कोकणातील "कंपोझिट कौलं" बनवणारी फॅक्टरी | Composite Tile Factory In Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहेत ते कणकवलीतील Hightech House solution India फॅक्टरीला जिथे composite Tile कौल बनवतात. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल….
    #malvanilife #kokan #sindhudurg #konkan #buisness #factory #production #smallscalebusiness #squaretube #bench #gardenbench #manufacturing #mould #machine #kaularughar #kokanhouse #projects
    For more details
    HIGHTECH HOUSE SOLUTION INDIA
    KANKAVLI , SINDHUDURGA
    +917977315054 /+918767213817 /+919619520507
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 337

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 5 месяцев назад +47

    कोकणात ज्या लोकांच्या घरांना माकडान -पासून त्रास होतो, कौले फुटतात त्यांनी या कौलांचा घरासाठी नक्की वापर करावा.
    छान infomativ video भाई. 👍

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 3 месяца назад +13

    उद्योजक श्री सावंत साहेब आपली कल्पना फारच छान आहे. मात्र व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून सर्वांशी बोलणे, वागणे गरजेचे वाटते. आजकाल स्पर्धेचे युग आहे. तुम्ही लोकांना कौले विकणारच नसाल तर मग बनवायची तरी कशाला?

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 5 месяцев назад +42

    प्रथम तुमचे आणि साहेबांचे अभिनंदन. मराठी व्यवसायिक निर्माण होत आहेत म्हणून आम्हास अभिमान.
    1 Which Material use in plastic or any other?
    2.Hetastability?
    3 Hardiness?
    4 life

  • @parshurammhabdi4407
    @parshurammhabdi4407 5 месяцев назад +22

    श्री सावंत उद्योगजक यांचे अभिनंदन पुढील काळात वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏 श्री म्हाब्दी खेड रत्नागिरी

  • @veenashedge2650
    @veenashedge2650 5 месяцев назад +14

    तुम्ही आपल्या कोकणातल्या लोकांना पुढे आणतात हे पाहून मला खूप छान वाटत आहे

  • @anildeshmukh9023
    @anildeshmukh9023 5 месяцев назад +8

    उद्योजक श्री. सावंत साहेब, आपली संकल्पना खु छान आहे. अभिनंदन

  • @safarBazaarachi5204
    @safarBazaarachi5204 5 месяцев назад +10

    खूपच महत्वपूर्ण व्हिडिओ बनवला तुम्ही मी दगडांमध्ये काम करतो अनेक लोकांची अपेक्षा असतात घर दगडाचे आणि कौलाचे असावे त्यामुळे मी दोन्ही प्रकारचे काम करतो माझ्यासाठी खूप उपयोगाचा व्हिडिओ झाला❤🎉

    • @prakashsalunkhe8267
      @prakashsalunkhe8267 5 месяцев назад

      तुमचा नंबर मिळेल का

    • @vikasmore9406
      @vikasmore9406 3 месяца назад

      Tumcha number share karal ka

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 5 месяцев назад +20

    लकी हा कौलाचा प्रकार तर दिसतोय चांगला त्यांची इतर product ही आकर्षक आहेत .
    नवीन प्रकार आहे त्यामुळे ते म्हणाले उन्हाळ्यात ही चालतील तरी ही जीथे प्रत्यक्ष apply केली असतील त्याची माहिती नीटपणे घ्यायला हवी .
    तरीही हा अभिनव प्रकार दिसतोय तरी बरा.
    तुझ्या अशा प्रकल्पाना मनःपूर्वक शुभेच्छा
    देव बरे करो

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 5 месяцев назад +10

    आपल कोकण भारीच असा ....👍

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 5 месяцев назад +6

    अतिशय महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओ मधुन दिल्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏.

  • @tushardiwadkar4789
    @tushardiwadkar4789 5 месяцев назад +1

    लकी 🙏 4 वर्षांनी परत आज तुझ्हा हा नवीन विडिओ बघितला.. आज पर्यंत तू मेहेनतीने बनवलेले कोकणतील पर्यटन असो किवा खाद्य संस्कृती असो नेहमीच तुझ्हे व्हिडिओस खूप इन्फॉर्मटीव्ह राहिले आहेत.असेच पुढेही नवनवीन विषय घेउन कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हातील आता नव्याने सुरू झ्हालेले व्यवसाय आणि त्या पासून मिळणारा रोजगार यावर चांगले मार्गदर्शन पर विडिओ असेच पुढे हि बनवत रहा.
    देव बरे करो 🙏🌹
    .

