फक्त भिंतीवर चिटका आणि पैसे कमवायला सुरू करा 😍| Polygranite sheet | wpc panal | wooden flooring | ✌️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • विजय पठाडे सर कर्जत मो. - 9960444458
    ----------------------------------------------------------------------------------
    M/S Business Bench Interior Materials
    👉 BUSINESS OPPORTUNITY !
    👉 Dealer & Sub-Dealer wanted in Whole Maharashtra State ✌️
    Authorized State Distributor of Business Bench for Maharashtra and Telangana Sindhu Enterprises.
    H. No: 8-513, Indrareddy Allwyn Colony, Miyapur District, Telangana-500049.
    Phone:99859-17999, 7092-8888-11.
    STOCKLIST FOR MAHARASTRA LOCATION
    Sindhu Enterprises Bhalerao Building, Vishnu Nagra Corner, Basmati Road Parbhani (M.H)-431401.
    CORPORATE OFFICE ADDRESS : No.5/301, Ashok Nagar, 2nd Floor, Covai Road, Near Honda Bike Showroom, District- Karur Pin Code-639002. State-Tamil Nadu
    ----------------------------------------------------------------------------------
    फक्त भिंतीवर चिटका आणि लाखा पेक्षा जास्त कमवा | Polygranite sheet installation | wpc panal | wooden flooring | शोध वार्ता |
    #businessbench
    #woodenflooringinstallation
    #wpcpanalinstallation
    #Polygranitesheetinstallation
    #shodhvarta
    #Newbusinessideas
    #marathiudyojak
    #smallbusinessideas
    #alloverindia
    #mumbaiinteriorbusiness
    #interior
    ----------------------------------------------------------------------------------
    interior
    mumbai city business
    mumbai interior business
    mumbai interior business opportunity
    business investment
    business idea in mumbai
    mumbai city business
    business centre
    mumbai city
    mumbai business
    retailer
    wholesaler
    indian business
    business india
    startup business
    small business
    investing
    business support in mumbai
    ----------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ----------------------------------------------------------------------------------

Комментарии • 781

  • @Parabakar-k7i
    @Parabakar-k7i Месяц назад +2

    आपले भिनंदन.अशा तर्हेचा व्यवसायात आपण आहात व इतरांनाही माहीत होण्यासाठी फारच उपयुक्त व परिपूर्ण व्हीडिओ बनवलात.खास खास अभिनंदन
    प्रभाकर पठाडे,निपाणीहून.

  • @kishorchaudhari3054
    @kishorchaudhari3054 5 месяцев назад +3

    जीवन कसे जगावे याबद्दल छान माहिती दिली आहे.
    👍👍

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 Год назад +8

    खूपच छान उद्योग शोधला आहे माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 🎉

  • @nishant3669
    @nishant3669 8 месяцев назад +10

    मालाचे रेट सांगायला हवे होते. बाकी व्हिडिओ खूप छान आहे.

  • @prabhakarwaghmare-wq8ut
    @prabhakarwaghmare-wq8ut Год назад +18

    खूप चांगली माहिती सांगितली धन्यवाद पठारे साहेब आणी शोध वार्ताचे मन पूर्वक आभार

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      खूप खूप धन्यवाद सर🙏❣️

  • @ramchandrarudruke1034
    @ramchandrarudruke1034 Год назад +8

    खूप चांगलाच व्यवसाय आहे धन्यवाद सर पटारे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @indrayanipawar955
    @indrayanipawar955 7 месяцев назад +7

    मी पुण्यात रा 16:47 हते मलाही घराच्या भिंती व फरशी करुन घेणे आहे तर तुम्ही करून देणार का❓

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 Год назад +10

    आदरणीय पठाडे साहेब आपल मनपूर्वक आभारी तरुणांना नवीन दालन उघडून दिलात तसेच शोध वार्ता च धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      मनःपूर्वक आभार सरजी,
      आपल्या शुभेच्छा आम्हाला नक्कीच बळ देतील

  • @shyamkumardpurbhe8809
    @shyamkumardpurbhe8809 Год назад +6

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Год назад +4

    शोध वार्ता टीमने खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial Год назад +2

