25 एकर टमाटे लागवडीतून 2.5 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न | Tomato farming | टोमॅटो लागवड | शोध वार्ता |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 авг 2023
  • 25 एकर टमाटे लागवडीतून 2.5 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न | Tomato farming | टोमॅटो लागवड | शोध वार्ता |
    #टोमॅटोलागवडसंपूर्णमाहिती
    #टोमॅटोशेतीकशीकरावी
    #shodhvarta
    #Tomatoshetikashikaravi
    #Tomatoshetiyashodha
    टोमॅटो शेती
    टोमॅटो लागवड
    टोमॅटो बाजारभाव
    टोमॅटो बाजारभाव आजचे
    टोमॅटो मार्केट
    tomato sheti
    tomato lagvad
    tomato bajarbhav
    tomato market
    -------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    -------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    -------------------------------------------------------------------------------

Комментарии • 145

  • @rangnathgambhire7574
    @rangnathgambhire7574 Год назад +28

    सर हे माझ्या आजोबांचे मामे भावाचे मुलं आहेत... त्यांचे दरवर्षी 25 एकर टोमॅटो असतात... मागील वर्षी लाल कांदे 40 एकर पर्यंत मी स्वतः पहिले होते....त्यांचे खूप कष्ट आहेत आणि नियोजन पण आहेत त्यामुळे कष्टाला फळ येतो हे नक्की. आणि शेतकरी राजाचा आहे हे यांनी संपूर्ण संगमनेर तालुक्याला पटवून दिले आहे... त्यांचे वडील काभू बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +3

      नक्कीच काल गीते बघून बरोबर बऱ्याच वेळ चर्चा झाली त्यांनी वडिलांपासून असलेला शेतीचा छंद बोलून दाखवला आणि विशेष म्हणजे वडिलांनी सुद्धा सातत्याने टमाटे शेती केली आणि आम्ही पुढे चालवत आहोत आणि हे 25 एकर मधील क्षेत्र काही काळातच अगदी 40 एकर पर्यंत जाणार आहे हे सुद्धा तितकच खरं आहे आणि त्यांनी नियोजनबद्ध केलेली शेती खरंच आज महाराष्ट्राला आदर्श ठरत आहे

  • @beedkarvanita3334
    @beedkarvanita3334 Год назад +18

    खूपच छान असेच माज्या शेतकरी राज्याच भलं होयला पाहिजे 👌👌👌, शेतीमालाटून.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      नक्कीच या शेतकऱ्याने महाराष्ट्रासमोर आदर्श उभा केला आहे... धन्यवाद वनिता मॅडम🙏

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 7 дней назад +1

    खूप छान आहे असंच कामं करत रहा

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 Год назад +35

    या शेतकऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणि आमच्या पर्यंत आपण माहिती पोहोचल्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन ❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +4

      25 एकरमध्ये टमाटे लागवड शेतीचे नियोजन आणि बाजारपेठ कमालीचे नियोजन वाटले...👍

    • @baludhanangar8616
      @baludhanangar8616 5 месяцев назад

      ​अअअअ११११£~~~~~~~~~अअअअअअअअअ111अअअअअॲअअॲअॲकंअअअअअअअअअअकअत्यअअअअअअअअॲअअअअॲॲॲअअअअअअअअअअअअअअअअॲकंॲ११११११११११११११११११११११११११११११११११११११~~~~~~~~~~~~~~~~१११११११११११~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~अअॲअअअॲअ

    • @NamdevPingale-no3ti
      @NamdevPingale-no3ti 4 месяца назад

      CRC🎉🎉🎉❤😊😅😮😢😂 11:13 ​

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 5 месяцев назад +4

    प्रत्येक शेतकरी भावाला शेत मालाचे पैसा मिळाला पाहिजे.
    खुप खुप कष्ट करावे लागते

  • @maharudramaske
    @maharudramaske Год назад +10

    योग्य नियोजन आणि नशीबाची साथ असेल तर सर्व शक्य आहे. खुप खुप शुभेच्छा 👍🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      नक्की सर,
      अप्रतिम नियोजन दिसले, प्रत्येक झाड बोलल्यासारखं बोलत होते आणि शेतकरी त्याबद्दल परिपूर्ण माहिती देत होते.... परिणामी आज उत्पन्न अनपेक्षित दिसले...👍

