वाया जाणाऱ्या चिकूपासून महिला शेतकऱ्यांनी उभारला उद्योग | Women set up a company from wasted Chikoo

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 599

  • @sunildmello
    @sunildmello  8 месяцев назад +27

    वाया जाणाऱ्या चिकूपासून महिला शेतकऱ्यांनी उभारला उद्योग | Women farmers set up a company from wasted Chikoo
    पालघर जिल्ह्यातील बोर्डी - घोलवड परिसर चिकूसाठी
    भारतभर प्रसिद्ध आहे. येथील हजारो शेतकरी तब्बल २५ हजार एकरवर चिकू लागवड करतात.
    आज आपण चिकू शेतीबाबत खालील बाबी जाणून घेणार आहोत.
    १. चिकू हे फळ परदेशातून भारतात नक्की कधी व कसे आले.
    २. चिकूची बाजारपेठ
    ३. शेतकऱ्यांच्या समस्या
    ४. चिकू सुकवून त्यापासून विविध पदार्थ कसे बनवता येऊ शकतात.
    ५. प्रगत शेतकरी महिलांनी चिकूवर संशोधन करून स्थापन केलेली ऑरा ग्रीन नावाच्या कंपनीची माहिती
    विशेष आभार -
    लतिका ताई, निनाद जी, निमिष जी आणि कुटुंबीय
    www.auragreenwellness.com
    Contact - 7021437213
    Email- ruwanfoodtech@gmail.com
    Amazon link-
    arcus-www.amazon.in/Aura-Green-Natural-Dried-Chikoo/dp/B0BVRBCPRP
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    ruclips.net/p/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES
    #chikoo #chikoofarming #chikoobenefits #chikoomilkshake #chikoonutrition #chikoocalories #chikooforbabies #chikooforhealth #drychikoo #dryfruit #chikoojuice #chikoojuicebenefits #sapodilla #chikooinpregnancy #palgharfarming #palghar #auragreen #bordi #gholvad #gholvadchikoo #bordichikoo #palgharchikoo #chikoofestival #farmfresh #farm #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #sunildmelloshorts

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 8 месяцев назад +22

    सुनील जी,अप्रतिम व्हिडिओ. चिकू या फळा बद्दल अतिशय सुरस आणि चमत्कारिक माहिती फारच छान.पारशी समाजाने हे मधुर फळ भारतात आणलं कमाल आहे.हे कुटुंब म्हणजे चिकुचा चालता-बोलता ज्ञानकोश आहे.सुरेख व्हिडिओ. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चिंतन जी

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 8 месяцев назад +16

    सुनील , वेगवेगळी माहिती देणारे तुझे व्हिडिओ छान असतात . खूपच वेगळी क्षेत्र निवडतोस . या आजीचे तुला अनेक आशिर्वाद . असेच व्हिडिओ दाखवत राहा . तुझी बोलण्याची पद्धतही चांगली आहे . धन्यवाद आणि शुभेच्छा .

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दिपाली जी

  • @shundi5
    @shundi5 6 месяцев назад +2

    कौतुक आहे मराठी बागायतदार लोकांचे ,अशीच उत्तरोत्तर भरभराट होवो तुमची. सुनील तुमचे कौतुक अशा छान छान लोकांशी आम्हाला ओळख करून दिल्या बद्दल🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, शुंडी जी

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 8 месяцев назад +7

    सुनीलजी तुमचा मुलाखतीचा उपक्रम खूप छान आहे. आजचे सादरीकरण खूप छान झाले . पूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण होता. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अशोक जी

  • @sandeshlad5867
    @sandeshlad5867 8 месяцев назад +16

    खुप छान सुनीलजी तुम्ही सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापुस आंबा आणि काजूचा हंगाम सुरू झालाय तिथे एकदा भेट द्या नक्कीच तिथे तुमचं मन रमेल

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад +2

      आपण खूपच सुंदर विषय सुचवला आहे. बघूया ऑफिसच्या कामातून कसा वेळ मिळतोय ते. खूप खूप धन्यवाद, संदेश जी

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 8 месяцев назад +5

    खूप च छान व्हिडिओ, प्रयोगशील शेतकरी,चिकू इतिहास माहीत पडला. Ecosystem चे महत्व खूप आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, रुपाली जी

  • @leenananal2592
    @leenananal2592 8 месяцев назад +8

    मस्त वाटतं हे वैभव पाहून……
    कष्ट आहेत पण खरा खजिना आहे

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      अगदी बरोबर बोललात, लीना जी. खूप खूप धन्यवाद

  • @aditiparchure7136
    @aditiparchure7136 6 месяцев назад +2

    अत्यंत साधी सरळ माणसं आहेत सगळी.....मनापासून बोललेत... धन्यवाद , सुनील जी.

