Комментарии •

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 Месяц назад +42

    हि कथा वाचून मला राजेशखन्ना अभीनित अवतार सिनेमा आठवण झाली राजेश खन्ना ही शेवटी मुलांशी असाच वागतो कथा खूपच छान आहे आशिष घटना एका धुळ्याचे व्यक्तीशी झालेली. मुलांना परदेशी पाठवून आई वडीलच मुलांना आपल्यापासून दूर करतात शिका येथे आणि इथेच देश कार्य करा शिकतात येथे आणि सेवा दुसऱ्या देशांना देतात हे अशोभनीय कार्य आहे....

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70 Месяц назад +3

      खूप छान बोललात.. सत्य परिस्थिती आहे ही.. धन्यवाद 🙏

    • @chhabupise1601
      @chhabupise1601 Месяц назад +3

      मुलांना सबक शिकविणारी कथा आहे.

    • @RatnaKVlogs
      @RatnaKVlogs 21 день назад

      स eedd रे एसी​eaesseedssaeeseesssdawses आहेses आहेत तर काहीsee@@natyancha_sparsh70

    • @dattatrayasabnis4734
      @dattatrayasabnis4734 5 часов назад

      फारच मनाला चटका लावणारी कथा.

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70 3 часа назад

      @@dattatrayasabnis4734 धन्यवाद 🙏

  • @manishathange3110
    @manishathange3110 Месяц назад +46

    मुलाने सांगितले म्हणून लगेच डोळे मिटून घर कशाला शिकायचे , कधीतरी गावी आले असते ना, आईबाबांनो वृद्धापकाळात आपली जी काही धनसंपत्ती आहे ती सगळीच मुलांना देऊ नका, हल्ली कोणावरही विश्वास ठेऊ नका, विचार पूर्वक निर्णय घ्यावा ,

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70 Месяц назад +6

      अगदी बरोबर 🙏

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 22 дня назад

      Right mahatarpani ase dhoke denare jast lalachi asalele uchya shixitch pahayala miltat

    • @santoshchavan7838
      @santoshchavan7838 17 дней назад

      100% right

    • @rajendrabhorade6780
      @rajendrabhorade6780 11 дней назад

      मुलांवर अति प्रेम फाजील लाड अति जपणूक करणारे आई बाप यास कारणीभूत असतात. अशी मुलं स्वार्थी, हेकेखोर बनतात आणि त्यांना आई बापविषयी प्रेम काळजी नसते. आई बापाला लुबाडणे हा ते आपला हक्क समजतात.

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 7 дней назад

      हो बरोबर आहे पणं आई वडील सगळं काही मुलांसाठीच करतात त्यांचे प्रेम निस्वार्थी आसते स्वतःची किडनी मुलांना देणारी आईचं आसते प्रॉपर्टी काय घेऊन बसलात?

  • @dattagodbole
    @dattagodbole 19 дней назад +4

    बघबान पिक्चर ची स्टोरी आहे 👌

  • @kokanking4814
    @kokanking4814 Месяц назад +8

    खुप छान! मुलांवर विश्वास ठेवू नये असा संदेश ही कथा देते.

  • @laxmanamberkar4798
    @laxmanamberkar4798 Месяц назад +10

    😂❤😊पैश्याच वाण,नात्याची जाण
    यामधील🎉फरकाच् ध्यान लक्षात आले
    तर जीवन सार्थकी झाल म्हणाव् ❤❤

  • @anupamakulkarni376
    @anupamakulkarni376 29 дней назад +5

    खूप खूप छान! कुणावरही विश्वास ठेवू नये.ताट द्यावे पण पाट देवू नये जे काही केले त्याची शिक्षा मिळाली
    पण वडिलांनी जो काही कठोरपणे निर्णय घेतला आहे तो१००टक्के बरोबरच.

  • @bhimraogadekar6070
    @bhimraogadekar6070 3 дня назад

    खुपच छान प्रेरणादायक कथा वाचून मन स्वतःबद्दल विचारात पडलं हे नक्कीच. अभिनंदन लेखकाचे

  • @shobhamohod1403
    @shobhamohod1403 Месяц назад +6

    खूप छान विषय निवडला, धन्यवाद

  • @user-nb5ue2qm9b
    @user-nb5ue2qm9b Месяц назад +6

    नात्यांचा स्पर्श कथा खुपच मस्त असतात ❤

  • @ishupatil4353
    @ishupatil4353 Месяц назад +93

    Khup chan ahe story 😊

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70 Месяц назад +21

      धन्यवाद 🙏

    • @sudhakarpaygude5203
      @sudhakarpaygude5203 Месяц назад

      😮😮😮😮😮😮😮​@@natyancha_sparsh70

    • @anilbadwe8549
      @anilbadwe8549 21 день назад +2

      नमस्कार .