    • @raosahebkshirsagar4631
      @raosahebkshirsagar4631 11 месяцев назад

      😮

  • @sharmilashinde4399
    @sharmilashinde4399 Год назад +6

    प्रत्येक शेतकरी बांधवाच्या पिकाला असाच बाजार भाव मिळावा. खूप खूप अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      नक्कीच सर,
      शेतकरी आर्थिक संपन्न झाला पाहिजे या पेक्षा वेगळं मागणं नाहीच...👍

  • @shivnathganjave5675
    @shivnathganjave5675 10 дней назад

    योग्य नियोजन आणि कष्टाची साथ खूप खूप धन्यवाद
    🌹🌹🌹🌹🌹

  • @akshaynagargoj
    @akshaynagargoj Год назад +6

    आज या शेतकऱ्याने आपल्या कष्टाच्या बळावर उत्पन्न मिळवलं आहे... आणि विशेष म्हणजे पाण्याची कमतरता असताना हे विशेष आहे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      अगदी बरोबर चारही बाजूने डोंगर आणि मध्यभागी ही जमीन आहे अतिशय चढउताराचे असताना लेवल करून त्यामध्ये ही टमाटे लागवड केली आहे आणि विशेष म्हणजे रोज 20 ते 22 टँकर पाणी या शेतीला लागतं

  • @udyogmarg
    @udyogmarg Год назад

    Khup Chan video ahe and very informative information......👍👍👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनस्वी आभार सरजी🙏❣️

  • @anilkute1600
    @anilkute1600 Месяц назад

    खुप छान नियोजन 👌💐

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 26 дней назад

    किती छान व्हिडिओ

  • @maheshvalkunde6137
    @maheshvalkunde6137 Год назад +2

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला शेतकरी विषयाबद्दल

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Год назад +2

    खूप खूप अभिनंदन प्रत्येक शेतकऱ्यांनाू अशीच प्रगती मीळो👌💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार🙏

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial 11 месяцев назад +2

    नेहमीप्रमाणेच या व्हिडिओमध्ये देखील एका यशस्वी शेतकरी बांधवाची यशोगाथा टीम शोधवार्ताने दाखवल्याबद्दल टीम शोधवार्ताचे खूप धन्यवाद .

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद सर,
      आपली सकारात्मक प्रतिक्रिया शोध वार्ता टीमला पुढील कार्यासाठी बळ देत आहे...

  • @panjabpanjab4989
    @panjabpanjab4989 Год назад +18

    शेतकर्यांना असेच भाव मिळो अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      नक्कीच सर,
      प्रत्येक शेतकऱ्याला असाच भाव मिळो हेच पांडुरंग परमात्म्याकडे मागणे...

  • @vijay_edtix
    @vijay_edtix Год назад +3

    टोमॅटो लागवड करून लखोत उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे... अभिनंदन...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      खरंच या शेतकऱ्याने केलेल्या नियोजनाची दाद द्यावी लागेल...

  • @devkisanavhad6526
    @devkisanavhad6526 Год назад +2

    भाऊसाहेब भाऊ आपले खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @nikhilmahale205
    @nikhilmahale205 Год назад +7

    भाऊ त्यांच शेड आणि विहीर व राहणीमान पाहून आस वाटतय ते मूळातच पैसेवाले खानदानी शेतकरी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      होय सर,
      मागच्या 15 वर्षांपासून प्रत्येक वर्षी 25 एकरमध्ये टोमॅटो लागवड करत आहेत... पण अतिशय नम्र आणि माणुसकी असलेला हा शेतकरी वाटला हे ही तितकंच महत्वाचं...

