भावा सुरुवात बोलण्याची खुप चांगली आहे.... खरंच कारण like करणे आणि कॉमेंट हा विषय सुरुवातीला न्हवत त्यामुळे एक नंबर..... 🚩 जय भवानी जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी तुम्ही तळमळीने काम करत आहात, एक चांगला मार्ग दाखवित आहात, परंतु मराठी माणसाची मानसिकता आहे मला जमेल का? ही बदलली पाहिजे , देव कार्यामध्ये आपणास भरभराट करो हि शुभेच्छा!
परशीट चा रेट, ट्रान्सपोर्ट, साईज, त्यांचा सपोर्ट, किती जागा लागते, मजुरी किती, कामगार कौशल्य अशा अनेक गोष्टी सांगितल्या नाहीत, त्यामुळे फक्त यूट्यूबसाठी विडिओ बनवलाय का खरंच व्यवसाय मार्गदर्शन करताय ते कळत नाही. अशा बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट केला तर कधीच रिप्लाय मिळत नाही. अशाने खरंच ज्याला बिझनेस करायचाय तो निराश होतो आणि अशा विडीओ वरचा विश्वास उडतो
In Tanjavur which was once Maratha Empire, there are so many Marathi people who have almost become Tamil. It is great to hear Marathi in Tamilnadu, maynot be as fluent as in Maharashtra though ...
सर आपण खुप छान मराठी बोलता मला वाटले तुम्ही फक्त हिंदी बोलता मॅम पण छान मराठी बोलतात मी आपले नेहमी सर्व विडिओ पाहतो खुप चांगले मार्गदर्शन करत आहात धन्यवाद...... 🙏🙏
🚩UR most useful video 🚩💯sarv mahiti ya tmil tai ne shudhy मराठीतून dilya bddal ya tai ani tumche 🙏mnapasun 💐Hardik⚘ shubechha ani swagt 💐khupch sundar video aahe 💐🚩🚩🙏mrathi manus jaga ho 🙏sanghrshacha dhaga ho🚩🚩Jay MAHARATRA 🚩🚩
Product khup चांगला वाटला... सध्या pvc चे मटेरियल सीलिंग साठी जास्त मागणी आहे... पण या product मध्ये variety ahe आणि मागणी पण वाढू शकते... त्यांच्या मार्गद्शनाखाली manufacturing plant उभा करू शकतो का
भावा सुरुवात बोलण्याची खुप चांगली आहे.... खरंच कारण like करणे आणि कॉमेंट हा विषय सुरुवातीला न्हवत त्यामुळे एक नंबर..... 🚩 जय भवानी जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी तुम्ही तळमळीने काम करत आहात, एक चांगला मार्ग दाखवित आहात, परंतु मराठी माणसाची मानसिकता आहे मला जमेल का? ही बदलली पाहिजे , देव कार्यामध्ये आपणास भरभराट करो हि शुभेच्छा!
मराठीतून मराठी माणसांसाठी सुंदर माहीती दिली धन्यवाद👌👌💐
भाऊ खूप चांगला काम करताय तुम्ही, मराठी उद्योजकता वाढवण्याचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.👌👌👌
चांगली .सामाजिक .सांगितले सुंदर .सुरूवात
परशीट चा रेट, ट्रान्सपोर्ट, साईज, त्यांचा सपोर्ट, किती जागा लागते, मजुरी किती, कामगार कौशल्य अशा अनेक गोष्टी सांगितल्या नाहीत, त्यामुळे फक्त यूट्यूबसाठी विडिओ बनवलाय का खरंच व्यवसाय मार्गदर्शन करताय ते कळत नाही.
अशा बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट केला तर कधीच रिप्लाय मिळत नाही. अशाने खरंच ज्याला बिझनेस करायचाय तो निराश होतो आणि अशा विडीओ वरचा विश्वास उडतो
Barabar
अगदी बरोबर निखारया वर पाचाट टाकल राव आपण
बरोबर
😅😊uh
अप्रतिम माहिती...असेच नवनवीन उद्योगाबद्दल माहिती देत चला..तुमच्या कष्टाला सलाम...👌👌👌👌
😊अप्रतिम......... 👌👌👌खूपच इंटरेस्टेड आहे आणि बिजनेस करण्यास नक्कीच प्रेरणा मिळते आहे हे बघून . खूपच सुंदर....ग्रेट..... 👍👍👍😊
मस्त छान व्यवसाय आहे सर... आणि तमिळ मधील बाई इतकं छान perfectly Marathi कसं काय बोलून घेते... खुप छान बोलेत....
