कोकणची माणसं साधी भोळी. अंगात नाना कला, आहेत गुणी !!! रावजी काकांना सलाम. अशाच मेहनती व गुणी लोकांना हेरुन त्यांची कला व असे कलाकार मालवणी लाईफमुळे पहाता येतात. मनोरंजनासोबत उपयुक्त माहिती मिळते, याबद्दल करावे तेवढे कौतुक कमीच आहे. धन्यवाद. छान मनोरंजक व्हिडिओ. 🙏 👌👍
एक नंबर व्हिडिओ 👍👍👍👍👍👍👍कोकणाला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे... तसेच संपुर्ण कोकणातील बांधव मनमिळाऊ व एकमेकांना आधार देणारी.. सर्वांचं आदरतिथ्य करणारी आहेत. Salute 👍 कोकण आणि सर्व कोकणी बांधव.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏या व्हिडिओच्या माध्यमातून एक उत्तम माहिती तर मिळालीच त्याचबरोबर जगण्यासाठी धडपडणाऱ्या एका साध्या भोळ्या रावजी काकांच्या सारख्या माणसाला जगासमोर आणलं त्याबद्दल खूप अभिनंदन नक्कीच हा व्हिडिओ काळजाला स्पर्श केला लकी दादा देव तुझा बरे करो👌👌👍👍
रावजी हा आमचा भाऊ लहान पणापासून सतत आपल्या दिव्यांगावर मात करून गावी राहून आनंदी जीवन जगत आहे त्याचा आम्हा भावंडाना अभिमान आहे. हेच कोकणी माणसाचे वैशिष्ट आहे कतीही कठीण परिस्थिती असली तर देवाक काळजी बोलून आनंदाने कोणत्याही तक्रारीशिवाय जीवन जगत आहे. 👍
रावजी काकांना खरच प्रणाम हात पाय चांगले असणारी लोक पण मेहनत न करता आयते खात असतात आणि रडत असतात बिचारे त्यांचे हात पाय चांगले असते तर काय केले असते ते जे बोलत आहेत ते तुम्हाला समजतंय त्यांना तू जाळी दिलीस तर खूष झालेत मस्त व्हिडीओ देव बरे करो 👌🏼👌🏼👍🙌
अप्रतिम व्हिडिओ भावा. राऊजी काका १ no. तुमच्या कडून एक समजल never give up . परस्तीती कशी ही असो, त्याच्याशी दोन हात करायचे. खुप काही बोलाचय, पण भावना समजून घ्या. Love u all team.
Pahilyanda Rahuji Kakana Namaskar, very positive personality Lucky mitra another excellent video Tujhe video baghun, London sodun Kokanaat settle hou ashi feeling yete
खरचं मी खूप लकी आहे की तुमचे छान छान सुंदर आणि प्रेरणादायी व्हिडिओ पहायला मिळतात , असेच छान छान , सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपण व्हिडिओ बनवा ह्याच शुभेच्छा . बाकी " देव बरे करो "
Speechless.... ही खऱ्या अर्थाने आनंदी माणसे.. सदा हसतमुख... कष्टाचा चेहऱ्यावर जराही लवलेश नसणारे राऊजी काका 🙏🙏🙏🙏 लकी तू पण सगळ्यांबरोबर सामाजिक आणि मनाने पण जोडला गेलेला आहेस 🙏🙏🙏🙏🙏 मनाला भिडणारा व्हिडिओ 🙏🙏🙏🙏
जाम भारी वाटलं लकी दादा व्हिडिओ बघताना नवीन काय तरी शिकायला आणी बघायला भेटला...thanx alot to you and manohar तुम्हाला दोघांन मुळे आम्हाला राहुजी काकांसारख्य ग्रेट माणसाला पाहता आल....👍
Best Moment at 14:15 , 14:56 that innocent smile just melt my heart, gaavchi lokanch kautuk karaaw tewdh kami. Dusrya sathi kahitari karrtana swata sukh anubhavnaari ani ewdhi anandaat asleli mansa hee ashich astaat💓💓💓 Kokan chi Mansa, dev mansa💕
Rahuji Kaka - true meaning of "कोकणची माणसं साधी भोळी......काळजात त्यांच्या भरली शहाळी"
Thank you so much 😊
रावजी काका अभिमानस्पद खूप खूप शुभेच्छा...…
🙏🌹❤️
धन्यवाद.......
देव बरे करो.......