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 4 месяца назад

      ज्याच्याकडे 25 एकर लेवल करण्याची ताकद असते तो देरींग वर ह्या शेती मधून उत्पन्न काढून मोठे झाले

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 5 месяцев назад

    Very Very good 👍 👏 ❤❤❤

  • @akshaynagargoj
    @akshaynagargoj Год назад +5

    ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून प्रयोग करायला हरकत नाही पण बाजारपेठेचा अंदाज घेऊन...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      नक्कीच आपल्या जमिनीचा पोत कसा आहे आपल्याला बाजारपेठ किती जवळ आहे किंवा किती दूर आहे आणि विशेष म्हणजे कोणत्या महिन्यात लागवड केली होती टमाटे विक्रीस चांगल्या सीजनमध्ये येतील या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन प्रयोग करायला हरकत नाही

  • @umeshsuryawanshi9064
    @umeshsuryawanshi9064 Месяц назад +1

    लबाडै

  • @vilshmanawar
    @vilshmanawar Год назад +11

    दररोज लॉटरी लागत नसते त्याप्रमाणे टमाट्याची लागवड केली म्हणजे भाव भेटतोच असे नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मागच्या पंधरा वर्षापासून ते टमाटा लागवड करीत आहेत 20 ते 25 एकर मध्ये अपवाद वगळता त्यांचा अनुभव असा आहे की नुकसान कधी नाही हा ही गोष्ट मान्य करावे लागेल की महाराष्ट्रातलं सर्वात मोठं टमाट्याचे मार्केट संगमनेरला आहे त्यामुळे बाजारभावाविषयी त्यांना अधिक ची माहिती असावी

    • @vilshmanawar
      @vilshmanawar Год назад +2

      @@shodhvarta ते किती वर्षापासून आणि किती एकर टमाटे लागवड करतात हे महत्त्वाचे नसून त्यांना यंदा चांगला म्हणजे खूपच जबरदस्त बाजार भाव भेटला हे महत्त्वाचं आहे असे प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला येत नसते म्हणून इतर शेतकऱ्यांनी हुरळून जाऊ नये

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 Год назад +1

      ​@@shodhvartaनारायणगाव मार्केट सर्वात मोठ आहे संगमनेरच्या गाड्या येतात

  • @pankajjadhav2832
    @pankajjadhav2832 11 месяцев назад +6

    शेतकऱ्याचा माला ला भाव मिळाल्या बदल सरकारचे हार्दिक अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 месяцев назад

      धन्यवाद सर

    • @sunilsonawane9085
      @sunilsonawane9085 8 месяцев назад +1

      शेतकऱ्याला भाव मिळेल याबद्दल सरकारचे काहीच श्रेय नाही उलट सरकार भाव पाडण्याचे काम करतं

  • @BharatBade-zq6yr
    @BharatBade-zq6yr 3 месяца назад +1

    Nice

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 11 месяцев назад +1

    ❤❤❤❤
    जय किसान

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद महाराज

  • @bhavikasonawane3293
    @bhavikasonawane3293 5 дней назад +1

    करोड रुपये दाखवले पन सर्व शेतकरी ला नाही मिळते हे पाहून सरकार चे व शहरातील नोकरी करणारे लोकाचे गैरसमज होतो शेतकरी पार मेटाकुटीला आलाय असे करोडो उत्पन्न दाखवू नयेत

  • @anantraochankhore4082
    @anantraochankhore4082 Год назад +28

    हे सगळ पाहून पुढील वर्षी टमाटा चिखल होणार आणि नाही ते शेतकरी अडचणीत येणार असे त्या वेळेस किंवा मंदी आल्यावरचे व्हिडीओ दाखवा भाऊ आणि अशा मुळेच शेती मालाचा समतोल बिघडतो

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +2

      असा विचार करून शेतकऱ्याने बाजरी पेरावी का?

