गावठी गुलाबाची फायदेशीर शेती | Rose farming | Vasai farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • गावठी गुलाबाची फायदेशीर शेती | Rose farming | Vasai farming
    लालबुंद, टपोरी व सुवासिक गुलाबे सर्वांच्याच मनाला भावतात. विविध प्रकारची फुलशेती करणारा वसईकर शेतकरी आता गुलाबाची शेतीदेखील करू लागलेला आहे. आज आपण अर्नाळ्यातील मुक्काम गावी जाणार आहोत व श्री. वंदेश ह्यांच्याकडून गुलाबाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत
    १. ही शेती फायद्याची आहे का?
    २. वसईत गुलाबाची शेती का वाढत आहे?
    ३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
    ४. ह्या शेतीत आंतरपिके घेता येतात का?
    ५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
    ६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
    विशेष आभार:
    श्री. वंदेश व श्रीमती किमया व कुटुंबीय, अर्नाळा - मुक्काम
    संपर्क क्रमांक - ८२०८६ ९९८४१
    हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / dmellosunny
    हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
    मोगऱ्याची शेती किती फायद्याची
    • मोगऱ्याची शेती किती फा...
    सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
    • सोन्याहून पिवळा वसईचा ...
    वसईचा अनोखा बाजार
    • वसईचा अनोखा बाजार | Wo...
    भात झोडणी व शेतावरील जेवण
    • भात झोडणी, वारा देणे व...
    आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
    • आयुर्वेदिक तुळशीची शेत...
    पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
    • पाण्यावर शेती करणारा म...
    बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
    • बँक अधिकारी ते प्रयोगश...
    वसईतील भाजी शेती
    • वसईतील भाजी शेती | Veg...
    वसईचा केळीवाला
    • वसईचा केळीवाला - एक मा...
    वसईची फुलशेती
    • चांगला नफा देणारी वसईच...
    वसईतील पानवेल/विड्याची पानं
    • वसईतील पानवेल/विड्याची...
    वसईच्या ऑर्किडची कहाणी
    • वसईच्या ऑर्किडची प्रेर...
    #gulab #rose #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #rosefarming #gulabsheti #nagpurgulab

Комментарии • 460

  • @sunildmello
    @sunildmello  2 года назад +18

    गावठी गुलाबाची फायदेशीर शेती | Rose farming | Vasai farming
    लालबुंद, टपोरी व सुवासिक गुलाबे सर्वांच्याच मनाला भावतात. विविध प्रकारची फुलशेती करणारा वसईकर शेतकरी आता गुलाबाची शेतीदेखील करू लागलेला आहे. आज आपण अर्नाळ्यातील मुक्काम गावी जाणार आहोत व श्री. वंदेश ह्यांच्याकडून गुलाबाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत
    १. ही शेती फायद्याची आहे का?
    २. वसईत गुलाबाची शेती का वाढत आहे?
    ३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
    ४. ह्या शेतीत आंतरपिके घेता येतात का?
    ५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
    ६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
    विशेष आभार:
    श्री. वंदेश व श्रीमती किमया व कुटुंबीय, अर्नाळा - मुक्काम
    संपर्क क्रमांक - ८२०८६ ९९८४१
    हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/dmellosunny/
    हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
    मोगऱ्याची शेती किती फायद्याची
    ruclips.net/video/J4KvtaHNQZE/видео.html
    सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
    ruclips.net/video/b_TnF8Ok4nc/видео.html
    वसईचा अनोखा बाजार
    ruclips.net/video/bBxWcOAfWwE/видео.html
    भात झोडणी व शेतावरील जेवण
    ruclips.net/video/cMduCteGAQw/видео.html
    आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
    ruclips.net/video/vxniFJPkTjU/видео.html
    पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
    ruclips.net/video/Elth1KaMugY/видео.html
    बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
    ruclips.net/video/K5gMCTh4S4M/видео.html
    वसईतील भाजी शेती
    ruclips.net/video/bmP8We3_hII/видео.html
    वसईचा केळीवाला
    ruclips.net/video/mwV8UATbBjg/видео.html
    वसईची फुलशेती
    ruclips.net/video/zgoGzn9y6Xw/видео.html
    वसईतील पानवेल/विड्याची पानं
    ruclips.net/video/cr_uRWPxmVI/видео.html
    वसईच्या ऑर्किडची कहाणी
    ruclips.net/video/Tp9xrocunXY/видео.html
    #gulab #rose #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #rosefarming #gulabsheti #nagpurgulab

