राहुल कुलकर्णी साहेब तुमचं अभिनंदन आपण एका शेतकऱ्याची मुलाखत दाखवून इतर शेतकऱ्यांना व तरुणांना शेती कडे बघण्याचा नवा दृष्टिकोन निर्माण केला तसेच आपण यापुढेही शेती या विषयाला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त शेती विषयावर व्हिडिओ तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून येणाऱ्या पिढीमध्ये शेती करायला एक नवा उत्साह निर्माण होईल धन्यवाद
पत्रकार भाऊ तुम्ही टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे गरीब शेतक-याची भेट घेतली त्याबद्दल धन्यवाद,भाऊ कांदा,व इतर भाजीपाला व तसेच जेंव्हा फुकट शेतमाल जे बाजारात नेऊन वाटतात त्यांच्या देखिल मुलाखती घेत जा कारण आम्ही या बाजारभावापायी निराश झालो आहोत,शेती करावी का नाही हे कळत नाही.
राजाभाऊ दोन सव्वादोन महिन्यापासून गावात गेलेले नाहीत आपण शेतामधून घरी अनेक चकरा मारतो त्यापेक्षा राजाभाऊ सारखाच शेतात घर बांधून राहिला काय हरकत आहे आजच निर्णय घ्या शेतात घर बांधून शेतात परिवारा सहीत राहिला चला असं केल्याने शेती उत्पादनात भरपूर वाढ होईल
सकारात्मक बातमी..... मातीत राहिले तरच शेती हा व्यवसाय मातीतून मोती देणारा होऊ शकतो. मा. राजाभाऊ पंडगे यांच्या मुलाखतीतून शेतकरी बांधवांना लाखमोलाचे मार्गदर्शन निश्चित मिळाले आहे. एबीपी माझाचे धन्यवाद. 😘💕 नकारात्मक बातम्या दाखवून निराशा निर्माण करण्यापेक्षा सकारात्मक बातमीचा शोध घेऊन शेतकरी बांधवांना शेतीत फायदाच आहे. हे मुलाखतीतून दाखवले त्याबद्दल एबीपी माझाचे व मा. राहुल कुलकर्णी यांचे जाहीर आभार..🙏💕
शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण आपल्याला झालेला नफा कधीही सांगू नये कारण व्यापारी त्यांचा नफा कधीही सांगत नाहीत आणि आपण वेड्यासारखे नफा सांगत बसतो त्याचा मीडिया गैरफायदा घेत असते
मी २रू.किलो ते ४०रु.कीलो या दरम्यान भाव असेल तो पर्यंत टोमॅटो 🍅 खरेदी करतो आणि खातो.नंतर टोमॅटो 🍅 खाणं बंद...कारण परवडत नाही. पण शेतकऱ्यांना जेव्हा शेतीमालाला भाव मिळतो तेव्हा मला खूप आनंद होतो.आणि मी देवाकडे प्रार्थना करतो की, शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा.व देवानं मला सुद्धा या दरात शेती माल खरेदी करण्यासाठी योग्य उत्पन्न द्यावे.
जमीन 40 50 एकर आहे कोणतेही पीक लावलं तरी ते कोट्याधीश होणारच आम्हाला हे एक दोन एकर त्यात स्वतःला खायचं उत्पादन घ्यावे की विकायचं उत्पन्न घ्यावा हेच कळत नाही आणि जर पिके घ्यायला गेलो तरी पाऊस पाणी वेळेवर पडत नाही
पैसा पैशाला ओढतो. जागोजागी मोठे शीतगृह आणि कोठारे बनवली तर शेतकरी तिथे आपला ठेऊन कर्ज मिळवू शकतो आणि दर स्थिर होण्यास मदत होईल. हे करण्यासाठी सरकारने स्वतः पुढाकार घेण्याऐवजी खासगी क्षेत्राला दिला पाहिजे, सरकार जिथे भ्रष्टाचार तिथे.