मराठी माणसाणे उद्योजग व्हावे या साठी आपन जी धडपड करता त्या साठी मानाचा मुजरा
खूप सुंदर नवीन प्रकार बघायला मिळालं स्वस्तात घर सजवता येईल नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांना नक्की करता येईल खूप शुभेच्छा
चांगले प्रमाणे अतिउत्तम व्यसाय बाबत माहिती पटली. Exlent. prodect पण चांगले.
खूप छान मराठी महायती खूप आभार मॅडम सर तुमचे पण अभिनंदन
खुप मस्त आहे............. व्यवसायात मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मदत करता. ........
खूप छान प्रॉडक्ट आहे आणि मॅडमनी सविस्तर माहिती दिली
वाह ताई.. तामीळ असून सुंदर मराठी बोलता. ❤❤
मॅडम, तुमची समजावून सांगन्याची पद्धत एकदम छान आहे. 🙏🙏 आणि खूप आवडली
Mastach....aani Myam khup chan MARATHI bolta....sundar aani tumchi samjaun sangnyachi padhdhat khup chan....👌🙏👍
खूप चांगली माहिती आहे मार्बल खर्च वाचणार आहे
बाईंच मराठी खुप भारी आहे. जबरदस्त अप्रतिम.
Tamil lady superb taking to Marathi pride for us..Jay Maharashtra
In Tanjavur which was once Maratha Empire, there are so many Marathi people who have almost become Tamil. It is great to hear Marathi in Tamilnadu, maynot be as fluent as in Maharashtra though ...
appears to be dubbing in Marahi
Tanjawar marathi
काय pride. हे त्यांचे credit आहे... आपण tamil बोलू तर जय महाराष्ट्र
Wah sir nice I amazing for this also means biggest fan of your work and as a great actor also.,..
सर आपण खुप छान मराठी बोलता मला वाटले तुम्ही फक्त हिंदी बोलता मॅम पण छान मराठी बोलतात मी आपले नेहमी सर्व विडिओ पाहतो खुप चांगले मार्गदर्शन करत आहात धन्यवाद...... 🙏🙏
Minimum investment kiti
धन्यवाद मॅडम आपण मराठी भाषा फारसुंदर बोलताय धन्यवाद
उत्कृष्ट मराठी बोलतेय ताई, मला कृपया आपले प्राडकट मुंबई ला कोठे मिळेल माहिती द्यावी,
मॅडम आपण एखाद्या नवीन व्यवसाय का साठी व मराठी भाषिकांसाठी आवश्यक अशी खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
For this dealership bank suport option is available?
मराठी साठी फार चांगला प्रयत्न..
तमिळ ताई छान मराठी बोलता ..... मराठी नवरा असावा तुमचा 🙏🏻👍👍👏👏
छान माहिती दिली
मराठीमधून मस्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद👌
नमस्ते प्रणाम ताऊजी..सर..श्री..जी..खुप..छान..कलेकशन..दाखवले...कलाकृति..सुंदर रचना..हार्दिक आभार..बधाई..हरे राम कृष्णा श्री...?
खुप...छान..माहीती.दीलीत....गुरुनाथ..तळेकर..कणकवली..
अतिशय उपयुक्त व्हिडिओ व माहिती दिली आहे.दोघांचे कौतुक व शुभेच्छा 💐💐
अप्रतिम माहिती मस्त मराठी सुदर 👌👌👌👌 जय महाराष्ट्र नागपूर
Very nice and useful video.... specially for those who r making there own house 🏡
खूप छान आहे फोम शीट खूप छान वाटली
खूप उपयोगी व्यवसाय आहे.
Thanks alot
खेडेगावात चालेल का डीलरशिप
वाव सुंदर मराठी बोलत आहात आपण
खुप छान आहे असे नवीन माहिती मिळाली धन्यवाद
काेणते..शहर..आहे..हे..कुठे..मिळेल..सुंदर..स्वर ग..से..सुंदर प्रस्तुति के द्वारा बहुत अच्छा..