    • @gorakhkhore4574
      @gorakhkhore4574 17 дней назад

      ?p

    • @pankajupadhyaybrahmandeshw2045
      @pankajupadhyaybrahmandeshw2045 11 дней назад

      नात्यां चा स्पर्श नक्कीच आवडेल सगळ्यानी सबस्क्रिप्शन केले पाहिजेत खुप च वास्तविक ता आहे वयस्कर साठि बोधपाठ घेण्यास जरुर आहे

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m Месяц назад +6

    खूप छान स्टोरी आहे

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70 Месяц назад

      धन्यवाद 🙏

    • @SarangWabale
      @SarangWabale 21 день назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@natyancha_sparsh70

  • @Swamiaavad76
    @Swamiaavad76 Месяц назад +5

    खूप सुंदर आहे कथा

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 Месяц назад +5

    छान कथा आहे र्हदय स्पर्शी आहे....

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70 Месяц назад +1

      धन्यवाद 🙏

    • @nagnathdudhe9600
      @nagnathdudhe9600 13 дней назад

      मस्त निर्णय वडील यांनी घेतला

  • @manishasawant8732
    @manishasawant8732 Месяц назад +5

    छान स्टोरी.

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70 Месяц назад

      धन्यवाद 🙏

    • @gyaneshwarchoudhary3442
      @gyaneshwarchoudhary3442 9 дней назад

      खूप च वास्तविक स्तिथि कलियुगी मुलाची त्याला त्याची शिक्षा ईश्वराने च दिली🎉​@@natyancha_sparsh70

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Месяц назад +3

    खरी परिस्थिती आहे आज काल ची,खूप छान होती स्टोरी😢😢

  • @officialomkarstudio
    @officialomkarstudio Месяц назад +5

    अप्रतिम लेख
    काळजाचा ठोका चुकवून ठेवला या लेखाने

  • @vm2874
    @vm2874 14 минут назад

    Khoop chaan

  • @anandrao7668
    @anandrao7668 Месяц назад +3

    सुधाकर सारखे सर्वच लकी नसतात पण सध्या बापाला ईतक्या वर्षात काय कमावले असे विचारणारी निर्भत्सना करणे ही फॅशन झाली आहे .

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70 Месяц назад +2

      होना, अगदी बरोबर बोललात 👍

  • @raajkumar1305
    @raajkumar1305 26 дней назад +1

    A very good initiative to awaken the aged parents not to part with their hard earned savings and take decisions practically.

  • @dattatrayasabnis4734
    @dattatrayasabnis4734 5 часов назад

    फारच मना

  • @Mehndi_artist_312
    @Mehndi_artist_312 Месяц назад +2

    amezing mind blowing ❤ story

  • @smitasonawane1273
    @smitasonawane1273 10 дней назад

    Kharach khup chan story ahe

  • @user-dq5nz7pr6e
    @user-dq5nz7pr6e 12 дней назад +1

    ही कथा प्रेरणादायी आहे.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बोध घ्यावा.मुलावर जास्त विश्वास ठेवू नये.शेवटी प्रारब्ध.

  • @jayashrimaaassstagurav1481
    @jayashrimaaassstagurav1481 25 дней назад +1

    Khupach masta sadhyachya mulana ghenyasarakhi aahr

  • @DeepashriSalve
    @DeepashriSalve 21 день назад

    Mast aahe story...ani end jo apekshit hota toch dakhavla tyabaddal thanks....keep it up

  • @shraddhawalimbe2349
    @shraddhawalimbe2349 8 дней назад

    कथा छान आहे, वडील परिस्थिती मुळे खंबीर झाले. माणसे भेटतात, वस्तू मिळतात, शुद्ध मराठी लिहावे.घर विक्रीचा व्यवहार झाला. सौदा म्हणू नका.

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 17 дней назад +2

    आता जर त्या वडिलांकडे पैसे असतील तर त्यांनी मुलाला किंवा सुनेला नव्हे, पण नातवांना पूर्ण मदत करायला काहीच हरकत नव्हती.