    Khup changlya business chi mahiti dili ahe sir.😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏❣️

  • @decoration-33
    @decoration-33 11 месяцев назад +37

    RC Decorate तर्फे सर्व प्रथम आपले अभिनंदन साहेब. एक मराठी माणूस व्यायसायची जिद्द ठेवून उत्तम व्यावसायिक आणि मॅनेजमेंट करू शकतो, हे उदाहरण तरूण पिढीस आपण देत आहात याचे कौतुक वाटते.
    बाकी माझ्या सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की आपण खरेदी करताना आपल्याच लोकांकडून करा. आपला व्यवसाय उभा करण्यात आपल्याच लोकांना सपोर्ट करा.

  • @easycraft17
    @easycraft17 Год назад +3

    फारच उपयुक्त माहिती आहे

  • @manojkhandale5951
    @manojkhandale5951 Год назад +8

    Dada khup chan mahiti dili 🎉
    Thank you so much ❤

  • @k.v.8077
    @k.v.8077 Год назад +5

    ❤❤❤
    अती सुंदर माहिती , धन्यवाद .

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद सर

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 3 месяца назад

    खुप छान माहिती दिलीत. हे प्रॉडक्ट moisture असेलेल्या हवेत टिकते का? कारण माझ्या गावात खुप पाऊस पडतो व हवेत आद्रता असते. तिथे भिंतीवर Black fungus येते.

  • @Santosh_191
    @Santosh_191 Год назад +3

    खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद.😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी

    • @prasadahirrao5833
      @prasadahirrao5833 Год назад

      3 लाखाचा माल घेतल्यावर पोहोच मिळेल का व फिटिंग ची ट्रेनिंग मिळेल का

  • @malatibarale5599
    @malatibarale5599 9 месяцев назад +2

    Khup chan mahiti milali

  • @seemaphadtare7371
    @seemaphadtare7371 21 день назад

    खूप छान आहे हा व्यवसाय

  • @hakegopinath3241
    @hakegopinath3241 Год назад +4

    Project good ahe parantu 10x10 chya room la kiti expence yeto

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      विडिओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा...🙏

  • @homes4you302
    @homes4you302 Год назад +3

    छान आहेत प्रॉडक्ट

  • @jayendrachaugule8546
    @jayendrachaugule8546 Год назад

    पठाडे साहेब,
    या व्यवसायात तुमची उत्तरोत्तर सतत भरभराटच होत राहो ही मनःपूर्वक शुभेच्छा....
    🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @MarutiShendage-ep9ml
    @MarutiShendage-ep9ml 11 месяцев назад +1

    बाहेर ची बाजूला चिटकवा येईल का बिन प्लास्टर चे आहे 30बाय 12 दोन खोल्या च आहे खर्च किती होईल ते पण सांगा

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 11 месяцев назад

    पुष्कळ चांगली उपयुक्त माहिती आहे,हे उत्पादन मुंबई ला कोठे मिळेल, सहकार्य करावे अशी विनंती करतो.नारायण केशव शेठ आणि परीवार घाटकोपर प मुंबई.

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 месяцев назад

      व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर दिलेला आहे त्या नंबरची आपण संपर्क साधून अपेक्षित असलेली माहिती मिळू शकतात

  • @dineshwavdhane6241
    @dineshwavdhane6241 4 месяца назад +1

    पत्र्याच्या शेडला लावल तर चालेल का

  • @SantoshKalbhor-u4r
    @SantoshKalbhor-u4r 2 месяца назад +1

    Khup chhan

  • @sangitamundada8211
    @sangitamundada8211 11 месяцев назад +1

    Parbhani cha addres sanga

  • @dnyaneshwarlande9192
    @dnyaneshwarlande9192 Месяц назад

    एजन्सी घ्यावयाची असेल तर काय करावे लागेल याची माहिती मिळाली तर खुप चांगले होईल

  • @drvijaykumarhiranwar0301
    @drvijaykumarhiranwar0301 Год назад

    नवीन आयडिया.खूप छान.
    कंपनीचे नाव आणि हैदराबादचा पूर्ण पत्ता सांगितला तर बरं होईल.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      सरजी व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा पूर्ण डिटेल्स मिळतील

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 11 месяцев назад +2

    Polygranite sheets che rates kay aahet.