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, अदिती जी

  • @purushottam647
    @purushottam647 8 месяцев назад +8

    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ.आपले मनापासून अभिनंदन.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी

  • @VaishaliLad-l1s
    @VaishaliLad-l1s 3 месяца назад +1

    खुपच माहितीपूर्ण आणि छान Vdo. धन्यवाद.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 8 месяцев назад +5

    सुनिल अदभुत व नाविन्यपूर्ण उपक्रम ची माहिती मिळाली धन्यवाद.... चिकू ची एवढी मोठी झाड व बाग प्रथमच पाहिली 😊😊😊😊😊

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @VikramPradnya
    @VikramPradnya 6 месяцев назад +3

    आमची देखील १.५ acre बाग आहे जुन्नर पुणे येथे... अतिशय सुंदर आणि सोपी शेती आहे...

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад +1

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विक्रम जी

  • @rajashrikaiche1899
    @rajashrikaiche1899 3 месяца назад +2

    GREAT GOB.😊❤

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 8 месяцев назад +3

    सुनीलजी, खूप छान महितो मिळाली.मलाही चिकू हे आपल्याकडे असणारे फळ वाटलं होते पण चिकू परदेशीय फळ आहे ,हे आज समजलं.दादरला पालघरचे चिकू विकायला असतात खूप गोड आणि चविष्ट असतात.सुनीलजी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आपले आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 8 месяцев назад +2

    खूपच सुंदर आहे सगुण
    मी वज्रेश्वरी ला होस्टेल
    मध्ये शिकत असताना आम्ही
    सर्व मुली ,शिक्षक सहलीला गेलो
    होतो डहाणू,पालघर,घोलवडचया
    आमच्या देवयानी सावे मॅडम पढ होत्या
    म्हणून मला चिकूबददल माहिती
    आहे व प्रेम आणि मला तर खूपच आवडतात,आंब्यासारखे. कारण
    मी रत्नागिरीतील आहे.
    Thanks you ma'am
    and Sunilji ❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी

  • @hinalad4159
    @hinalad4159 8 месяцев назад +3

    खङप छान व्हिडीयो. माहितीपुरण व्हिडीयो. चिकुचे छान ऊपयोग करून नवीन प्रकार पहायला मिळाले. पाटील शेतकरी. कुटुबाचे अभिनंदन. 💐

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, हिना जी

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 8 месяцев назад +6

    चिंचेचा इतिहास पहिल्यांदाच ऐकतोय. खुप छान माहितीपूर्ण विडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      धन्यवाद, गुलाब जी

    • @ribkagavit2344
      @ribkagavit2344 8 месяцев назад +3

      Chinch nahi chikku

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 8 месяцев назад +3

    सुनील आपण उभयतांनी चिकू व त्यावरील प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांची नाविन्यपूर्ण माहिती सुंदरपणे आम्हाला सादर केलीत तसेच चिकूंबद्दलची आजपर्यंत मला माहित नसलेली माहिती दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे.आपले व्हिडीओ मी नेहमीच पाहून आनंद घेत असतो.धन्यवाद 👌👍🤓🤓

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुहास जी

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 7 месяцев назад +2

    व्वा, खुप सुंदर माहिती दिली आणि चिकु इतक्या प्रकारे खाण्याच्या प्रकियेत येतो हे पाहुन खुप आनंद झाला, सर्व महिला वर्गाला ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांना मानाचा मुजरा 🙏🌹🌹

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद, जयश्री जी

  • @sneha2285
    @sneha2285 7 месяцев назад +2

    Mazi mulgi teacher ahe. Ha vidio pahilyanantar Tila me dakhavla. Ti khup khush zali Karan syllabus vyatirict informative vidio milala. Extra mahiti milali ki mulapan khush astat.tumhala tine thanks mhate ahe

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      त्यांना हा व्हिडिओ आवडला व उपयुक्त वाटला यासाठी त्यांनाही धन्यवाद कळवा. आपलेही आभार, स्नेहा जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 8 месяцев назад +4

    खूप छान व्हिडीओ 👍चांगली माहिती मिळाली..
    धन्यवाद.. सुनील जी.....