  • @unknown-kp9ky
    @unknown-kp9ky Месяц назад +4

    Very nice story

  • @sanjaychoughule8068
    @sanjaychoughule8068 12 дней назад

    Khup Chhan Mast

  • @ankushdabhade7097
    @ankushdabhade7097 Месяц назад +3

    सुंदर कथा

  • @user-nn7vr4ti6n
    @user-nn7vr4ti6n 7 дней назад

    Khup khup chan story

  • @sunitadhuru8522
    @sunitadhuru8522 Месяц назад +2

    Khup chann ahe gosat

  • @GajananHarad
    @GajananHarad 12 дней назад

    खुप खुप छान आहे

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 4 дня назад

    जय श्री राम 🌹🌹🙏🙏🙏

  • @mahadevkuchekar172
    @mahadevkuchekar172 13 дней назад

    ही कथा प्रेरणादायी, खरोखर सेवानिवृत्त लोकांना, निश्चित मार्गदर्शन करणारी आहे. खुप छान कथा. 👌

  • @rajushinde7269
    @rajushinde7269 3 дня назад

    Very nice bhai

  • @pratikpatil4361
    @pratikpatil4361 10 дней назад

    वा खुप छान एकदम भावपूर्ण कथा😢🙏🏽🙏🏽

  • @ShirinMulla-hj2zy
    @ShirinMulla-hj2zy Месяц назад +3

    Heart touching story

  • @parshuramgawde2358
    @parshuramgawde2358 20 дней назад +1

    Khup chan ahe Mulala Karmachi fal bhogavi lagtil

  • @sudhakarsatam1732
    @sudhakarsatam1732 26 дней назад +1

    खरच छान. जशास तसे प्रत्युत्तर.

  • @rohidhashlahamage8120
    @rohidhashlahamage8120 7 дней назад

    Verry nice

  • @ashokghobale8050
    @ashokghobale8050 13 дней назад

    खूपच सुंदर😍💓

  • @murnaljadhav9260
    @murnaljadhav9260 Месяц назад +2

    खुप छानकथाआहे

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 29 дней назад +1

    खूप छान कथा 👌👌👍

  • @suhasinisonwalkar8443
    @suhasinisonwalkar8443 Месяц назад +1

    Very nice story 👌 👍 👏

  • @kishorsutar8924
    @kishorsutar8924 2 дня назад

    👌👌👌👍🙏

  • @ashasutar5364
    @ashasutar5364 Месяц назад +2

    खुप छान कथा

  • @gayatrideulkar2890
    @gayatrideulkar2890 9 дней назад

    खूपच छान

  • @dattatrayapatil7548
    @dattatrayapatil7548 5 дней назад

    *Heart touching Story *

  • @snehakadam703
    @snehakadam703 8 дней назад

    👌👌

  • @chandrakantnagarkar1089
    @chandrakantnagarkar1089 8 дней назад

    Khup chan

  • @SanjayPatil-rm6vn
    @SanjayPatil-rm6vn 16 дней назад

    आजची सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारी ही स्टोरी आहे खूप छान लिहिले आहे समाजात अशी अनेक उदाहरण आहेत जी आपण रोज पाहत आहोत त्यामुळे माझे सर्व ज्येष्ठ नागरिकांना सांगणे आहे की आपली रिटायार नंतरची पंजी आहे ती आपण व आपली पत्नी असे पर्यंत मुलांना देऊ नका तुमच्या नंतर ते तुमच्या वारसाला द्या नाहीतर दान करा

  • @madanghone3887
    @madanghone3887 7 дней назад

    खुप सुंदर

  • @sureshvaidya64
    @sureshvaidya64 19 дней назад +1

    जुनीच कथा आहे

  • @eknathdhomane9464
    @eknathdhomane9464 27 дней назад +1

    Khupach Sundar

  • @vimalyennawar3220
    @vimalyennawar3220 14 дней назад

    Good information

  • @savitaapte9137
    @savitaapte9137 Месяц назад +2

    खुप छान

  • @eknathbirari2598
    @eknathbirari2598 15 дней назад +1

    आज काल बहुतेक मुलांचे लक्ष फक्त बापाच्या इस्टेट व पैश्यावर राहते . बापाने आपल्या साठी काय खस्ता खाल्ल्या यांची जाणीव त्याला नाही.म्हणून बापाने आपल्या दोघांनं साठी आपलीं आथी पोथी आपल्या जवळचं ठेवावी

  • @dhananjaypanchal9459
    @dhananjaypanchal9459 8 дней назад

  • @deepakrajput7383
    @deepakrajput7383 9 дней назад

    Very nice.

