भेंडी लागवड कशी करावी,भेंडी वरील रोग व उपाय,उन्हाळी भेंडी लागवड,भेंडी पाणी खत व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • #भेंडीलागवड
    #hoyaamhismartshetkari
    hoy aamhi smart shetkari
    भेंडी लागवड कधी व कशी करावी
    भेंडी लागवड
    भेंडी फवारणी
    भेंडी औषध फवारणी
    भेंडी लागवड कोणत्या महिन्यात करावी
    भेंडी लागवड माहिती
    भेंडी लागवड पध्दत
    भेंडी लागवड उन्हाळी
    भेंडी लागवड अंतर
    भेंडी लागवड व व्यवस्थापन
    भेंडी लागवडी विषयी माहिती
    भेंडी खत व्यवस्थापन
    भेंडी खाण्याचे फायदे
    भेंडी की खेती
    लाल भेंडी लागवड

Комментарии • 54

  • @kishangiri1816
    @kishangiri1816 2 года назад +11

    सर भेडी लावल्या नतंर 45दिवसानी पहिला तोडा मिळतो हा शेतकरी साफ चूकिची माहिती देत आहे

    • @VinodChavan-vlog
      @VinodChavan-vlog 8 месяцев назад +1

      मग किती दिवसांनी येतो भाऊ
      सांगा प्लीज कारण मला 22गुंठ्यावर भेंडी लागवड करायची आहे.1फेब्रुवारी 2024

  • @manojkirpan620
    @manojkirpan620 2 года назад +16

    30 दिवसात 3 तोडे शक्य नाही..
    आमच्या येथे भेंडीला 50 दिवस होऊन गेले तरी भेंडी तोडायला झाली नाही.

    • @sharadlad5740
      @sharadlad5740 Год назад +1

      गप्पा मारतात

    • @dineshdinkar2063
      @dineshdinkar2063 Год назад +1

      भेंडी ही किमान 60 दिवसानंतर तोडणीला येतात

  • @prafulingle7977
    @prafulingle7977 Год назад +2

    शेतकरी बंधुंनो,
    मी स्वतः 1.5 एकर मधी उन्हाळी भेंडी पेरलेली आहे, जानेवारी 15 ला पेरलेली आहे, अंकुर ची सिद्धी व्हरायटी मी पेरलेली, बरोबर 58 व्या दिवशी पहिला तोडा 5 किलो चा काढला, तोडा कमी निंघाला पण तो तोडा करणे करजेचे असते, सतत तिसऱ्या दिवशी भेंडी तोडावी लागते नाहीतर भेंडी मोठी होते भाव भेटत नाही, तिसऱ्या तोड्या पासून 15 किलो , 20 किलो , 30 किलो प्रत्येक तोडायला माल जास्त निंगतो, आता सध्या 3 महिने झाले असून आता 60 किलो पर्यंत माल निंघात आहे, भाव 40 45 चा मिळत आहे, स्वतः शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना भेंडी फायदेशीर पीक आहे , मजूर लावून नफा कमी होते.

    • @Sachin-q3x
      @Sachin-q3x Месяц назад

      दादा तुमचा नंबर मिळेल का

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 2 года назад

    छान माहीती दिली खताची व औषधाची महत्वाची

  • @pradipchavan735
    @pradipchavan735 Год назад +7

    शेतकरी स्पस्ट सगळ खरे बोलत नाहित

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 3 года назад +1

    धन्यवाद साहेब... खूप सुंदर माहिती दिलीय...

  • @ketanbhujbal7133
    @ketanbhujbal7133 Год назад

    Dada no 1

  • @shiljajadhav1532
    @shiljajadhav1532 Год назад +1

    प्रत्येक व्हिडिओ हा स्पष्ठ आणि तारीख वेळ सांगितली पाहिजे लागवड कोणत्या तारखेला केली, केव्हा केली उत्पन्न केंव्हा निघाले हे सर्व सांगितले पाहिजे

  • @kishorsawant9105
    @kishorsawant9105 2 года назад +1

    दोन्ही बेड मधील अंतर किती आहे

  • @sakharamchavan2855
    @sakharamchavan2855 3 года назад

    छान छान

  • @sameergadhave8299
    @sameergadhave8299 2 года назад

    Chingam bhendi, 1 no.

  • @santoshbundhe7074
    @santoshbundhe7074 Год назад +1

    मला वाटते सदर पीक हे 40 दिवसापेक्षा जास्त दिवसाचे असेल

  • @madhavdubala4321
    @madhavdubala4321 2 года назад +1

    Sir, एकरी मल्चिंग पेपर किती लागतो प्लीज कळवा.