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 Месяц назад

      नाही झाला

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 Месяц назад

      ​@@shodhvartaबाजरी झाली 25 क्विंटल एकरी

    • @Travellersantosh
      @Travellersantosh 4 дня назад

      खर बोलला

  • @vijay_edtix
    @vijay_edtix Год назад +3

    पण लागवड करताना पूर्ण नियोजित असले पाहिजे नाहीतर नुकसान खात्रीशीर आहे हे सुद्धा तितकेच खरे आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      नक्कीच कुठल्या महिन्यात लागवड करावी जेणेकरून त्या संबंधित महिन्यात विकायला येतील हे नियोजन अत्यंत गरजेचे आहे

  • @user-fp6zt3qv8k
    @user-fp6zt3qv8k 11 месяцев назад +4

    अभिनंदन भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 месяцев назад

      धन्यवाद

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 Год назад

    Very nice

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद सर🙏

  • @shivdasmundhe2774
    @shivdasmundhe2774 3 месяца назад +1

    🎉

  • @chandragirinaturecure733
    @chandragirinaturecure733 12 дней назад

    भरपूर शेतकरी आहेत जे लाखो रुपये कमावतात तरी पण माफ होईल म्हणून वर्षानुवर्ष वीज बिल मात्र भरत नाहीत. शेतीसाठी घेतलेलं कर्ज पण भारत नाहीत .

  • @gorakhshinde5270
    @gorakhshinde5270 Год назад +5

    हेच टोमॅटो शेतकरी रस्त्यावर फेकून देतो तेंव्हा त्याचा खर्च आणि तोटाही दाखवा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      एखाद्या शेतकऱ्याने केलेल्या कामाचं कौतुक करण्यापेक्षा आपण आपला नको ते सल्ला देण्यात काय अर्थ आहे

  • @shankarbhoite8196
    @shankarbhoite8196 11 месяцев назад +2

    शेतकर्याच्या कष्टाचे चिज झाले

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 месяцев назад

      अगदी बरोब्र सरजी

  • @SangitaMahadik-fm6mo
    @SangitaMahadik-fm6mo 14 дней назад

    आम्हाला पण माहिती दया

  • @vijay_edtix
    @vijay_edtix Год назад +2

    आम्ही आरदा एकर लावले होते त्याला सुद्धा चांगला भाव मिळाला आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      अशात चांगला भाव मिळत आहे सर्वांना आणि आशावादी राहील पाहिजे

  • @dadasoghadge9016
    @dadasoghadge9016 Месяц назад

    सरकार ला तेवढच पाहिजे ghy🍫जिरून

  • @manojkale1255
    @manojkale1255 Месяц назад

    अभिनंदन मामा,कष्टाशिवाय पर्याय नाही

  • @sadashivkaldhone
    @sadashivkaldhone 6 месяцев назад

    Shetkarala Pani dya

  • @SagarAhire-mf5fj
    @SagarAhire-mf5fj Месяц назад

    जमीन जास्त आहे.शेत तलाव बांधून घ्या..२ एकर मध्ये..

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 10 месяцев назад +1

    आजचे भाव काय आहे.

  • @PratikPatil-si1zb
    @PratikPatil-si1zb 7 месяцев назад

    vharyti konti aahe

  • @ravindrajadhav2801
    @ravindrajadhav2801 Месяц назад

    कशाला दाखवता एक शेतकरी श्रीमंत होतो, इतरांची वाताहत होती.
    ...

  • @sadashivkaldhone
    @sadashivkaldhone 6 месяцев назад

    Hami bhav 50 kg Daya

  • @harishchandrachonde8207
    @harishchandrachonde8207 11 месяцев назад +4

    अरे भाऊ मराठवाड्यातील शेतकर्यांचे हाल बियाणे घ्यायला सुद्धा पैसे नाहीत पाणी घ्यायचे इतर खर्च तर सोडाच.

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 месяцев назад

      सरळ सरळ गाडी धरायची आणि संगमनेर शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर सोनोशी गाव आहे तिथे जाऊन त्याची शहानिशा करायची घरी बसून सल्ला देणे सगळ्यांना जमत असतं

    • @user-vk5zm1zw9r
      @user-vk5zm1zw9r 15 дней назад

      Khare aahe mitr aahet aamche​@@shodhvarta

  • @Sachin.maharaj.chaudhari
    @Sachin.maharaj.chaudhari Год назад

    ❤❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद सर

  • @Vpakhale
    @Vpakhale Месяц назад

    कुणाला राहायला जागा नाही.. तर कुणाला हजारो एकर...........

