खुपच उपयुक्त माहिती मिळाली. आमच्या लहानपणी आजी आजोबांना वाळा आणायला सांगायची.पण तो बाजारातील वाळा असायचा.त्यामुळे मला हे माहीत नव्हते की वाळा म्हणजे त्याची मुळे असता.मला वाटायचे की त्याची पाने सुकवुन म वाळा तयार होतो.आज ज्ञानात भर पडली.मठातील ते वाळ्याचे पाणी प्यायला खरंच खूप मस्त वाटायचं.पण आज काल बाजारात पण ओरिजनल वाळा मिळणं अवघड झालं आहे.नर्सरीत रोप देखील सहज उपलब्ध नाहीत.आणि तुम्ही केलेल्या अभ्यासामुळे आज वाळ्याचे एवढे सारे उपयोग देखील आहेत हे माहीत झाले.नाही तर लहानपणा पासुन वाळ्याच्या पाण्यामुळे उन्हाळा बाधत नाही एवढंच माहीत होते मला तरी.धन्यवाद एवढी चांगली माहिती दिल्या बद्दल.💐
मॅडम नमस्कार तुम्ही किती सुंदर आयडिया दिलीत दोन्ही साईड ने बरणीला कट करण्याची रोप त्यामुळे सहज दुसरीकडे लावता येत एवढी वर्ष मी कटिंग ची रोपे तयार करत होते माझ्या गार्डन साठी आणि शेवटी मला भरणी दोन्ही साईडने कापावी लागायची थँक यु थँक यु सो मच आणि मॅडम सुशांत दादांसाठी सुद्धा थँक्यू😊
नमस्कार मॅडम वाळाची खूप छान माहिती सांगितली आणि वाळा लावण्याची पद्धत सांगितले आणि त्या बरोबर पक्षांना पाणी पिण्यासाठी ठेवणेचे योग्य मार्गदर्शन केले बद्धल धन्यवाद
नमस्कार मॅडम, खरं सांगायचं तर गेले वर्षभर मी वाळ्याच रोप आजबजूच्या नर्सरी मधे शोधत आहे. मी घरगुती उटणे बनवते त्यासाठी मला हे रोप लावायचे होते. पण ते कसे लावावे हे माहीत नव्हते. इतर व्हिडिओ बघितले खरे पण आपल्या इतकी खोल आणि परफेक्ट माहिती कुठेच मिळाली नाही. आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये अतिशय महत्त्वाची माहिती देत असता. हे ज्ञानदानाचे कार्य असेच चालू ठेवावे ही विनंती.
नर्सरी नाही.माझ्याकडे हिरव्या चाफ्याचे झाड आहे.घरच्या बागेतील.बिया पडून तयार झालेली रोपे आम्ही सेल करतो . आतापर्यंत out of Maharashtra सुध्दा पाठवले आहेत. माझा अगदी दुसरा , तिसराच व्हिडिओ आहे .. हिरव्या चाफ्यावरील .अधिक माहितीसाठी तो बघू शकता. कुरुंदवाड .जि.कोल्हापूर हे आमचं गाव. रोप मिळेल .
Madhavi what a brilliant video. Full of innovative ideas and loads of information. Thank you for sharing this with all of us. 🎉
Thankyou very Vinda mam 🌹🙂
खुप छान माहिती, लागवड पद्धत 👌👌
नेहमीप्रमाणे छान 👍
खूप छान उन्हाळ्यात वेळेवर मधुबन गार्डन चा हा अतिशय उपयूक्त विडिओ
खूपच सुंदर माहिती दिलीत,
अत्यंत उपयुक्त व्हिडिओ आहे नेहमीप्रमाणे
खूप छान माहिती मिळाली,नर्सरी मध्ये वाळ्याचे रोप मिळाले तर नक्की मी लावणार आहे तुमच्या पद्धतीने.धन्यवाद माधवी ताई
9921296468 प्रतिभा बोंगाळे यांना विचारुन बघा.
