खाडीतली मासेमारी | टायगर कोळंबी, कापी, बांदोशी, तांबोशी, सुळे मासे | Night Fishing In Creek
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तशेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात.....
आज या व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा एकदा खडितली मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
आज या व्हिडिओत आपण रात्रीची मासेमारी कशी केली जाते ते पहाणार आहोत. यासाठी "शहेनशाह" (जाळ्याचा एक प्रकार) वापरुन मासेमारी करणार आहोत. रात्रीच्या वेळी मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती तुम्हाला मिळणार आहे.
#मालवणीलाईफ #malvanilife #sindhudurg #kokan #malvan #creekfishing #creek #boat #fishingnet #traditionalfishing #localfish #fisherman #fish #fishingvideo #fishinglife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
मासेमारी चा हा विडिओ खुपच मस्त बनवला आहे धन्यवाद
मस्त भारी 👌👌👌👍♥️♥️
भाऊ ४ लाख subscribers साठी शुभेच्छा 🎉
लकिदा खूप छान मजा ईली ❤❤❤
आणि जत्रा खयची होती ? अजित कडकडेंचो आवाज येत होतो शिणले तनमन वाटा पाहूनी येशील कधी धरणी मोरया शरणं तुझ्या चरणी ❤❤❤❤
👍👍👍 kandalgavchi kamra devi chi jatra
धन्यवाद लकिदा
दादा तू बोलौच्या आधीच like अस्त bideo ला 😊😊😊😊
लकी मस्त विडिओ असतात तुझे
Thank you so much
Mast❤
Dada traditional hand line fishing chi video banav night mdhe
Nice
खूप सुंदर विडीओ दादा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
1st view
. चार लाख सबक्रायबर साठी अभिनंदन!
4 lacs subscribers well done!! Lavkarach 1 million hou de. All the best!
खूप छान व्हिडिओ 👍👌
Very very nice video & 4 lakh subscriber sathi congratulations....
आई बिग फन टू यू दादा 😢😢😢
Thank you 🙏
Ek no., Thrill, congratulations for your 4 Lakhs subscriber.
Dada ik nambar
Me rajapur gao partauli cha ata kuwet warun bagto
❤ laki ekadam Kadak
Bhava ek no.... Video astat tuze....jevdhi mi payment chi vat bght nahi tyapeksa tuza nvin video chi vat bghto mi....😀
Thank you so much dada 👍😊
First view maja
Very nice video 👌👌
ते मच्छी पकडत आहेत त्यांच्या vlog ची लिंक द्या.
Kip grow ❤
Mast
दादा जाळी कोणती आहे
Lucky bhai sambhalun raha pranay chi jar abhyasat wicket geli tar mar(chop) tula bhetnar.😅😅
😀😀😀
❤
छान दादा ❤
❤❤