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 5 месяцев назад +5

    व्हिडीओ नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण 👌 ♥️ 👍

  • @hemantshinde4833
    @hemantshinde4833 5 месяцев назад +4

    नावीन्यपूर्ण, पर्यावरण पूरक, किंमतीतही कमी,आकर्षक, वजनाला हलके, तरीही मजबूत. किती गुणवर्णन करावं, तेवढं थोडंच. सर्वात महत्वाचं म्हणजे एका मराठी उद्योजकांकडूनची प्रस्तुती. नक्कीच सगळ्या कौलारू घर मालकांनी याचा पॉझिटिव्ह विचार करून जास्तीत जास्त खरेदी करावी.हा उपक्रम नावारूपाला आला पाहिजे, याची भरभराट झाली तर स्थानिक पातळीवर चांगला रोजगार उपलब्ध होईल आणि आपण उद्योजकाकडून रास्त, किफायतशीर दरात हे उत्पादन मागू शकू.

  • @user-zn1vy5oj3u
    @user-zn1vy5oj3u 5 месяцев назад +25

    या माणसाला फोन केल्यानंतर हाय माणूस रिप्लाय देत नाही फोन लवकर उचलत नाही आणि फोन उचलला तर मी कामात आहे म्हणून फोन ठेवून टाकतोय किती मिस कॉल केला तरी परत उचलत नाही अशा माणसाबरोबर व्यवहार करायचा कसा

    • @NileshRane5000
      @NileshRane5000 5 месяцев назад +1

      Me pan kelela.. mala pan tasch anubav ala.

    • @mahadeoabhang4663
      @mahadeoabhang4663 5 месяцев назад +2

      मराठी माणसाचा तोच ती समस्या आहे

    • @mandarambekar2515
      @mandarambekar2515 5 месяцев назад +2

      Yes खर आहे मी ही असाच अनुभव घेतला , म्हणूनच मराठी माणसाशी धंदा का करावा?तर याच कारणासाठी नको वाटतं साधं बोलताही येत नाही व्यवस्थित

    • @user-lz6yt6iz4d
      @user-lz6yt6iz4d 4 месяца назад

      काय नाही सगळे चुतीया गिरी आहे

    • @riteshsawant9527
      @riteshsawant9527 4 месяца назад +1

      मला सुद्धा असाच अनुभव आला आहे 😢

  • @user-cx9uo1mr3e
    @user-cx9uo1mr3e 5 месяцев назад +18

    लोकांची दिशाभूल करू नका, आधीच प्लास्टिक ने कोकण उध्वस्त केलाय आता कौल सुद्धा प्लास्टिक.

    • @rajrasal9348
      @rajrasal9348 3 месяца назад +1

      Tujya gahrat plastic nahi ka kahich

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 5 месяцев назад +3

    खुप माहितीपूर्ण व्हीडिओ, पर्यावरण पुरक कौलं बनविली गेलीत हे छानच आहे. हवा तो रंग आहे आणि लाकुड वापरास पुर्ण फाटा दिलेला आहे ही महत्वाची बाब. नवीन माहितीपूर्ण व्हीडिओ सादर केलात त्याबद्दल धन्यवाद 👌👍🙏

    • @narmadehar265
      @narmadehar265 5 месяцев назад +1

      Please make video in Hindi so any one India will understand language so pl make video in Hindi,we in MP can't understand Marathi .
      Sorry do not feel bad about Marathi languagr

    • @tawdepa
      @tawdepa 5 месяцев назад

      पर्यावरण पूरक आहेत का? ही कौले प्लास्टिक ची दिसत आहेत. १०० वर्षे टिकतील आणि १००० वर्षांनी सुधा dexomposse होणार नाहीत

  • @bhagwansawant4691
    @bhagwansawant4691 5 месяцев назад +4

    व्हिडिओ मध्ये चांगली माहिती दिली आहे. माहिती पूर्ण व्हिडिओ.👌
    मराठी माणूसाचा नवीन उद्योगात उतरला आहे बघून बरे वाटले.
    अभिनंदन आणि शुभेच्छा!🎉