कुलकर्णी त्यांचे ५० एकर शेती आहे, पाऊस कमी पण पाणी भरपूर त्यामुळे शेती उत्तम होते, कोकणात अशीच शेती करून दाखवा, किंवा पश्चिम महाराष्ट्र, जिथं फक्त ३-४ एकर शेती,पाऊसाळ्यात जायला वाट नसते, पाऊस भरपूर, तिथं अशी भाजीची शेती होईल का?
Pn paus pan khup important aasto bhau , sheti sathi , je ki Marathwada madhe khup kami padto ..ani labour lok tumchya ekde mubalak milatat pn Latur madhe labour milna khup kathin aahe 👍.. beed , solapur, kokan , sangli yethun saal gadi mhanun jaast paise deun labour aanave lagtat
कोकणात आंबे चोरुन नेतात तिथं टोमॅटो काय कथा? शेतकऱ्याला पहिले बंदुकीची लायसन काढावे लागले असते. आणि कोकणातील मजूरी परवडणारी नाही. ( रोजची मजूरी + दोन वेळा चहा बिस्किटे+ एक वेळचे जेवण )
आमचे मित्र राजाभाऊ ,मोहन राव यांचा सार्थ अभिमान,,,, खरोखर शेतीशी एकनिष्ठ असलेले कुटुंब,,, शेती कोणत्या पद्धतीने करावी याचा आदर्श या दोघा भावांच्या पासून उभ्या महाराष्ट्राने घ्यावा,,,,,,,,
खूप छान काम करताय तुम्ही शेती तुम्ही अधूनिक पध्दतीन करताय जुनी म्हण आहे शेतीचा पसा आणि मुंबई चा खिसा तुमच्या कष्टाला फळ मिळतय शेवटी शेतकरी राजा आहे तुमच मनापासून अभिनंदन 💐💐🙏🙏
नक्कीच एखाद्या सिझन मध्ये एखादा पीकात फायदा होतो परंतु सरासरी शेतीमधून उदरनिर्वाह पुरतेच पैसा मिळतो . युट्यूब वर एखादा व्हिडिओ पाहून शेती मधे मार्गदर्शन मिळेल पण शेतकरी श्रीमंत होत नाही. जोडधंदा महत्वाचा घटक आहे. छान वृत्तांकन व यशस्वी यशोगाथा दाखविल्याबद्दल अभिनंदन 💐
कारण मागणी पेक्षा उत्पादन जास्त झाले, कारण टोमेटो ची लागवड सर्वानी एकाच वेळी केली. राम भाऊ ने टोमेटो लावले, ते बघुन श्यामभाऊ ने पण तेच केले, श्यामभाऊ चे बघुन मारुति ने केले.
सद्याच्या पत्रकारितेत रविश कुमार देशात आणि राहुल कुलकर्णी महाराष्ट्र राज्यात देश व शेतकरी गरीब जनतेच्या उपयोगी पत्रकारीता करत आहेत, best of luck !!!!!👌
शाब्बास राहुल भाई आपलं अभिनंदन कराव तेवढं कमीच आहे आमच्या शेतकरी दादाचे कौतुक केले खूप बरं वाटलं पण यातही खोटी माहिती लिहून तुम्ही स्वतःचा फायदा करून घेतला. 5 एकर ऐवजी 10 गुंठ्यांत 1 कोटी 👏👏
आहो साहेब हे झाल बागायत भागच हुशार शेतकऱ्यांचे काम आण जर पाऊस लांबला नसता भरपूर असता तर काय आसते बीहारला जावून पाहा एकदा राजाभाऊचे भाग्य चांगले आहे धन्यवाद
यातून एक गोष्ट खरी आहे की कुठल्याही भाजीपाल्याचा मालाचा भाव कमी असला तर त्याची लागवड करायला पाहिजे आणि खरंच खूप प्रेरणादायी कहाणी आहे शेतीत वेगवेगळी क्रांती केली पाहिजे मला. तर असा वाटत सरकारने गाओ गावी जाऊन असे अभ्यासू शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्याला मार्गदर्शन केले पाहिजे सरकार ने त्याला प्रोसाहान केले पाहिजे
हे महाशय पत्रकार आहेत नाण्याची दुसरी बाजू दाखवत नाहीत किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला तर मोजून 5 ते 10 टक्के शेतकऱ्यांना,बाकी उपाशी राहिलेत , सत्ताधाऱ्यांचे सत्य मांडण्याची हिम्मत नाही यांच्यात ,अपेक्षा एकच जनतेचे पत्रकार व्हा फक्त सत्ताधाऱ्यांचे नको
10 ..20..लाख शेतकरीतून ..एखाद्या शेतकरी ला..हा भाव मिळून..लाभ मिळाला..यात विशेष काही नाही. जेंव्हा..शेतकरीला..वारंवार टोमेटो पेरून तोटा होत होता..तेंव्हा कोणी आशावर बोलत नव्हते.. जीखाद्य वस्तू महाग वाटते..ती खावू नका. ज्याला परवडेल तो खाईल.. बरोबर आहे ना...