छानच व्हिडिओ - बरच मेहनतीच काम आहे
शारीरिक व्यंगावर मात करून कसे आनंदी राहायचे हे या व्हिडिओ मध्ये दिसून आहे,
खूपच छान आहे हा व्हिडीओ आणि राहुजी ....👍
Thank you so much 😊
कोकणची माणसं साधी भोळी. अंगात नाना कला, आहेत गुणी !!! रावजी काकांना सलाम. अशाच मेहनती व गुणी लोकांना हेरुन त्यांची कला व असे कलाकार मालवणी लाईफमुळे पहाता येतात. मनोरंजनासोबत उपयुक्त माहिती मिळते, याबद्दल करावे तेवढे कौतुक कमीच आहे. धन्यवाद. छान मनोरंजक व्हिडिओ. 🙏 👌👍
Thank you so much 😊
Apratim video 👌👌👌राहुजी दादांना सलाम 🙏🙏🙏
thank you so much 😊
तुंमचे पण बगतात सर😊
Uvak sir kolhapur fishing che videos khup chan hote.
Mast Video
आमच्या चेंदवण गावातील खूप शांत आणि आनंदी हसरे व्यक्तिमत्त्व😊 कायम हसतमुख चेहरा 🙏.. much thanks to Lucky kambli for the entire video 👍
देव बरे करो 👍
एक नंबर व्हिडिओ 👍👍👍👍👍👍👍कोकणाला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे... तसेच संपुर्ण कोकणातील बांधव मनमिळाऊ व एकमेकांना आधार देणारी.. सर्वांचं आदरतिथ्य करणारी आहेत.
Salute 👍 कोकण आणि सर्व कोकणी बांधव.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much 😊
Malvani life, gost कोकणातली, S for सतिश, kokankar अविनाश, कोंकण संस्कृती...सगळे चॅनल च्या व्हिडिओ एक नंबर असतात.
Thank you so much 😊
Big salute to Rahuji kaka. Such a inspirational personality. 👏👏👏👏👏
Thank you so much 😊
खुप छान व्हीडीओ आवड ला very naic
Thank you so much 👍
रावजी दादा ला बिग सॅल्यूट. लकी कांबळी च्या व्हिडिओ ची बात ही कुच और .Well done sir
Thank you so much 😊
🙏या व्हिडिओच्या माध्यमातून एक उत्तम माहिती तर मिळालीच त्याचबरोबर जगण्यासाठी धडपडणाऱ्या एका साध्या भोळ्या रावजी काकांच्या सारख्या माणसाला जगासमोर आणलं त्याबद्दल खूप अभिनंदन नक्कीच हा व्हिडिओ काळजाला स्पर्श केला लकी दादा देव तुझा बरे करो👌👌👍👍
Thank you so much 😊
राहुजी दादा तू ग्रेट आहेस आणि मेहनती आहे big thumb lucki dada
Thank you so much 😊
रावजी हा आमचा भाऊ लहान पणापासून सतत आपल्या दिव्यांगावर मात करून गावी राहून आनंदी जीवन जगत आहे त्याचा आम्हा भावंडाना अभिमान आहे. हेच कोकणी माणसाचे वैशिष्ट आहे कतीही कठीण परिस्थिती असली तर देवाक काळजी बोलून आनंदाने कोणत्याही तक्रारीशिवाय जीवन जगत आहे. 👍
Thank you so much 😊
खूप छान व्हिडिओ आहे रावजी काकांना बघून बरं वाटलं # रावजी काका 🦀🦐🧔🏻👍
Thank you so much 😊
विशेष व्यक्ती करिता विशेष एपिसोड..!!खुप छान लकी..👌👍
Thank you so much 😊
Rahuji kaka - pure heart ❤️❤️❤️. Rahuji kaka aajun kay kay kartat tyanch routine nkki bgahyala aavdel.
Thank you so much 👍
Khup chan dada आपला माणुस आपल्या गावात राहतो .जगातील सगळ्यत श्रीमंत माणुस म्हणजे आपला कोकणी माणुस .
देव बरे करो 👍
कडक भावा..खूप कौतुक वाटलं रावजी काकांचं , self dependent आहेत
Thank you so much 😊
खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली दादा
👍👍👍👍
Thank you so much 😊
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खरंच हे कोटी मोलाचं सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत आणि रावजी काकांला मनोहर आणि तुला मनापासून सलाम
Thank you so much 😊
खूप छान विडिओ 👍❤️ रावजी काका खूप छान गाईड केले 😍👍 Salute 🙏😇
Thank you so much 😊
रावजी काकांना खरच प्रणाम हात पाय चांगले असणारी लोक पण मेहनत न करता आयते खात असतात आणि रडत असतात बिचारे त्यांचे हात पाय चांगले असते तर काय केले असते ते जे बोलत आहेत ते तुम्हाला समजतंय त्यांना तू जाळी दिलीस तर खूष झालेत
मस्त व्हिडीओ देव बरे करो 👌🏼👌🏼👍🙌
Thank you so much 😊
प्रेमळ भारतीय जिद्दी+स्वाभिमानी नागरिक व्हिडिओ मनाला स्पर्शून गेला
Thank you so much 😊
रावजी काकांना बिग थम्सअप. आई भद्रकाली त्यांना त्यांच्या कामात यश देवो अशी तिच्या चरणी प्रार्थना.
Thank you so much 😊
रावजी काकांना Big Salute. Video 1 No. 👍🙏
Thank you so much 😊
मस्तच 1 नंबर 👌👌👌👌👍👍👍 राऊजी 🙏🏼🙏🏼🙏🏼
Thank you so much 😊
अप्रतिम व्हिडिओ भावा. राऊजी काका १ no. तुमच्या कडून एक समजल never give up . परस्तीती कशी ही असो, त्याच्याशी दोन हात करायचे. खुप काही बोलाचय, पण भावना समजून घ्या. Love u all team.
Thank you so much 😊
Pahilyanda Rahuji Kakana Namaskar, very positive personality
Lucky mitra another excellent video
Tujhe video baghun, London sodun Kokanaat settle hou ashi feeling yete
Hahahaha…. Thank you so much sir 😊
छान,मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. लकी दादा.नमस्कार.
Thank you so much 😊
रावजी काका बद्यल छान सांगितल.आसी मानस छान आसतात बर वाटल
कोकणी माणसाची एक अजून नवीन कला आणि माहीती दिल्याबदल आभार.
Thank you so much 😊
अप्रतिम दादा रावजी काकांना माझा सलाम
Thank you so much 😊
दादांना सलाम🙏🏼....आणि लकी दादा खूप छान व्हिडीओ 💐
Thank you so much 😊
Khup chan vlog ahe .. Kolambi khup bhetlya ..
Thank you so much 😊
खरचं मी खूप लकी आहे की तुमचे छान छान सुंदर आणि प्रेरणादायी व्हिडिओ पहायला मिळतात ,
असेच छान छान , सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपण व्हिडिओ बनवा ह्याच शुभेच्छा . बाकी
" देव बरे करो "
Thank you so much 😊
Ravji Kaka,👍👍👍 Manohar 👍👍👍ani tu👍👍👍👍saglech lay bhari
Thank you so much 😊
Aaj cha video khup mast hota...Raavji kaka na khup khup salute.
Thank you so much 😊
Salute Ravaji Kaka and thanks @Malvani Life for covering this amazing person to watch.Great work keep it up,
देव बरे करो 👍
Ravjikaka.khup.khup.Dhnyavad.
खूप छान व्हिडिओ 👍👍
Thank you so much 😊
खूप सुंदर व्हिडियो बनवता आणि प्रत्येक
विडियो बघण्यासारखे असतात मी सतत विडियो तुमचे बघतो पण आजच कमेंट केली सर 👌👌👌
Thank you so much 😊
Rauji kaka khup mehanati ahet.. salam ravji kakana...
Ani big thumsup lucky dadala ki jo asa lokana video marfat pudhe anato...
Thank you so much 😊
खूप छान मिहिती आहे दिली आहे 😇
Thank you so much 😊
Big tanks to U 🙏tube malvine life hard work in 🇮🇳 for showing true Life keep it up ward winer
Thank you so much 😊
Ek number Ravaji kaka excellent video
Thank you so much 😊
Ek number video lucky 👌👌👌👍😊 Dev bare Karo
देव बरे करो 👍
Speechless.... ही खऱ्या अर्थाने आनंदी माणसे.. सदा हसतमुख... कष्टाचा चेहऱ्यावर जराही लवलेश नसणारे राऊजी काका 🙏🙏🙏🙏 लकी तू पण सगळ्यांबरोबर सामाजिक आणि मनाने पण जोडला गेलेला आहेस 🙏🙏🙏🙏🙏 मनाला भिडणारा व्हिडिओ 🙏🙏🙏🙏
दे बरे करो 👍
Bhava Tuza video Khup Chan aahet
Khupch mast vatale video pahun
Thank you so much 😊
Apan tar end gheun lagech kilo Bhar dharun anto khup chan video bhawa Ani kakanna salute
Thank you so much 😊
खुप छान काहीतरी वेगळे दाखवले या बद्दल धन्यवाद
Thank you so much 😊
Khup bhari. Lucky da 🤙🤙🦀🦀🦞🦞🦞🦞🦞 video chya madhyamatun Support karat Raha aplya kokani lokaana ...kharch. Chan ..🦀🦞🦞🦞🦈🦈🦈
Thank you so much 😊
जाम भारी वाटलं लकी दादा व्हिडिओ बघताना नवीन काय तरी शिकायला आणी बघायला भेटला...thanx alot to you and manohar तुम्हाला दोघांन मुळे आम्हाला राहुजी काकांसारख्य ग्रेट माणसाला पाहता आल....👍
Thank you so much 😊
Khup Chan video.... Rahuji kakana best of luck..