    • @milindbhende215
      @milindbhende215 2 года назад

      खुप चांगला उपक्रम .. तुम्हाला भेटायला यायलाच हवे

    • @shyamgawali5131
      @shyamgawali5131 Год назад

      शिर्डी गुलाब बागायतदार

  • @ravijadhav6983
    @ravijadhav6983 2 года назад +6

    सुनिलजी तुम्ही समोरच्याला बोलण्यात इतक आपले स करता ना तो तुमचा प्लस पॉईंट आहे keep itup चांगल्या पद्धतीने अगदी सुंदरसा व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रवी जी

  • @shundi5
    @shundi5 2 года назад +25

    खूप छान व्हिडीओ सुनील खरं तर प्रत्यक्ष पाहावं तुमच्या बरोबर जाऊन असं वाटतं. ऍग्रो टुरिझम सुरू करा छान प्रतिसाद मिळेल❤️❤️

    • @rajendrapalaskar452
      @rajendrapalaskar452 2 года назад +1

      Hona 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +4

      ह्या सुंदर कल्पनेसाठी खूप खूप धन्यवाद, शुंडी जी. ह्याबाबत नक्की विचार करू.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, राजेंद्र जी

    • @asw7309
      @asw7309 2 года назад

      खरंच . . .

    • @mayawaghmare5715
      @mayawaghmare5715 2 года назад +1

      Ho na, me tar Sarvat agodar Pohchen

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 2 года назад +3

    सुनीलजी,गावठी गुलाबाची शेती त्याबद्दलची माहिती खूप छान दिली.त्या गुलाबांचा सुगंध माझ्या घरात दरवळला. गावठी गुलाबाचा गुलकंद चवीला अप्रतिम असतो.सुनीलजी तुम्ही अगदी थेट आम्हांला निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाता. आजूबाजूला असलेली हिरवळ,त्या पाऊलवाटा आणि सकाळची प्रसन्न वेळ पाहिल्याबरोबर मन अगदी ताजतवान होत.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад +3

    माझ्यासारख्या फुलवेड्या लोकांना वसईत स्थायिक व्हायला काहीच हरकत नाही. फुलांची काढणी, हाताळणी लाजवाब..👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      स्वागत आहे आपलं, संदीप जी. खूप खूप धन्यवाद

  • @anjaliparulkar7753
    @anjaliparulkar7753 2 года назад +2

    सुनिलजी व्हिडिओ बघुन भारावून गेलो, तुमचे कॅमेरामन खुप छान काम करतात, त्यांचे धन्यवाद, तुम्ही प्रश्न बारकाईने विचार ता,प्रत्येक व्हिडीओ बघण्यासारखे आहेत, विषय वेगवेगळे आहेत, मेहनत खूप आहे, तुम्हाला खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा, बोलता पण छान, स्पष्ट आवाज आहे छान आहे 👌👌🌷🌷👍👍⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🎉🎉🎊🎊

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अंजली जी

  • @suryakantvapilkar3196
    @suryakantvapilkar3196 2 года назад +3

    खरंच ही मेहनत अतिशय "काटेरी" मेहनत आहे.... No holiday....वेळेचे बंधन न पाळता मार्केट ला जाणे.....खूप खडतर. सलाम अशा बागायतदार मंडळींना...
    सुनिल जी....खूप छान व्हिडिओ......

