छान माहिती मिळाली. शेतकऱ्यांची देखील मेहनत व त्या मेहनतीला देखील यश मिळत आहे. परंतु खंत वाटते की आपण रासायनिक खते व औषधे यांचा अति वापर मानवी अरोग्या साठी घातक आहे. माती वाचवायची असेल तर सेंद्रीय खतांचा योग्य वापर केला पाहिजे
सेंद्रीय खते वापरुन शेती करायची म्हटल्यावर त्याला बाजार भाव मिळत नाही आणि लोक त्या लायकीचे नाहीत सेंद्रिय शेती वरचे पिक खाण्यासाठी समजा वांगी अंशी रुपये प्रति किलो दराने खरेदी करणार का हे फुकटे लोक बोलायला चांगले वाटते पण करून बघीतल्यावर समजते
साहेबांनी माहिती खूप छान दिली छान बोलले पण interviewer la Interview काही बरोबर घेता आल नाही.... interview घ्यायची तयारी कर भावा....interview च घेता येत नाही पठ्याला ला
कर्म करीत आहात, फळ मिळणारच, हेच सिद्ध केले काका तुम्ही. गुरु मंत्र.धन्यवाद काका.
आपण शेतीमध्ये बुद्धी व कष्ट , धाडस भरपूर व अभ्यासपूर्ण शेती करत आहेत, त्यामुळे शेतीमध्ये यश मिळत आहे, You Are Talented and Active Farmer.
आपली मेहनत छान आहे पण रसायनिक खतावर जो भर देत आहात तो मात्र चिंताजनक आहे 🌹🙏🌹
छान माहिती मिळाली. शेतकऱ्यांची देखील मेहनत व त्या मेहनतीला देखील यश मिळत आहे. परंतु खंत वाटते की आपण रासायनिक खते व औषधे यांचा अति वापर मानवी अरोग्या साठी घातक आहे. माती वाचवायची असेल तर सेंद्रीय खतांचा योग्य वापर केला पाहिजे
वर
.
सेंद्रिय खतेच वापरणारे शेतकरी खरे बाकी फालतू
सेंद्रीय खते वापरुन शेती करायची म्हटल्यावर त्याला बाजार भाव मिळत नाही आणि लोक त्या लायकीचे नाहीत सेंद्रिय शेती वरचे पिक खाण्यासाठी समजा वांगी अंशी रुपये प्रति किलो दराने खरेदी करणार का हे फुकटे लोक बोलायला चांगले वाटते पण करून बघीतल्यावर समजते
@@B_e_e_dkarbarobr ahe tuz 💯.
Lokana fukat pahijy fkt
लैच भारी राव । निवेदन आणि विचार पण उच्च!
अतिशय उपयोगी माहीती.. 🙏🏼
भांडेगावातील प्रगतशील शेतकरी 🤞💪
खुपच छान आहे धन्यवाद सर
शेती करतांना प्रक्रिया उद्योग, स्टोरेज, पीकविमा, मार्केटिंग कडेही लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
एकदम बरोबर परफेक्ट नियोजन
खूप अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे.
जबर्दस्त काकांनी माहिती दिली धन्यवाद दिसलें काका
काका मार्गदर्शन खूप आवडले
खूपच छान माहिती .महान विचार आहेत तुमचे.🙏
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏
Utkrusht !! Sundar!!
खूपच छान माहिती. ❤
भांडेगावातील प्रगतशील बागायतदार कालिदास (नाना )डिसले✌️🔥👑
Chaptar shetkari, dhanywad dada
गप्पा लय लय भारी हाणता राव तुम्ही
दादा मस्त असे आहे
Nice exprrment
Very good
खूप छान माहिती दिली दिसले काका थँक्यू
1nambar 👌👌👌👌👌👌👌
खूप छान
सुपर पंचगंगा वान
Nice video.
अर पठ्या छान माहीती दिलीकि नव्ह ल ई
भारी हाय की वांगी शिवार
मस्त साहेब
छान
शेतकऱ्यांचा उत्साह वाढवणारे दिसले काका.टनेज वाढवा, क्वालिटी चांगली असली तर बाजार भाव हमखास मिळणारच हा विश्वास जागविला.
लई भारी मामा
Good
साहेबांनी माहिती खूप छान दिली छान बोलले पण interviewer la Interview काही बरोबर घेता आल नाही.... interview घ्यायची तयारी कर भावा....interview च घेता येत नाही पठ्याला ला
व्यापारी जगतात फक्त
Nice 👍👍
👌👌👌👌👌
व्हिडिओ खूप छान आहे परंतु शेतकरी येंड्रेल वाला असल्याने शेतकरी बाद आहे माहिती काही कामाची नाही ,
😢 वांगी ,छान ,आहे.
यर
सर.तुम्हि.बोलता.तेअगदी.बरोबर.आहे.खर्च.करन्यासाठि.ब्ब्ऱ्यालेज.लागते.सर
🔥🔥🔥 besal dos dyaychach
What was the distance between plant to plant and bed to bed
सुप्रिया सुळेला मागे टाकले राव तुम्ही
अमृता फडवणीस सुद्धा मागे पडतील यांच्या
@@narendrapatil3450 🙈🙊🙉😍
@@narendrapatil3450
。。
shaluneyy
@@narendrapatil3450 kas re
🙏
500rupay kayret aahe aamchayakde 22-1-2023 akole nagar
👌👌
Mayti changli aahe wangi guruji
औषधाचा वापर जास्त प्रमाणात आहे 😮
प्लांट किती दिवस चालणार आहे
काही झाडे वांझ बनतात, तो रोग कसा कव्हर करता?
जात कोणती आहे ते सागा भाऊ
लई फेका फेकी किल एखाद्या शेतकर्यांचे घरं घालतो हा
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️🚩🚩🚩
औषधाचा वापर जास्त प्रमाणात आहे
भाऊ मलचींग टाकल का
Nana me pn vangi lavnar ahe
बियाणे कोणते
माझ्या झाडाला फुल लागतात पण वागी लागत नाही तरी काय करावे
सद्ध्या तर वांगी १००₹कॅरेट चा भाव आहे वांगी तोडण्याची मंजुरी सुद्धा निघत नाही.
खोटी माहिती देऊन लोकांनां फसवणूक करून नका
Wange
राव खरच शेतकरी गरिबाचा अन्नदाता यालाच म्हणतात
🥰😍👌👌👌🥰😍
तुमच्या इकडे वांगी थोडा मजुरी किती
Panchat Ganga le Kate Astat ka
कोणता वाण आहे
Seed konte aahe
8.5फूट अंतर जरा सांगण्यात जास्त वाटत
दोन ओळीत अंतर किती आहे दोन रोपात आंतर किती आहे ..
variety konti
१००₹ ला केरेट
E seen ce
दोन वेळा नांगरट केली का,अरे वा
Aap jo bhi video banao to hindi me banao ji reekvest
bokdya rivals kai upay ah
15 रुपये किलो आहे वांगी
भाव नाही उपटून टाकले मका पेरली
Pan wangyachi quality naahi
Be ahe ka
Akdamch pagl smjta kaka tumhi lokanna
Mobile number dya
Nice 👍
खुपच छान आहे धन्यवाद सर
खूप छान
औषधाचा वापर जास्त प्रमाणात आहे 😮