  • @vinodbhosle5618
    @vinodbhosle5618 4 месяца назад +10

    प्रथमतः काय काय मटेरियल वापरले आहे ते कळले नाही.
    ज्या दिवशी लाईट नव्हती त्याच दिवशी व्हिडिओ करण्या मागचं कारण कळत नाही.
    फोन वर संपर्क केलेल्यांशी बोलणे होत नाही.
    कंपनी किंवा फॅक्टरी पूर्ण स्वरूपात दाखविली गेली नाही. तसेच कामगार वर्ग सुध्दा आजुबाजूस फिरताना किंवा मदतीला दिसून येत नाही.
    म्हणूनच मराठी माणसाच्या नावाने आपण व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे त्याचसाठी विश्वास ठेवण्याकरिता फॅक्टरीचा त्वरित परत एखादा चालू स्थितीतील अस्तित्व दाखविण्यासाठी व्हिडिओ क्लिप काढून विश्वास संपादन करण्यासाठी व्हिडिओ पाठवा.

  • @yash_kambli
    @yash_kambli 5 месяцев назад +95

    पण composite म्हणजे नेमक्या कोणत्या material पासून बनवली आहे, plastic ka organic? ते समजलं असतं तर बर झालं असतं.

    • @vinitvartak3257
      @vinitvartak3257 5 месяцев назад +6

      Recycle plastic pasun banavtat

    • @ekdantcrafttees1438
      @ekdantcrafttees1438 5 месяцев назад

      What is Pultrusion?
      Pultrusion converts reinforced fibers and liquid resin into a fiber-reinforced plastic (FRP) via a pulling method. The fibers are saturated by being pulled through a resin bath, then shaped, pulled through a heated steel die, and shaped again.

    • @user-rd3bq7ko2z
      @user-rd3bq7ko2z 5 месяцев назад +6

      Price kite

    • @sanjayshetye882
      @sanjayshetye882 5 месяцев назад +4

      Mangalore tiles chya 4 times kimat kon denar. It has to cost effective to work in local market

    • @vinayakghadigaonkar9577
      @vinayakghadigaonkar9577 4 месяца назад

      Increase production, quantity and reduce cost, otherwise no one will purchase. People will go for alternate options.

  • @jyotsnadhuri6754
    @jyotsnadhuri6754 5 месяцев назад +3

    छानच माहिती दिलात

  • @chandrakantdhanavade4048
    @chandrakantdhanavade4048 5 месяцев назад +3

    ही व्यक्ति फोन ऊचलत नाही.तुम्हीच विडिओ बनवण्याची मेहनत व्यर्थ आहे.

    • @reel_life...
      @reel_life... 5 месяцев назад

      मला सुद्धा असाच अनुभव आला..... दिवसभर कॉल केल्यानंतर संध्याकाळी फोन उचलला...

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 2 месяца назад

      रा. खरा मालवणी मनुक्ष पत्तो दिल्यानं नाय जिल्हा काय झातभर
      हा. डामिस ख्यचो

  • @raghunathraut7657
    @raghunathraut7657 4 месяца назад +1

    Composite tiles are really goo😮d n looks very nice i am watching from Goa

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 5 месяцев назад +2

    Ekdam jabardast ❤

  • @sachidanandrane9156
    @sachidanandrane9156 5 месяцев назад +2

    नमस्कार साहेब तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि तुमच अभिनंदन

  • @kokanikarti
    @kokanikarti 5 месяцев назад +3

    khup sunder ani khup faydeshir,,,

  • @suniltambulkar7087
    @suniltambulkar7087 Месяц назад

    छान माहिती दिली अभिमान आहे कोकणी असण्याचा

  • @sharadpatil9663
    @sharadpatil9663 5 месяцев назад +2

    खूप सुंदर कौल. 👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 5 месяцев назад +3

    Mitraa ek number video banavlaas

  • @PrakashZagade-td4tr
    @PrakashZagade-td4tr 5 месяцев назад +5

    कॉन्सेप्ट चांगला आहे. मजबूत पण आहे. हवसेला मोल नसतं.
    जय श्री राम. जय हनुमान. सीताराम सीताराम सीताराम

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 5 месяцев назад +3

    Very nice information thanks to Lucy dada 😊🙂😊🙂

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 5 месяцев назад +1

    Ek number bhava khup chhan mahiti Dili 👌👍

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 5 месяцев назад +1

    Very nice vlog, nice information, nice and durable product, mast

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 5 месяцев назад +12

    what is composition of composite? that will help people understand its chemical and physical properties.