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      अगदी बरोबर बोललात, सूर्यकांत जी. धन्यवाद

  • @amolgodambe5310
    @amolgodambe5310 2 года назад +5

    नेहमी प्रमाणे खुप "सुगंधित" व्लॉग झालाय सुनिल.वसई विरार परिसरातील फुल शेति बद्दल तुम्ही करत असलेल हे डॉक्युमेटेशन खरच मोलाच आहे . keep it up मित्रा

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अमोल जी

  • @PMantri6194
    @PMantri6194 2 года назад +3

    आजची सकाळ सुगंधित केलीत, धन्यवाद 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, प्रणय जी

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 года назад +3

    वहिनीच्या कामाला सलाम आणि सगळ्या परिवाराला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, विशाल जी

  • @revatimore8698
    @revatimore8698 5 месяцев назад +1

    Kiti mehanat aahe 🙏🙏shetkari raja 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  5 месяцев назад

      अगदी बरोबर बोललात, रेवती जी. धन्यवाद

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 Год назад +2

    किती भारी वाटतंय गुलाब बघून मस्तच

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, वर्षा जी

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 2 года назад +2

    अप्रतिम व्हिडिओ.गुलाबाची फुले पाहून खुप छान वाटले.फुलाचा सुंदर सुवास तुम्हाला घेता आला.🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रेखा जी

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 2 года назад +2

    खूप छान गुलाबाची फुले व शेती माहिती छान देता शेती म्हणजे स्वप्नं वाटते खूपच छान धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

  • @rajuaadwade1340
    @rajuaadwade1340 2 года назад +4

    sunil sir i must tell you that you are hardworking guy but Alisha madam's contribution is very much imp .her concentration on Camera is unbelievable.BOTH ARE ONE PAIR SO YOUR VIDEO IS BEAUTIFUL.........THANKS FOR ANOTHER VIDEO ON FARMER....

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      You said it right, this is impossible without Anisha. Thank you, Raju Ji

  • @pushpanijai4136
    @pushpanijai4136 2 года назад +2

    Khub chhan bagayt aahe . Jay shree Ram

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, पुष्पा जी

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 2 года назад +1

    खरच आम्हाला पण यायचं आहे ह सर्व बघायला . अशा सहली काढा ना! प्रेरणा मिळेल लोकाना ! अर्थात तुमच्या मुळे निदान बघायला तरी मिळतय. आणि माहिती पण मिळते. Thanks सुनिल !

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      नक्की प्रयत्न करू, स्मिता जी. धन्यवाद

  • @manoharlavate2129
    @manoharlavate2129 2 года назад +1

    तुम्ही असे व्हिडिओ दाखवून आमच्या आठवणी मनात रुंजी घालू लागतात पंधरा मिनिटे खूप छान जातात
    आम्ही हे सर्व लाईव्ह पाहीले आहे
    माधुरी वसई

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी

  • @prasadsalgaonkar2610
    @prasadsalgaonkar2610 2 года назад +2

    मी सिधुंदूर्ग मधुन हा विडीओ पाहीला अतिशय आवडला फार छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, प्रसाद जी

  • @ganeshghadi1218
    @ganeshghadi1218 2 года назад +1

    खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, गणेश जी

  • @vinaysukhdani152
    @vinaysukhdani152 2 года назад +2

    तुमचे सर्व व्हिडिओ उत्तम असतात त्यांचे खुप खुप धन्यवाद.सर गावठी गुलाबी गुलाबाच्या शेती वर व्हिडिओ बनवा.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, विनय जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 года назад +2

    खूपच छान माहिती दिलीत सुनीलजी...👍 नेहमीप्रमाणे छान व सुंदर व्हिडीओ..
    धन्यवाद....

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @Nandasrecipesandvlogs
    @Nandasrecipesandvlogs 2 года назад +1

    Khupach Chan video 👌👌 fully watched 👍👌 amazing sharing 👌👌

  • @manishabhogatedolas206
    @manishabhogatedolas206 2 года назад +3

    Anisha is expert in camera handling..in narrow, clumsy place , she is capturing everything & speedily

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      Yes, she is indeed a great cinematographr. Thanks you, Manisha Ji

  • @manishapotdar7665
    @manishapotdar7665 2 года назад

    खुप सुंदर सुनील जी ‌तुमच्या मुळे आम्हाला आपल्या वसई मधल्या सुंदर फुलाच्या बागायती शेती पहावयास मिळतात 🌹👌👍ड़ोळ्याचे पारणे फिटले 😀👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मनीषा जी

  • @pooja-fj3dj
    @pooja-fj3dj 2 года назад +1

    खूप छान माहिती देता तुम्ही सुनील जी
    फुले बघून मन खूप प्रसन्न होते 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, पूजा जी

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 2 года назад +3

    मस्त व्हिडिओ फुले नावाने गावठी पण त्या फुलांचा वास एकदम सुवासिक असतो आणि ती गावठी फुले आता जास्त कूठे पाहायला मिळत नाही

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      अगदी बरोबर बोललात, वायलेट जी. धन्यवाद

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 года назад +2

    खूपखूप धन्यवाद "सुनीलजी"👌🏼👌🏼
    माझ्यासाठी फार उपयुक्त आणि माहितीपूर्ण विडिओ. मला माझ्या आधुनिक शेतीसाठी खूप मोठी प्रेरणा मिळाली!

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सिद्धेश जी

  • @manoharlavate2129
    @manoharlavate2129 2 года назад +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ
    माधुरी वसई

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, माधुरी जी

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 года назад +1

    Khup chan video ahe dada ani mahiti pan khup chan sagitli dada 👌👍❤️😍😘

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 года назад +1

    गुलाबाच्या फुलासारखा सुंदर विडिओ आणी तुमचे बोलणे. अप्रतिम सुनीलजी. हे informative videos खरंच खूप अप्रतिम आहेत. 👍👍👍👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नागेश जी

  • @sonalmore3077
    @sonalmore3077 8 месяцев назад +1

    Thank u so much tumchya mule itke sundar gulab baghayla bhetle

    • @sunildmello
      @sunildmello  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, सोनल जी

  • @sudarshanpatil3767
    @sudarshanpatil3767 2 года назад +2

    नमस्कार दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुमचा व्हिडिओ कधी येतोय ह्याची वाट बघावी लागते.तुमच्या व्हिडिओ मध्ये नेहमीच काही तरी वेगळ असतात.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
    आई फार्म हाऊस म्हात्रोळी ता.अलिबाग जि.रायगड

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      नमस्कार, सुदर्शन जी. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @lavetdabre9116
    @lavetdabre9116 2 года назад +1

    नेहमीप्रमाणे उत्तम विषय...उत्तम सादरीकरण..

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, लवेट जी

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 года назад

    खूप खूप खूप सुंदर गुलाब शेती मस्त वीडियो 💓👍👍👍👍👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, अर्चना जी

  • @milindbhende215
    @milindbhende215 2 года назад +1

    खुप चांगली माहिती .. धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, मिलिंद जी

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 2 года назад +1

    खुप छान गुलाबाची शेती
    Mrs. Chavan

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, चव्हाण जी

  • @baalah7
    @baalah7 2 года назад +1

    🌹 गुलाब शेती 🙌🏽 आता प्रयांत फक्त गुलाब बाग ऐकलं आणि बघितले.श्रीमती किमया आणि श्री वंदेश ह्यांचा खूप धनयवाद एवढी छान माहिती दिल्या बदल 🤝🏼
    Thankyou Anisha and Sunil for unique content 💐

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @geetaathaide142
    @geetaathaide142 2 года назад +3

    Very beautiful content about Roses 🌹

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 2 года назад +2

    Very refreshing and very informative video
    I'am loving it खूपच सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏आज तुम्ही गुलाबांची शेती विषयी माहिती सांगितली सुनील 🙏🙏धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, छाया जी

  • @prachiskitchen6986
    @prachiskitchen6986 2 года назад

    खूप छान video आहे.गुलाबाची शेती इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाहिली.धन्यवाद सुनिलजी.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, प्राची जी

  • @sanjaygaikwad1561
    @sanjaygaikwad1561 10 месяцев назад +1

    ❤ खुप खुप सुंदर...
    आपला व्हिडिओ कितीही मोठा असला तरी तो forward न करता पाहिला जातो हा माझा अनुभव आहे.
    Great

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 года назад

    वाहवा! सुंदर,, सुवासिक, विलोभनीय video..,. ... सुगंध आमच्यापर्यंत सहज पोहोचवला....खूप छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam 2 года назад +1

