कोकणातील "जांभा" दगडापासून बनवलेल्या टाइल्स | चिऱ्याच्या टाइल्स | Laterite Stone Tiles

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण कुडाळ तालुक्यातील मुळदे गावातील आनंदी फार्म भेट देणार आहोत ज्यात श्री बांदिवडेकर सरांनी देवगड येथील जांभ्या दगडापासून टाइल्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
    #malvanilife #konkan #kokan #malvani #kudal #malvan #laterite #stone #factory #clading #lateritestone #stonework #farmhouse #farmhousedecor #decorative #business
    For more details
    +91 98922 54707 Mr. Rupesh Birmole
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 102

  • @pradipkamble-l9v
    @pradipkamble-l9v 3 месяца назад +28

    हा video पाहून अभिमान वाटला,कारण टाईल्स साठी लागणारा चिरा हा देवगड मधून आणला जातो आणि मी देवगडचा आहे , खरचं देवगड मधला चिरा मजबूत आणि टिकाऊ असतो,त्यामुळे बांधकामाला योग्य आहे.खूप छान मस्त video बनविला.वेगवेगळ्या size चे tiles कश्याप्रकारे बनवितात याची सुंदर माहिती मिळाली तुमच्या video द्वारे,खूपच छान.

  • @chandrakantmanjrekar4125
    @chandrakantmanjrekar4125 Месяц назад +6

    फारच छान.
    जाम्भ्या दगडाच्या टाईल्स बनवून मार्केटीग सुरू केले हे ऐकून फार आभिमान वाटला.
    हा माहितीपर व्हिडीओ शेअर केल्या बद्दल धन्यवाद.

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 3 месяца назад +16

    आधी म्हणजे वर्ष दोन वर्षे आधी अशाच प्रकारचा video टाकला होतास बहुतेक
    हाही चांगलाच आहे लकी असेच नवनवीन पाठवत रहा शुभेच्छा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 месяца назад +2

      हो बरोबर ... ते वराड गावातील व्यावसाईक होते 👍

  • @prashantvengurlekar8641
    @prashantvengurlekar8641 3 месяца назад +11

    खुप छान आणि सुंदर माहिती दिली आहे.आपल्या कोकणात असले उद्योग सुरू होणे खुप महत्वाचे आहे,माझे आपल्या युट्यूब ला आणि बांदिवडेकर साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Месяц назад +2

    खरंच खूप छान व्हिडिओ केला लकी दादा . असे माहितीपट व्हिडिओ आले पाहिजेत तरच आपले कोकणातील व्यवसाय आणि कोकणी माणूस पुढे येतील. God bless you 🙏

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 3 дня назад

    बांदीवडेकर खरंच आपण चांगले काम करित आहेत.

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 3 месяца назад +8

    खूप छान Video bava 👌 खूप छान माहिती दिली आहे भावा 👌🙏 मुंबई

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 2 месяца назад +3

    खुप सुंदर व्हिडीओ.❤😊

  • @sushamagovekar3975
    @sushamagovekar3975 3 месяца назад +5

    मस्तच आहे ,आमच्या मनात हेय करायचे आहे सर,धन्यवाद

  • @sureshpandirkar7265
    @sureshpandirkar7265 8 дней назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद मी रत्नागिरीचा आहे

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 Месяц назад +2

    MITRA No.1 VIDEO.

  • @sandeept7518
    @sandeept7518 3 месяца назад +3

    मस्त व्हिडियो लकी
    नवीन माहिती मिळाली.
    धन्यवाद

  • @mangalakeluskar5047
    @mangalakeluskar5047 6 дней назад

    Very nice. Thanks for vedio.

  • @armmistry9154
    @armmistry9154 14 дней назад

    Bahut accha aur ECO friendly hai. Bahut badhiya.

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 3 месяца назад +2

    खूप छान माहितपूर्ण video बनविला आहे

  • @Rohanmore5
    @Rohanmore5 18 дней назад +1

    Very good information. Keep rocking...

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Месяц назад

    खुप छान माहिती दिली आहे.

  • @shaileshghadi5812
    @shaileshghadi5812 Месяц назад +1

    Mitra khup chhaan amazing new tile work All the best ... Im from devgad

  • @sudhakarsonawane3020
    @sudhakarsonawane3020 Месяц назад +1

    Chhanch rajja vdo khup avdla.. pharach interesting and attractive presentation.. me Sonawane.. focused Indian chey baba..👌👐👐🥰

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Месяц назад

      Thank you so much kaka.... thanks a lot❤️❤️❤️ aapan last time tarkarlila bhetlelo. At Shree Ganesha Homestay

  • @shashikantSalaskar
    @shashikantSalaskar 3 месяца назад +1

    फार छान ❤❤

  • @rajanmane4506
    @rajanmane4506 21 день назад +1

    महोदय , मी architect राजन माने आपण रत्नागिरीतील निवली गावचा चिरा पण तरी करून पहा. कदाचित तुमची १९ mmची tile तुम्हाला ८ किंवा १० mm पर्यंत reduce करता येईल आणि तुमचं production आणि नफा वाढेल.