  • @tukaramkulkarni6799
    @tukaramkulkarni6799 3 дня назад

    परभणी ला मिळते का आहे का उपलब्ध असेल तर पत्ता कळवावा

  • @bhau778
    @bhau778 Месяц назад

    प्लास्टर केलेला भिंतीवर चिटकवायचे का? जसे की आपण पोर्चमध्ये स्टाईल लावतो त्याप्रमाणे

  • @vikaskhairnarshubhamphotos8059
    @vikaskhairnarshubhamphotos8059 Месяц назад

    व्यवसायाची फ्रांचीसी घेण्यासाठी काय करावे लागेल

  • @PrashantKanhed
    @PrashantKanhed Месяц назад

    द कान. साठी मागदर्शन करुन घ्या

  • @suryakantbhor3271
    @suryakantbhor3271 11 месяцев назад +3

    Sir price per sqft ?

  • @shivajikendale5133
    @shivajikendale5133 Год назад

    Vijay kho kho Chan mahiti dili

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      डिस्क्रिप्शन मध्ये विजय सरांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा 🙏

  • @abdulganiMujawar
    @abdulganiMujawar 6 месяцев назад

    हा बिजनेस छान आहे मलाही करायचा आहे.

  • @riteshsonawane759
    @riteshsonawane759 Год назад

    शोध वाताचा काम खूप छान आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @rajuarsule4324
    @rajuarsule4324 Год назад

    आपले योगदान फार मोठे मला डिलरशीप घ्यायची आहे तर किती एरीया लागेल व भांडवल किती लागेल

  • @jotibasagarekar1004
    @jotibasagarekar1004 7 месяцев назад

    Sir Amala matichay bhintina chikvtayla wall paper paije bhetel ka

  • @namdevtikhe1995
    @namdevtikhe1995 11 месяцев назад +2

    Parbhani cha address send karo

  • @sameersawant9499
    @sameersawant9499 Год назад +2

    Polygranite bathroom मध्ये tiles वर लावू शकतो का ?

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 Год назад

    येनारा काळात हे प्रोडक्ट खूप चालेल असे माझे मत आहे, पण एक माहिती सांगितली नाही की याचे रेट/किंमत कशी फुट आहे, आणि उदाहरणार्थ १० बाय १० च्या रुम साठी किती खर्च येतो आणि किती वर्षे गैरंटी आहे, मला माहीत मिळावी,

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      सर्व माहितीसाठी कंपनीचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा सर

  • @nitinmalas33
    @nitinmalas33 Год назад +1

    परभणी ला कुठे आहे

  • @NikhilPatil-je1ee
    @NikhilPatil-je1ee 7 месяцев назад +1

    सर मला ट्रेनिंग पाहिजे कुठे भेटेल

  • @prashanttayade3683
    @prashanttayade3683 3 месяца назад

    320sqrfit holl aahe bhinticha va cillingachaa kharch kiti yeto

  • @BhagwanGhorad-ve4ie
    @BhagwanGhorad-ve4ie Год назад +2

    Congratulations sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद सर

  • @devendraratnaparkhi2186
    @devendraratnaparkhi2186 6 месяцев назад

    ह्याच्याशी कॉल वर बोललो
    एकतर कॉल पुन्हा येत नाही, केला तर अस्सल पुणेरी उत्तर येते आमची इकडेच शाखा आहे दुसरीकडे आम्ही करत नाही
    मी खूप आनंदी झालेलो होतो ही क्लिप पाहून आणि लगेच कॉल करू आणि घरी लावून घेऊ असा विचार केला पण निराशा पदरात पडली

  • @MaulleHegadakar
    @MaulleHegadakar 3 месяца назад +1

    ❤❤ very good

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 6 месяцев назад

    गच्चीवर बेड साठी लावता येईल का 400 स्के फिट खर्च किती येईल 🙏🙏

  • @kantmeshram8133
    @kantmeshram8133 2 месяца назад

    भिंती वर प्लास्टर ची गरज असते का??

