मालवणी लाईफ चँनेलचे 'पाऊल पडते पुढे' '!!! तळकोकण सोडून उत्तर कोकणातील डहाणू मधील कोळंबी प्रकल्पाची सविस्तर, विस्तृत माहिती. प्रकल्पाशी अनुषंगीक उपयुक्त असे प्रश्न विचारुन छान माहिती प्राप्त केली. माहितपूर्ण व्हिडीओ. 👌👍
Poor Owner dont want to get wet, it was funny when he was trying to get under the umbrella every time. This culture is widely used in Andhra Pradesh, good to see it in Maharastra too.
खूप छान माहिती दिली 👍पण अजुन एक प्रश्न विचारायचा राहिला... जसं कि जास्त करून पालघर साईड ला माझ्या माहिती नुसार असे कोलंबी प्रकल्प करतातना त्यांना कोलंबीच्या चोरीच्या प्रॉब्लेम ला सामोरे जावं लागत...
खूप छान वाटले विडीवो पाहून मी वसई तालुक्यात राहणारा व्यक्ती आहे वसई स्थानका पासून नऊ किलोमीटर अंतरावर राहातो माझ्या घरापासून समुद्र किनारा अवघे दहा पंधरा मिनिटे आहे मी वसईला पश्चिमेला राहातो
Informative Video kasa asaawa tar ha asa .. Khup chaangle prashn wichaarle aani tyanchi tashich wyawasthit maahiti dili tyanni. Hats off .. Dev Bare Karo 👍👍👍
3000 pillanchi cost kiti hota. Ani nantar final productla kiti kilo hota. Hya velela thod rahun gel. Baki 95% perfect. Our family love ur style and approach towards different subjects. U can guide our malvani children wisely how to do business. U can start with each village in sindhurg through school level. Ur one lecture a year for student of 8 or 9 standard can make atleast 10% student drive in business. Thanks for viseo
लकी दादा मस्त वीडियो होता खुप चांगली माहिती दिलीस तुझ ऐक भारी आहे प्रत्येक वीडियो मधे कंटेंट भारी असतो मस्त दादा आणि काळजी घे तुझी आणि वहिनि आणि छोट्या आदिराज ची बाकी देव बरे करो
दादा खूपच छान विडिओ बनवला आहे आणि तुझी एखाद्या विषया बद्दल माहिती पटवून देण्याची पद्धत खूपच भारी आहे 👍👍👍🦐🦐🦐
खूप छान विडिओ चांगली माहिती मिळाली मस्त शिकण्यासारखे आहे असेच छान विडिओ बघायला आवडेल देव बरे करो जय महाराष्ट्र
खूपच छान माहिती असे उद्योजक तयार व्हायला हवे एकदम मस्त आभारी मालवणी लाईफ
मालवणी लाईफ चँनेलचे 'पाऊल पडते पुढे' '!!! तळकोकण सोडून उत्तर कोकणातील डहाणू मधील कोळंबी प्रकल्पाची सविस्तर, विस्तृत माहिती. प्रकल्पाशी अनुषंगीक उपयुक्त असे प्रश्न विचारुन छान माहिती प्राप्त केली. माहितपूर्ण व्हिडीओ. 👌👍
दादा आपण डहाणू तालुक्यात आला आणि कोलंबी प्रकल्प साठी खूप उत्तम प्रकारे माहिती समोर आली आणि आम्ही सगळे खूप आनंद झाला खूप छान ब्लँक तयार झाला .🙏🙏
Thank you so much 😊
🙏🏻खूप छान महिती दिलीस दादा.. असेच व्हिडिओ बनवत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा,,, 🙏🏻👍👍
Thank you so much 😊
फार सखोल माहिती दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद! कुठलाही प्रश्न सुटला नाही🙏🙏🙏🙏🙏
मालवणी life मधले विडिओ चा दर्जा खूपच उत्तम असतो
फालतुगिरी नाही... 😜
Barobar 💯
Your right
Like video बघणाच्या अगोदर केलं आहे.👍
मला खात्री आहे विडिओ चांगला असणारच👌
Poor Owner dont want to get wet, it was funny when he was trying to get under the umbrella every time.