  • @sameerengg
    @sameerengg 3 месяца назад

    Waah khupach chaan....egdum durable tikaau and shubhun disel ase heh tiles ahet....mastach

  • @jotiramdange5915
    @jotiramdange5915 2 месяца назад +2

    Antu very nice 🎉

  • @ajaygawade1565
    @ajaygawade1565 3 месяца назад +1

    खुपच छान

  • @DnyandevPatkar
    @DnyandevPatkar 3 месяца назад

    खूप छान बघून बरं वाटलं

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 месяца назад

    Nice 👍👍

  • @avinashbute24708
    @avinashbute24708 3 месяца назад +3

    छान माहीती दिलीत. धन्यवाद दादा 🙏

  • @SandipBandagale-p7s
    @SandipBandagale-p7s Месяц назад +1

    Good

  • @ramdassakpal3511
    @ramdassakpal3511 3 месяца назад +7

    खुप छान आहे पण पाणी भरपूर प्रमाणात लागते आहे पाणी पुन्हा कसं वापरतात यांची काळजी घ्यावी,

  • @nitinraj_reel
    @nitinraj_reel 3 месяца назад

    design ready hai sir.......... 😝😝🤗

  • @GDe-gi1kz
    @GDe-gi1kz 3 месяца назад

    Location of house ia good,

  • @AshishSawant-mt5bv
    @AshishSawant-mt5bv 3 месяца назад +1

    Sindhudurg had a very bad image regarding manufacturing. Really appreciate it being proved wrong.👌

  • @DipakPednekar-e9y
    @DipakPednekar-e9y 4 дня назад

    राजापूर मध्ये एक नंबर चिरा आहे

  • @bashirahmedmaroof1326
    @bashirahmedmaroof1326 3 месяца назад +2

    Chaan.Khed talukya saathi agency milu shakel ka?

  • @santoshkhandaskar5625
    @santoshkhandaskar5625 29 дней назад

    Finishing dakhavali nahi ti pan dakhava
    Ankhin mi ek sangin ki jar jitaki tailes size asel tyach size ch chira ghetala tr ankhin mast

  • @sanjayrane6260
    @sanjayrane6260 3 месяца назад

    आपण अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. पण एक गोष्ट समजली नाही ती म्हणजे ही चिरा टाईल्स घरासाठी वापरली कशी जाते. म्हणजे चीर्याच घर बांधून त्यावर याचा वापर करायचा की चिर्यावर प्लास्टर करून याचा वापर करायचा. ते जरा समजल तर बरे होईल

    • @pranitamanjrekar4626
      @pranitamanjrekar4626 3 месяца назад +1

      साध्या प्लास्टर च्या भिंतीवर पन लावू शकता

  • @rohitkadam7812
    @rohitkadam7812 3 месяца назад +5

    Staff la eye protection glasess mask provide kara safty sathi

    • @GDe-gi1kz
      @GDe-gi1kz 3 месяца назад

      This is india 🤣🤣🤣🤣

    • @maheshrangankar5985
      @maheshrangankar5985 Месяц назад

      साहेब खूपच छान आहे पण सेफ्टी ,loading unloading साठी क्रेन

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 3 месяца назад +3

    या टाइल्स चिपळूणमध्ये किंवा अन्य ठिकाणी कोकणातील भागात उपलब्ध आहेत का ? की फक्त जागेवरच किंवा आँनलाईन बुकिंग होते

  • @hemantkengale6417
    @hemantkengale6417 Месяц назад +1

    जांभा दगड पुण्यात कुठे मिळेल

  • @dattatraykotwal2571
    @dattatraykotwal2571 Месяц назад +1

    जांभा दगड पुण्यात कोठे मिळतो

  • @asifmulla1127
    @asifmulla1127 8 дней назад

    चिरे खाण सर्व प्रथम कोणी काढली
    ह्या चा संदर्भ कातळ नावाची कादंबरी उल्लेख आहे.

  • @SnehalChitale-t7w
    @SnehalChitale-t7w Месяц назад

    छान!