  • @ganeshjadhav1900
    @ganeshjadhav1900 5 месяцев назад +1

    Mast initiative mast buisness ahe yr. Congratulations tumhi 1st businessman ahat yabaddal
    Fakt yala joint kasa karaycha he rahun gela vatata

  • @sanchitahatle
    @sanchitahatle 5 месяцев назад +2

    लय भारी

  • @subodhnigudkar3064
    @subodhnigudkar3064 5 месяцев назад +1

    Good and valuable information

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 5 месяцев назад +1

    हार्दिक शुभेछ्या,

  • @avc_travellerofsahyadriavc998
    @avc_travellerofsahyadriavc998 5 месяцев назад +4

    उन्हाळ्यात गरम होईल

  • @nitinmayekar9157
    @nitinmayekar9157 5 месяцев назад +1

    व्हिडिओ माहिती पुर्ण 👍

  • @vishwanathmore8743
    @vishwanathmore8743 2 месяца назад

    सावंत साहेब आपण एक मराठी उद्योजक म्हणून आम्हास आपला अभिमान आहे
    प्लास्टिक निर्मूलन जगात देशात पर्यावरण दृष्टिकोनातून चालू आहे आपला हा कन्सेप्ट तसा फायदेशीर चांगला वाटतो आहे परंतु यामध्ये मन्युफॅक्चरींग कंटेंट काय आहेत ते नैसर्गिक स्वास्थ्य देईल काय कारण फार पूर्वीपासून घरे कौलारू बांधत आलो कारण उन पाऊस या पासून संरक्षण मिळते घरात थंडावा येतो तो स्लॅब ने किंव्हा लोखंडी पत्रा ,सिमेंट पत्रा ,जिंदाल पत्रा याने मिळत नाही कौले मातीची असतात ती काही काळात बुरशी येवून खराब होतात हवेने मकडांमुळे तुटून फुटून जातात
    परंतु आपण कौले बनवत आहात त्याचा रॉ मटेरियल काय आहे ती घरावर लावली तर उन्हाळ्यात तापून गर्मी वाटते का ?
    बंगलो स्लॅब वर लावली तर उन्हात स्लॅब गरम होतो का? छोट्या मोठ्या डेकोरेटीव साइज बनवता काय
    आणि याची वॉरनटी काय आणि परवडणारी व इतरांना पर्यायी असणारी किंमत काय?
    या सर्वाचे तपशील एक अधिकृत पत्रक किंव्हा ब्रोषर पुस्तिका प्रसिद्ध करून प्रथम मराठी उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे गरीब श्रीमंत लोकांना परवडणारी किंमत वाजवी असावी
    यासर्व गोष्टी प्रामाणिक पणा दाखवून केल्यात तर पर प्रांतीय उद्योजक महाराष्ट्राला फसवतात मूर्ख बनवतात त्यांना खऱ्या अर्थाने
    आव्हाहन देवू शकाल प्रथम रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मध्ये प्रत्येक तालुक्यात या कन्सेप्ट चे सादरीकरण करून शाखा स्टोअर लाँच करा
    आणि एक महत्वचा सल्ला उद्योग मोठा झाला तर मींद्य व भाजप या कपाळ करंट्या महाराष्ट्र द्रोहिना विकू नका व गुजरातला पाठवू नका
    मराठीपण स्वाभिमान ठेवा
    हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे
    धन्यवाद!

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 5 месяцев назад +1

    Very nice Information

  • @chandrakantnarvekar4767
    @chandrakantnarvekar4767 5 месяцев назад +1

    खुप च छान

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 5 месяцев назад +1

    खुपच छान.

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 5 месяцев назад +1

    Nice video. Thanx to both of you.

  • @ranjanasalkar6640
    @ranjanasalkar6640 5 месяцев назад +1

    Khup chan information 🎉

  • @prabhakarkadam3024
    @prabhakarkadam3024 5 месяцев назад +1

    Sundar mahite ok thanks

  • @sangitasawant8647
    @sangitasawant8647 5 месяцев назад +1

    खुप छान

  • @sagarsankpal191
    @sagarsankpal191 5 месяцев назад +2

    छान

  • @arungachake9812
    @arungachake9812 5 месяцев назад +1

    खूपच सुंदर उत्पादन आणि किफायतशीर दरात long life product आहे माहिती पत्रक मिळू शकेल का

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 5 месяцев назад +1

    Very Very nice information 👌

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 5 месяцев назад +1

    छानच...

  • @08sonjoy
    @08sonjoy 5 месяцев назад +1

    खूप छान❤👌👍💐

  • @narendrapednekar1865
    @narendrapednekar1865 5 месяцев назад +1

    Very good information

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 5 месяцев назад

    उपयुक्त माहिती

  • @vinayakdaftardar2575
    @vinayakdaftardar2575 4 месяца назад

    छान माहिती मिळाली.

  • @gajutaware
    @gajutaware 5 месяцев назад

    Very interesting and interesting video 👏🏻👏🏻👍👍👍

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 месяца назад

    Khup Chan 👍👌🌹 Dhanyawad 🙏

  • @abhiiizone
    @abhiiizone 5 месяцев назад +3

    Maja gav Shivdav ❤❤

  • @vasantcpatil8977
    @vasantcpatil8977 5 месяцев назад +1

    काय भारी आहे राव काय भाव असणार नगा प्रमाणे

  • @Standupmaniac-t5p
    @Standupmaniac-t5p 5 месяцев назад +1

    Khup Sundar ❤

  • @yogibir1144
    @yogibir1144 5 месяцев назад +1

    Good informative vlog

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 месяца назад +1

    कोकणात आणि कोकणी माणसाचा व्यवसाय सहसा यशस्वी का होत नाही याचं उत्तर प्रतिक्रियांमधून मिळालं.
    उत्तम उत्पादन असलं तरी ग्राहकांशी व्यवहार पण उत्तम हवेत. आणि ग्राहकांनी सुद्धा प्रत्यक्ष जाणं,आणि आपल्या शंका कुशंकांचं निरसन करून घेणं गरजेचं आहे. तरच उत्पादन, त्याची जातकुळी, वंशावळ वगैरे तुमच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटतील.

  • @desaibandhu
    @desaibandhu 5 месяцев назад +5

    कच्चा माल काय वापरला जातो बनवण्यासाठी त्याबद्दल माहिती द्यावी.

  • @vinaygadgil
    @vinaygadgil 5 месяцев назад +1

    सुंदर

  • @TusharDevlekar-sp4ol
    @TusharDevlekar-sp4ol 5 месяцев назад +3

    Jorat marketing Kara ,Sawant saheb.

  • @user-qe5cq1xg3o
    @user-qe5cq1xg3o 5 месяцев назад +5

    कित्येक वर्ष यात शेवाळ माती लागणार नाही याचा अनूभव किती वर्षाचा आहे?

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 5 месяцев назад +1

    वा छान माहिती 👍
    देव बरे करो

  • @santoshmatkar7171
    @santoshmatkar7171 5 месяцев назад

    छान सुंदर🎉

  • @poojashah1378
    @poojashah1378 4 месяца назад

    Khup chhan

  • @rushitakadam2835
    @rushitakadam2835 5 месяцев назад +5

    25×25 घरासाठी किती पिस लागतील

  • @vikram3713
    @vikram3713 5 месяцев назад +4

    FRP प्रॉडक्ट आहेत हे.. कॉम्पोसिट काय आहे ते क्लिअर करावे व्हिडिओ मध्ये... जे वासे दाखवले ते pultrusion मशीन वर बनतात FRP मध्ये..