खुपच छान माहिती, मुळे काढण्याची👌👌
खुपच उपयुक्त माहिती मिळाली. आमच्या लहानपणी आजी आजोबांना वाळा आणायला सांगायची.पण तो बाजारातील वाळा असायचा.त्यामुळे मला हे माहीत नव्हते की वाळा म्हणजे त्याची मुळे असता.मला वाटायचे की त्याची पाने सुकवुन म वाळा तयार होतो.आज ज्ञानात भर पडली.मठातील ते वाळ्याचे पाणी प्यायला खरंच खूप मस्त वाटायचं.पण आज काल बाजारात पण ओरिजनल वाळा मिळणं अवघड झालं आहे.नर्सरीत रोप देखील सहज उपलब्ध नाहीत.आणि तुम्ही केलेल्या अभ्यासामुळे आज वाळ्याचे एवढे सारे उपयोग देखील आहेत हे माहीत झाले.नाही तर लहानपणा पासुन वाळ्याच्या पाण्यामुळे उन्हाळा बाधत नाही एवढंच माहीत होते मला तरी.धन्यवाद एवढी चांगली माहिती दिल्या बद्दल.💐
धन्यवाद मॅडम 🌹🙂
छान माहिती,.... व्हिडिओही मस्तच 🌹🙏
खुप छान माहिती दिली ताई.🙏
छान व सोप्पी कृती ताई
धन्यवाद सर 🙂
दोन्ही पद्धती देखील उपयुक्त.
🌹👍
खूपच छान..सविस्तर माहित सहित वाळा
धन्यवाद मॅडम 🌹🙂
खूप छान माहिती सांगितली माधवी मॅडम व्हिडिओ पण खूप छान झाला आहे❤
धन्यवाद मॅडम 🌹
वाळ्याची खुप खुप छान व सविस्तर माहिती दिलीत ताई. तसेच सुशांत ने दिलेली आयडिया ही भारीच. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम 🌹🙂.
कशा आहात?
छान माहिती मिळाली👌👌
खूपच उपयुक्त पद्धत... धन्यवाद...
🌹🙂
ताई खूप खूप छान व सुंदर झालाय व्हिडिओ आणि अगदी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद ताई!!!
धन्यवाद 🌹🙂
अतिशय छान माहिती ताई
खूपच छान ट्रिक्स
मस्त छान माहिती
एकदम झकास पद्धत सांगितल्या बद्द्ल आभार
धन्यवाद 🌹🙂
खूप छान माहिती
महितीपूर्ण विडिओ
किती छान vdo तयार झालाय ताई, मस्त माहिती मिळाली 👌👌👍🙏🙏
मॅडम नमस्कार तुम्ही किती सुंदर आयडिया दिलीत दोन्ही साईड ने बरणीला कट करण्याची रोप त्यामुळे सहज दुसरीकडे लावता येत एवढी वर्ष मी कटिंग ची रोपे तयार करत होते माझ्या गार्डन साठी आणि शेवटी मला भरणी दोन्ही साईडने कापावी लागायची थँक यु थँक यु सो मच आणि मॅडम सुशांत दादांसाठी सुद्धा थँक्यू😊
मनःपूर्वक धन्यवाद मॅडम 🌹🙂
नमस्कार मॅडम वाळाची खूप छान माहिती सांगितली आणि वाळा लावण्याची पद्धत सांगितले आणि त्या बरोबर पक्षांना पाणी पिण्यासाठी ठेवणेचे योग्य मार्गदर्शन केले बद्धल धन्यवाद
धन्यवाद 🌹🙂
तांबूस रंगाचे तुरे देखील आकर्षक आहेत
होय.. 👍
Very useful information. Thanks.❤
Thanks a lot 😊
Khup chan mahiti
खूप छान
दोन्ही आयडिया चांगली आहे.❤🌿🌿👍
Valyche rope pune madhe jhuthe melel
9921296468
Pratibha Bhongale
यांचेकडे मिळेल .
Best
Thanks 👍
आज पुनः पाहिला हा व्हिडिओ खूप छान.रोज बघते नवीन काही आहे का
खुपचं छान माहिती ताई
Thank you very much
Khup chhan mahiti tai
धन्यवाद ! ज्ञानगंगा घरोघरी !
नमस्कार मॅडम, खरं सांगायचं तर गेले वर्षभर मी वाळ्याच रोप आजबजूच्या नर्सरी मधे शोधत आहे. मी घरगुती उटणे बनवते त्यासाठी मला हे रोप लावायचे होते. पण ते कसे लावावे हे माहीत नव्हते. इतर व्हिडिओ बघितले खरे पण आपल्या इतकी खोल आणि परफेक्ट माहिती कुठेच मिळाली नाही. आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये अतिशय महत्त्वाची माहिती देत असता. हे ज्ञानदानाचे कार्य असेच चालू ठेवावे ही विनंती.
धन्यवाद मॅडम. 🌹
मी पण तुमच्या कमेंटची वाट बघत असते .