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 5 месяцев назад

    सुनिल सर तुम्हाला धन्यवाद तुम्ही महाराष्ट्र तील शेतकरी स्वतः स्वयं पुर्ण झाला पाहिजे हे दाखवता हे खरोखरच अप्रतिम आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, सुजित जी

  • @vivekdhuri5750
    @vivekdhuri5750 8 месяцев назад +6

    नेहमप्रमाणेच सुंदर व्हिडिओ. तुमचे सर्वच vlogs खूप छान असतात. शिवाजी महाराजांवरील vlog सुद्धा खूप छान. मी जवळपास पन्नास तरी you tubers ना subscribe केले आहे. त्यात फारच थोडे असे आहेत ज्यांच मराठी भाषेवर छान प्रभुत्व आहे अशा मोजक्या लोकांत तुम्ही येता. खूपच सुंदर. अशीच तुमच्या यशाची कमान चढती राहो हीच शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      आपल्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विवेक जी

  • @sureshmehta5237
    @sureshmehta5237 6 месяцев назад +1

    excellent.you are brod minded.transperancy inyour thoghts. hardik subhkamna

  • @शब्दांचीरत्ने
    @शब्दांचीरत्ने 3 месяца назад +1

    फारच उपयुक्त माहिती धन्यवाद सर

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 8 месяцев назад +3

    सुंदर एपिसोड्,अमेझॉन मधून आलेल्या चिकूच्या फळाची स्टोरी खूपच अमेझिंग वाटली. शुभेच्छा तुम्हाला असेच नवनवीन एपिसोड्स येत राहो.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, संदेश जी

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 8 месяцев назад +2

    सुनिल जी नमस्कार. चिकू फळाविषयी खुप छान आणि interesting, माहितीपूर्ण विडिओ बनवलात त्याबद्दल धन्यवाद. चिकूचे फायदे आणि इतर products सुध्दा पहायला मिळाले. Nice video. धन्यवाद. 🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विलास जी

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi 8 месяцев назад +3

    उत्कृष्ट, माहितीपूर्ण video. तुमच्या videos चे श्रेय तुमच्याइतकेच अनिशा वाहिनींचेही आहे. खूप प्रगती करा. खूप यशस्वी व्हा.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @dollapereira7725
    @dollapereira7725 8 месяцев назад +3

    फारच सुंदर.
    चिकू फळा विषयावर उपयोगी माहिती मिळाली.
    अभिनंदन 👏

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, डॉला जी

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 8 месяцев назад +3

    Very good Sunil ji. Changle upkram ahe ha.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @ArunaPatil-ju7kf
    @ArunaPatil-ju7kf 8 месяцев назад +1

    व्हिडिओ खूप आवडला तुमचे प्रत्येक व्हिडिओ वेगळी माहिती देतो नेमके महत्वाचे समोरील माणसांकडून काढून घेण्याचे कसब त्यामुळे पहायला आवडते
    शेतकरी किती मेहनती आणि कल्पक असतात हेच यातून दिसते आहे पारशी समाजाने इथल्या भूमी साठी खूपच केले आहे त्यांचा अजून एक हा पैलू समजला खूप धन्यवाद
    अजून असेच व्हिडिओ येऊ देत

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @pravinjadhav5886
    @pravinjadhav5886 8 месяцев назад +4

    सुनील दादा, खूप छान आणि माहितीपूर्ण video असतात तुमचे 🙏पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 💐

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

  • @nareshchandan3476
    @nareshchandan3476 8 месяцев назад +2

    very informative very much delighted good luck wishing happy and expanding selling

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      Thanks a lot for your kind words, Naresh Ji