  • @vijaybhondve1834
    @vijaybhondve1834 Месяц назад +4

    अशा बातम्या दाखवू नका सामान्य शेतकऱ्याचे हाल होतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  Месяц назад +2

      आहो थोडं तरी अनुकर करा, मस्करी करत टाइमपास करण्यापेक्षा कष्ट करणं कधीही बरं

    • @ramnathmedhane3310
      @ramnathmedhane3310 Месяц назад +1

      अगदी बरोबर त्यामुळे शेतकऱ्या कर्ज माफ होत नाही यांचा काही साईट बिजनेस असेल

  • @pravinpawar4934
    @pravinpawar4934 Год назад

    साहेब teji ahe mhanun thik ahe...nahi tar kapala rakh lavavi lagte....tomato sheti ashi aahe..sopi nahi...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मान्य आहे सर,
      पण उन्हाळ्यात लागवड केली तर सोपं जातं हा या शेतकऱ्याचा अनुभव आहे.... याला नाकारता येणार नाही...

  • @sunilbutte-kb3yr
    @sunilbutte-kb3yr Год назад +2

    काल बातमी लावली आज टमटा बाजार पडली

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      काय भारी निष्कर्ष लावले ओ

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 11 месяцев назад

    गीते साहेब बटाटा लावगड करा

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 месяцев назад

      अगदी बरोबर सल्ला आहे

  • @santoshwadkar2611
    @santoshwadkar2611 Год назад

    Totyt gele
    te dakhwal nahi pasar madymani

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      चढ उतार असतात,
      याचा अर्थ पिकवायचं नाही असं नाही

  • @shaikhjunaid6734
    @shaikhjunaid6734 Месяц назад +1

    Bogus.news.dakhi.naka.karan.bhandwalachi.kami.nahi

    • @shodhvarta
      @shodhvarta  Месяц назад

      राजा, संगमनेर याठिकाणी जाऊन एक वेळ भेट द्यावी सल्ले देण्यापेक्षा

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 Год назад +7

    हा व्हिडिओ बघुन भारतातील कोणत्याही शेतकऱ्यांने टमाटे हे पिक आता सध्या लावु नका कारण जेवढी तेजी तेवढी मंदी येऊ शकते

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      आम्ही तेच सांगत आहेत या शेतकऱ्याने में मध्ये लागवड केली आहे आणि आपण ऑगस्ट मध्ये करू नका म्हणून सांगत आहेत...
      अचूक नियोजन मग ते लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतच असलं पाहिजे

  • @rameshmahajan2377
    @rameshmahajan2377 Год назад +1

    भाऊसाहेब एका वर्षाला जर तुमचं अडीच ते साडेतीन कोटी उत्पन्न आहे. साहेब शेतकऱ्याचा शेतीमालासाठी लागलेला खर्च सुद्धा निघत नाही चुकीच्या माहिती देऊन शेतकऱ्यांबद्दल वडगाव आहे आपल्याला शेतमाल कवडीमोल भावात जातो त्यावेळेस शेतातच फेकावा लागतो आमदार खासदार मंत्री मदत करत नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      साहेब,
      त्यांनी केवळ या वर्षाचे उत्पन्न सांगितले आहे. आणि आपण एक वेळेस भेट द्यावी आणि मग पहा शेतीचे नियोजन चक्रावून जाल... उगाच काही तरी बोलण्यात काय अर्थ आहे... अनुभव घ्या आणि मग सांगा

  • @sadashivkaldhone
    @sadashivkaldhone 6 месяцев назад

    Roj 40000 Pani gheltle govt ne dyve anudan manun

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 Год назад +1

    जुगार

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      काही प्रमाणात

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 Год назад +2

    महीना भराने रडु नका कांद्याचा वांधा टमाटेचे भाव पडले 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      आपण आपलं कर्तव्य करत राहणे

  • @user-sg4mv7yi8u
    @user-sg4mv7yi8u Месяц назад

    सरकारचि तुमचेवर नजर पडेल सावधान

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 Год назад +1

    हे सामान्य शेतकरी नाहीत असे वाटते यांची इतर माहिती सांगितली नाही यांचा यांचा दुसरा धंदा काय

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      काहीही नाही केवळ आणि केवळ शेतकरी आहेत

  • @sachinkadam3665
    @sachinkadam3665 Месяц назад

    अहो मोठा शेतकरी आहेत काही लोकांना 3 ऐकर जमीन आहे त्यांनी काय करायचं

    • @shodhvarta
      @shodhvarta  Месяц назад

      मोठा नव्हता कष्ट करून झाला, त्यामुळे प्रत्येकाने पर्याय शोधून मार्ग काढले पाहिजेत....