एवढ्या वर्षें तोट्यात काम चालू होत तेव्हा शेतकऱ्यांचे हाल का दाखवले नाही जरा काय एका शेतकऱ्याने चार पैसे कमावले तात मीडियाने नुस्त रान उठवलेला त्यांच्या वेदनापण आशाच कळकळीने दाखवा धन्यवाद!
राजाभाऊ आपल्याकडे सालगडी असलेल्या लोकांच्या पोरांना शाळेत शिक्षणासाठी मदत करा तेवढी त्यांच्या आशीर्वादाने भाव भेटले
😂 जळली का
पैश्यावाला दिसला की झाली मागायला सुरुवात
लोकांनी कष्ट फक्त द्यायला च करायचे का😅
👌👌👌👌
बरोबर
ज्यावेळी टोमॅटो 1 किलो रुपया किंवा दोन रुपये जातो त्यावेळी मीडिया झोपलेली असते
कमीत कमी चांगल्या लोकांची ओळख तरी झाली
@@geetanjalithorat621खरं आहे
कारण त्यांना शेतकऱ्याने पैसे कमवले की सहन नाही होत....
रस्ता वर फेकण्यात आले होते कुठे गेली होती मिडिया
हरामी मीडीया , ज्या वेळेस टमाट्याचा लाल चिखल होतो त्यावेळी हे देवबप्पा माईक , कँमेरा कूठे ठेवतात ?
राहुल कुलकर्णी साहेब तुमचं अभिनंदन आपण एका शेतकऱ्याची मुलाखत दाखवून इतर शेतकऱ्यांना व तरुणांना शेती कडे बघण्याचा नवा दृष्टिकोन निर्माण केला तसेच आपण यापुढेही शेती या विषयाला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त शेती विषयावर व्हिडिओ तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून येणाऱ्या पिढीमध्ये शेती करायला एक नवा उत्साह निर्माण होईल धन्यवाद
पत्रकार भाऊ तुम्ही टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे गरीब शेतक-याची भेट घेतली त्याबद्दल धन्यवाद,भाऊ कांदा,व इतर भाजीपाला व तसेच जेंव्हा फुकट शेतमाल जे बाजारात नेऊन वाटतात त्यांच्या देखिल मुलाखती घेत जा कारण आम्ही या बाजारभावापायी निराश झालो आहोत,शेती करावी का नाही हे कळत नाही.
अगदी बरोबर
are.nuksangrastaci.bhet.ghe.गाढवा.