    Wow खूप छान आहे गुलाब शेती

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      धन्यवाद, प्रो. दीपिका जी

  • @JMS08092
    @JMS08092 2 года назад +1

    sunil Dada khup khup thank you evdhya sugandhat darvalnarya episode madhye te pan Sundar mahiti pan

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, जसमित जी

  • @rohitsamant9604
    @rohitsamant9604 2 года назад +1

    वंदेशदा,किमयाजी,सुनिल सुंदर माहीती दिलीत 🙏🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, रोहित जी

  • @swap0693
    @swap0693 Год назад

    🙏💐खूप छान विडीओ दाखवला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 💐🙏🙏 प्रेरणा देणारे विडीओ दाखवला 💐🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @santoshgavali8094
    @santoshgavali8094 6 месяцев назад +2

    छान व्हिडिओ...पण सुनील भाऊ...तुम्ही जरा मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवा...Means...गुलाबाची कोणती variety लावली...त्याची लागवड कशी करता...रोपंवरील रोगांचे व्यवस्थापन कसे करता...फायदेशीर शेती आहे...तर त्यावर एकूण खर्च किती... उत्पन्न किती मिळते...नवीन शेतकऱ्यांनी कसे करावे...ज्यांची बाग आहे...ते इतरांना मार्गदर्शन करणार असतील...तर त्यांचा contact number...whatsapp number.... ते काही ट्रेनिंग घेणार असतील...तर महिती महिती

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад

      या सुंदर सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, संतोष जी

  • @kalpeshraul8374
    @kalpeshraul8374 2 года назад +1

    Khup chan - ekdum detailed video banavala ahe.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, कल्पेश जी

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 2 года назад +1

    Gavthi gulab khup chan video

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, रमेश जी

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Год назад +1

    Sir wau Rose khup chhan original natural vedio dakhawata ved vhayala hote mastt sirji Dhanyawad

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, शुभदा जी

  • @sanaansari5908
    @sanaansari5908 2 года назад +1

    Khup chhan video aani faar changli mahiti 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सना जी

  • @A1User_1009
    @A1User_1009 6 месяцев назад

    खूपच सुंदर दादा
    मन गुलाबी गुलाब झाले

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @minakshiraskar6198
    @minakshiraskar6198 2 года назад +3

    पूर्ण video नाही जमलं पहायला.
    🤩🤩खूप सुंदर... तेही गावठी गुलाब..खुप काळजी घ्यावी लागते या जातीची...
    आमच्याकडे पुण्यात गुलाबाची शेती होती.खुप जपावं लागायचं... खास करुन social चोर पासून😂😂😀😀.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      वेळ काढून पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा. खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 2 года назад

      पुण्या मधे पन् fulanchi शेती होते काय

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      @@sunilsuryavanshi2576 जी, आमच्या परिसरात पुण्याहून रोपे, कलमे आणली जातात. धन्यवाद

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 2 года назад +1

      @@sunildmello tumcha vasai virar sheti sathi mast aahe

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      @@sunilsuryavanshi2576 जी, अगदी बरोबर बोललात. धन्यवाद

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 2 года назад +1

    खूप छान विडियो सुनील गुलाबाची शेती छान वाटली, एवढी मेहनत करून पण बाजारात भाव कमी वाटतो गुलाबाचा रंग किती मोहक आहे आभारी सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मेरी जी

  • @edwarddsouza1319
    @edwarddsouza1319 2 года назад +1

    अतिशय सुंदर सुनील.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूब आबारी एडु

  • @sonamalatpure7293
    @sonamalatpure7293 2 года назад +1

    काय मस्त आहे ❤️❤️❤️❤️👌🏼👌🏼👌🏼

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, सोना जी

  • @judefernandes195
    @judefernandes195 2 года назад +2

    Vasai Virar Green Belt is Blessed with Fruits....Vegetables....Flowers....Nice Video Sunil......