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 8 месяцев назад +3

    चिकू बद्दल माहिती आवडली धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी

  • @nutanmhaske84
    @nutanmhaske84 8 месяцев назад +2

    तुमचे सगळेच video apratim आसतात खूपच छान माहिती मिळते चिकू बद्दल पहिल्यांदाच एवढं सगळं ऐकलं thanku 🙏 कोकणात पण करा ना video please

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      नक्की प्रयत्न करू, नूतन जी. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @mangeshraut2209
    @mangeshraut2209 7 месяцев назад +1

    सुनीलजी फार छान माहिती दिली. ईथल्या स्थानिकांना देखील माहीत नसलेली माहिती तुम्ही उपलब्ध करून दिली . धन्यवाद!👍

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @rekhachavan883
    @rekhachavan883 8 месяцев назад +3

    खूप सुंदर विडियो

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, रेखा जी

  • @rsr201
    @rsr201 4 месяца назад +1

    फार छान माहिती! 👌

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 7 месяцев назад +1

    अतिशय छान, अभिमान वाटतो मराठी माणसाने हे सर्व केल ़

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      धन्यवाद, राजश्री जी

  • @SunanandaMasurkar
    @SunanandaMasurkar 7 месяцев назад +1

    खुप अप्रतिम 👌🌷

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      धन्यवाद, सुनंदा जी

  • @scn7746
    @scn7746 8 месяцев назад +3

    खूप सुंदर video. आपला इतिहास ऐकायला छान वाटतं.❤❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @u19ish
    @u19ish 8 месяцев назад +3

    खूप छान, वेगळी माहिती मिळाली.
    धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, पूर्णिमा जी

  • @sanjeevkotkar9245
    @sanjeevkotkar9245 8 месяцев назад +4

    फक्त आणि फक्त अप्रतिम❤

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, संजीव जी

  • @ArunaArulkar
    @ArunaArulkar 4 месяца назад +1

    Khup chhan mahiti milali

    • @sunildmello
      @sunildmello  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 7 месяцев назад +1

    खूप खूप छान माहिती व महिला उद्योग केंद्राला दिलेल्या कामाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, भरत जी

  • @jayshreevartak7816
    @jayshreevartak7816 8 месяцев назад +3

    सुनील छान व्हिडिओ बनवली आहे. बोर्डीला आमचे पण खूप रिलेटिव्ह आहेत. त्यांच्याही चिकूच्या बागा आहेत

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, जयश्री जी

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 8 месяцев назад +2

    उत्तम माहिती ़़़़़़़ खूप छान व्हिडिओ ़़़ धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, मीनल जी

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 8 месяцев назад +1

    माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि प्रेरक...👍🙏

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद, माणिकलाल जी

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 8 месяцев назад +2

    खुप छान, खुप सुंदर पद्धतीने चांगले मार्गदर्शन 🌹👍

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, परेश जी

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v 8 месяцев назад +2

    फारच छान

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, कल्पना जी

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 8 месяцев назад +2

    Very informative video Sunil ji khup chhan thanks for sharing 👌👌👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      Thanks a lot, Meghna Ji

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 7 месяцев назад +2

    खूप छान माहिती.कोकणातल्या लोकांनी यांपासून योग्य तो आदर्श घ्यावा.व व्यवसाय सुरू करावा.

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      धन्यवाद, उर्मिला जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 8 месяцев назад +1

    Khup chan project aahe mast aani khup sunder mahiti milali dhanyawad sir 🙏👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 6 месяцев назад +1

    🙏 खुप छान माहिती मिळाली त्याचबरोबर तुमचा कोणताही video बघितल्यावर जो आनंद मिळतो तो फार समाधानकारक असतो त्याचे कारण म्हणजे तुमची संवाद साधण्याची कला अतिशय सुंदर आहे तुमची कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करता ती तुमच्याकडून आपसूक आलेली असते ती originality आम्हालाही video पाहताना तिथे असल्याचा फील देते धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад

      या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सतीश जी

  • @manthanasardar6384
    @manthanasardar6384 8 месяцев назад +3

    आपला व्हिडिओ खूपच छान आहे. असेच माहितीपर व्हिडिओ येत राहो.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद, मंथना जी

