SCTवैदिक भेंडी 40दिवसातच तोडा,कांडोकांडी सेटिंग 💪🏻20वर्षाच कर्ज 1वर्षात फेडून बंगला बांधणार💪🏻

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 34

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 4 месяца назад +7

    खूप जबरदस्त प्लॉट
    canopi सेटिंग खूप जबरदस्त
    SCT वैदिक चा चमत्कार आहे .
    💪💪💪💪

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 4 месяца назад +1

    🙏 जय SCT वैदिक 🙏🌺🌺🌺

  • @samadhanshinde3102
    @samadhanshinde3102 4 месяца назад +2

    SCT वैदिक तंत्रज्ञान म्हणजे उत्पादनाची हमी, हे १००% शेतकरी बांधवांने अनुभवले 😊

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 4 месяца назад +1

    Super 👌

  • @gauripatil9555
    @gauripatil9555 4 месяца назад +4

    SCT वैदिक म्हणजे योग्य पोषण आणि जबरदस्त उत्पन्न 😊

  • @nandubajad769
    @nandubajad769 4 месяца назад +2

    माती बलवान पिक प🎉🎉🎉🎉🎉

  • @nandubajad769
    @nandubajad769 4 месяца назад +1

    सुपर

  • @मुरारीगवळी
    @मुरारीगवळी 4 месяца назад +7

    मी भेडीला वापरल माझी भेडी 3महीनेच चालू आहे

    • @Pamannavadiya
      @Pamannavadiya 4 месяца назад +2

      तुमचा नंबर भेटेल का

    • @milindbhagwat9946
      @milindbhagwat9946 4 месяца назад +1

      तीन महिने झाले. दुसरा बेसल डोस टाकला असता प्रत्येक तोड्या नंतर तर खूप चालली असती

    • @DixitChikate
      @DixitChikate Месяц назад

      No send kara sir

  • @factguruvj3046
    @factguruvj3046 12 дней назад

    Frbruwary lagawad chlte ky

  • @factguruvj3046
    @factguruvj3046 12 дней назад

    Konte warity lau janvary madhi

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  12 дней назад

      स्थानिक दुकानदार व अनुभवी शेतकर्यांच्या सलल्याने लावा‼️

  • @nilesh7553
    @nilesh7553 Месяц назад

    Konti variety ahe

  • @ganeshnikhade4743
    @ganeshnikhade4743 4 месяца назад +1

    वांगी टोमॅटो मिरची भेंडी ऐकाच शेतात शेजारी शेजारी लागवड करायची आहे येकाच वेळी तर सर्व पीकांन हे तंत्रज्ञान सोबत आनी सारकच वापरता येईल का 1बीघा मदे हे4पीके घेता येईल का

  • @ganpatfunde8881
    @ganpatfunde8881 4 месяца назад +1

    दावेदार खताची माहिती सांगा

  • @BhausahebMore-jv7so
    @BhausahebMore-jv7so 20 дней назад

    Sct वैदिक म्हणजे नेमकं काय आहे. आणि कुठे मिळते

  • @jeetpatil6542
    @jeetpatil6542 8 дней назад

    या शेतकऱ्याचा फोन नंबर मिळेल का

  • @samadhanshelke7310
    @samadhanshelke7310 Месяц назад

    December madhe लागवड केली चालेल का?

  • @भारतीजाधव-स3ज
    @भारतीजाधव-स3ज 4 месяца назад +1

    माहिती दिल्यानंतर साहेबांचा नंबर द्या

  • @shridhartathe6000
    @shridhartathe6000 Месяц назад

    शेतकऱ्यांचा मोबाईल नबर का देत नाहीत

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Месяц назад

      कारण मार्केटींगवाले मिसयुज करतात
      ओफीसकडून घ्या

  • @Rajuraju-js6td
    @Rajuraju-js6td 4 месяца назад +1

    Ram sir ji Hamre yha bhi bhindi late hh ji Hindi movie download Kiya Karo ji cute video

  • @mobiv28
    @mobiv28 2 месяца назад +2

    खोटं नको बोलू भाऊ 2 दिवसाला कधी फवारल र तू
    आणि sct वैदिक सगळं वापरायचं म्हणलं तर खूप खर्च होतो