नुस्ता.भाव.वाढला. का.लगेच.बोंबलता
&त.सगळेच.नाहीं.5.बोट.सारखी.नाहीं
मूर्ख.शेतकरी..लाई.माजू.नको.रे.वाटोळे.होइल.पाप.करु.नको.रे.भडव्या+ येडगानडया.+घोडे.खाल.जगाचे.सांगणारे.&. . दाखवानारे
वणारे.===/=&==😂😢😢😮😢😢😢😢😅😊😊😊😊😊😊😊😊
अशीच निसर्गराजा शेतकऱ्याला साथ दे... प्रत्येक शेतकरी लखपती करोडपती होऊदे ❤❤❤🙌🙌🙌🙏🙏🙏
अरे बाबांनो सामान्य गरीब जनतेने काय खायचं श्रीमंताचा विचार येतो करू नका महाग असून नाहीतर स्वस्त असो ती खाणारच खाणार आहेत गरिबांचा विचार करा
जास्त फुशारकी दाखवू नका.शेतकरी खूप तोट्यात आहे
तुम्ही असाच रडत रहा 😠😠
Notic 70👍like मिळाले
राजाभाऊ दोन सव्वादोन महिन्यापासून गावात गेलेले नाहीत आपण शेतामधून घरी अनेक चकरा मारतो त्यापेक्षा राजाभाऊ सारखाच शेतात घर बांधून राहिला काय हरकत आहे आजच निर्णय घ्या शेतात घर बांधून शेतात परिवारा सहीत राहिला चला असं केल्याने शेती उत्पादनात भरपूर वाढ होईल
. शेतकरी म्हणून अभिमान वाटतो पंडगे
बंधूंचा . अभिनंदन!!!💐💐
7 वर्षानंतर हे लक्षात घ्या
म्हणजे मधले प्लॉट ने काय दिलं नाही
खर्च दिला असेल
आणि 22 एकर ऊस म्हणजे कमीत कमी 30 लाख दर वर्षी
हुरुळून जाऊ नका भावांनो❤
ही मुलाखत पाहून खूप खूप आनंद वाटला
राहुल भाऊ शेतीत पैसा आहे पण शेती ला पाणी पाहिजे बारमाही पाणी पायजे शेतकरी आत्महत्या करनार नाही
5/6 वर्षांनी एकदा टोमॅटो चे भावाचा उच्चांक होतो पण इतर वेळी उत्पादन खर्च सुध्धा वसूल होत नाही आणि त्यावेळी सरकार सुध्धा शेतकऱ्याला थोडीही मदत करत नाही
शिंदे, फडणवीस, अजितदादा यांचा पायगुण भाग्यशाली आहे।आज महाराष्ट्रचा शेतकरी कोट्यवधी रुपयांचा धनी झाला।
Very good
😂😂😂😂
तुम्ही ज्यांनी टोमॅटो चे पैसे केले त्यांच्या घरी गेले त्याबद्दल तुमचं अभिनंदन..पण ज्यांनी रस्त्यावर फेकली त्यांची पण परिस्थिती दाखवा साहेब..बर होईल..
त्यांच्याकडून खरच प्रेरणा घेण्यासारखं त्यांच कर्तृत्व आहे 🙏🙏
सकारात्मक बातमी.....
मातीत राहिले तरच शेती हा व्यवसाय मातीतून मोती देणारा होऊ शकतो.
मा. राजाभाऊ पंडगे यांच्या मुलाखतीतून शेतकरी बांधवांना लाखमोलाचे मार्गदर्शन निश्चित मिळाले आहे. एबीपी माझाचे धन्यवाद. 😘💕
नकारात्मक बातम्या दाखवून निराशा निर्माण करण्यापेक्षा सकारात्मक बातमीचा शोध घेऊन शेतकरी बांधवांना शेतीत फायदाच आहे. हे मुलाखतीतून दाखवले त्याबद्दल एबीपी माझाचे व मा. राहुल कुलकर्णी यांचे जाहीर आभार..🙏💕
जसा फायदा दाखवला तसा तोटाही दाखवा......विनंती
शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण आपल्याला झालेला नफा कधीही सांगू नये कारण व्यापारी त्यांचा नफा कधीही सांगत नाहीत आणि आपण वेड्यासारखे नफा सांगत बसतो त्याचा मीडिया गैरफायदा घेत असते
अगदी बरोबर
हे फार मोठे शेतकरी आहेत,, मला तर 1 एकर आहे बाबा 😄🙏
टोमॅटो चे भाव वाढून फक्त महीना झाला म्हणजे पंधरा दिवसांत बंगला बांधला का
Mi tech म्हणतो ha 3.5 एकेर manto ha 10 gunte
@@akshaydhule5813 selu ta ausa yethe ja.sheti bagha.mag tumhi Kay comment Keli yacha tumhala paschatap hoil.ekhadya hotkaru mansala changle mhanayala suddha danat lagte .