  • @shahbaazshaikh2101
    @shahbaazshaikh2101 Год назад +2

    अगले साल सब लोग अब टमाटर लगते ओर कीमत 2 रुपये कर के डालते,,,,😢😢😢😢😢😢

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      कल किसने देखा भाई आज है वही सही है

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 Год назад

    सध्या च्या युगात कोनी च आपली इन्कम दाखत नाही तुम्ही का दाखवता आणि बाजार पाडता

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      हे काम फक्त एक शेतकरीच करू शकतो कारण ना कुणाच्या बापाचं कमावलेलं असतं त्याने स्वतःच्या कष्टाने कमवलेला आहे म्हणून हे धाडस केवळ आणि केवळ बळीराजाच दाखवू शकतो

  • @user-lk1qv3zl4g
    @user-lk1qv3zl4g 2 месяца назад

    शेतकरी हुशार आहे औषधी बद्दल माहिती देत नाही

  • @ashishdhokne
    @ashishdhokne Год назад +2

    काही फेकता का हो 1200 कॅरेट रोज माळ निघतो आणि 1500 रु कॅरेट म्हणजे रोजचे दीड करोड रु होते काही पण नका फेकत जाऊ असल्या फसवेगिरी मुळे तर शेतकरी मागे आहेत

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад +1

      माझ्या भावा व्हिडिओमध्ये पत्ता आणि नंबर दिलेला आहे त्यावर एक वेळेस भेट द्यावी आणि त्याची शहानिशा करावी घरात बसून काहीही सल्ले देण्यात अर्थ आहे का

  • @sandeepdhobale
    @sandeepdhobale 8 дней назад

    हे दाखवून तुम्ही खरे शेतकऱ्यांना अडचणीत आणता.. हे दाखवायची गरज नाही ना

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 дней назад

      @@sandeepdhobale मग काय दाखवायला पाहिजे तुमच्या मते

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Год назад +2

    जेंव्हा शेतकरी 100 रु क्यारेट ने विकत होता तेंव्हा तुम्हाला व्हिडिओ बनवता आले नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      तुम्हाला होणारा त्रास समजू शकतो... शेवटी कष्टाला फळ मिळतच हा त्यामध्ये तज्ञ लोकांचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं पाहिजे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      आणि हे शेतकरी मागच्या पंधरा वर्षांपासून प्रत्येक वर्षी टमाटे लावतात मग त्यांचा अनुभव निश्चित जास्त असेल असं आम्हाला वाटतं...

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Год назад

    अरे बाबा भाव कमी झाले आहेत

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      चढ उतार राहणारच

  • @ramdastaksale826
    @ramdastaksale826 5 месяцев назад +2

    फेका बातम्या मुळे बाकि शेतकरी चे नुकसान होते.

    • @user-vk5zm1zw9r
      @user-vk5zm1zw9r Месяц назад

      Fake nahi ,khare aahe maze mitr aahet bhau.

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 3 месяца назад +1

    Fake

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 Год назад +1

    25 एकररात काहिच पैका नाय झाला भंगार

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      नैतिकता असली की सर्व काही चांगलं दिसत ???

  • @arunekhande81
    @arunekhande81 Год назад

    अरे लोकांचा काटा काढायला 2एकर लावायचेना

    • @sharmilashinde4399
      @sharmilashinde4399 Год назад

      खूप छान व्हीडीओ

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      प्रतिक्रिया देताना आपले मत आणि त्याचा प्रवाह समजला पाहिजे मग तो आपल्याला असेल की1समोरच्याला???

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      मनःपूर्वक आभार 🙏