  • @chandrakantpowar4314
    @chandrakantpowar4314 2 месяца назад

    माहिती चांगली मिळाली पण ही स्टाईल कोठे वापरायची ही माहिती द्या चिरा कुठे वापरायचा

  • @6_t_ngaming562
    @6_t_ngaming562 3 месяца назад +3

    हे रीपिट आहे का

  • @shankarmhatre376
    @shankarmhatre376 2 месяца назад

    750sqft kiti chira lagtil

  • @Praveen.R.Poojary
    @Praveen.R.Poojary 3 месяца назад

  • @chandrakantchile8648
    @chandrakantchile8648 17 дней назад

    लोकेशन पाठवा

  • @abdulkarimkazi4201
    @abdulkarimkazi4201 2 месяца назад

    How to use this bricks?

  • @subodhgangan8770
    @subodhgangan8770 3 месяца назад

    Cost Kay aahe. 75mm vali tile havi aahe. 500sqft qty aahe. Lanja la delivery hoil ka.

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 месяца назад

    टाईल्सचा रेट काय आहे? मुंबईत कोठे मिळतील?

  • @sureshchavan7564
    @sureshchavan7564 3 месяца назад

    खूप महाग आहेत.

  • @SleepyIceSkate-ox2zz
    @SleepyIceSkate-ox2zz 3 месяца назад

    Kitila ahe 1 box

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 3 месяца назад +2

    19 mm ची टाईल आपण बेसिन च्या पाठीमागील भिन्तीवर लावू शकतो का?

  • @jiti5034
    @jiti5034 3 месяца назад +1

    फार्महाउस नीट नाही दाखवले

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 3 месяца назад

    दादा या टाईल्सची प्राईज काय असता

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 2 месяца назад

    आमच्या Akeri गावात चिरा चालत नाही

  • @Kokan_premi_dinesh_45
    @Kokan_premi_dinesh_45 3 месяца назад

    Prices kay aahe

  • @shrishailkanagi6832
    @shrishailkanagi6832 3 месяца назад

    घर बांधवांना चिराचे दगड आणि बिट
    त्यामधला फरक आणि टिकाऊपना
    सागावे

  • @morayamedical6448
    @morayamedical6448 17 часов назад

    Rate khup sangitala ahe ..... margin thevave ..pan etake 200-300% nasave ...te hi without GST ...

  • @beast-master
    @beast-master 3 месяца назад

    Koknatlya nisargacha vatole chalu aahe.

  • @bkchandgad1032
    @bkchandgad1032 2 месяца назад

    Rs काय आहे

  • @rajeshgurav2913
    @rajeshgurav2913 2 месяца назад

    एक बॉक्स किंमत किती

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 3 месяца назад +2

    किंमती गगनाला भिडवलेल्या आहेत...
    किंमती पाहूनच याचा नाद नको. असं वाटतंय

  • @VishwasTupe-y9o
    @VishwasTupe-y9o 2 месяца назад +1

    Pl apala m.no dya

  • @prof.vvmagare1681
    @prof.vvmagare1681 3 месяца назад

    मला पाहिजे आहेत tiles Nashik येथे

  • @sumanpatil8716
    @sumanpatil8716 2 месяца назад +1

    जांभा म्हणजे चिरा नव्हे जांभा म्हणजे बसाल्ट

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 месяца назад

      जिथे लोह जास्त तिथे लालरंगाचा कातळ दगड आढळतो त्याला जांभा म्हणतात आणि बसाल्ड हा काळा दगड असतो

    • @DipakPednekar-e9y
      @DipakPednekar-e9y 4 дня назад

      कोकणात या काही गोष्टी शिकायला भेटेल

  • @sachingosavi5734
    @sachingosavi5734 2 месяца назад

    25 cha 1 chira 210 sell

    • @gangajinaik149
      @gangajinaik149 Месяц назад

      Chira lavna pervadel tile ghenyapeksha. Chira 25 la Milto

  • @AviinashPawar-g3q
    @AviinashPawar-g3q 2 месяца назад

    Saheb please share contact no

  • @AmolLavate-z8j
    @AmolLavate-z8j 29 дней назад

    ऐक चिरा कसा भेटले

  • @csb7007
    @csb7007 3 месяца назад +3

    दगड साधारण 50 रुपयांना भेटतो मग ही किंमत जास्त नाही का

    • @GDe-gi1kz
      @GDe-gi1kz 3 месяца назад +1

      Yes

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 3 дня назад

      ५०/ रुपये प्रति चिरा नाही एक चिरा जवळपास ३०/३५ रुपयेला पडतो.

  • @SantoshPardhi-u9k
    @SantoshPardhi-u9k 24 дня назад

    एका पीस ची प्राईज काय आहे

  • @vishwasmohite4912
    @vishwasmohite4912 Месяц назад

    छान

  • @SandipBandagale-p7s
    @SandipBandagale-p7s Месяц назад +1

    Kimat kay

  • @rajansawant283
    @rajansawant283 28 дней назад +1

    Good