खूप छान माहिती व मुलाखत घेतली सर, अशी उपयुक्त माहिती मिळाली तर शेतकरी खरोखर प्रगती करतील , सर आपणास विनंती आहे असाच व्हिडिओ कोबी पिकावर घेतला तर खूप बरे होईल . धन्यवाद सर असे अमूल्य असे मार्गदर्शन आपल्या चॅनल मार्फत आम्हाला मिळाले 🙏🙏🙏
मी ही बुलढाणा जिल्यातील आहे,आणि भेंडी १२महिने घेतो ,८०,६०किलो भाव या वर्षी घेतला ,वांगे १२प्रकारचे लावतो ,नांदुरा ,शेगांव ,खामगाव वात फेमस दुकान आहे,माज सुद्धा चॅनल आहे ,जय गजानन
@@navnathdhumal3657 खुप छान उत्पादन आहे भेंडी पिकात 2 दिवसाला तोडा आणि कमी भांडवलात जास्त उत्पादन तसेच सव्वा महिन्यात उत्पन्न चालू बेडवर खूप छान उत्पन्न
आज पर्यंत पाहिलेली सर्वोत्कृष्ट मुलाखत ❤
Keep it up ✌️
खूप छान माहिती व मुलाखत घेतली सर,
अशी उपयुक्त माहिती मिळाली तर शेतकरी खरोखर प्रगती करतील ,
सर आपणास विनंती आहे असाच व्हिडिओ कोबी पिकावर घेतला तर खूप बरे होईल .
धन्यवाद सर असे अमूल्य असे मार्गदर्शन आपल्या चॅनल मार्फत आम्हाला मिळाले 🙏🙏🙏
🙏
अगदी बरोबर खरी माहिती अनुभव चांगला आहे मी आपल्या अनुभवाशी मी सहमत आहे
प्रश्न मस्त विचारले मस्त मुलाखत 👌👌
🙏
मी आता प्रर्यन्त बघीतलेला सर्वात छान वीडियो 😮😮
🙏🏼
प्रश्नमंजुषा खुप छान होती आणि उत्तरे खुप समाधान कारक आहेतः
🙏
खूपच अनमोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद छान मुलाखत होती...
एक नंबर मुलाखत
Thanks
दादा खुप मस्त माहिती दिली👌🙏 धन्यवाद
🙏
छान मुलाखत 🎉👌🏻
मी ही बुलढाणा जिल्यातील आहे,आणि भेंडी १२महिने घेतो ,८०,६०किलो भाव या वर्षी घेतला ,वांगे १२प्रकारचे लावतो ,नांदुरा ,शेगांव ,खामगाव वात फेमस दुकान आहे,माज सुद्धा चॅनल आहे ,जय गजानन
छान संपर्क करा studyagril@gmail.com
Sir youtube che kay nav ahe
हिवाळा मधे कोणत्या जातीची भेंडी लावावी सर
राधीका सुपर भेंडी
Nice interview taken👍
आपण drip ऐवजी sprinkler वापरु शकतो का
नोहेंम्बर डिसेंम्बर मधे लागवड केलेल्या भेंडिला
माल फारच कमी निघतो.
त्यामुळे हिवाळ्यात भेंडी पुरत नाही
सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये भेंडी ला किती बाजार भाव मिळते हे विचारा ना हो
कोमेटेटर के रुप में साऊथ इंडियन हिरो कांचना फेम😅
1 no bhau
ni very good 👍
जबर्दस्त 😅
आम्ही राधिका भेंडी व्हरायटी लावतो
खुप जास्त उत्पादन आहे फक्त बी लय महाग आहे❤
🙏
उतपन्न कसे आहे ते सांगा ना
@@navnathdhumal3657 खुप छान उत्पादन
आहे भेंडी पिकात 2 दिवसाला तोडा आणि कमी भांडवलात जास्त उत्पादन तसेच सव्वा महिन्यात उत्पन्न चालू बेडवर खूप छान उत्पन्न
हिवाळ्यात कोणती व्हरायटी लावावी
ऑक्टोंबर महिन्यामध्ये भेंडीची लावगड करावी का
व्हिडिओ काळजीपूर्वक पहा
Sar नोवेबर दिसंबर ऑल भिंडी वीडियो याच शेतकरी चा बनवा सर
नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कधीच भेंडी जमत नाही😢5 वर्ष झाली हो भाऊ पेरून पाहू रहलो आम्ही😂😂😂😂
Bendi पेरतात का तु मच्या कडे
@@gopaldange2763 हो
भाऊ माझी भेंडी फुलेला आली 15 दिवसांन पहीला तोडा चालु करेन
आपला कोणता भाग आहे
जमते bhau aamcha पूरn gaw lawate
भेंडी किती दिवस चालते
It's depend upon management
❤
Viras aeto ka
👌
एकरी उत्पन्न किती
722आडवंटा कंपनी भेंडी बियाणे वापरावे
😮
एकरी बियाणे किती लागते
2 kg👍
👌👃💅
🙏
राधिका
Vnr _VBH 11 bhendi 1 no
90 किलो माल तोडण्यासाठी किती मजूर लागत्या 🙏
दोन
गजब तुरीसारख नका करू 😭
म्हणजे
Sir farmer cha mobile no dya
किती दिवस चालते भेंडी
3 महिने
शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर द्या
शेतकर्याचा फोन नंबर द्या
बियने एकच का बदल बदल घयचाए ते पण विचारा
Phila कमेंट
मागच्या चार-पाच वर्षापासून ते एकच व्हेरिटी वापरत आहेत
Sar mo numbar taka.
त्यांना मोबाईल नंबर शेअर करायचा नव्हता म्हणून नाही टाकला
तुमचा मो नो...
जमून द्या भेंडी नोव्हेंबर मध्ये 50000 हजार देतो तुमाले शेतकऱ्याच number द्या
मीजम
उन देतो
@@sagarnalwade8913१५ नोव्हेंबर ची भेंडी लागवड व १५ जानेवरी ची भेंडी लागवड या मधिल उत्पादन फरक खर्च खुप जस्त आहे
आपापले जमवा !👍
पेरत नसतात लावतात
🙏
Vnr _VBH 11 bhendi 1 no
Vnr _VBH 11 bhendi 1 no