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Absolutely. Thanks a lot, Jude Ji

  • @shaileshpuranik506
    @shaileshpuranik506 2 года назад +1

    खरच खुप छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, शैलेश जी

  • @yashodharaadsul1574
    @yashodharaadsul1574 2 года назад +2

    Farming is very hard work, be it of flowers, vegetables or other crops. I love flowers, specially roses, seeing so many beautiful flowers is a treat, thanks for bringing this video Sunil.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      Thanks a lot for your kind words, Yashodhara Ji

  • @shambhavidesai9219
    @shambhavidesai9219 2 года назад +1

    खुपच सुंदर विडीयो बनवला बनवता तुम्ही सुनील जी 👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, शांभवी जी

  • @apekshagamemakeupartist4349
    @apekshagamemakeupartist4349 2 года назад

    तुमचे वीडीओ बघण्यासारखे असतात मस्तच 😘😘👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, अपेक्षा जी

  • @Jayshree398MadhliAali
    @Jayshree398MadhliAali Год назад

    अतिशय सुरेख व्हिडीओ.
    सुनिलजी , तुमचे व्हिडिओ फार छान आणि माहैतीपूर्ण असतात.

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद, जयश्री जी

  • @pashtesankesh6000
    @pashtesankesh6000 Год назад +1

    अप्रतिम 👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, संकेश जी

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 года назад +1

    खुप छान ब्लॉग दादा

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, उत्तरा जी

  • @AstleCorreia
    @AstleCorreia 2 года назад +1

    Nice Information about rose farming

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूब आबारी ॲस्टल

  • @sushilkumarkhandagle7320
    @sushilkumarkhandagle7320 2 года назад +2

    Awesome 😍😍😍

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 года назад +1

    😊🙏🙏💐👍खूप छान माहिती दिली.सुनीलजी.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, मालिनी जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 2 года назад +1

    Khup chan 👌👍 mast

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, रजनीकांत जी

  • @amitabhatkar2576
    @amitabhatkar2576 2 года назад +2

    Nice

  • @ROOPALISKitchenandCreativity
    @ROOPALISKitchenandCreativity 2 года назад +1

    Khup chaan

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, रुपाली जी

  • @minakshichannel8624
    @minakshichannel8624 2 года назад +2

    Very good nice document.

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 2 года назад

    वसई लय भारी आहे......मस्त video

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, रुपेश जी

  • @bhaveshgharat963
    @bhaveshgharat963 2 года назад +1

    छान वाटलं

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, भावेश जी

  • @Sanjoo_Mumbai
    @Sanjoo_Mumbai 2 года назад +1

    जेव्हा आपण एखादं गुलाब आपल्या आवडत्या व्यक्तीला मनापासून प्रेमानं देतो, तेव्हाच गुलाबाचे खरे सौंदर्य खुलते!
    शेतामधली ताजी लाल चुटुक जाम खाण्याचं सुख तुमच्या सारख्या भाग्यवंतांनाच लाभते.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, संजय जी

    • @Sanjoo_Mumbai
      @Sanjoo_Mumbai 2 года назад

      @@sunildmello धन्यवाद सुनीलजी

  • @merlynmiranda6584
    @merlynmiranda6584 Год назад +1

    Absolutely amazing work
    God bless you all

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      Thanks a lot for your kind words, Merlyn Ji

  • @sandhyachavan4829
    @sandhyachavan4829 2 года назад +1

    Chan mahiti, aani tumach Marathi khup chan aahe

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संध्या जी

  • @lilyshelar23
    @lilyshelar23 2 года назад +1

    beautiful very nice 👌 vedio God bless you.

  • @sunilmane3755
    @sunilmane3755 2 года назад +2

    Dear Sunil you have have improved so much better technically. Enjoyed.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your kind words, Sunil Ji

  • @fernandesfernandes4833
    @fernandesfernandes4833 Год назад +2

    Sunil you are doing very good vedio. Very good

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 2 года назад +2

    I LIKED YOUR THIS VLOG ESPECIALLY 👌👍
    EYE PLEASURING VLOG...👌
    THANKS FOR SHOWING ⚘⚘⚘ ROSE VILLAGE ⚘⚘⚘

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your kind words, Sameer Ji

  • @sibalgonsalves186
    @sibalgonsalves186 2 года назад +2

    Beutiful rose

  • @snehavartak123
    @snehavartak123 2 года назад +3

    ह्या फुलांना फार बहर असतो एकेका फांदीला खूप कळ्या असतात म्हणून त्याचा देठ लहान असतो