  • @jitendrabhoite9638
    @jitendrabhoite9638 5 месяцев назад +16

    मि बरेच फोन केले पण त्यांना व्यवसायाची गरज नाही असे जानवले व्यवस्थित रिप्लाय देत नाहीत

    • @dipakdesai4163
      @dipakdesai4163 5 месяцев назад +1

      मी पण फोन केला होता उचलतच नाहीत व सायंकाळी फोन बंद होता

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 5 месяцев назад +2

      मराठी बाणा टिकवून ठेवतात आपले मराठी माणसे ❤❤

    • @ajaymore212
      @ajaymore212 5 месяцев назад +2

      हेच तर कारण आहे आपण मराठी माणसं व्यापारात पाठी पडलो आहोत

    • @ajaymore212
      @ajaymore212 5 месяцев назад +1

      त्यांच्या बोलण्यावरून वाटत की ते थकलेले आहेत हे काय बिझनेस करणार

    • @ajaymore212
      @ajaymore212 5 месяцев назад +1

      त्यांना बोलण्याची पण ताकद नाही

  • @BeautifulLifee
    @BeautifulLifee 4 месяца назад +1

    कौलांचा एक काम घरात उन्हाच्या दिवसात थंडावा राखणे पण आहे,composit कौलं ते करू शकतील असे वाटत नाही ,नाहीतर वापरायला काही हरकत नाही, जिथे माकडांचा त्रास जास्त आहे तिथे बर आहे

  • @ranjana4356
    @ranjana4356 5 месяцев назад

    Khup sunder

  • @bravindralic
    @bravindralic 5 месяцев назад

    Great👍

  • @wadjesarkar2977
    @wadjesarkar2977 5 месяцев назад +1

    तुमचे कौल चांगले आहेत त्याच्या बद्धल दुमत नाही
    पण आमचे दोनशे पर्षा पुर्वी चे आणखी पण चांगले आहेत

  • @ashokmalodkar1336
    @ashokmalodkar1336 5 месяцев назад

    Superb mitra

  • @user-sg8tk5if9y
    @user-sg8tk5if9y 2 месяца назад

    Stroms hurricane madhey composite tiles light aslya muley udun jatil..........ek ek tile fix karawi laget wodden infrastructures la.......hope company ney yaa babat trials kele astil.....i have studied composite marerials myself

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 5 месяцев назад

    खूप खूप शुभेच्छा 🎉🎉फार बरं वाटलं..आमचे गाव आमचे गणगोत🎉🎉

  • @bhushanjagushte7283
    @bhushanjagushte7283 5 месяцев назад +4

    खर्चाच्या दृष्टीने स्लॅब च्या रेट प्रमाणे हा रेट पडेल.

  •  5 месяцев назад +5

    What is the weight of each tile compared to the traditional terracota tile?? Is this wind proof ?

  • @wilsonmartis8311
    @wilsonmartis8311 5 месяцев назад +3

    This is frp or fiberglass reinforced plastic...
    Dont mind me saying this at the rate that was mentioned it will not be UV resistant....it will be brittle in some years....
    And offcourse not fire resistant/proof

  • @makarandkarekar6453
    @makarandkarekar6453 3 месяца назад +1

    आपण कारखाना पहायला आलेल्या माणसाला कारखाना दाखविणे आवश्यक आहे.तरच लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल.

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 5 месяцев назад

    Very very good 😊 video

  • @nikhiljadhav2458
    @nikhiljadhav2458 5 месяцев назад +1

    Khup mahag aahet

  • @anantghogale6296
    @anantghogale6296 5 месяцев назад +1

    Saheb upkrum phar chan aahe,parentu aaplya kadun kahi responce tasech mahiti hawi aaslyas milat nahi aahi dakhal ghyvi.

