Rose plant growing tips | देशी गुलाब | desi gulab | marathi | कटिंग कांडी लावणे रोगनिवारण रि-पॉटिंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 253

  • @anant272
    @anant272 3 месяца назад +7

    Gavthi Gulabrope kothe miltil?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад +1

      tayar aahet. fon kara. 86 00 66 06 10

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 3 года назад +6

    माझा आवडीचा म्हणजे गुलाबी रंगाचा देशी गुलाब. वास ही छान येतो. याचा गुलकंद ही छान होतो म्हणतात. म्हणजे काही लोकांकडून ऐकले आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही. तुमचा व्हिडीओ छानच..👌👍🙏🧡

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद 🙂

  • @pritijumde6856
    @pritijumde6856 3 года назад +3

    देशी गुलाबावर आणखीनच प्रेम वाढलंय आता.. ताई.. तुमचा व्हिडिओ बघून.. खूप सुंदर मुद्देसूद माहिती🙏🌹

  • @manishasali7242
    @manishasali7242 3 года назад +2

    ताई गुलाबवर् कधी व्हीडिओ तयार करताय याची च वाट बघत होते.खूप उपयुक्त माहिती .खूप छान व्हीडिओ ,अन तुमचे बोलणे तर खूपच आवडते 👌👌👌🙏

  • @Anita-mg3xr
    @Anita-mg3xr 2 месяца назад +2

    Thank you tai khup chhan mahiti dilyabaddal

  • @priyankapatil9475
    @priyankapatil9475 Год назад +8

    खूपच उपयुक्त ,एकाच व्हिडिओ मधे देशी गुलाब बद्दल सगळी माहिती👌

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Год назад +1

      धन्यवाद 🌹🙂

    • @mandabedarkar9426
      @mandabedarkar9426 3 месяца назад

      Thanks madam vry much every yr I bring cutting of rose they die soon nw I knw by u hw to water them and tke their cre u knw told vry imp things of roses desi gulab which is vry useful to us thanks shevanti hw to cre it tell plz than hw to grow their branch cutting tell me plz

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      ok

  • @suvarnawankhede5285
    @suvarnawankhede5285 3 года назад +2

    खुप छान माहिती, सोप्या भाषेत सांगितले. 👌👌👌👌👌

  • @renukadeolgaonkar6966
    @renukadeolgaonkar6966 3 года назад +2

    खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत ताई...अगदी गुलाब ओलखण्यापासून ते रोप तयार करून त्याची काळजी कशी घ्यायची हे सांगितलेत...खूप खूप धन्यवाद 🙏

  • @MadhubanGarden
    @MadhubanGarden  3 года назад +2

    आभार .
    जीवन जोशी सर कोल्हापूर.
    सौ.मेघना शेकोकार अमरावती.
    सौ.दीप्ती गोंधळी .टोप संभापूर.
    सौ .अश्विनी डोरले .
    सुशांत माळी.
    यांच्या बागेतील गुलाबाच्या फूलांनी मधूबनच्या देशी गुलाबाच्या व्हिडिओचे सौंदर्य वाढवले .
    सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद 🙏😊🌹

    • @gouritare4259
      @gouritare4259 2 года назад

      Gulkand acha gulab kolhapur madhe कोणाकडे मिळेल??? कृपया सांगा

    • @sheetalpai8004
      @sheetalpai8004 11 месяцев назад

      Jeewan Joshi sir kolhapur madhe kuthe pls address dya

    • @sheetalpai8004
      @sheetalpai8004 11 месяцев назад

      Janwhi kodolikar kolhapur madhe kuthe pls address dya

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  11 месяцев назад

      @@sheetalpai8004आधी सरांना विचारायला हवे . त्यांनी हो सांगीतलं तर देते .

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  11 месяцев назад

      @@sheetalpai8004
      9403465276
      Jeevan Joshi sir.
      सरांचा नंबर दिला आहे.त्यांना विचारुन बघा.देशी गुलाब आहेत त्यांच्याकडे.

  • @janhavikodolikar5744
    @janhavikodolikar5744 3 года назад +2

    खुप छान आणि ऊपयुक्त माहिती दिली .धन्यवाद ताई.🙏🙏

  • @greendreams.
    @greendreams. 10 месяцев назад +1

    खुप छान माहिती देता तुम्ही. ❤

  • @ushagawhale7592
    @ushagawhale7592 3 года назад +1

    खूप छान झाला ताई व्हिडिओ उपयूक्त माहिती मिळाली अभिनंदन ताई तूमच्यामूळे एवढा सुंदर व्हिडिओ पाहायला मिळाला🙏👍👍

  • @anjalilele9764
    @anjalilele9764 3 года назад +1

    ..मुद्देसूद.... सर्व आवशयक माहिती खूपच छान दिलीत...

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 года назад

      खूप खूप धन्यवाद ताई.🌹🙂

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 3 года назад +3

    मागे झालेल्या पाऊसाने काय झाली असेल अवस्था तुमच्या बागेची प्रश्नच पडला होता ? पण तुम्हाला परत दुःख होईल म्हणून विचारणा नाही केली. तुमचा किती जीव गुंतला आहे तुमच्या बागेत मला माहित आहे. पण सर्व व्यवस्थित आहे पाहून बरे वाटले. देवाची कृपा राहो,तुमची बाग अशीच बहरत जावो.🙏👍

  • @tejassalunkhe8219
    @tejassalunkhe8219 3 года назад +1

    खुप महत्वाची, सखोल माहिती दिलीत. अगदी रोप लावण्यापासून potting mix kase घ्यावे, त्यावर पडणारे रोग व उपाय याची माहिती अगदी काटेकोर पणे दिलीत. व्हिडिओ खुप छान झाला. धन्यवाद

  • @0-3480_jasd
    @0-3480_jasd 3 года назад +2

    Useful info. Seems it is easy.

  • @vishakhasurve5139
    @vishakhasurve5139 3 года назад +1

    गुलाब ..फुलांचा राजा..प्रत्येकाला आपल्या बागेत असावा असे वाटते..त्यासाठी काय काळजी आणि झाड कसे लावावे याची खूप छान आणि सोपी पद्धत

  • @vibhawarivibhawari882
    @vibhawarivibhawari882 2 года назад +1

    विभावरी खैरमोडे
    मला भाज्या लागवड
    विषयावर मार्गदर्शन पाहिजे होते ते मला मिळाले आणि त्याची पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद

  • @snk2930
    @snk2930 2 года назад +2

    Khup chhan mahiti sangitli. Khup khup abhar

  • @rekhakarnik735
    @rekhakarnik735 10 месяцев назад +1

    Thanks a lot khup chan mahiti

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 2 года назад +1

    मॅडम तुम्ही छान पद्धतीने सांगितलें आहे .

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 года назад +1

    खूप छान व्हिडीओ ,आवडला ,सोनचाफ्याचापण आवडला, खूप शुभेच्छा

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 года назад

      धन्यवाद मॅडम 🙂🌹

  • @pritishshinde302
    @pritishshinde302 3 года назад +1

    खूप छान माहिती आणि उपयुक्त ठरेल असे वर्णन👌👌👍👍

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 года назад

      खूप खूप धन्यवाद सर 🙂

  • @meghanashekokar7517
    @meghanashekokar7517 3 года назад +2

    खूप छान

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 года назад

      धन्यवाद ताई 🙂🌹

  • @sahilmulla5158
    @sahilmulla5158 2 года назад +1

    अप्रतिम व्हिडिओ 👏👏

  • @vasudhachikate1438
    @vasudhachikate1438 Год назад +1

    खूप छान माहिती देखील गुलाबाची

  • @sudhathite1731
    @sudhathite1731 3 года назад +1

    ताई माझ्या कडे पाच सहा गुलाबी रंगाची आहेत आता मला व्हिडीओ मुळे छान रिझल्ट मिळतील . धन्यवाद !

  • @sunandanarvekar7648
    @sunandanarvekar7648 2 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 года назад

      धन्यवाद मॅडम 🙂🌹

  • @vijaysuralkar2
    @vijaysuralkar2 3 года назад +1

    सुंदर ऊपयुक्त माहिती👌👍

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 года назад

      धन्यवाद सर , तुम्ही अगदी पहिल्याच दिवशी व्हिडीओ आवडीने बघता याबद्दल खूप छान वाटतं.🙂

  • @ujwalamali1018
    @ujwalamali1018 8 месяцев назад +1

    Khupch chan tai.mi new subscriber from klmboli apli bhet zhali Sunday 11 Feburary.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  8 месяцев назад

      हो ओळखले . धन्यवाद 🙂🌹

  • @opwedi78
    @opwedi78 2 года назад +1

    Very informative video.