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी

  • @amoljoshi6480
    @amoljoshi6480 Месяц назад +1

    👌🏻👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад +1

      धन्यवाद, अमोल जी

  • @yogismita2692
    @yogismita2692 2 года назад +1

    Khup mehanati aaet he shetkari, mi swata hyachi mehanat aanubhavli aahe. Te hi mukkam lach.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, योगिस्मीता जी

  • @apekshagamemakeupartist4349
    @apekshagamemakeupartist4349 2 года назад

    खरच पाहायला यावस वाटतय पन खुपच लांब आहे 🤗🤗😘😘😘😘

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      कधी वेळ मिळाल्यास नक्की या. धन्यवाद, अपेक्षा जी

  • @mangeshkhot1785
    @mangeshkhot1785 2 года назад +1

    अप्रतिम माहिती सांगितलीत.गावठी गुलाबाची रोपे कुठे मिळतील, याबद्दल माहिती द्यावी हि विनंती.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      व्हिडिओच्या माहितीमध्ये असलेल्या क्रमांकावर वंदेश जींना संपर्क साधल्यास ते ही माहिती देऊ शकतील. धन्यवाद, मंगेश जी

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 2 года назад +1

    Khupach mast information Rose farming vat dili apan. Khupach surekh ase gulab ahe. Pan hardwork pan titkech ahe 🙌👍😊

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @sneha2285
    @sneha2285 5 месяцев назад +1

    Gulabachi sheti mhanun mi video continue kela mazyakade 2 gulabachi rope ahet pan ti changli vadhat nahi Mazi apeksha hoti ki shetakari dada khat ani kitkanashakabaddal sangtil pan te tyani talale. Te tyanch business secret pan asu shakt.kahi harkat nahi.pan mala te khup attitude madhe ahet ase janavle.karan tumche bharpur video pahile .kalach adivasi family sobat crabs ch Jevan enjoy kartanach video pahila .tya family madhe pahunyacha pahunchar kasa karava hyache Jan hoti. Pan Aaj thode vichitra vatal. Tumhi hya saglyatun javun informative video kadhata tya baddal thanks.soory me spashat bolale .tari tumhala te shetakari aplech bandhu ahet ase vatale.

    • @sunildmello
      @sunildmello  5 месяцев назад

      खरं पाहता मी गेलेलो तेव्हा वंदेश जी खूपच व्यग्र होते कारण फुले खुडून ती ताबोडतोब मुंबईला न्यावी लागतात आणि हवी असलेली गाडी मिळेल की नाही याचे एक सुप्त दडपण असते. आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद , स्नेहा जी

  • @BhauTrushawithJigyasa
    @BhauTrushawithJigyasa 2 года назад +1

    खूप छान 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, भाऊ, तृषा आणि जिग्यासा जी

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 года назад +2

    Very beautiful ❤️ Greetings from Scotland. Have a wonderful day everyone 🌻🌞

  • @V_Y_music
    @V_Y_music 2 года назад +1

    Nice video nice information...

  • @Monster-hu1gx
    @Monster-hu1gx Год назад +1

    हे पाहुन मस्त वाटल, पण पराप्रांतीयांच येणारे लोन्ढे आपल्या पट्यात रोखले पाहिजे

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 2 года назад +1

    🙏🙏🙏👍👍👍. ROSE FARMING. SUPER.

  • @chaitanyak5622
    @chaitanyak5622 2 года назад

    Amazing video Sunil you have done great job gavti gulab lokana समजला

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, चैतन्य जी

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 2 года назад +1

    Faar chàn baghun bara watla..junay dewas aathawaly😍😍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रोशन जी

  • @kanchandudile7654
    @kanchandudile7654 2 года назад

    Khup chan mahiti milali.
    Dhanyavad Sunilji

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, कांचन जी

  • @dhruvrudrayadav3354
    @dhruvrudrayadav3354 2 года назад +1

    Kitye sunder ahe ... 🌹 💐

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, ध्रुवरुद्र जी

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 2 года назад +1

    👍 सुंदर 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, थॉमस जी