अगदी खरं आहे
हे मीडिया वाले काय बी
भाऊ 10 वर्ष झाले घराला
सर तुम्ही दाखवलेल्या बातमी मुळे शेतकरयांना खूप खूप ऊर्जा मिळते आहे सर
सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏👌अशा प्रेरणादायी कथा दाखविल्याच पाहिजे पत्रकार बंधूनी... धन्यवाद राहुलजी... 🙏🙏
Chan ahe mahiti
मी २रू.किलो ते ४०रु.कीलो या दरम्यान भाव असेल तो पर्यंत टोमॅटो 🍅 खरेदी करतो आणि खातो.नंतर टोमॅटो 🍅 खाणं बंद...कारण परवडत नाही. पण शेतकऱ्यांना जेव्हा शेतीमालाला भाव मिळतो तेव्हा मला खूप आनंद होतो.आणि मी देवाकडे प्रार्थना करतो की, शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा.व देवानं मला सुद्धा या दरात शेती माल खरेदी करण्यासाठी योग्य उत्पन्न द्यावे.
ज्या वेळी शेतकऱ्याला बळीराजाला भाव भेटत नाही तेव्हा तुम्ही झोपलेले असता पण कोण कोट्यधीश झाला की रतो रात निघता trp साठी वाह media वाह
कुलकर्णी कडे बगून हसू येते खुदून खुदन विचारतो 😅😅😂😂
जमीन 40 50 एकर आहे कोणतेही पीक लावलं तरी ते कोट्याधीश होणारच आम्हाला हे एक दोन एकर त्यात स्वतःला खायचं उत्पादन घ्यावे की विकायचं उत्पन्न घ्यावा हेच कळत नाही आणि जर पिके घ्यायला गेलो तरी पाऊस पाणी वेळेवर पडत नाही
खर आहे तुमच,
पैसा पैशाला ओढतो. जागोजागी मोठे शीतगृह आणि कोठारे बनवली तर शेतकरी तिथे आपला ठेऊन कर्ज मिळवू शकतो आणि दर स्थिर होण्यास मदत होईल. हे करण्यासाठी सरकारने स्वतः पुढाकार घेण्याऐवजी खासगी क्षेत्राला दिला पाहिजे, सरकार जिथे भ्रष्टाचार तिथे.
कुलकर्णी त्यांचे ५० एकर शेती आहे, पाऊस कमी पण पाणी भरपूर त्यामुळे शेती उत्तम होते, कोकणात अशीच शेती करून दाखवा, किंवा पश्चिम महाराष्ट्र, जिथं फक्त ३-४ एकर शेती,पाऊसाळ्यात जायला वाट नसते, पाऊस भरपूर, तिथं अशी भाजीची शेती होईल का?
Pn paus pan khup important aasto bhau , sheti sathi , je ki Marathwada madhe khup kami padto ..ani labour lok tumchya ekde mubalak milatat pn Latur madhe labour milna khup kathin aahe 👍.. beed , solapur, kokan , sangli yethun saal gadi mhanun jaast paise deun labour aanave lagtat
कोकणात आंबे चोरुन नेतात तिथं टोमॅटो काय कथा? शेतकऱ्याला पहिले बंदुकीची लायसन काढावे लागले असते. आणि कोकणातील मजूरी परवडणारी नाही. ( रोजची मजूरी + दोन वेळा चहा बिस्किटे+ एक वेळचे जेवण )
@@bapparawal9709आणायला आणि पुन्हा घरी सोडवायला रिक्षा 😊
kiti majuri ahe koknat
एक गोष्ट सांगायचीच राहिली.. - जर तुम्ही गावाबाहेरचे मजूर बोलवाल तर तुमची कामे करायला कुणीच गावकरी कधीच येणार नाही.