This culture is widely used in Andhra Pradesh, good to see it in Maharastra too.
खूप छान माहिती दिली 👍पण अजुन एक प्रश्न विचारायचा राहिला... जसं कि जास्त करून पालघर साईड ला माझ्या माहिती नुसार असे कोलंबी प्रकल्प करतातना त्यांना कोलंबीच्या चोरीच्या प्रॉब्लेम ला सामोरे जावं लागत...
दादा खूप मस्त व्हिडीओ केलीस आणि मस्त ताजी ताजी कोळंबी बागाय ला मिळाली 👌👌
#RudraZendekarVlogs
उत्कृष्ट व्हिडिओ. माहिती आवडली. जर गुण देण्याचे ठरवले तर माहिती देणारे व प्रश्र्न विचारणारा यांना १०० पैकी ९९.९९ टक्के 👍
खूप छान वाटले विडीवो पाहून मी वसई तालुक्यात राहणारा व्यक्ती आहे वसई स्थानका पासून नऊ किलोमीटर अंतरावर राहातो माझ्या घरापासून समुद्र किनारा अवघे दहा पंधरा मिनिटे आहे मी वसईला पश्चिमेला राहातो
लकी दादा...तुमच्या सर्वांचे खुप खुप आभार...असे महत्वाचे व्हिडिओ दाखवतो...देव बरें करो...🙏🙏🙏🙏🙏
Sadhya aani saral bhashet tuze vlog astat,khup chan,mazya pappana khup awadtat.madi chi video tr tyana khup awadali.
Best vedio for diff.type of business in fishing product. Your calculations for the product is showing the time period also. So big thumbs up. 👍👍👌
खूप चांगली माहिती या व्हिडिओ पाहून मिळाली
Maast vlog
Dahanu madhe explore kelyabaddal khup dhanyvaad
मस्त छान माहिती 👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Informative Video kasa asaawa tar ha asa .. Khup chaangle prashn wichaarle aani tyanchi tashich wyawasthit maahiti dili tyanni. Hats off .. Dev Bare Karo 👍👍👍
खूप खूप मस्त आणि इन्फॉर्मटिव्ह व्हिडिओ लकी दादा 👍❤️
देव बरे करो 👍🙏❣️
1 no लकी दादा Khup chan asatat tuzya video.... Masemaricya video tar ajunac jabardast asatat.... Best of luck... 👍
Kharch kaka khup khup aabhar
खूप छान माहिती दिली. आमचे गावाजवळच आहे हे. 👍👍
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ लक्की दादा
देव बरे करो👍👍
लकी भावा खुप छान माहिती कुडाळ, माडयाचीवाडी नेरुर.
Video खूप च छान आहे... पण आवडल ते की जे सांगावस वाटतंय..... @ त्यांना छत्री खाली तरी घ्या....😂
दादा खूप छान माहिती देतोस मी कोकण चा नाहीये पण आमचा खूप प्रेम आहे कोकण वर...
Khup sundar video bhava tu ji mahiti denyacha praytna kartos tya sathi big salute 👍🙏💖
खूपच छान ।
Khub Chan Vlog Lucky Dada. Lot of Hard Work by them. Kalji Ghya
Lucky kup chan.impornt mahite deli tu. Kup chan
once again new type of informative video and very well explain , u study hard for that, very nice eager to see this type of videos....keep it up
3000 pillanchi cost kiti hota. Ani nantar final productla kiti kilo hota. Hya velela thod rahun gel. Baki 95% perfect. Our family love ur style and approach towards different subjects. U can guide our malvani children wisely how to do business. U can start with each village in sindhurg through school level. Ur one lecture a year for student of 8 or 9 standard can make atleast 10% student drive in business. Thanks for viseo
Apratim mahiti 👌🏻 Thanks
Sahi mala hech बघायचा होतं... ठाण्यात राहून मी personally javun baghu shaklo nahi pan tuzhya video madhun baghu shaklo 👍
खरच खूप छान महीती दीली काकांनी धन्यवाद तूम्हा सर्वांचे
जबरदस्त दादा
लकी दादा मस्त वीडियो होता खुप चांगली माहिती दिलीस तुझ ऐक भारी आहे प्रत्येक वीडियो मधे कंटेंट भारी असतो मस्त दादा आणि काळजी घे तुझी आणि वहिनि आणि छोट्या आदिराज ची बाकी देव बरे करो
भारी लक्की दादा....... 👌👌👌 तु खयसून पण व्हिडिओ कर भारीच असतलो......
