही नतमस्तक आहोत ताई आपल्या समोर🙏
Very very very good work god bless you always 💯
काय भारी विचार आहेत राव ह्या ताईंचे 🙏🙏🙏🙏👌👌👌
दादा खरच तुम्ही गावो गावो जावुंन वेडीयो बनवतात आनी सगळे वेडीयो तुमचे खरे असतात आनी अंगदी खरी माहीती देता मनापासून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
सरजी शोध वार्ता टीमचं एक उद्देश आहे की प्रत्येक युवकाला युवतीला महिलांना व पुरुषांना वेगवेगळ्या व्यवसायिक संकल्पना समजायला पाहिजेत जेणेकरून त्यांचा संसार अतिशय चांगला चालेल व त्यांची आर्थिक उन्नती होईल
Great, khup chan video
You are inspiring every women
एक नंबर छान ताई👌👌
हार्दिक हार्दिक अभिनंदन अश्विनी ताई साहेब👌👌✔️🌹
खूप जिद्द आहे.आणि जबरदस्त इच्छा शक्ती आहे. लाखात एक अस की नवरा सोबत आहे.मिळून काम करतात.खूप खूप अभिनंदन ताई तुमचे.
अगदी बरोबर कुठलही मोठं काम करायचं असेल तर दोन्ही नवरा बायकोची एकमेकांना साथ असली पाहिजे मग पहा यश कसं तुमच्यासमोर लोटांगण घेईल
@@shodhvarta thax sir
शेतकऱ्याकडून ₹10 किलो आणायचा आणि इकडे40 रुपये किलो विकायचाशेतकरी मेला😢😢
तू कर मा म धंदे...ना तू विक् म 50..रुपय किलो...m tula समजलं
ही बाई करू शकते तर शेतकरी का करू शकत नाही.
अहो मुंबई मध्ये तर ९० तक्क परप्रांतीय आहेत भाजी विक्रेते,विचार करा आपल्या राज्यातून रोज किती पैसे up बिहार मध्ये अश्याप्रकारे जातो.
अशा ताईंना सलाम
Woww so good working women
Khup khup khup khup khup khup sudar.
Husband na Namaskar..
very good sister. you are inspiration for every one.
Congratulations well done Madem Best of luck 🙏🙏🙏🙏🙏
Good work
Your channel doing good job
या ताईंच कोणत्या शब्दात कौतुक करावं कळत नाही, गाडी चालवण्याच धाडस, बाजारात जावून स्वतः माल खरेदी करून तो विकायचा विलक्षण अनुभव आहे हा.... अभिनंदन ताई...
आम्ही ताईंचा खूप अनुभव घेतला आत्मविश्वास आणि धाडस कमालीचा अनुभव होता तो...👍
Marathi manasansathi khup motha aadarsh., Great.......!
नक्कीच आणि महाराष्ट्रातील अनेक महिलांनी याचा आदर्श घेणे गरजेचं आहे...
तुम च्या या मेहनतीला मनापासून धन्यवाद
Super.workig
Salute hai apko. Jai hind
व्यवसाय खुप भारी आहे मि पण तेच करतो खुप भारी आहे
सर व्यवसाय इतका सुंदर आहे की फक्त तुम्हाला दहा हजार रुपये सकाळी गुंतवायचे आहेत संध्याकाळपर्यंत बाल विकायचा आहे दोन ते तीन हजार रुपये तुम्ही आरामशीर कमवू शकता जास्त गुंतवणूक नाही झंझट नाही आणि कुणीही शिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल असा कोणीही करण्यासारखा व्यवसाय आहे
Nice pan new sukaun vika nice
पहीली गोष्ट गुलामीतुन बाहेर निघण्याचा प्रयत्न केला आहे अभिनंदन परंतु शेती पडीक पाडु नका सर्वांनी असे केले तर भाजीपाला कोण पिकविणार आणी विकणार काय ?
खुपचं छान 😊
what a WOMAn - super se bhi Upar.
khaay bai aahe , modern jhansi chi raanich manaychi .jabardast.
खरंच त्यांच्या धाडसाची आणि कष्ट करण्याच्या पद्धतीची दाद द्यावी लागेल कारण स्वतः मार्केटमध्ये जाऊन माल खरेदी करून तो स्टॉलवर विकणे आणि स्वतः गाडी चालवणे एक अद्भुत अविष्कार आहे
Good going Ashwini Tai 😊
Very nice patil tai
कुणाला भाजी चा व्यावसाय करायचा आहे comments करा
Great tai
ताई तुमच्या मेहनतीला व विश्वासाला खरंच नमस्कार. तुम्ही प्रेरणा देताय कस काम कराव हे शिकवताय.तुम्हाला खुप शुभेच्छा.
नक्कीच सर आपल्या शुभेच्छा ताईंना नक्कीच पाठबळ देतील आणि पुढील व्यवसायिक मार्गक्रमणास प्रोत्साहन सुद्धा देतील...