  • @sunitamali4953
    @sunitamali4953 3 года назад +1

    Aagdi sundar mast gulab

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 2 года назад +1

    मस्त

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 2 года назад +1

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई कटीग कोणत्या महिन्यात लावावेत आणी कटीग लावल्यावर प्लास्टिक पीशवीने कती दिवस झाकून ठेवावी आणी पालवी फुटल्यावर कधी कुंडीत लावावेत please सांगा आता कटीग लावले तर चालेल का

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 года назад

      शक्यतो पावसाळ्यात लावले तर कलम सहज रुजते .पण आताही लाऊ शकता.
      पालवी फुटेपर्यंत तीन ते चार दिवस प्लॅस्टिक कॅरीबॅग झाकून ठेवायची .
      पालवी फुटली तरी मुळ्या लवकर फुटत नाहीत.एरवी हवा थंड असताना साधारण महिन्याने रिपाॅटिंग करावं ..पण आता उन्हाळ्यात नको . आता पालवी फुटली तरी त्यातच राहूदे.पावसाळ्यात कुंडी बदला.
      दुसरं म्हणजे मुळात कलम लावतानाच मोठ्या कुंडीत लावा .एका कुंडीत दोन दोन .

  • @sugarankatta9065
    @sugarankatta9065 3 года назад +1

    खूप छान व्हिडिओ.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 года назад

      धन्यवाद सीमा मॅडम 👍🙂🌹

  • @pratibha3438
    @pratibha3438 2 года назад +1

    खूप छान माहिती

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 года назад

      धन्यवाद मॅडम 🙂🌹

  • @smkgarden7200
    @smkgarden7200 Год назад +1

    Very nice bhuat acha tareka batya aap ne rose plant ke bare me

  • @hemlatalade4150
    @hemlatalade4150 4 месяца назад +1

    Khup chan mahiti thx❤😂

  • @vasudhachikate1438
    @vasudhachikate1438 Год назад +1

    देशी गुलाबाचे कटिंग करून नवीन रोप लावले आहे यावर्षी ताई तुमच्या व्हिडिओ प्रमाणे

  • @Hrushi4art
    @Hrushi4art 3 месяца назад +1

    Thank you madam. योग्य माहिती सांगितलीत.

  • @varunsanghi999
    @varunsanghi999 5 месяцев назад +2

    Nice Sharing.
    Easy Language.😊
    Thank You So Much

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    Khupcha chhan marathi
    .

  • @yasminshaikh3161
    @yasminshaikh3161 Год назад +1

    Thank u for all the information provided by you.

  • @e2origamikala469
    @e2origamikala469 Год назад +1

    Enough Perfect information.

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t 4 месяца назад +2

    Gulabi mastch👍👍

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  4 месяца назад

      धन्यवाद. असे कॉमेंट उत्साह वाढवतात !

  • @jayshreebhoite6122
    @jayshreebhoite6122 7 месяцев назад +1

    Plastic lavle Kalam la tar Pani takayache ka roj plastc kadun

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  6 месяцев назад

      नाही.पहिले तीन दिवस पाणी टाकायचे नाही.चौथ्या दिवशी प्लॅस्टिक काढू शकता .मग माती सुकली असेल तर पाणी द्यावे.

  • @umaKoparde
    @umaKoparde 4 месяца назад +1

    😊 मला.खूप.छान.माहिती.मिळाली
    .

  • @mahendrakamdar9547
    @mahendrakamdar9547 2 года назад +1

    Deshi gulab Kuthe milte? Gulabi rang n sugandhi + gulkand saathi..... patta dyaava ho ki....

  • @VidulaMhaskar
    @VidulaMhaskar 3 месяца назад +1

    खुपच सुदंर

  • @amoljoshi6480
    @amoljoshi6480 2 года назад +1

    Very informative video,do msg for boosting increasing fertility of the garden soil for more flowers in your garden.for organic fertilizer powder.

  • @manuelgomes3835
    @manuelgomes3835 8 месяцев назад +1

    Where we can get these plants.please give the name of nurseries where we can get these desi gulab plants.