राजाभाऊ पंडगे, मोहन पंडगे हे कष्ट करून उत्पादन मिळवत आहेत त्याबद्दल नाद करायचाच नाय
पेैसे झालेली लगेच दाखवता टॉमेटो हजार वळेसे रस्तांवर फेकले ते कधी नाही दाखवत हे कधी
मीडीया वाले हरामी आहे
आमचे मित्र राजाभाऊ ,मोहन राव यांचा सार्थ अभिमान,,,, खरोखर शेतीशी एकनिष्ठ असलेले कुटुंब,,, शेती कोणत्या पद्धतीने करावी याचा आदर्श या दोघा भावांच्या पासून उभ्या महाराष्ट्राने घ्यावा,,,,,,,,
खूप छान काम करताय तुम्ही शेती तुम्ही अधूनिक पध्दतीन करताय जुनी म्हण आहे शेतीचा पसा आणि मुंबई चा खिसा तुमच्या कष्टाला फळ मिळतय शेवटी शेतकरी राजा आहे तुमच मनापासून अभिनंदन 💐💐🙏🙏
1नंबर छान मुलाखत घेतली आपण
श्री राहुल कुलकर्णी सर हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यावाद.कृषीप्रधान देशात शेतकरी कुटूंबातील मुले सुनाना चांगला संदेश दिला.
खुप धन्यवाद,यामुळे सर्व महाराषट्रातील शेतकर्रायांचा मुलाना प्रेरणा मीळेल,
बरबाद किती झाले हे पण दाखवा
shetkari kadich barbad hot nasto sheti ahe mnun Desh aaj sukhan jagtoy ek varsh sheti pikvych thambvl tr mg samzel
जेव्हा शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकतो तेव्हा दाखवत नाहीत
बाकीच्या शेतमालाला पण भाव दिला पाहिजे बाकीच्या शेतकरीवर्गाने काय करायचं
नक्कीच एखाद्या सिझन मध्ये एखादा पीकात फायदा होतो परंतु सरासरी शेतीमधून उदरनिर्वाह पुरतेच पैसा मिळतो . युट्यूब वर एखादा व्हिडिओ पाहून शेती मधे मार्गदर्शन मिळेल पण शेतकरी श्रीमंत होत नाही. जोडधंदा महत्वाचा घटक आहे. छान वृत्तांकन व यशस्वी यशोगाथा दाखविल्याबद्दल अभिनंदन 💐
बरोबर👍
त्यांचे सुदैवाने टोमॅटो ला चांगला भाव मिळाला दोन महिने पुर्वी शेतकर्यांनी रस्त्यावर फेकले.
कारण मागणी पेक्षा उत्पादन जास्त झाले, कारण टोमेटो ची लागवड सर्वानी एकाच वेळी केली. राम भाऊ ने टोमेटो लावले, ते बघुन श्यामभाऊ ने पण तेच केले, श्यामभाऊ चे बघुन मारुति ने केले.
खूप सकारात्मक बातमी आहे ही खचलेल्या शेतकरी यांनी आवर्जून पाहावा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Powerful People Make Place Powerful😎
धन्यवाद ,या शेतकरि आईला व सर्व कुटुंबाला..
खुप छान मुलाखत राहुल दादा ❤
राहूल सर..👏👏
खूप सुंदर व्हिडिओ.. प्रेरणादायी,.
धन्यवाद एबीपी माझा..
Pl keep showing such examples to motivate farmers.excellent job by you!
0
0😊😊😊😊😊😊😊
तुम्ही टोमॅटो चिरडली, रस्त्यावर फेकली
असल्या बातम्या चॅनेलवर दाखवू नका
खूप छान माहिती सांगितली सर अशीच माहिती सांगत जावा❤
ज्या शेतकऱ्याची चुल शेतीवर काम करून पेटी त्या शेतकऱ्याची मुलाखत दाखवत जा
अशीच प्रत्येक शेतकऱ्याची भरभराट होवू दे
Ek nomber bhau
अभिनंदन! आपण फोन वर मार्ग दर्शन करता खूप छान!
