रेट हे अगदी वास्तव सांगितली₹2 केजी पण विकू शकतात काही शेतकरी अवरेज पन्नास रुपये दर भेटला असे सांगतात युनिव्हर्स शेतकऱ्याची फसवणूक दादांनी सगळे नियोजन व्यवस्थित सांगितलं
@aviscreation3017 आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांची व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत प्रत्येकाला सारखी प्रश्नही विचारत आहोत, तुम्ही सुद्धा आहे बघू शकता, वांगी उत्पादनात संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या मार्गावर आपण आहोत
🙏🙏
रेट हे अगदी वास्तव सांगितली₹2 केजी पण विकू शकतात काही शेतकरी अवरेज पन्नास रुपये दर भेटला असे सांगतात युनिव्हर्स शेतकऱ्याची फसवणूक दादांनी सगळे नियोजन व्यवस्थित सांगितलं
धन्यवाद
Great
Thank you🙏
❤
❤🙏👍
Kateri vangi var video banva sir
हो बनवलेला आहे
रेट के
ह्याला ज्यादा माहिती नाही
आपल्याला कोणती माहिती अपेक्षित आहे व्हिडिओ मधून
वाग्याचे नाव काढूनका मजूरी निघत नाही वागे लावण बदकरा
ही पण एक सत्य परिस्थिती आहे
दादा माहिती सांगतात पण थोडीशी लपवून सांगतात
आपले काही प्रश्न असतील तर उपस्थित करावे
शेंड अळी यासाठी कोणती औषधी वापरावी हे सांगा @@farmingvlogs
आपण वांगी उत्पादन या विषयावर आतापर्यंत दिलेल्या व्हिडिओमध्ये वेळोवेळी हे प्रश्न विचारलेले आहेत @@dilipraut3897
खऱ्या बापाच्या आणि शेतकऱ्याच्या औलादी असाल तर..... खरं आणि खरंच सांगत जावा.... शेंडे अळी आणि फाळपोखरणारी अळी ला काय करता ते सांगा