  • @shivajipharande2687
    @shivajipharande2687 15 дней назад

    महाबळेश्वर ला मिळेल का

  • @anilpatil6621
    @anilpatil6621 2 месяца назад

    Bhiwandi madhye milel ka dealership

  • @rajkumarkoli2564
    @rajkumarkoli2564 8 месяцев назад

    सांगली मिरज तालुक्यात कुठे मिळेल कृपया पत्ता सांगा

  • @arundhotre3263
    @arundhotre3263 6 месяцев назад

    मी जालना जिल्ह्यात आहे

  • @sunilrankhambe0830
    @sunilrankhambe0830 2 месяца назад

    Bhandval kiti lagte sar

  • @AmolBhimte-d5z
    @AmolBhimte-d5z 7 месяцев назад

    हा बिजनेस छान आहे मला पण करायचा आहे याची

  • @sureshchavan633
    @sureshchavan633 Год назад +1

    माहिती छान आहे. रेट काय आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार

  • @dhananjaypagar4572
    @dhananjaypagar4572 Год назад +1

    अतिशय सुंदर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद सर🙏

  • @komalkthakkar8304
    @komalkthakkar8304 Год назад +1

    भिंत ओली होत असेल तर तिच्या वर लावता येईल का?

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडिओमध्ये हेल्पलाइन नंबर दिलेला आहे संपर्क करा....🙏

  • @rahulchaudhari3694
    @rahulchaudhari3694 Месяц назад

    मला पुणे येथे करावयाचे आहे करणार का

  • @OPGamingYT__
    @OPGamingYT__ 9 месяцев назад

    मातीचि घरे किंवा भिंतीना ओलावा असले तर जमेल का ‌,

  • @vaibhavkuvare392
    @vaibhavkuvare392 Год назад

    खुप सुन्दर समजवता सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      खूप खूप धन्यवाद सर

  • @VaibhavSalunke-vs7qy
    @VaibhavSalunke-vs7qy 11 месяцев назад

    दुकानचा पूर्ण पत्त्ता सांगा

  • @sandip.kale.
    @sandip.kale. Год назад

    बरेच ठिकाणी पत्र्याचे शेड झाले तर पत्र्याच्या शेड ला पण आपण लावू शकतो का

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 месяцев назад +1

      व्हिडिओमध्ये बिझनेस बेंच कंपनीचा नंबर दिलेला आहे किंवा कर्जत येथील डिस्ट्रीब्यूटर पठाडे पाटलांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे दोघांपैकी कुणालाही संपर्क साधा आणि आपल्याला माहिती मिळवा

  • @rameshwardhurve7671
    @rameshwardhurve7671 6 месяцев назад

    sir Kiti kharch yeyil ha bissuness karyla

  • @rajeshparmar4109
    @rajeshparmar4109 8 месяцев назад

    काय स्केवर फूट काम घेयला पाहीजे

  • @gableraj35
    @gableraj35 5 месяцев назад

    Great information

  • @sambhajipatil8777
    @sambhajipatil8777 Год назад +1

    जळगाव ला कुठे काम केले आहे का

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      डिस्क्रिप्शन मध्ये विजय सरांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा 🙏

  • @vinodmotekar5823
    @vinodmotekar5823 Год назад

    बाहेरच्या भिंतिवर लाऊ शक्तों का ऊन्हाड्यात वातावरण च्या टेंप्रेचर मुऴे शायनिंग किंवा चइटकवण्या ला किसी प्राबलम येत का ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि परिपूर्ण माहिती मिळवा

  • @rafikshaikh6098
    @rafikshaikh6098 7 месяцев назад

    व्यवसाय सुरु करायला किती भांडवल लागेल

  • @VishwakarmaSonvne-mg3ut
    @VishwakarmaSonvne-mg3ut Год назад +1

    खूप छान

  • @rajujoshi8457
    @rajujoshi8457 11 месяцев назад +1

    Very nice

  • @ajaykotamire5133
    @ajaykotamire5133 9 месяцев назад

    Very nice product sir

  • @minakshipatil2099
    @minakshipatil2099 6 месяцев назад

    लाल दगड यावर लावता येईल का

  • @MarutiMagdum-g7q
    @MarutiMagdum-g7q 6 месяцев назад

    पटाडे साहेब कोल्हापूर मध्ये कोटे मिळणार

  • @ashwinimohale9342
    @ashwinimohale9342 6 месяцев назад

    सर मी पुणे तळेगाव दाभाडे इकडे राहते मला माज ब्युटी पार्लर साठी काम कार्याचा आहे 570 चा आर्या आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  6 месяцев назад