  • @PadmaParadkar
    @PadmaParadkar 3 месяца назад +1

    Video खुप छान आहे. मला ह्या सुगंधी गुलाबी गुलाबचे रोप मिळू शकेल का?

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 2 года назад +1

    माहिती उपयुक्त व छान आहे मात्र वर्णन रॅपिडली
    सांगावे 'अभिनंदन' 🌹👌🙏

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 года назад

      ठीक आहे सर..पुढिल वेळी नक्की..🙏

  • @deepakchincholkar9870
    @deepakchincholkar9870 8 месяцев назад +1

    पार्श्वसंगीत खूप लाउड आहे, कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. बाकी गुलाबाची लागवड कशी करावी हे उत्तम रीतीने सांगितले आहे.👍

  • @rohitdaklia222
    @rohitdaklia222 2 года назад +1

    Hadancha chura ani andyachi tarfale he don khat Na takatA pan gulab yetat ka?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 года назад

      येतात.पण मग फूले बारीक येणं , झाड रोगाला बळी पडणं इ.गोष्टी होतं राहतात . गुलाबाला खादाड झाड असं म्हंटलं जातं.त्यामुळेच दर पंधरा तीन आठवड्यातून खते द्यावीत.
      एखादवेळेस जमिनीतील झाडाला फारसं खतपाणी नाही केलं तर चालेल.पण कुंडीतील मर्यादित मातीमुळं वरचेवर खतं द्यावी लागतात.

  • @vrushalivisput1950
    @vrushalivisput1950 2 года назад +1

    तुमचा चाफ्याचा व्हीडिओ पण छान आहे. पण या व्हीडीओ चा आवाज खूप लहान आहे.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 года назад

      हो .. मधल्या काळात मोबाईलचा प्राॅब्लेम झाला होता.

  • @Aartikitchenskills
    @Aartikitchenskills Год назад +2

    ह्या गुलाबाचे गुलकंद करतात का? मला गुलकंद बननारा डार्क गुलाबी रंगाचा वेली गुलाब हवा आहे मीळेल का? रीपलाय लवकर द्यावा प्लिज

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  8 месяцев назад

      हो , याच गुलाबाचा गुलकंद बनवतात.

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 4 месяца назад +1

    किती सुंदर सुवास असतो

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  4 месяца назад

      हलकाच पण रेंगाळणारा . . .

  • @sudhirmirashi6030
    @sudhirmirashi6030 2 года назад +1

    खुप सविस्तर व माहितीपूर्ण व्हिडिओ.

  • @kalpanalakhavade7680
    @kalpanalakhavade7680 2 месяца назад +1

    देशी गुलाबांची रोपे कुठे मिळतील सांगू शकाल किंवा तुम्हाच्या कडे विकत मिळेल का? . मी पुणे येथे राहते

  • @sudhakarpalve9685
    @sudhakarpalve9685 29 дней назад +1

    Burshi nashak che nav sanga please
    🙏

  • @manojbhate7609
    @manojbhate7609 7 месяцев назад +1

    कट केलेल्या गुलाब कांडीला लावताना,फक्त बुरशी नाशक लावायचं,की इतर अन्य रसायन किंवा लिक्विड वगैरे वापरलं जातं ही संपूर्ण माहिती कृपया सांगावी,जेणेकरून सर्व नवीन रोपं हेल्दी होतील,🙏🙏

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  7 месяцев назад

      Rooting hormone लाऊ शकता.

  • @pallavichaudhari1071
    @pallavichaudhari1071 3 месяца назад +1

    White ahe ka tumchyakde

  • @KrishnaPanchal-k5d
    @KrishnaPanchal-k5d Месяц назад +1

    Jungli gulab aani desi gulab kasa difference karava ?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Месяц назад

      झाडे मुळात जंगलीच असतात. बंदरी म्हणजे मकडानी खाता-खाता पसरवलेली आणि हाय-ब्रीड म्हणजे जास्त उत्पन्न देणारी जात. जंगली हा शब्द गुलाबासाठी वेगळा नाही.