  • @PratibhaMore-w9x
    @PratibhaMore-w9x 8 дней назад

    Nice story

  • @avinashpednekar5714
    @avinashpednekar5714 22 дня назад

    खूप छान स्टोरी आहे, आवडली

  • @parmanandpande4667
    @parmanandpande4667 11 дней назад

    यह कहानी नहीं आज की सच्चाई है, आज कल हर बच्चे मां बाप से ऐसा ही बर्ताव कर रहे हैं

  • @user-wu1od5xp1i
    @user-wu1od5xp1i 13 дней назад

    1🎉

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 14 дней назад

    सुंदर क था ,खूप सत्य आहे.❤

  • @maheshkadam5548
    @maheshkadam5548 10 дней назад

    खुप मस्त स्टोरी आहे

  • @sumandeole2145
    @sumandeole2145 22 дня назад

    Excellent

  • @Live.offical
    @Live.offical 13 дней назад

    खूप छान आहे असाच धडा शिकवला पाहिजे मुलांना

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 21 день назад

    खूपच उद्बोधक आहे कथा

  • @mukundvivarekar124
    @mukundvivarekar124 21 день назад

    Very nice and motivational story for Society.

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 22 дня назад

    अप्रतिम कथा.आवडली.❤

  • @rajendrarokde1803
    @rajendrarokde1803 16 дней назад

    छान

  • @yadavlad
    @yadavlad 16 дней назад

    हि खरी घटना आहे.

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 17 дней назад

    Reality of today's life.... it's happening in today's era...as old are suffer from this.... great story...

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 Месяц назад +1

    खूप छान गोष्टी

  • @sanjaytathe752
    @sanjaytathe752 20 дней назад

    खुप छान, स्टोरी 👌🏻👌🏻

  • @anantpawar892
    @anantpawar892 14 дней назад

    खूप छान गोष्ट आहे.

  • @savitakaldhone678
    @savitakaldhone678 19 дней назад

    Khup chan video ahe

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 19 дней назад

    खूप छान. ह्रदयस्पर्शी.

  • @user-rv7cv1gg5r
    @user-rv7cv1gg5r 21 день назад

    खूपच छान स्टोरी

  • @user-jx4wi7ue4t
    @user-jx4wi7ue4t 12 дней назад

    Khoop sunder katha ahe

  • @Dr.SDNaik
    @Dr.SDNaik 22 дня назад

    खूप छान कथा.
    परंतु शुद्ध मराठी भाषा वापरा. इंग्रजी शब्द टाळा. आनी/पानी भाषा वगळा.

  • @netramore7699
    @netramore7699 11 дней назад

    Sunderch story👌

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 17 дней назад

    Very good.Heart touching story.😢

  • @sudhakardhore9485
    @sudhakardhore9485 18 дней назад

    खूप छान आहे गोष्ट

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 22 дня назад

    khup sundar saty aahe

  • @subhashpatil7177
    @subhashpatil7177 19 дней назад

    Hi story nahi. Real aahe.khupch chaan

  • @pravintipnis5668
    @pravintipnis5668 22 дня назад

    😊 खुपच छान. असाच धङा शिकवलाच पाहिजे. ❤

  • @vibhakarpenkar8843
    @vibhakarpenkar8843 Месяц назад

    आत्ताच्या काळात या गोष्टी घडत आहेत,नात्याना कसलीच किंमत राहीलेलेली नाही,कलीयुग आहे.

  • @user-pp5ny3sq1u
    @user-pp5ny3sq1u 15 дней назад

    खूपच सुंदर कथा

  • @umagrampurohit5268
    @umagrampurohit5268 Месяц назад +12

    खूपच छान.वडिलांनी मुलाला चांगला धडा शिकवला.

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 21 день назад

    फारच छान कथा.

  • @veenadandekar6277
    @veenadandekar6277 17 дней назад

    Mast

  • @pramilasonawane9814
    @pramilasonawane9814 Месяц назад +1

    खुप छान सुंदर

    • @natyancha_sparsh70
      @natyancha_sparsh70 Месяц назад

      धन्यवाद 🙏

    • @mangalgokhale8635
      @mangalgokhale8635 Месяц назад

      😊९😊p⁹😊​😊😊😊😊😊@@natyancha_sparsh7088😮8😮आणि

  • @sudeshsawant1969
    @sudeshsawant1969 19 дней назад

    खूप खूप छान गोष्ट

  • @pravintipnis5668
    @pravintipnis5668 22 дня назад

    😊 खुप छान. असाच धङा शिकवला पाहीजे.

  • @prakashmore7396
    @prakashmore7396 23 дня назад

    छान गोष्ट आहे.

  • @kishorsinhs.thakur4342
    @kishorsinhs.thakur4342 10 дней назад

    Good

  • @shrutikamtekar3111
    @shrutikamtekar3111 Месяц назад

    Khup chhan ❤

  • @prakashpathak4297
    @prakashpathak4297 20 дней назад

    खूप छान धोका देणाऱ्याला अशीच शिक्षा झाली पाहिजे.