एकच नंबर शेतकरी 😊 नियोजन करून कामं करत आहेत
अशीच महाराष्ट्रातील सगळे शेतकरी पैसे वाली व्हायला पाहिजे...
राहुल sir तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे आशीर्वाद कायम राहतील.
राहुलजी, आपण हातभार महाराष्ट्राला असीच जानिव करूं देत राहिल,
आभार🚩
सद्याच्या पत्रकारितेत रविश कुमार देशात आणि राहुल कुलकर्णी महाराष्ट्र राज्यात देश व शेतकरी गरीब जनतेच्या उपयोगी पत्रकारीता करत आहेत, best of luck !!!!!👌
Rahul sir tuhmi एकमेव पत्रकार असे आहे की सगळे विषय घेता आणि छान माहिती देता
राहूल भाई तुमचं म्हणणं खर आहे शेतकर्यांनी एक कोटी कमावल आहे पण बंगला लगीच कसं बांधला एका महिन्यात
शाब्बास राहुल भाई आपलं अभिनंदन कराव तेवढं कमीच आहे आमच्या शेतकरी दादाचे कौतुक केले खूप बरं वाटलं पण यातही खोटी माहिती लिहून तुम्ही स्वतःचा फायदा करून घेतला. 5 एकर ऐवजी 10 गुंठ्यांत 1 कोटी 👏👏
आहो साहेब हे झाल बागायत भागच हुशार शेतकऱ्यांचे काम आण जर पाऊस लांबला नसता भरपूर असता तर काय आसते बीहारला जावून पाहा एकदा राजाभाऊचे भाग्य चांगले आहे धन्यवाद
छान मुलाखत घेतली आहे
शेतकऱ्या साठी खुपच सुंदर व्हिडिओ
धन्यवाद एबिपी माझा
आणी राहुल कुलकर्णी साहेबांचे हार्दिक अभिनंदन
लईच मोठा अंदाज आहे राजाभाऊ ला पाऊस कधी येईल भाऊ
Nice video. It's great motivation for remaining Life
Kharch bhari mahiti dilit saheb 🙏
Nice 👍
Such interviews must be seen all farmers and learn how to overcome challenges.
😢😢😂😂🎉 पी😂😮😮 5:31 5:33 5:33 😅😊😊😅😊
रोज दहा तास शेतात काम करणार्यांना शेती नक्कीच परवडते
यातून एक गोष्ट खरी आहे की कुठल्याही भाजीपाल्याचा मालाचा भाव कमी असला तर त्याची लागवड करायला पाहिजे आणि खरंच खूप प्रेरणादायी कहाणी आहे
शेतीत वेगवेगळी क्रांती केली पाहिजे
मला. तर असा वाटत सरकारने गाओ गावी जाऊन असे अभ्यासू शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्याला मार्गदर्शन केले पाहिजे सरकार ने त्याला प्रोसाहान केले पाहिजे
खरे.हे.पत्रकार.हिजदे.पैसे.क्मवय्ला.शेन.खातात.गु खा.गरिबाणचा.
Bhalau rajabhai pandge yancha contact pan dya phakta video banau naka
काय शेतकऱ्याची थट्टा करत आहात टोमॅटो भाव कधी मिळाला आता एक महिना झाला आणि तेवढ्याच कालावधीत दोन मजली बंगला बांधला काय मस्करी लावली
अरे भाऊ तुला एकट्याला मिळाला बाकीच्या लोकांना नाही मिळाला उठला की सुटला मुलाखत द्यायला
Bhau mala khare sang tomatomadhun fayda hoto ka khara shetkari aashil tar khare सांगशील मी तुझा कायमचा दोस्त बनून जाशील
पंडगे परिवारास शुभेच्छा .