  • @mangalasuroshi6933
    @mangalasuroshi6933 5 месяцев назад +1

    Mazhe garden gavi ahe me nalache pani garden madhe sodle ahe teva thithe he rope yeil ka n ankhi konti zhade yeu shaktil tase garden madhe Kunda,kadi pata, limbu, gavti caha,parijat Ganesh vel,gokarna ahe n Lal kokani jasvand ahe me tase ranjan jar madhe pani the in yete aata unhala ahe mhnun teva mla kahi ankhi upay suchva

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  5 месяцев назад

      नक्की येईल. लावा या पावसाळ्यात

  • @arunasawant9361
    @arunasawant9361 10 месяцев назад +1

    तुमच्या बागेतली फुल छान आहेत. समाधान वाटले.माझी छोटी बाग आहे पण एवढी सुंदर फुल लगली नाही माझे प्रयत्न चालू आहेत बघू यश येते काय.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  8 месяцев назад

      नक्कीच येईल .best luck 🤞

  • @pritishshinde302
    @pritishshinde302 9 месяцев назад +1

    आमच्या घरच्या बागेतील गावठी देशी गुलाब खूप मोठे झाडं आहे.. पण त्यावर मागच्या काही महिन्यात कीड दिसत आहे.. पानावर गोल छिद्र पडत आहेत... खूप खूप सुगंधी फुले येतात पण रोग पडल्यामुळे अडचणी निर्माण झाली आहे.. कृपा करून मार्गदर्शन करा.. यावर उपाय सुचवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
    तुम्ही neem ऑईल किंवा रासायनिक कीटकनाशक फवारावे असं सांगत आहात व्हिडीओ मध्ये... हे रासायनिक कीटकनाशक म्हणजे नेमके काय वापरायचे ते सांगा प्लिज 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  8 месяцев назад

      रोगर नावाचे औषध मिळते .ते वापरा .एक लिटर पाण्यात तीन मिली टाकून फवारणी करावी.फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा.पण नक्की खात्री करून घ्या की ती किड आहे.
      कारण बऱ्याचदा लिफ कटर नावाची माशी गुलाबाची पाने अर्धवर्तुळाकार कापून नेते . आणि काही लोक ती किड आहे असं समजतात.पाने तशी कापली गेली असतील तर काहीही फवारणी करू नये .ही लिफकटर माशी आपल्या बागेतील परागीभवनासाठी चांगली असते .
      तुम्ही फक्त दोन्हीतील फरक नीट समजून घेऊन मगच उपाययोजना करावी.🙏

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  8 месяцев назад +1

      तुम्ही आहे होय ..मी आता नांव वाचलं.😊

  • @varshakulkarni930
    @varshakulkarni930 3 месяца назад +1

    Madam mala mitiya ani white colur che cutting milatil ka

  • @sheetalpai8004
    @sheetalpai8004 Год назад +1

    Kolhapur la kuthe ahe me kolhapur chi mala desi red rose pahije mala tumchya kadun gardenig shilkayla awdel

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      तुमचा फोन नं द्याल का> मी फोन करते आणि कॉमेंट डिलीट करते.

  • @AlkaVartak-t1v
    @AlkaVartak-t1v 2 месяца назад +1

    मला गावठी गुलाबी गूलाबाचे रोप हवे आहे तुम्ही देवु शकाल का
    बदलापुर ला रहाते मी बरीच वर्षे मी शोधत आहे पण मला कूठेच मीळाले नाही.

  • @kanchanchavan4076
    @kanchanchavan4076 3 месяца назад +2

    देशी गुलाबी आमच्या कडे गावी पुर्वी भरपूर आसायचे आता कुठे च दिसत नाही मला पण हवा आहे कुठे मिळेल ते जरा सांगा

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      माझ्याकडे आहे. त्याच्या काही कांड्या रोपे करण्यासाठी ठेवल्या आहेत. पाहूया. रुजल्या की सांगेन. धन्यवाद.

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 Год назад +1

    Jr ऐका फांदीला सात पान असतील तर ती फांदी का डू न टाकावे का

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Год назад

      नाही.काढायची नाही.

  • @yasminshaikh3161
    @yasminshaikh3161 Год назад +1

    From where l can get pink desi gulab

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Год назад

      कोणत्या गावी पाहिजे?

  • @vasntikavathekar3886
    @vasntikavathekar3886 3 месяца назад +3

    देशी गुलाबाचे रोप मिळू शकेल का?