  • @maheshambulkar3665
    @maheshambulkar3665 3 месяца назад

    Thanku brother 🙏 I like it

  • @vinodbhoir4520
    @vinodbhoir4520 5 месяцев назад

    Mast

  • @gurudashatiskar9878
    @gurudashatiskar9878 5 месяцев назад +51

    मी 26मार्च ला ह्यांच्या कौल शोरुम ला भेट दिली. पण हे लोक कस्टमर ला अजिबात इंटर्टेन करत नाहीत. बोलण्याची तर पद्धत खूप चुकीची आहे. ह्या व्हिडिओ मध्ये जे दाखवल आहे त्याच सँपल पण दाखवत नाहीत. मी कौल विकत घेत होतो तरीही मला ह्यांनी कौल दिला नाही. ह्यांचा विश्वास नाही कस्टमर वर. कौल न देण्याचं कारण सांगितलं की तुम्ही कॉपी कराल अमाची. खूप चुकीचं वागतात हे कस्टमर सोबत. आणि हे वासे दाखवत आहेत ते त्यांच्याकडे बनतच नाहीत. हे जे व्हिडिओ मध्ये दाखवत आहेत ते तिकडे गेल्यावर दाखवत नाहीत. बोलतात ऑर्डर द्या बनवून देऊ. हे आमच्यावर विश्वास ठेवत नाही म आम्ही कसा विश्वास ठेवायचा. ह्या व्हिडिओ मध्ये एक बोलतात आणि तिकडे गेल्यावर वेगळाच atitud आहे ह्यांच्या. मी राजापूर वरून हिथे गेलो होतो आणि माझा वेळ वाया घालवून आलो .

    • @sushantgurav1027
      @sushantgurav1027 5 месяцев назад +8

      मी ह्यांच्या शोरुम ला भेट दिली तेव्हा मला पण तुमचा सारखाच अनुभव भेटला. ह्यांच्याकडून कस्टमर ना खूपच खराब वागणूक दिली जाते.

    • @kuberbhandarhelp
      @kuberbhandarhelp 3 месяца назад +4

      O my God....same here...! .....dinesh Jangam. Kankavli

    • @194551pm
      @194551pm 3 месяца назад +2

      Thanks for caution.

    • @bhushanpuranik2685
      @bhushanpuranik2685 3 месяца назад +4

      Better not to visit...I was planning to visit....from GOA....

    • @vishalkamat9834
      @vishalkamat9834 3 месяца назад +1

      Same experience

  • @vishahire1640
    @vishahire1640 5 месяцев назад +2

    मातीचे कौल थंड पण होतात गरम होतात, ही जी कौल आहेत ते हाय temprature la वास येत असेल

  • @s_u_m_i_t_jadhav
    @s_u_m_i_t_jadhav 5 месяцев назад +3

    Khup mahag aahet..normal roofing tiles 25 rs per piece ni bhetto. Ani eco-friendly pan aahe.

    • @milindpathak6951
      @milindpathak6951 5 месяцев назад

      आजकाल लोक स्लॅबची घरे बांधतात. ज्यांना कौलारू घरांचं आकर्षण आहे ते हौसेखातर कौलं बसवतात. हौसेला मोल नसतं. माकडांच्या त्रासाला कंटाळून सामान्य माणूस हल्ली पत्रेच टाकतो.

  • @ganeshgaonkar922
    @ganeshgaonkar922 5 месяцев назад +2

    छान माहिती👌👌कौलाची किमती किती आहे

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 5 месяцев назад

    Lay bhari 😊

  • @sushantgurav1027
    @sushantgurav1027 5 месяцев назад +2

    No use. हे लोक सँपल द्यायला तयार नाहीत. आम्ही सँपल विकत घेत होतो तरी सांगितलं सँपल देणार नाहीत. जर मी काही बांधकाम करतोय आणि मला माझ्या आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर सँपल नेऊन दाखवायचे असेल discussion करायचे असेल तर कसं करायचा. सँपल ही खूपच basic गोष्ट आहे ही construction line मध्ये. आणि ते त्यासाठीच ready नसतात.

  • @simongumes1896
    @simongumes1896 5 месяцев назад

    Nice 👍👍👍

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j 5 месяцев назад +3

    भारतातील एकमेव कंपोझिट कौले बनवणारी कंपनी.... मग मशिनरी कुणी तयार केली ???

  • @D_K_Naik
    @D_K_Naik 3 месяца назад

    मुंबईतून कमवून येतात म्हणून त्यांना ग ची बाधा होते.....
    थोड्याच दिवसात जाग्यावर येतात ते.......
    उन्मत्त कधी ना कधी सौम्य होतात.

  • @jitendratalekar6565
    @jitendratalekar6565 5 месяцев назад

    Nice 👍

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y 5 месяцев назад

    Very good

  • @Rohan..00777
    @Rohan..00777 5 месяцев назад +3

    Composite materials mhanje nakki kay aahe..? kashapasun banavla .??