1 एकरात 100 टनाच टार्गेट।प्रत्येक झाडाला 100 पेक्षा जास्त टोमॅटो। टोमॅटो लागवड। 🍅🍅
HTML-код
- Опубликовано: 30 дек 2024
- #tomato #tomatoes #tomatochutneyrecipe #tomatofarming #tomatofarm #टोमॅटो #टोमॅटो_बाजार_भाव_आजचे #टोमॅटो_बाजार_भाव #farming #agriculture #सांगोला #market
अधिक माहितीसाठी संपर्क
शेतकरी : कैलास काळेल
+91 91587 40657
बजबळकर साहेब :
+91 97657 97782
Sir tumche shedule ahe ka
Shedule send kra na pla
आपण कोणती व्हरायटी लावली ते सांगा ना
शेतकरी राजा यांना youtube चे टॉपचे बक्षीस मिळावे ही ईश्वर चरणी प्रार्थना
साडे सहा फूट सरी आणि दीड फूट अंतरावर रोप लागवड केल्यास 5000रोप बसतात 8000हजार रोप बसलेत असे म्हणतात किती बाता हांता राव
अहो एका बेड वर दोन लाईन आहेत
एक चं झाड आहे @@dattasumbe3425
एका बेडवर डबल लाईन, 8880 रोपे
लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
फायदेशीर माहीती धन्यवाद शेतकरी राजा
किंग मेकर बजबळकर साहेब ❤
बजबळकर साहेब म्हणले की होणारच
शेतकरी एवढे मुर्ख नाहीत एक एकर क्षेत्रात आठ हजार रोप बसत नाही फक्त चार हजार आठशे रोप बसतात
Amezing 🎉🎉
Super
Good
Grafted tamatar aahe ?
फुलबहार कोणत्या कंपनी चे आहे
👏👏
6400 कॅरेट माल झाला एवढं 1 एकर मध्ये शक्यच नाही माझा मते एकरी जास्तीत जास्त 2500 ते 3000 कॅरेट माल निघू शकतो...
दादा मी 1एकर मध्ये 4000कॅरेट 20kg प्रति जाळी काढली आहे.25जानेवारी ची लागवड केली होती
@@omkarkhilari4579kiti rupay zalte mg😂
कोणती जात लावली होती @@omkarkhilari4579
5.फुटी सरी व रोपांतील अंतर सवा फुट(1.25) ठेवले तर एकरी जास्तीत जास्त 7000 रोप बसतात.
16 ते 18 दिवसाची रोपे एवढा टेंपरेचर मध्ये दम धरतील का काय हवा सोडतोय का
कप घातलं होतं र
Blower ne aushad spraying kartat na
👌
साहेब लयी हुशार राव
मस्त प्लॉट #purecropbiotech
100 jari aasle tri tevde aavreg night nahi nighat aasel tr mla kadun dyve
हे मला चूकीचे वाटत
Te 🌿🌿 tan milel ka .Thoda tometo 🍅 madhi garva mentent thevhayala mala pahizel hoth😂😂😂
जागा बदला
जात कोणत्या कंपनीचे आहे समजु न सांगा मस्त
2048वान
सिजेंटा २०४८ मेगदूत
५६००रोपे बसतील ४.५ फूट सरित
बाबो
टमाट्याचे रोप कुठे मिळेल आणि कोणती जात
वेरायटी कोणती आहे साहेब 🎉🎉🎉🎉
Plot madhe tan jast ch aahe
टोमॅटो भरपूर आहे पण टोमॅटो फुगलेले नाही
एवढी स्वच्छ बाग आसली ना तर निघणार की राव 100 टन माल
100+ टोमॅटो लागले तर किती क्यारेट माल निघतो
25 किलो चे क्यारेट
4000
शेवटी कीती माल निघला ते पण सांगा...
20tan dar kami jhla goli padli mhanun kon vapari aena ahe asa mal 10tan jhadvar ch thevla
5tode kele
4tadat 20tan
रोपांची वाढ उंची कमी आहे
6/1.5 = 9 तर 1 एकरामध्ये 8000 रोप कसे काय
मुर्ख समजून शेतकर्याना बनवू नका
भाऊ ६ बाय १.५ फुटावर एका एकरात ५००० रोप बसतात आणी आपण ९००० हजार सांगतात किती फेकतात हो काय राव माहिती देताना योग्य द्यावी.
आरे भाव एका बेडवर डबल लाईन आहेत
Sijenta 2048
अहो 20 48 90 दिवसाच्या चालू होत नाही
Kahi sangtoy ha
साहेबांचा फोन नंबर आहे का
निघाले का मग 5 हजार कॅरेट???
बजबळकर साहेबांचा नंबर पाठवा
हरे कृष्ण
मला नबंर पाहिजे
कोणती जात आहे
कोणती वरायटी आहे
2048
Size nhi honar sagli😅
ho barobar bhava 260000jhale
साहेबांचा नंबर द्या.
कीमया साधली😅
1kg made 20tamatoo dhara eka jadala 100tamatoo 5kilo jale mag 15kilo kasa sangta ani 1vip ghost shetkryacya kasthace credit aushad company ghete24may la lagan ahe maji 3tode jale ani tumci lagan tar may madil pahilya athavdyatil2048
कहना क्या चाहते हो
हो खरं आहे तुमचं 😂आणि एक एकर रान आणि सहा फुटला बेड 8000हजार रोप कशी बसतील. हा सगळा बावळट पणा आहे. सव्वा फुटला रोप लावलं तर 6000रोप बसतेत.
@@youtubtechnicalfarming7610 agadi barobar😊
Kut re 1 kilot 20 tomato bastat mla pn de jra anun yogya khate vaprli tr 7 peksha jast bst nahit
@@Wireless_199 jast khate vaprun jaminice a heath rahte ka liquid fertiliser made fakt mith salt yuria asto
Hya antarane 5500 hajarch kadi hoil
कसं काय
शेतकरी व बजबळकर साहेबांचा मोबाईल नंबर पाठवा
अत्यंत चुकीची माहिती 6.5बाय 1.5 वर एकरी 4467 रोपे बसतात बाकी प्लॉट छान आहे
jik jak padhtine kele
4tyodat 20tan mal
शेतकऱ्याचा नंबर द्या
Fake
Mast hi o sar polt
Super