  • @aparnaharidas9295
    @aparnaharidas9295 3 месяца назад +1

    Mahiti khoop sunder ahe pan voice quality improve Kara?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      नक्कीच, याचा नवीन व्हिडीओ करणार आहे. धन्यवाद.

  • @manikvijaydatar1856
    @manikvijaydatar1856 6 месяцев назад +1

    त्याची रोपे तुम्ही त्याची तुम्ही तयार केलेली रोपे पावसाळ्याआधी मागितली तर मिळूशकतात का

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      तुमचा फोन नं द्याल का> मी फोन करते आणि कॉमेंट डिलीट करते.

  • @sheelapawarpawar7400
    @sheelapawarpawar7400 Год назад +1

    Madhuban kuthe aahe mala bhet deta येईल का

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Год назад

      This isn't a nursery. It's my own garden

    • @sheelapawarpawar7400
      @sheelapawarpawar7400 Год назад +1

      Kolhapur madhe aahe ka mi kolhapur madhe rahate mala गुलाबाची फार आवड आहे

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Год назад

      नाही, मी कोल्हापूरला रहात नाही. धन्यवाद.

  • @surykantdhawle7184
    @surykantdhawle7184 2 года назад +4

    आवाज.फार.बारीक.आहे. ऐकायला येत नाही

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  2 года назад

      हो .. त्या वेळी मोबाईलचा थोडा प्राॅब्लेम झाला होता.लक्षात आलं नाही.
      Plz use headphone .

  • @pramilapathare8910
    @pramilapathare8910 7 месяцев назад +1

    तूमचे मधूबन गार्डन कोठे आहे. तुमच्याकडे देशी गुलाब मीळतील का.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  7 месяцев назад

      कोल्हापूर जिल्हा.
      कटिंग मिळतील.पण आता ऊन्हाळ्यात लागू होत नाही.भर पावसात लावावे लागते.जून जूलैमध्ये आठवण करा.पाठवते .

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      milel. fon kara athva tumcha fon dya

  • @anjalilimaje6474
    @anjalilimaje6474 3 месяца назад +1

    मी पण दोन वर्ष झाली कलम आणुन लावले.तेव्हा दोन फुले होती.
    नंतर एकहि फुल आले नाहि.
    सर्व प्रकारचे खते दिली.
    काय प्रॉब्लेम आसेल?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      भरपूर पाने आहेत का ? मग हार्ड प्रुनिंग करा. नसतील तर गांडूळ खत, बोन मिल घाला.

    • @pradiptamhane4643
      @pradiptamhane4643 3 месяца назад

      पाणी कमी द्या. माती भुसभुशीत ठेवावी

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      thanks

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 Год назад +1

    मॅम मी गावरान गुलाब जमिनीत लावला आहे पण त्याला फुले येतात पण कळ्या खराब होत आहेत काय करावे

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Год назад

      व्हिडीओत सांगितल्या प्रमाणे करा

  • @kishorepotdar4776
    @kishorepotdar4776 Год назад +1

    मी नाशिकला असतो कोणी मला गावठी गुलाबाचं कटिंग पाहिजे आहे कोणी देऊ शकता का

  • @snehaldeshmukh1399
    @snehaldeshmukh1399 2 года назад +1

    मॅम सगळे डाऊट दूर झाले,खूप सुंदर माहिती दिली तुम्ही👍

  • @mangalasuroshi6933
    @mangalasuroshi6933 5 месяцев назад +1

    Hyache rope kuthe milel me punyat rahte mla have ahe same pink rose scented

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  5 месяцев назад

      रत्नाकर जाधव नर्सरी पुणे नं :8149727985

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      milel fon kara athava tumcha fon dya

  • @shakeelparamedicalshakeel1879
    @shakeelparamedicalshakeel1879 2 года назад +1

    Upload in hindi also

  • @indutembhekar100
    @indutembhekar100 3 месяца назад +1

    Deshi gulab milel ka gulabachi kalam mala havi aahe

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      milel. Fon no dya athva maza asel tar fon kara

  • @madhujadhav2100
    @madhujadhav2100 3 месяца назад +1

    गुलाबाच्या कळ्या व फांदीची टोकाकडून पाने काळी पडत आहेत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      डाय-बॅंक हा रोग आहे. हार्ड प्रुनिंग करा. ते कसे करायचे हे या व्हिडीओत आहे.