बाकी सगळं जाऊदे पण मराठी लय भारी बोलल्या ताई👌👌👌👌
Business mast ahe partnership mdhe kela tr best ch rahil...eka district mdhle 2milun ha business bddl vichar kru shktatt
Wow mam khoop chan Marathi jai Maharashtra
औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद राम राम हर हर महादेव 🚩😘
याला पणी कीवा उंदीर अशी भीती आहे का ते पण संगा .... छान आहे व्यावसायिकांना प्रेरणा मिळणारा व्हिडिओ आहे 🙏🤗
खुप छान माहितीपूर्ण व मराठी भाषा पण
Atmanirbhar BHARAT Navin Tarunana ek khupach changali sandhi aapan uplabdha karun dili aahe .Dhanyawad !
Tai mast bolata abhiman aahe tumcha aasach pragati kara
खूप चांगला व्यवसाय आहे
ताई छान मराठी बोलतात
Khup masta room vattoy jabrdst
खूप छाण माहीती दीली धन्यवाद💯💯👍👍
Khup Chan Marathi bolata tai
खूप छान ताई 🌹👌🏻👌🏻
Khup chan mahiti dili mamni.ani mam tamil asun marathi khup chan boltay.
चांगली माहिती आहे सरजी/ मॅडम जी
Tqs for sharing des useful video 👍👍
Khup chan mala he
Awdel karayla
Khup chhan video khup chhan mahiti
आभारी आहे ह्या व्हिडिओ साठी
Marathit bussiness baddl chan mahiti dila baddl thanks tai dada
मला तामिल बाईच मराठी जाम आवडलं.nice
Farach chhan mahiti dili Tai...
भावा भारी व्हिडिओ आहे.
फारच छान आहे.
😍 १ नंबर 😍
अतिशय योग्य प्रकारे माहिती, शंका विचारता....
खुप चांगले व्यवसाय आहे
हे सिट आपल्या घरी बोलवायची असल्यास कुठे मिळेल खुप छान आहे
Very very new innovative
खूप छान अनीलेसिस करता , कीप इट अप.
Good 👍 Nice.A.kalam..photo.nicely
खूप चांगले
🚩UR most useful video 🚩💯sarv mahiti ya tmil tai ne shudhy मराठीतून dilya bddal ya tai ani tumche 🙏mnapasun 💐Hardik⚘ shubechha ani swagt 💐khupch sundar video aahe 💐🚩🚩🙏mrathi manus jaga ho 🙏sanghrshacha dhaga ho🚩🚩Jay MAHARATRA 🚩🚩
Madam khup sweet ahet..
Nice video 🤗👍 khup chan mahiti
मस्तच👌👍
खूप सुंदर खूप छान
खूप छान माहिती❤
खूप छान व्यवसाय सुरू करुन शकतो पण ईंनव्हेस्टिंग खर्च जास्त आहे , त्यामुळे प्रत्येकाला हे शक्य नाही
Mast product aahe👌👌
जबरदस्त दादा
12:50 nice product
वा छान माहिती मिळाली धन्यवाद ताई.
तर ट्रेनिंग देणार किती दिवस लागतील.आणी कोठे देणार.
Khup छान 👌 mahiti 👌👌👌
Very nice information to new jobless persons to do new something ❤
खुप माहिती पूर्ण व्हिडिओ 🎉
खुप 👌 व्यवसाय आहे
मराठी खूप छान बोलता,
Thanks
Cute,balance,explaination
मराठीत माहीती दिलीत धन्यवाद
भारी दाखवितात 😂😂😂
Product khup चांगला वाटला... सध्या pvc चे मटेरियल सीलिंग साठी जास्त मागणी आहे... पण या product मध्ये variety ahe आणि मागणी पण वाढू शकते... त्यांच्या मार्गद्शनाखाली manufacturing plant उभा करू शकतो का
Very nice Mahiti
Khup chan ahe पन costly ahe. Investment amount faar ahe...
तामिळ बाई .....एव्हडे मस्त मराठी बोलतेय ......👌👌👌👌👌
मला व्यवसाय आवडला आहे..
Are tamil nadu madhe khup marathi ahe, specially tanjavur
I liked
Ganda hai pr dhanda hai 😂
Tanjawur made Marathe hote n ahet
Very nice. I am interior designer. Very helpfull video
Awesome Marathi 👌
खूप छान माहितीत मिळाली
💐💐अभिनंदन मित्रा,, खुप छान, आणि सुंदर,, उपक्रम,,, 👍💐🙏🌹👍💐🙏🌹
छान आहेत
खूप सुंदर
👌👌👌🙏🙏 खूप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद....