टोमॅटोच्या शेतीतून एकरी ७० ते ८० टन उत्पन्न | Tomato Farming | जुन्नर
HTML-код
- Опубликовано: 2 мар 2022
- सर्वत्र उन्हाळी टोमॅटोची लागवड जोरदार सुरू झालेली आहे..आणि हे पीक १२० दिवसाचं असल्याने सुरुवातीपासून योग्य नियोजन कसं करावं हे फार गरजेचं आणि म्हणूनच टोमॅटो शेतीत काटेकोर अभ्यास असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील अभ्यासु शेतकरी अजित दादा..यांना भेटून त्यांचं मार्गदर्शन आपण आपल्या चॅनेल वर लवकरच घेऊन येतोय..!!
तर चॅनेल वर नवीन असाल तर जरूर Subscribe करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की लगेचच नोटिफिकेशन येईल..!!💫🕊️🌿🍅
Link is mentioned in bio
#tomatoplant #tomatoes #tomato #gardening #garden #growyourownfood #tomatoplants #vegetablegarden #growyourown #plants #homegrown #organicgardening #vegetables #gardenlife #tomatogarden #kitchengarden #tomatotuesday #greenhouse #zone #cherrytomatoes #tomatosauce #veggiegarden #tomatoseason #nature #organic #greenthumb #tomatosalad #growingtomatoes #tomatos
टामाटू किती टन उत्पादन घेतले यापेक्षा किती पैशाचे उत्पादन घेतलं हे महत्त्वाचं आहे
खरंतर... एका गोष्टीचं प्रचंड समाधान वाटलं की... सर्वसामान्य युवक शेतकरी सुद्धा शेतीत नवनवीन संकल्पना नवीन नवीन प्रयोग करतं अतिशय उच्च असं उत्पन्न शेतीतून घेतायत... ताई आपला आजचा व्हीडिओ टोमॅटो या पिका विषयी जरी असला... तरी प्रामुख्याने... कोणत्याही पिकासाठी जमिनीची पूर्व मशागत ते मार्केट पर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी अतिशय अभ्यासू आणि प्रायोगिक पद्धतीने या युवक शेतकरी मित्राने आपल्या शेतीच्या बाबतीत केलेल्या आहेत... प्रत्येक स्टेज वर बारीक अभ्यास करून सुयोग्य नियोजनद्वारे पिकाची काळजी घेतली तरच खर्च आणि मुबलक उत्पन्न सोबत मालाचा उच्च दर्जा हा कसा राखता येतो... याचा एक साधारण आलेखच या व्हीडिओ तुन आपल्याला समजतोय.... कारण परंपारिक शेती आता राहिली नाही आणि नवीन युवक सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने उत्तम दर्जाच उत्पन्न घेऊ शकतात हे वास्तव स्वीकारण गरजेचं आहे...
लहान लहान अनेक बाबी त्यांचं मुद्देसूद विश्लेषण आणि हे प्रत्येक पिकाच्या बाबतीत करणं गरजेचं आहे.. तरच असं उत्पादन मिळू शकतं हाच संदेश यातून आपल्याला घ्यायचाय आणि या व्हीडिओ च्या माध्यमातून नक्कीच शेतकरी मित्र तो बदल आपल्या शेतीत करतील एवढी मोलाची व्यवस्थापन असणारी माहिती या व्हीडिओ मध्ये आहे...
ताई... खरंतर तुमचे प्रश्न खूपच बोलके आणि जवळपास सर्वच माहिती काढून घेणारे असल्यामुळे तेवढीच जास्त माहिती उपलब्ध होतेय... तुमची या साठीची तयारी ही नक्कीच गौरवस्पद आहे...
आपले आभार.....
खूप खूप धन्यवाद दादा..तुमचं मोलाची साथ अशीच सोबत असुद्या..!!💫🙏😍🕊️🍅
नमस्कार कविता ताई आणि अजित भाऊ. टाॅमेटो पिकाविषयी खुपच भारी माहिती मिळाली कविता ताई आणि अजित भाऊ तुमचे खुप खुप आभार धन्यवाद....🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद🍅🙏💫🕊️
छान माहिती दिली. नक्कीच शेतकऱ्याला याचा फार फायदा होईल.धन्यवाद.
😇
जबरदस्त व्हिडीओ, आणि उत्कृष्ट संवाद,संभाषण, असेच चांगल्या दर्जाचे व्हिडिओ टाकत जा.....नवनवीन माहितीचा खूपच फायदा होईल.....
हो नक्कीच😇💫🌿❤️
योग्य व्यवस्थापन आणि नियोजन केलं तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये खूप फायदा आहे.तुझ्या kavyaas vlog चॅनेल मुळे एक चांगलाच प्लॅटफॉर्म मिळाला आहे.खुप खुप धन्यवाद।🌹🌹
Thank you Dada😍🍅🕊️💫❤️
ओन्ली 🍅🍅🍅🍅 बागायतदार 🔥🔥✌️✌️❤️❤️
🍅🕊️💫😇🙏
🙏🏻💐💐अजित दादा खूप खूप अभिनंदन 🌹अभिमान आहे 🙏🏻रोहाकडी आंबेगाव्हाण ही वडिलांची कर्मभूमी 🙏🏻संपूर्ण सेवा ह्या क्षेत्रात झाली 🌹तुमच्या निमित्ताने गावाच्या आठवणी उजाळा मिळाला 🙏🏻धन्यवाद
😍😍😍😍
खूपच छान माहिती....धन्यवाद.
तुमच्या माहीतीचा खुप फायदा झाला
अशिच माहिती देत रहा
खुप खुप धन्यवाद🙏💕
खुप छान ताईसाहेब माहिती दिलीत आपण /त्याबद्दल खुप आभारी आहे 🍅🍅🍅🌱🌱🍃🍃🐢👌👍 मि स्वत: 3 गूँठे 🍅 लावले 16 जानेवारी 2022 रोजी@/(वाण सेमिनिस आभिलास) शेतीला सोनेरी दिवस नक्कीच आले कारण शेतिमध्ये नवतरुण यांनी लक्ष देने गरजेचे आहे /क्रषि प्रधान देश आहे जय जवान ,जय किसान 👆 (क्रषि मुल्य ही जीवनम)
अगदीच💫🙏🕊️🍅😇
खूपच छान माहिती दिलीत 👌👌🙏🙏अजित घोलप दादा
Nice to see people are still connected with nature and farming.
Well maintained, systematic agri farming. I love the way the farm is maintained.
Organized farming... Happy to watch such an initiative tomato farming.. And nowadays youth are supporting farming and gardening!! Keep rocking.. 👍
Absolutely amazing initiative! Great to watch it
खूपच छान माहिती❤
खुप छान माहिती दिली ताई
Wah.. Informative video
Good to see the well organised farming technology. Very professional arrangement. Video presentation is superb👌
खूप छान प्लॉट अजित भाऊ....👌👌..काव्या ताई उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद.👍
खूप खूप आभारी😇🌿❤️
Knowledge awesome
Great initiative
Good to see their job, Keep it up guys
Good to see that farming is taking a turn now.
Waaaah...osssm indeed
मैडम धन्यवाद, खुप छान माहिती देता , मी तुमचे फक्त 2 वीडियो पहिले खुप आवडले , सदरीकरण खुप मस्त आहे ..
खूप खूप धन्यवाद😇🙏👸💫
बहुत अच्छे शाबास 🙏
It's good video for educated youth who have own land for farming of tammato
One of the best farming
Great set up
Good to know that how farmers did there job.. All the best for the future 🥰
Good to see those guys discussing
Tomato farming is useful and this video makes us do it farming efficiently.
Good tomato harvesting process 👍 Fresh Tomatoes 🍅
Great video and information!
No 1👍🤓
Thank you😇
Tomato farming is really great.Best wishes.
Khup khup dnyavad
Good to see farmers ..encourage farmers
Very nice sub.interesting 👌👍
Khup chan explanation..mast ch...
धन्यवाद🍅😇🕊️🙏💫
खुपसुंदर संकल्पनाःः छान नियोजन आहे
खूप खूप धन्यवाद आई😇🍅💫🙏🕊️
Best wishes for tomato producing farmers. All the best for future ❤️
Good explanation Agriculture is a God is gift
Innovative farming
Great farming
Good to see their work very nice
Useful information
अतिशय उत्तम नियोजन
आणि तुमचे पण आभार अतिशय उपयुक्त माहीती देता
😇🙏
Good to see so much dedication 😊
Very Informative
Really great
Great work
खूप छान अजित शेठ तुम्ही कायम प्रेरणा देत रहाल 😀😀😀😀
🍅🍅🌿🌿🕊️🕊️🙏🙏
Informative
Useful. Information
Bahut badhiyaa
Khup chhan
Inspiring!!
Greate informative video
Khup mast
खूप छान प्रामाणिक कष्ट करणारे व्यक्तिमत्व 👌👌👌
😍😍💫💫🕊️🕊️🍅🍅
Very much interested and usefull
Nice informative video
Very informative video
Awesome 😎
Khub Chan Vlog Kavita Didi. All the Best to Dada for the Success of his Tomato Farming. Kalji Ghya
😇😇
Great video and information
Nice video for farmers
Good to see all farmers , work hard
Nice love it👍
खुप छान माहिती दिली. 😍
खूप खूप आभारी😇🙏
Amaging agriculture
Awesome 😎👍
Very helpful
Great job
Wonderful video
छान माहिती
धन्यवाद🍅🕊️🌿😇
Good knowledge
Kharach bhari!
अशी खरी माहिती ऐक शेतकरी च देऊ शकतो. मी पण बेसल डोस बंद केलाय,
😍😍😍😍
म्हणजे बेसल डोस टाकायचा नाही का ,फक्त water soluble खते सोडावीत का मँडम
Great video
Great
Good to see farming
Great job 👏
अरेवा क्लासमेट खुप छान अजित 💐💐👍 आणी काव्या तुझे पुन्हा एकदा अभिनंदन 💐
खूप खूप धन्यवाद दादा..!!😍❤️🍅💫🕊️
आ
Very Informative Video 👏
Agricultural forming is an healthy and effective to start new healthy life
Good to see plants
Very very..nice..
Awesome
Good to see
Khun chan mahiti dili... Navin tomato utpadkansathi basic knowledge utkrushta prakare sangnyat aale... Aabhari aahe... Dhanyawad.
😇😇😇
अजित दादा युवा बागायतदार...
😍😍😍
All the best in nation building. Congratulations
Good to see this
Kavya ji good work
खूपच छान माहिती दिली आहे
🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद💫🙏😇🕊️
खुप छान माहिती दिली दादा शेतकरी बांधवांना
😇😇😇😇