खुप छान माहिती पूर्ण व्हिडिओ 👌
ruclips.net/video/AAQ-M1qNK9M/видео.html
लय भारी
धन्यवाद दादा 🙏
खूप छान माहिती दिलीत
खुप छान माहिती लकी 👍🏻आमची माती आमची माणसं
Nice Video & Excellent information provided. Keep it Up !!
Thank you so much 😊
खुप छान जिग्नेश भाऊ... खूप छान माहिती..
नक्कीच आवडेल तुम्हांला भेट द्यायला..
आज लाईक पण पैहीलो आणि कमेंट्स पण पैहीली आणि बघणारो पण पैहीलो
जाम भारी video आहे खुप माहिती आहे video मधे 🥰🥰
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Dada.... Excellent video👌👌👌 aani big 👍👍👍👍👍
खूप छान माहिती मिळाली
Khup beats mahiti hoti......
Complete Information "1 No"👌👍🏻 keep it up Bhau 👍🏻
लकी आपल्या शिरोड्यात ता वेंगुर्ला येथे हा प्रोजेक्ट आहे कोलंबी ची शेती केली आहे मिठागर समोर चं
Khup mahtvachi ani changli mahiti dilis dada ❣️
ruclips.net/video/AAQ-M1qNK9M/видео.html
💐 खूप मस्त व्हिडिओ दादा पूर्ण माहिती देण्यासाठी ❤️ 🙏 . ...
एक नंबर व्हिडिओ👍👍👌
No 1👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
I am waiting for Ganpati blog 🙏🙏👌👌👍👍❤️❤️
Kolambi kharya panyat tayar hote ki godya panyat pl reply me
Dahanu... Majha gav ❤️
Best fishery information from fisherman shri machi and malvani line vidio makar
Sach a great & great information lucky bhau
खूप छान विडीओ. 🌴🌴 MH O9 Kolhapurkar
Nice Information. Thank you for this. Number bhetel ka owner cha visit dyayala?
Best info about prawn farming
Mi Palghar kar , video mast 👌
👍👌 लय भारी 👌👍
🦐🦐🦐🦐🦐🦐🦐
Very nice Quation
A dada way home. 😊🏡🙏👍
Happy raksha bandhan. 😊🙏🎼
मस्त काकाचा धन्यवाद
Khup Chan video aahe😍😍
Love from palghar....me pn palghar chach aahi
Dada mast vlog actually sagla vlogers members madhe tujhe yogdhan khup aahe .
me 1k chya aadhi me subscribe aahe but comment aata karto
Fully support Tumcha sagla kokan vlogers aani jivan dada crazy foodi ranjita .
Ek dum mst mahiti yr
मस्तच ❤️
Nice vdo.
Waiting for more
Khup chaan maahiti
hats off lucky 👍👍👍👍👌👌👌
lucky dada video lavkar takat ja khup wait karava lagto
Good speech
Form Palghar ❤️
I studied in dahanu BSES JUNIOR COLLEGE UP AND DOWN FEOM VAPI TO DAHANU BASICALLY I FROM RAJAPUR
खुप छान लकि भाऊ देव बरे करो
सगळा दाखवक व्हया, सगळ्यांका😁👍
नं1
Lucky really great job you are doing.
all the beat , Deo baren karo.
ruclips.net/video/AAQ-M1qNK9M/видео.html
Chhan information.
Khup mast ch 😍
Thanks Dada for posting this video...
Nice information 👍👍👍
दादा खूप छान माहिती दिली ❤
One project at Revtale Malwan on sagari mahamarg
Ek video bhagirath pratishthan cha video bnv
पारनाका बीच ला फिरायला गेलेले का भाऊ
Dadar madhe kahi kam asel tr sang flowers market la
Mast....
Mast 😎
दादा मस्तच
मस्तच 🌴👌