  • @gajanannaik1075
    @gajanannaik1075 2 года назад

    30 divsat 3 tode kase nighale vichara

  • @nileshpatil4225
    @nileshpatil4225 Год назад

    वांग्याला गोल मारलं तर चालत का दादा

  • @sachinmore1101
    @sachinmore1101 2 года назад

    छान माहिती दिली

  • @manojpatil7117
    @manojpatil7117 2 года назад

    Bhedi height wadvnya sathi konte fertilizer dyav

  • @sanketbankar7812
    @sanketbankar7812 2 года назад +1

    Tis diwsaat tin tode karun dakhav tuza satkaar karto

  • @pravinghotekar2087
    @pravinghotekar2087 2 года назад

    लागवड कधी केली ते तर सांगा

  • @sharvarigavade5752
    @sharvarigavade5752 2 года назад +2

    Are Shetakari mitrano bhendi pik 45 divsani suru hote mag 30 divasat 3 tode Kase Kay zale ! Ya shetkaryana Bharat ratna purskar dyava lagel !

  • @maheshmarade1923
    @maheshmarade1923 2 года назад

    Gap laka 30 deevsat chalu hot nahi

  • @kakasaheb.thombre5569
    @kakasaheb.thombre5569 7 месяцев назад

    पावसाची भेडीं 45 दिवसात निघते

  • @malgudidays9073
    @malgudidays9073 2 года назад +5

    उन्हाळी भेंडीची लागवड केंव्हा करावी.

  • @sanketbankar7812
    @sanketbankar7812 2 года назад +1

    Fakt laal koli yeto ka shetkari ahe ka tu bhuri,daunya,pandhari mashi,aali,thips, naag ali, yet nahi ka. Aani pratek toda 200 kilo nighto ka mala 100 tode kadun dakhav 8500 bi manze fakt aardha kilo bi zale saheb aadhi tin tode boltoy atta video chya shevati chaar tode boltoy tuza tula mel ahe ka. Sorry pn mi ek shetkari ahe mala mahiti ahe maal kiti diwsaat chalu hotu tu je bola tyat 50% khot bola ase mala vatatay

  • @maheshkhute6837
    @maheshkhute6837 Год назад

    रोपटे होते का बि होते का

  • @pandurangtipale5427
    @pandurangtipale5427 Год назад

    45 दिवसांनी भेंडी चालू होते

  • @fulsheti5675
    @fulsheti5675 Год назад

    video chukicha ahe delet karava 🤣 kiman 50 days lagtat bhendi ch toda hoila

  • @swapnilsatav2267
    @swapnilsatav2267 Год назад

    खोटं आहे हे सगळ

  • @a2smartfacts715
    @a2smartfacts715 2 года назад

    काही बाता मारीतो

  • @sushikshit-shetkari
    @sushikshit-shetkari 2 года назад +16

    हे साफ खोटं आहे... एका महिन्यात तीन तोड झालं म्हणतात....म्हणजे 22 व्या दिवशी पहिला तोडा झाला...
    भाऊ मेथी आणि कोथिंबीर सुद्धा 20-22 दिवसात येत नाही

    • @sharadavhad1462
      @sharadavhad1462 2 года назад +1

      बरोबर आहे

    • @nileshdhaygude5446
      @nileshdhaygude5446 Год назад +2

      Aho bhandhi 45 te 50 divas chalu hoila lagtyt konti pn varity lava kytri sangu nka

  • @bhaskarambhore1102
    @bhaskarambhore1102 День назад

    निव्वळ बिनकामच्या लोकांची मुलाखत घेता राव

  • @rameshkamble5414
    @rameshkamble5414 8 месяцев назад +1

    50 टक्के खोट बोलतोय आहे हा माणूस,आम्ही पण शेती जमिनीवरच करतो हवेत नाही,30 व्या दिवशी 3 तोडे 😊

  • @Rsk929
    @Rsk929 4 месяца назад

    Fekat ahe 😮😮😮😮

  • @aniketsalunkhe5001
    @aniketsalunkhe5001 3 года назад +1

    छान विडिओ 😎

  • @kbnews1974
    @kbnews1974 Год назад

    जाणीव पुर्वक लागण तारीख सांगितली नाही

  • @kakasaheb.thombre5569
    @kakasaheb.thombre5569 7 месяцев назад

    दोन महीने लागतात

  • @pandurangghadage5032
    @pandurangghadage5032 2 года назад

    बी कोणते आहे कधी लागण करावी

  • @shivrajt.7877
    @shivrajt.7877 2 года назад

    Tan nashak konte vaparta

  • @pappuhalge6686
    @pappuhalge6686 2 года назад +2

    तुम्ही शेतकऱ्याची मुलाखत घेताना त्याचा लागवडीचा दिनांक विचारत जा

  • @shrikantgaikwad7114
    @shrikantgaikwad7114 3 года назад +4

    1 मे ला टोमॅटो आणि वांगी लागवड केली आहे तर त्यात गोल मारू का

    • @nileshpatil4225
      @nileshpatil4225 Год назад

      मारलं होत दादा माग तुमी गोल

    • @ashokthore6084
      @ashokthore6084 Год назад

      एकरी किती बियाणे लागते..?