  • @samidhabotekar9060
    @samidhabotekar9060 8 месяцев назад +2

    नमस्कार सुनीलजी. माझं माहेर उंबरगाव आहे. आम्ही नेहमी तिकडे येतो तेव्हा बोर्डी ला जातो आणि चिकूचे भरपूर products घेतो. खूप छान informative video बनवलाय धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      नमस्कार समिधा जी, आपल्या माहेरचा परिसर खूप सुंदर आहे, धन्यवाद

    • @imprasann
      @imprasann 7 месяцев назад +1

      ​@@sunildmello
      दुर्दैवाने बेळगाव कर्नाटकात आणि उंबरगाव गुजरातमध्ये गेलं

  • @surendradeshmukh3377
    @surendradeshmukh3377 7 месяцев назад +1

    अतिशय सुंदर उपक्रम

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      धन्यवाद, सुरेंद्र जी

  • @baptistdsouza3007
    @baptistdsouza3007 8 месяцев назад +2

    Khub khub dhanyawad.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      धन्यवाद, बॅप्टिस्ट जी

  • @Trektraveltelescope
    @Trektraveltelescope 8 месяцев назад +4

    खूपच अनोखा उपक्रम केलेत चिकू पासून
    सुंदर वीडियो सुनिल भाऊ👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, संदीप

  • @medhasathe6341
    @medhasathe6341 7 месяцев назад +2

    Hello Sunilji, excellent and useful vdo, thank you from England.

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      You commented after a long time. Thank you, Medha Ji

  • @nilimagharat9013
    @nilimagharat9013 8 месяцев назад +1

    इतकी छान माहिती दाखवल्या बद्दल खूप खूप आभार🙏

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, नीलिमा जी

  • @shuhasinigawade7379
    @shuhasinigawade7379 7 месяцев назад +1

    Chan mahiti sangitali👍👍👍👍👍👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      धन्यवाद, सुहासिनी जी

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 8 месяцев назад +1

    अप्रतिम , खूपच सुंदर❤

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      धन्यवाद, मनोज जी

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 8 месяцев назад +3

    सुनील जी एक नंबर व्हिडिओ ❤❤
    सुनील जी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, सुमन जी

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 8 месяцев назад +3

    चिकू पासून फक्त ice cream तय्यार होते असे माहित होते पण इतके सारे प्रॉडक्ट होताय पाहून छान वाटले. मस्त सुनील जी विडिओ 👍🏻👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @donmarcel9167
    @donmarcel9167 6 месяцев назад +1

    Really great ......love the way it's done, thx sunil

  • @dipeshbhoir6754
    @dipeshbhoir6754 5 месяцев назад +1

    खूप चांगली माहिती मिळाली ❤

    • @sunildmello
      @sunildmello  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, दिपेश जी

  • @geetanjalighongade9450
    @geetanjalighongade9450 4 месяца назад +1

    Very very nice informative Video 👌💐💐💐💐

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      Thanks a lot, Geetanjali Ji

  • @darshananaik1041
    @darshananaik1041 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ असतात तुमचे..आणि नाविन्य पूर्ण सुध्धा...पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!🌹🙏

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दर्शना जी

  • @Shra.D
    @Shra.D 8 месяцев назад +4

    So proud of you Sunil. Hope you will start soon tourism business around this region. I really wish I could support n promote these products here internationally. All the very best

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      Thanks a lot for your kind words

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 8 месяцев назад +2

    Fantastic 👌👍 Thanks 🌹🙏

  • @vickymohitemarathi
    @vickymohitemarathi 8 месяцев назад +2

    चिकूच लोणचे पण बनते हे पहिल्यांदा ऐकलं. खूप छान माहिती मिळाली सुनील दादा धन्यवाद. 🙏🙂

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, विकी जी

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 8 месяцев назад +4

    दादा तुझी व्हिडिओ खरोखरच खूप माहितीपूर्ण असतात असेच व्हिडिओ आम्हाला सुनील दादा तू दाखवत जा... खुप छान

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, उत्तरा जी

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 8 месяцев назад +2

    Khoop informative video.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, चित्रा जी