शेवटी वाळा मिळाला की नाही ?
की मला एक दोन नंबर माहित आहेत ते देऊ ?
@@MadhubanGarden अजूनही नाही मिळाला. आपण कृपया मला नंबर द्या.
@@MadhubanGarden 😊
@@monalimhaske6246
9921296468
Pratibha Bhongale.
मी यांच्याकडून रोप घेतले होते.आताही तुमच्याबद्दल सांगितले आहे.
माझी ओळख सांगा .
superb .. thanks.
Welcome 😊
Mala vala che rop havit tai
9921296468
प्रतिभाताई भोंगाळे.पुणे
Nice
थँक्यू मॅडम थँक्यू सो मच❤
Vala he rop aanayach kuthun
आता माझ्याकडे रोपे तयार आहेत.
माला हवी आहेत कसे ऑर्डर करायचे
welcome
वाळ्याची रोपे कोठे मिळतील.
8850318314
स्नेहा नायक मुंबई.. यांच्याकडे विचारुन बघा.
वाळ्याची रोपे कुठे मिळतील ताई
9921296468 प्रतिभा भोंगाडे.पुणे.यांचेकडे रोपे आहेत.
वाळ्याची रोपे कोठे मिळतील.
मी एप्रिलमध्ये काढणार आहे.तेंव्हा मिळेल.
किंवा इथे इतरत्र प्रतिभाताईंचा नंबर आहे.त्यांना विचारुन पहा.
वाळा कुठे मिळेल आणि तो कसा ओळखायचा
9921296468
प्रतिभाताई भोंगाळे पुणे
यांचेकडे खात्रीशीर मिळेल.मी त्यांचेकडूनच आणले होते.
वाळा म्हणजेच कुशा आहे का?
हा शब्द माझ्या वाचनात आला नाही.बघायला हवे.
वाळ्याच्या मुळ्यापासून ज्या आपण पाण्यात टाकतो त्यापासून रोप तयार होईल का
नाही. हिरवट असतील तर कदाचित होतील, कारण हे मूळ गवतच आहे. विकतचा वाळा प्रोसेस्ड असतो.
मला हजाराचा Qnt मध्ये रोपे हवी आहेत कमीत कमी रुपयांना कोठे मिळेल....
गरम हवामान चालेल कां?
हो चालते .
I want plants adress
वाळ्याची रोपे संपली. आता एक रोप देशी गुलाब आहे.
वाळा म्हणजेच गवती चहा का
नाही. वाळा म्हणजे उन्हाळ्यात खिडक्या-दारांना पडदे करतात तो. ते एक गवत असते आणि मुळे सुगंधी असतात.
हवामान कसे हवे?
कोणत्याही प्रकारच्या हवामानात येतो कमी तापमानात सुध्दा आणि जास्त तापमानात सुध्दा....एकदम चिवट जात .
धन्यवाद
welcome
वाळा गवत रोप कुठे मिळतील
रोपे तयार झाली की सांगते. सध्या नाहीत.
ताई मला विकत पाहिजे आहे मिळेल का
कसा पाठवणार? तरीही मी पाहून सांगते.
मॅडम सुशांत दादांची नर्सरी आहे का असेल तर ते कुठे आहे मला हिरव्या चाफ्याचा कलम पाहिजे कोणत्या सिटीत नर्सरी आहे त्यांची
नर्सरी नाही.माझ्याकडे हिरव्या चाफ्याचे झाड आहे.घरच्या बागेतील.बिया पडून तयार झालेली रोपे आम्ही सेल करतो . आतापर्यंत out of Maharashtra सुध्दा पाठवले आहेत.
माझा अगदी दुसरा , तिसराच व्हिडिओ आहे .. हिरव्या चाफ्यावरील .अधिक माहितीसाठी तो बघू शकता.
कुरुंदवाड .जि.कोल्हापूर हे आमचं गाव.
रोप मिळेल .
वाळ्याचे रोपं कुठे मिळेल
varchya eka koment madhe wa number dila ahe. tyana cntact kara
Kuthe mile numbar sanga
तुम्ही ऑनलाईन घेऊ शकताच ना !
99212 96468
प्रतिभाताई भोंगाळे पुणे यांचेकडे मिळेल.
रोप मिळेल का
सॉरी. संपली. आता पुन्हा करेन तेंवा सांगेन.
आमची माळीयाची जात फुलवू शेतबागायत
हो ना ☺️👍