    • @madhujadhav2100
      @madhujadhav2100 3 месяца назад +1

      @@MadhubanGarden thanks

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 3 месяца назад +1

    मी देशी गुलाबाचे रोप कुंडीत लावले आहे. मात्र, त्याला सुरवातीला असलेल्या फुलांनंतर एकही फुल आलं नाही. हे कशामुळे झालं असावं?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      हार्ड प्रुनिंग करून पहा.

    • @hemlatakurkure2682
      @hemlatakurkure2682 3 месяца назад +1

      Mi pan lavlele 2 varsha nantar phule ale Ani ata yetach rahtat

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      @@hemlatakurkure2682 छान 👏

  • @jayashelke3333
    @jayashelke3333 11 месяцев назад +1

    वेली गुलाबा बद्दल माहिती दया प्लीज

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  11 месяцев назад

      धन्यवाद. मी प्रयत्न करेन.

  • @priyankamore2487
    @priyankamore2487 4 месяца назад +1

    Mumbai la gavthi gulab kuthe milel?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  4 месяца назад

      माहिती नाही. मी कांडीचे रोप देऊ शकेन, पण काही वेळ जाऊ दया.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      milel fon kara

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 2 года назад +1

    मला आता मधूबनला भेट द्यायची इच्छा होतेय.

  • @SushamaBansod
    @SushamaBansod 3 месяца назад +2

    Deshi gulab khup Kami distat mi khup shodhun anla😊

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад +1

      व्वा. चंगला वाढवा. best luck !

  • @hasimmulla9362
    @hasimmulla9362 Год назад +1

    Kagda ful Mahiti dyavi madam

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Год назад

      ruclips.net/video/QCnRbxTZUq4/видео.html
      कागडा म्हणजेच कुंदा ...

  • @vivekvairal5495
    @vivekvairal5495 4 месяца назад +2

    मधुबन गार्डन कुठे आहे

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  4 месяца назад

      ते चानेलचे नाव आहे. माझ्या अंगणात आणि टेरेसवर मी ही झाडे फुलवते.

  • @snehagogwekar4347
    @snehagogwekar4347 Год назад +1

    माझे झाड वाढत आहे पण फूले येत नाहीत. आता पाने कातरली आहेत. कारण काय असेल?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Год назад

      कांडी लाऊन रोप तयार केले असेल तर सहा महिने किंवा कधी कधी त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. गुलाबाला वारंवार खतपाणी करावे लागते.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Год назад

      Leaf Cutter Bee नावाची एक माशी असते जी गुलाबाची पाने अर्धवर्तुळाकार कातरते. हानिकारक नाही.काळजी नको.

    • @snehagogwekar4347
      @snehagogwekar4347 Год назад

      🙏🙏

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      welcome

  • @poojakulkarni1517
    @poojakulkarni1517 6 месяцев назад +1

    Maza gulabach die back houn gela reporting nantr😢

  • @kalpanajadhav688
    @kalpanajadhav688 5 месяцев назад +1

    बुरशी नाशक कोणते केमिकल लावावे

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 2 года назад +1

    मी जमिनीतच लावले आहेत

  • @rekhakarnik735
    @rekhakarnik735 10 месяцев назад +1

    देशी आणि गावठी गुलाब ह्यांत काय फरक असते ?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  9 месяцев назад +1

      गावठी म्हणजेच देशी 👍

    • @rekhakarnik735
      @rekhakarnik735 9 месяцев назад

      @@MadhubanGarden आभार पण मग असे कां सांगतात हा गावठी गुलाब आणि दुसरा देशी ?

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  9 месяцев назад

      @@rekhakarnik735 माहिती नसेल . दोन्ही एकच आहे.

    • @rekhakarnik735
      @rekhakarnik735 9 месяцев назад

      @@MadhubanGarden ok Thanks

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  3 месяца назад

      welcome

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 Год назад +1

    रोपे मिळतील का

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Год назад

      कोणत्या गावी ?

    • @avinashmali5028
      @avinashmali5028 Год назад

      @@MadhubanGarden धुळे जिल्हा महाराष्ट्र

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Год назад

      @@avinashmali5028 पावसाळ्यात आठवण करा.आता लागू होणार नाहीत.