  • @paradisefinish5602
    @paradisefinish5602 7 месяцев назад +2

    U always brung to the fore hidden gems. Keep it up Sunil

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      Thanks a lot for your kind words

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 27 дней назад +1

    छान बाग आहे❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  26 дней назад

      धन्यवाद, निलेश जी

  • @amoljoshi6480
    @amoljoshi6480 3 месяца назад +1

    Very informative video, all the best for your future videos 🙏👍👍

  • @anitakhadilkar6876
    @anitakhadilkar6876 7 месяцев назад +1

    खुपच छान अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      धन्यवाद, अनिता जी

  • @udaykulkarni112
    @udaykulkarni112 7 месяцев назад +1

    Sunil,
    Thank you so much
    For showing very new and nice product.

  • @PravinPatel-xt8vl
    @PravinPatel-xt8vl 5 месяцев назад

    Wah mr.sunil d'mello, great details u provide for CHIKU.i myself gujarati staying in vasai since 58 years.- pravin patel

    • @sunildmello
      @sunildmello  5 месяцев назад

      Thanks a lot, Pravin Ji

  • @subhashiniramesh6751
    @subhashiniramesh6751 7 месяцев назад +1

    Excellent video

  • @mohanpatil8361
    @mohanpatil8361 8 месяцев назад +3

    एका चिकू 'मय' कुटुंबाचे दर्शन घडविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, मोहन जी

  • @prajaktagandhi4853
    @prajaktagandhi4853 2 месяца назад +1

    VERY NICE

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 8 месяцев назад +2

    सुनिलजी तुमच्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओस बघायला। मिळतात.खूप माहिती मिळते

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 7 месяцев назад +1

    खूप खूप छान.🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, शुभांगी जी

  • @kishore8598
    @kishore8598 7 месяцев назад +2

    खूप छान माहिती सर

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, किशोर जी

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली चिकू बद्दल धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, योगिता जी

  • @deepalidavane4050
    @deepalidavane4050 8 месяцев назад +2

    Khup mast video 👍

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, दिपाली जी

  • @poonambhoir6960
    @poonambhoir6960 7 месяцев назад +1

    Khup chan 🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      धन्यवाद, पूनम जी

  • @riteshind7547
    @riteshind7547 8 месяцев назад +5

    Very nice video
    Thanks for all ur efforts to give so much information
    setup of ur videos is so great and peaceful

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      Thanks a lot for your kind words, Ritesh Ji

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 7 месяцев назад +1

    Very nice 👍vidiography. Fully awake for a new business. चिक्कु❤🎉

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, पानसरे जी

  • @KoliyacheBol
    @KoliyacheBol 8 месяцев назад +2

    खुपचं छान आणि महितीपर व्हिडिओ❤❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 7 месяцев назад +1

    Very nice.

  • @pravinnirmal007
    @pravinnirmal007 7 месяцев назад +1

    सुनिलजी फारच छान माहिती देता....😊

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад +1

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

  • @m.vishal5016
    @m.vishal5016 8 месяцев назад +3

    Sundar video 🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      धन्यवाद, विशाल जी

  • @gopalraichura4602
    @gopalraichura4602 7 месяцев назад +1

    Excellent video/ content & Educative too. Spreading this kind of content is Silent Social work which is the need of hour particularly for farmers community. I wish every success to Mr. Ninad & his family & grateful too to Sunil for his silent social work

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      Thanks a lot for your kind words, Gopal Ji

  • @kartikmumma4857
    @kartikmumma4857 8 месяцев назад +2

    Tumchya kadun khup chhan mahiti milte sir, kokanat yevun jara food products chi mahiti dili tar ajun food industries ubhya rahtil.

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад +1

      हो, पुढील वेळेस कोकणात आल्यावर नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, कार्तिक जी

  • @आनंदतुळपुळे
    @आनंदतुळपुळे 7 месяцев назад +1

    अप्रतिम

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      धन्यवाद, आनंद जी

  • @gurunathgaonkar1014
    @gurunathgaonkar1014 7 месяцев назад +1

    अप्रतिम तुम्हचे व्हिडिओ असतात तुम्हचे

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, गुरुनाथ जी