गाडी चालवताना काळजी पूर्वक चालवत जा, कारण आज लोकं व्यवस्थित चालवत नाहीत म्हणून काळजी वाटते दुसर काही नाही....
Good work tai saheb
नोकरी बेरोजगार यांची युवकांनी टेप वाजवण्या पेक्षा हा आदर्श घ्यावा,ताई चा अभ्यास एबीए धारका पेक्षा मोठा आहे,खुप-खुप धन्यवाद!
गुड जाॅप 👏👏👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
पुण्यामधील नवले ब्रीज येथील एक महिला रिक्षा चालवणं आपला कुटुंब चालवते यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा
सलाम तुझ्या कार्याला 🙏
good job ❤
ताई तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे.
Hats off to this brave Indian woman 🎉🎉🎉
या ताईंचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे...👍
👍🏿@@shodhvarta
Khupch chan ase khari mulakhat ghet java
अश्विनीताई तुमच्या धडसाला सलाम 🙏🙏🙏🙏🙏
खरंच या जिजाऊच्या लेकीच्या धाडसाला सलाम आहे, ज्या पद्धतीत व्यवसाय करतात ती पद्धत अनुकरणीय आहे. आणि लोक काय म्हणतील या विषयाला त्यांनी दिलेली बगल त्यांचा कौतुक करण्यास मजबूर करते...👍
Chaan vidio banavala dada❤❤ eak no.1
खूप खूप धन्यवाद, आपली प्रतिक्रिया नक्कीच आश्विनी ताईंना बळ आणि प्रेरणा देईल...🙏
Shabbas Tai....👏👏👏👏👏👏
नंबर एक असा प्रत्येक महिलेने केला पाहिजे
खुप छान
शोध वार्ता. फारच छान. असेच वेगळे विडिओ दाखवत जावे.
नक्कीच सर,
आमचा कायम तोच प्रयत्न असतो की आपल्याला वेगवेगळ्या व्यवसायाच्या संकल्पना कशा देता येतील... धन्यवाद सर
सलाम ताई तुमच्या कार्याला
आश्विनी ,खूप च छान 👍👍👍
I like video I support u
प्रेरणा दायक व्हीडीओ ❤
खूप खूप धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच बळ देईल
अश्विनी ताई तुमची धाडस कौतुकास्पद असून तुम्हा दोघा ची मेहनतीला मानाचा त्रिवार वंदन,तुमच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा 🎉🎉
नक्कीच हे दोघेजण आपल्या संसाराला अतिशय योग्य पद्धतीत पुढे घेऊन जात आहेत आणि त्यांचा व्यवसाय त्यांना आर्थिक सक्षम करेल यात अजिबात दुमत किंवा शंका नाही
Aashvini proud of you 👍
खूप खूप अभिनंदन
Great 👍👍
Hardik Abhinandan Ashwini Tai 👌🏻🙏🏻💐💐
ताई मला तुमचा अशोक लेल्यांड खुप अवदला 🎉🎉
Yaaaaàaaaaaaaa yaaaaàaaaaaaaa yaaaaàaaaaaaaa yaaaaàaaaaaaaa yaaaaàaaaaaaaa yaaaaàaaaaaaaa yaaaaàaaaaaaaa yaaaaàaaaaaaaa yaaaaàaaaaaaaa yaaaaàaaaaaaaa
Super Excellent Job Sir Jee ❤
Sulate our Bharatiy leady.
Excellent work...
भाजी पाला व्यवसाय फार चांगला आहे
Very good. Great initiative. 👍
वा तावडे सलाम तुझ्या जिद्दीला..❤👏👏👏👍
मनःपूर्वक आभार
ताईला सलाम 🙏
वसंत मला खुप भारी वाटलं कि माझ्या गावचा माझा दोस्त यूट्यूब वरून पाहिला खुप भारी वाटलं कीप it up
सर्वात स्वस्त मुकुंदवाडी मार्केट
खुपच छान ताई 👍👍
ताई तुमच्या या कार्याल मानावं लागेल एखादी महिला शिक्षण नाही झालं तर खूप काय करू शकते आणि कष्टाला कसलीही लाज नाही वाटत हे तुम्ही दाखवून दिले धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏
Tae kharach tumala salute ahhe! Kharach kautuk krave tevde kami ahhe! 🙏🙏👌👌👌🌹🌹🌹🌹
V good, mehnat mein laaz nahi
Abhinandan Tai
धन्य धन्य, देव तुला यश देवो. सुखी ठेवो
बायकांनी रडत न बसता काम केले पाहिजे❤❤❤❤
ये मैडम(didi) को आज तक मैंने औरंगाबाद मे नहीं देखा झूठ बोल रे ये❤❤❤❤
खूप छान ताई... 👌👌👌👌❤❤❤❤
Super excellent work 👍