      मॅडम आपल्याला पुण्यामधील डिस्ट्रीब्यूटर पाहावे लागतील कारण त्यांची एक पॉलिसी आहे की एका जिल्ह्यातील डिस्ट्रीब्यूटर दुसऱ्या जिल्ह्यात काम करत नाही

  • @Marathi-w2s
    @Marathi-w2s 10 месяцев назад

    ❤Bhari
    Online का नाही मिळत हे प्रॉडक्ट्स, योग्य दरात

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 месяцев назад

      ही कंपनीची पॉलिसी आहे ऑनलाइन ते विकत नाहीत तुम्ही ज्या जिल्ह्यात वास्तव्य करता त्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या डिस्ट्रीब्यूटरला तुम्हाला संपर्क साधावा लागेल

  • @Animehub1977
    @Animehub1977 16 дней назад

    व्यवसायासाठी किती भांडवल गुंतवले

  • @tukaramkarhale783
    @tukaramkarhale783 7 месяцев назад

    मला हा व्यवसाय करायचा आहे याचे प्रक क्षिण कुठे मिळेल मला डीलरशिप पाहिजे

  • @nilimavyawahare7717
    @nilimavyawahare7717 Год назад +4

    प्लास्टर न केलेल्या भिंतीवर करता येईल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      नक्की चालतय पण भिंत व्यवस्थित प्लास्टर केली असावी

  • @Mr.Amol143
    @Mr.Amol143 6 месяцев назад

    जांभा दगड, चिरा ला चिकटेल काय हे without plaster असेल तर.....

  • @santoshgargote2626
    @santoshgargote2626 10 месяцев назад

    Dealership la kiti amount madhe chalu hoil

  • @arnavgaming331
    @arnavgaming331 Год назад +1

    छान आहे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद सरजी

  • @kalagesr9111
    @kalagesr9111 4 месяца назад

    kolhapur mahe dealer àhe ka?

  • @cst-rathod
    @cst-rathod 4 месяца назад

    भांडवल किती लागणार साहेब या व्यवसायात...

  • @preetideshmukh6797
    @preetideshmukh6797 Год назад +1

    खूप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद सर

  • @statusmelody2453
    @statusmelody2453 9 месяцев назад

    Parbhani मधील address dya pls

  • @PRAMODKAMBLE-lo8zr
    @PRAMODKAMBLE-lo8zr 6 месяцев назад

    Mi kolhapur cha ahe dilarship milel ka

  • @yashodanaik7158
    @yashodanaik7158 3 месяца назад

    Thank you sir

  • @Hindurajk888
    @Hindurajk888 9 месяцев назад

    WPC wall cha market ahe ka

  • @mahadevbpatil7142
    @mahadevbpatil7142 6 месяцев назад

    Investment kiti?

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 8 месяцев назад

    बनवनारा आहे का लातूर जिल्ह्यात

  • @ravimutkule9695
    @ravimutkule9695 6 месяцев назад

    सर तुमचा कर्जत मधील पत्ता सांगा

  • @hemangic850
    @hemangic850 9 месяцев назад

    Khup chan

  • @shrikrishnakale714
    @shrikrishnakale714 Месяц назад

    करायचे आहे रेट आणि कसे ते

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm Год назад +1

    सिंधुदुर्ग मधे चालू करा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      व्हिडिओ मध्ये कंपनीचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे संपर्क साधा...

  • @Mayacharibhujang
    @Mayacharibhujang Год назад

    Nice information

  • @KavitaGhatage-gc4kp
    @KavitaGhatage-gc4kp Год назад

    Sir amchya gharatil 1bhintila karayche ahe karun milel ka

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      निश्चित मिळेल आपण कंपनीशी संपर्क साधा

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 7 месяцев назад

    तुमचे दुकान कुठे आहे