हे असं जग जाहीर करु नये यांच्या कडे किती पैसे आहेत काय सांगायची गरज आहे
जो शेतकरी टमाटा एक रुपयाला विकण्याची पाळी येथे त्या शेतकऱ्याची व्यथा अशीच कळवळून सांगत जा
अरे भाऊ पैसा आल्यानंतरच लोक जवळ येतात बाजार भाव नसल्यामुळे बाजूवाला सुद्धा फिरकत नाही
हे महाशय पत्रकार आहेत नाण्याची दुसरी बाजू दाखवत नाहीत किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला तर मोजून 5 ते 10 टक्के शेतकऱ्यांना,बाकी उपाशी राहिलेत , सत्ताधाऱ्यांचे सत्य मांडण्याची हिम्मत नाही यांच्यात ,अपेक्षा एकच जनतेचे पत्रकार व्हा फक्त सत्ताधाऱ्यांचे नको
अतिशय सुंदर असेच शेतकरी मोठा होऊनदे जय किसान
1no ... Raja bhau
मा. राजाभाऊ यांना कृषी मंत्री पद दिल पाहिजे.
Dsda khup khup abhinandan.... Salam tumchya jiddila
favarni tractarni karta ka estipini karta sanga
राहुलजी, Great bhet.
खूप खूप धन्यवाद 💐🙏💐
तुम्ही सगळे शेतीत काम करत आहेत तुम्हाला धन्यवाद
चांगली माहिती मिळाली
कांदा आणि कापूस या दोन पिकांना जर चांगला भाव मिळाला तर बहुतेक शेतकरी संपन्न होईल
Khup Abhinandan ya pandage Kutumbach 🎉🎉
Rahul Kulkarni sirana sudha dhanyavad ki shetkaryachi news dakhavtay pan ya pudhe shetkaryachya yashogathe sobatach tyancha samasya dakhava hich vinanti
सलाम कुषी कृषिमंत्री करा अब्दुल सत्राच्या जागी
ग्रेट राहुल कुलकर्णी सर
५० एकर शेती , १० गुंठे बंगला , scorpio electric , मुलगा डॅोक्टर, मुलगी ईंजीनीयर आणि तरी पण
😂 आरक्षण आमच्या हक्काचे 😂
50 एकरवाले दाखवण्या पेक्षा अल्प भूधारक शेतकऱ्यांची अवस्था दाखवा
टोमॅटोच्या नादान कर्जबाजारी झालेले शेतकरी पण दाखवा
कारे राहुल्या टोमॅटोचे भाव वाढले म्हणून मुलाखत घेतो आणि जेव्हा टोमॅटोचे भाव कमी होते तेव्हा का का घेत नव्हता
हरितक्रांती घडवून इतिहास घडवला आहे आपण क्रांतिकारी पाऊल पुढे टाकले आहे शेतकऱ्याच्या मनात आत्मविश्वास वाढला आहे
Very nice No 1...🍅🍅🍅
❤❤❤❤❤great rajabhau
10 ..20..लाख शेतकरीतून ..एखाद्या शेतकरी ला..हा भाव मिळून..लाभ मिळाला..यात विशेष काही नाही.
जेंव्हा..शेतकरीला..वारंवार टोमेटो पेरून तोटा होत होता..तेंव्हा कोणी आशावर बोलत नव्हते..
जीखाद्य वस्तू महाग वाटते..ती खावू नका.
ज्याला परवडेल तो खाईल..
बरोबर आहे ना...
Right congregation namo bhudday very good thanks setkri
एवढ्या वर्षें तोट्यात काम चालू होत तेव्हा शेतकऱ्यांचे हाल का दाखवले नाही जरा काय एका शेतकऱ्याने चार पैसे कमावले तात मीडियाने नुस्त रान उठवलेला त्यांच्या वेदनापण आशाच कळकळीने दाखवा धन्यवाद!
शेतकरी ❤
चांगली माहिती मिळाली आहे ❤
जय जय राम कृष्ण हरि 🙏🌞🔱
आपला अभिमान आहे सेलु गावचे नाव केल.
खूप छान अभिनंदन एबीपी कुलकर्णी साहेब
Great🎉🎉🎉🎉
शेतकर्यांचा नाद नाय करायचा... भविष्यात शेतीच करतील