Thank you so much 😊
खुपच छान विडीयो
Thank you so much 😊
Lucky yaar tuh great aahes, pan ek big thums to Ravju kaka is the great........
Thank you so much 😊
Salute to Ravji kaka👍
Thank you so much 😊
खुप छान माहिती लकि भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
Thank you so much 😊
Rahuji kaka sati ek likes 💓
Thank you so much 😊
Best Moment at 14:15 , 14:56 that innocent smile just melt my heart, gaavchi lokanch kautuk karaaw tewdh kami. Dusrya sathi kahitari karrtana swata sukh anubhavnaari ani ewdhi anandaat asleli mansa hee ashich astaat💓💓💓 Kokan chi Mansa, dev mansa💕
Rahuji kaka sarkya sadhya ,motha mana cha Aanandi , hasrya aani mhanti kaka na pahun khup abhiman vaato khup chan vattle tnx to Lucky kambli besttttt vlog👌👍👍👍
Thank you so much 😊
Best video लकीदा
Thank you so much 😊
रावजी काकांची Smile ❤️❤️❤️ मालवणात कधी आलोच तर तुम्हाला भेटायला आवडेल मला
Thank you so much 😊
सर्वात छान वीडियो 😍😍😍😍
देव बरे करो 👍
गाव मस्त आहे आता आपली गाव ची मुले अलॉउण्डर झाली तो मुलगा शाळा शेती मसेमारी सगळ करतो 8 वीचा मुलगा 👍ग्रेट 👌ravjikaka also great👌👍
देव बरे करो 👍
Nice 👍🏻 and informative video lucky da
Thank you so much 😊
Ek number Bhai aani ravji kaka awesome video astat tumche big thumbs up 👍 from lalbaug
Thank you so much 😊
आजचं लाईक रावजी काकांसाठी 👍🏻 देव बरे करो 👍🏻
Thank you so much 😊
खुप छान व्हिडिओ
Thank you so much 😊
👍🏻 To rawaji kaka. Great.. Motivational post..
Vlog chhan
Thank you so much 😊
सही मस्त ट्रॅप आहे चींगालांसाठी
Khup chan video. Ravji kaka na tumchya ya video mdun khup support milude. Tumche videos chan astat. Love from KOLHAPUR
Thank you so much 😊🙏
Ravjikaka 👍👍 we are proud of you
Because u are not handicap.
Thank you so much 😊
Are ek number video bhava amchy sindhudurg jhilychi shaan asay tu
Thank you so much 😊
Khup sunder video 👍👍👍
Thank you so much 😊
खूप छान व्हिडिओ दादा 😍 कोल्हा बरा बसलेला 😂🤣
Thank you so much 😊
Nice video and information 👍 👌 ♥️
Thank you so much 😊
आवडता विषय आणि आवडता youtuber . Lucky You rock 🖐️🤘🤘🤘👍
Thank you so much 😊
Khup Sundar rauji kaka...true inspiration
Yes 🙏🏻😄
Ek like rahuji kaka sathi,👍🏻
Thank you so much 😊
Rahuji kaka hats of you very hard working 😊😊😊
Thank you so much 😊
Khup chhan aahe video 📸,👑🤗🤗🤗🤗👍👍❣️❣️💝
Khupach chan 👍
देव बरे करो 👍
Ek no Vlog, Ravaji kaka ek no , Mast
Thank you so much 😊
Mast video ahe.
Bhau cylinder/hexagonal trap maddhe mothya kolambya pakadta yetilka?ek video houn jaude tyavr
Very nice and beautiful video's 👍
Thank you so much 😊
Khup Chan vlogs
Kaka ekdam bhari 🙏🙏🙏🥰🥰
Thank you so much 😊
Rahuji kaka salute your work
You are the real hero
Thanks to malvani life for introducing to such great person
Thank you so much 😊
रावजी काका बरोबर पुन्हां एक ब्लॉक बनवा👌👌
Speechless 😐 Rauji Kaka ..Great Yar 🙏
Thank you so much 😊
गोड स्माईल रावजी दादा
देव बरे करो 👍
दादा हा वीडियो बघुन लय भारी वाटला माका❤❤❤❤👍👍👍👍👍👍
Thank you so much 😊
dada tu ek number aahes!!!!!!
Kaka shan aahet. ☺☺☺☺
देव बरे करो 👍
विडिओ मस्त 👌👌👌
Thank you so much 😊
Good ravji kaka working
Inspirational Ravji Kaka...
Lucky दादा fishing चे video बगायला खूप मज़ा येते असेच fishing चे video आमच्या साठी लवकर लवकर घेऊंन येत रहा 👌👌
Thank you so much 😊
टयप लावनारा दादा खुप शान आहे
👍👍👍
रावजी काकांसाठी एक लाईक तर झालाच पाहीजे.
Thank you so much 😊
Khup Chan video
Thank you so much 😊